मका तणनाशक माहिती । मकातील रुंद पानाच्या तणासाठी तणनाशक । मका तणनाशक औषध । maize herbicides

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • मका तणनाशक माहिती । मकातील रुंद पानाच्या तणासाठी तणनाशक । मका तणनाशक औषध । maize herbicides
    #me_active_farmer
    #मका
    #मकातणनाशकमाहिती
    #मकातीलरुंदपानाच्यातणासाठीतणनाशक #मकातणनाशकऔषध
    #maizeherbicides
    #मकालागवड
    #makatannashak
    #मकातणनाशक
    #makalagvad
    #makatannashakmahiti
    #makatilrundpanachyatanasathitannashak
    #makatannashakaushadh
    जर आपण शेतीत काही प्रयोग घेत असाल तर या channel वर नक्की प्रसिध्दी देण्यात येईल . त्यासाठी खालील ई-मेल आयडी वर अथवा फेसबुक , इंस्टाग्राम पेजवर संपर्क साधा
    माझ्याशी येथें संपर्क करा
    collabration & paid pramotions
    ई-मेल -mvbhabad5981@gmail.com
    इंस्टाग्राम - www.instagram....
    फेसबुक पेज - / me-active-farmer-10712...
    हे व्हिडीओ नक्की बघा
    कांदा पिक खत व्यवस्थापन
    • कांदा खत व्यवस्थापन | ...
    शेतकऱ्यांची दिशाभूल
    • पावसाळी कांदा|कांदा उत...
    नांगरणी कशी करावी
    • समपातळी नांगरणी | नांग...
    • नांगरणीची पूर्वतयारी |...
    • शेताच्या बांधाजवळ नांग...
    • नांगरणीच्या प्रश्नांना...
    • सरळ तास करणे | आडतास क...
    • नांगराची सेटिंग | समपा...
    खालील सर्व playlist बघा
    १. • कांदा रोप तयार करणे टप...
    २. • मका खत व्यवस्थापन टप्प...
    ३. • मका पिकाचे खत व्यवस्था...
    ४. • कांदा पीक-मेहनत आणि अड...

ความคิดเห็น • 24

  • @vijaychavan2539
    @vijaychavan2539 2 ปีที่แล้ว +3

    कॅलरीज एकक्सट्रा मी उसात वापरतो, जबरदस्त रिजल्ट आहे

  • @tusharkate5083
    @tusharkate5083 2 ปีที่แล้ว +2

    Tynzer ne kena marto no 1 ahe

  • @shriramweljali7994
    @shriramweljali7994 2 ปีที่แล้ว +2

    Tynzer लई danger आहे. जमीन नपिक होऊ शकते अति वापरामुळे. पुढचं पिक शम्बर टक्के जातच

  • @dattatrayshelke6728
    @dattatrayshelke6728 2 ปีที่แล้ว +2

    टिंझर मारल्यावर पुढील कांदा पिकासाठी काही प्रॉब्लेम येईल का

    • @vijaychavan2539
      @vijaychavan2539 2 ปีที่แล้ว

      हो नक्कीच, मागील वर्षीचे शेतकरी सांगतात की खुप घातक आहे, कांदे बसून गेले म्हणतात

    • @bapugawade8578
      @bapugawade8578 ปีที่แล้ว

      मुळ कुजं प्राॅल्बम आहे आस मला वाटतं मी अनुभवलं आहे गेल्या वर्षी

    • @sharadbibave7863
      @sharadbibave7863 3 หลายเดือนก่อน +1

      कांदा पीक येणार नाही बसून जाईल

    • @swamiajit2361
      @swamiajit2361 2 หลายเดือนก่อน

      100%

  • @kalyankopnar1721
    @kalyankopnar1721 2 ปีที่แล้ว

    दोन्ही तणनाशकाचा रिझल लवकर सांगा

  • @pravinnilkhan2007
    @pravinnilkhan2007 2 ปีที่แล้ว

    साहेब, बरबटी पिकासाठी तणनाशक कोणते वापरावे ?

  • @kiranshinde3214
    @kiranshinde3214 2 ปีที่แล้ว

    Galries best aahe

  • @nikhilsuryawanshi6994
    @nikhilsuryawanshi6994 2 ปีที่แล้ว

    Sir akri maka kiti kadtat tumi

  • @srambahadure7683
    @srambahadure7683 2 ปีที่แล้ว +1

    धानुका चे cronex चुकून ही वापरू नका मि फसलो येवला येथील शेतकरी

  • @somnathmore972
    @somnathmore972 ปีที่แล้ว

    ट्रिंजर लांब पानाचा गवत जातं का

  • @yogirajmadhukarjoshi9953
    @yogirajmadhukarjoshi9953 2 ปีที่แล้ว

    Caleris che rate kay aahe bhau

  • @pramodkadam5491
    @pramodkadam5491 2 ปีที่แล้ว +1

    Lohale aahe maka madi konte tan nashak vaprave

    • @aslamsayyad
      @aslamsayyad 2 ปีที่แล้ว

      Sempara favara bhau

    • @mr.s695
      @mr.s695 2 ปีที่แล้ว

      2-4D

  • @amoldhole531
    @amoldhole531 7 หลายเดือนก่อน +1

    हरळ जळती का

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  7 หลายเดือนก่อน

      पिवळी पडून वाढ थांबेल

    • @sharadbibave7863
      @sharadbibave7863 3 หลายเดือนก่อน

      मेरा 71 हरळी ok काम

  • @vijaychavan2539
    @vijaychavan2539 2 ปีที่แล้ว

    किंमत सांगत जा भाऊ