कंपनी गण ला प्रेशर दिसत नाही... किती तास बॅटरी बॅकअप आहे.... किती एम्पायर ची बॅटरी आहे.... मोटर किती स्पीडची आहे... किती वॉरंटी आहे... अशी कुठलीही माहिती या व्हिडिओमध्ये दिली नाही... शेतकऱ्यांना काय वेड्यात काढणार आहात का आपण
सु केल्या गत प्रेशर येतय त्याला काय फवारणी होणार यांनी...दुकानदार साहेब यांनी कशाला फासावा फसवी करता... तुमच्या दोन पैश्या साठी....आधीच शेतकरी परीक्षाणीत आहे...साहेब शेतकरी मित्रानो डिझेल चा एस टी पी घ्या आणि फवारणी करा...🙏
मोटार किती एंपियर ची बॅटरी किती एंपियर ची आहे शेतकऱ्याला येड्यात काढू नका बाबा हो इतकी किंमत नाही याची या वस्तूची याला प्रेशर तर किती भेटणार आहे जसं एसटीपी असतो तितका प्रेशर थोडी याला भेटेल का 😢
शेतामध्ये जाऊन प्रॅक्टिकल करून दाखवा म्हणजे आम्हाला गॅरंटी येईल मी किती फुटापर्यंत किती प्रेशर देतो ते दाखवा
L
कंपनी गण ला प्रेशर दिसत नाही... किती तास बॅटरी बॅकअप आहे.... किती एम्पायर ची बॅटरी आहे.... मोटर किती स्पीडची आहे... किती वॉरंटी आहे... अशी कुठलीही माहिती या व्हिडिओमध्ये दिली नाही... शेतकऱ्यांना काय वेड्यात काढणार आहात का आपण
आता मशीच आहे का सर
सु केल्या गत प्रेशर येतय त्याला काय फवारणी होणार यांनी...दुकानदार साहेब यांनी कशाला फासावा फसवी करता... तुमच्या दोन पैश्या साठी....आधीच शेतकरी परीक्षाणीत आहे...साहेब शेतकरी मित्रानो डिझेल चा एस टी पी घ्या आणि फवारणी करा...🙏
sir pipe kharab zalyavar punha bhethel ka.
karn nusti pipe bhethnar nahi asa eka video madhe bola hota sir tumhi mahnun vicharla.
plz reply kara.
Battery Backup kiti?
Charging la kiti vel lagto?
Khate sodatana 200L la kiti vel lagto?
Motor konti ahe?
धरा धरल
Solar system charge karu saktho ka...
सर.कराड येथे दि. ६.डिसेबर ते१० डिसेंबर २०२४ पर्यंत कृषी प्रदर्शन आयोजित केले आहे तर आपण तेथे येऊन आपल्या उत्पादनाची माहिती व डेमो दाखवा ही विनंती ,🙏🙏
मोठ्या ऊस पिकात एका सरीतुन दूसर्या सरीत पाइप कशी घेणार याचा डेमो दाखवा .
एक नंबर दादा , कोणत्याच पिकात शक्य नाही
गॅरंटी किती वर्षाची आहे ते महत्त्वाचं आहे
उसात कसे फरायचे
मशीन / सिस्टिम चाइना मेक आहे काय? गॅरेंटी / वॉरंटी चे काय? रिपेअर / सर्व्हिसिंग चे काय?
इजेक्टर घेतले आहे, बॅटरी वर चालणारा वॉटर पंप पाहिजे,१/२ इंच
पिकातून फवारणी करताना पाइप पिकात अडकू शकणार नाही कीवा कसे
किती लिटर पाणी पंप चालू शकतो
Offer kiti divasaparyat ahe
किंमत सांगा किंमत
व्हिडिओ खूप लांब झालाय .
Ofare mady dya sirji
बॅटरी किती तास टिकते
छोटी पिवळी पाईप मिळेल का
सर पाईप गोळा करायचे जुगाड आना
गेवराईला आना कृषी प्रदर्शन आहे
दुकानावर प्रॅक्टिकल नसते,,,शेतावर दाखवा..म्हणजे काहीतरी कळेल आम्हाला,,,,अन् ते 328 फूट पाइप आहे हे किती वेळेस सांगणार😂
मोटार किती एंपियर ची बॅटरी किती एंपियर ची आहे शेतकऱ्याला येड्यात काढू नका बाबा हो इतकी किंमत नाही याची या वस्तूची याला प्रेशर तर किती भेटणार आहे जसं एसटीपी असतो तितका प्रेशर थोडी याला भेटेल का 😢
जस काही एखाद फारच महत्त्वाचे उपकरण दाखवत आहे बोर मारणे कमी करा
छोटी पिवळी पाईप मिळेल का😢😢
प्रत्येक व्हिडिओ मध्ये 500 रू वळतात सर दिवाळी मध्ये 5500 हजार होती
घंटा presher नाही
त्याची गॅरंटी काय आहे वॉरंटी काय आहे किती टाइम चालते
चालू करून फवारे दाखवा
बोगस मशीन आहे त्या मध्ये प्रेसर च नाही काही कामाची मशीन नाही
Price kiti ahe
6500
नुसते बोलून मार्केटिंग करू नका...
डेमो दाखवा
पाईप गोळा करताना पीकात अडकणार
हा व्हिडिओ पाहून खरेदी केल पण यांनी गण दिली नाही
पिकात पाईप अडकतो . फवारणी करताना दोन माणसे लागतात
ऑनलाईन पंप खरिदी करिता फोन नंबर दिला नाही
व्हिडिओ मध्ये दाखवते दुसरा आणि देतेत दुसरा
Punyala krishi pradarshan hai kya thikane ek kadva
Solar system charge karu saktho ka...
हो
जस काही एखाद फारच महत्त्वाचे उपकरण दाखवत आहे बोर मारणे कमी करा
पिकातून फवारणी करताना पाइप पिकात अडकू शकणार नाही कीवा कसे
पिकातून फवारणी करताना पाइप पिकात अडकू शकणार नाही कीवा कसे