सचिन तेंडुलकरच्या आवडीचा टम्म फुगलेला बन आणि व्हेज कुर्मा । पुरी आणि व्हेज कुर्मा | MadhurasRecipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2024
  • मधुराज् रेसिपीचे नवीन पुस्तक खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
    स्वयंपाक घरातील तंत्र आणि मंत्र - amzn.to/45aHlGW
    डायबेटीस फ्रेंडली आहार नियोजन - मराठी - amzn.to/43QlLpK
    Diabetes Friendly Meal Planning - English - amzn.to/453miWo
    कोंकणी बनाना बन आणि व्हेज कोर्मा बनवण्यासाठी लागणारे साहित्य
    • बनाना बन
    • २ पिकलेली केळी
    • जरुरीनुसार पिठीसाखर
    • १ - १ १/२ मोठा चमचा दही
    • १ चमचा जिरं
    • चवीनुसार काळी मिरपूड
    • चवीनुसार मीठ
    • २ चिमूट खायचा सोडा
    • १ चमचा साजूक तूप
    • जरुरीनुसार मैदा
    • साजूक तूप
    • तळण्यासाठी तेल
    व्हेज कोर्मा
    • २ मोठे चमचे काजू
    • आलं
    • लसूण
    • १ चिरलेला टोमॅटो
    • १ चिरलेला कांदा
    • २ मोठे चमचे डेसिकेटेड कोकोनट
    • २ मोठे चमचे तेल
    • दालचिनी
    • लवंगा
    • काळी मिरी
    • १ चमचा किचन किंग मसाला
    • १ चमचा लाल तिखट
    • ४~५ चिरलेल्या श्रावण घेवड्याच्या शेंगा
    • १/४ कप फ्रोझन मटार
    • फ्लॉवरचे तुरे
    • १ चिरलेला छोटा बटाटा
    • १/२ गाजर चिरून
    • ४~५ काजू
    • चवीनुसार मीठ
    • १ कप पाणी
    मधुराज् रेसिपीचे नवीन पुस्तक घरपोच मागविण्यासाठी ९०७५४९६९७७ या नंबर व्हाट्सऍप मेसेज / कॉल करा.
    Books are also available on Flipkart and Meesho
    मधुराज रेसिपीचं इतर पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
    मराठी - आहार नियोजन - amzn.to/3HwQmkh
    90 Days Meal Planning - amzn.to/406MdLe
    छोटी सुट्टी मराठी पुस्तक - amzn.to/3b8NCfp
    मोठी सुट्टी मराठी पुस्तक - amzn.to/3OmqaJM
    दोन्ही पुस्तक - छोटी सुट्टी + मोठी सुट्टी - amzn.to/3OhLAb9
    Follow MadhurasRecipe for more such yummy and delicious recipes
    Subscribe MadhurasRecipe Marathi - ggle.io/3QOx
    Subscribe MadhurasRecipe Hindi - ggle.io/3QOz
    Subscribe MadhurasRecipe - ggle.io/3QP1
    Like Facebook - fbook.cc/3FNz
    Join Facebook group - fbook.cc/3GAo
    Follow Instagram - fbook.cc/3FO0
    / madhurasrecipe
    Website - www.madhurasrec...
    Ingredients:
    Banana Bun
    • 2 ripe Bananas
    • Powdered Sugar as needed
    • 1 - 1 1/2 tbsp Curd
    • 1 tsp Cumin seeds
    • Black Pepper powder to taste
    • Salt to taste
    • 2 pinches Baking soda
    • 1 tsp Ghee
    • Maida as needed
    • Ghee
    • Oil for frying
    Veg Korma
    • 2 tbsp Cashew nuts
    • Ginger
    • Garlic
    • 1 chopped Tomato
    • 1 chopped Onion
    • 2 tbsp desiccated Coconut
    • 2 tbsp Oil
    • Cinnamon
    • Cloves
    • Black Pepper corns
    • 1 tsp Kitchen king masala
    • 1 tsp Red chili powder
    • 4~5 chopped French beans
    • 1/4 cup frozen Peas
    • Cauliflower florets
    • 1 small chopped Potato
    • 1/2 Carrot chopped
    • 4~5 Cashew nuts
    • Salt to taste
    • 1 cup Water
    Method:
    Banana Bun
    • Mash the bananasa well with fork and add powdered sugar, curd, cumin seeds, black pepper
    powder, salt, baking soda.
    • Mash it well together.
    • You can grate the bananas or blend in mixer or mash with hands too.
    • You can use cumin powder in place of cumin seeds.
    • It’s better if you use hung curd.
    • Add maida and knead stiff dough. Make sure you don’t use any water at all to knead dough.
    • Add that much maida that is needed to knead stiff dough.
    • You can use gudh and wheat flour in place of sugar and maida.
    • Spread ghee and knead the dough well again.
    • Transfer the dough into a dabba and ferment it overnight or for at least 7-8 hours.
    • Take a small portion from the dough and roll out bun from it.
    • Make sure you roll a little thick bun. If needed you can use dry flour while rolling the bun.
    • Heat up oil on medium heat in a pan and drop bun into it.
    • Fry bun on low heat well from both sides.
    • When lower side is fried well, flip the bun over and fry well from other side too.
    • When bun is fried well from both sides, take it out, drain excess oil and transfer it into a dish. Bun
    is ready.
    Veg Korma
    • Blend cashew nuts, ginger, garlic, tomato, onion, desiccated coconut together into fine paste in
    mixture.
    • The vatan should have smoothie like texture.
    • You can use fresh coconut if you want.
    • Heat up oil in a cooker and cinnamon, cloves and black pepper corns.
    • Add the blended paste and fry it well on low heat until oil is released from the masala.
    • Add kitchen king masala, red chili powder and mix well.
    • Add French beans, frozen peas, cauliflower, potato, carrot and salt and mix everything well
    together.
    • You can add veggies of your choice.
    • Add water and mix well.
    • Close the lid and cook korma on low heat until 1 whistle.
    • Or you can steam korma on medium heat for about 10 minutes. Veg korma is ready.
    • You can serve bun with chutney too. To make chutney, fry coconut, tomato, peanuts, urad dal,
    chana dal a little in oil and blend it into puree. Serve this with bun. Or if you want to serve bun to kids then roll the bun in donuts shape. Mix powdered sugar, nut meg powder and cinnamon powder well together and spread it on the bun.
    For more Such Recipes
    आलू कुर्मा पुरी | Aloo Kurma Puri | स्ट्रीट स्टाईल आलू कुर्मा | Potato Kurma | StrMadhurasRecipe - • आलू कुर्मा पुरी | Aloo...
    बनवा हॉटेल स्टाईल परफेक्ट व्हेज कोरमा | Easy Mixed Veg Korma | Konkani Veg Korma | MadhurasRecipe - • बनवा हॉटेल स्टाईल परफे...
    #vegkorma

ความคิดเห็น • 373

  • @learnmarathieasily
    @learnmarathieasily ปีที่แล้ว +4

    मधुराताई तुमचे व्हिडिओज खूप छान आणि माहितीपूर्ण असतात. मी सुद्धा तुमचे व्हिडिओज बघून पदार्थ बनवते. त्यासाठी खूप खूप धन्यवाद! फक्त माझी एक प्रेमळ तक्रार आहे. तुम्ही बोलताना 'न' आणि 'ण' अक्षरांमध्ये थोडी गडबड करता. उदा. या व्हिडिओत तुम्ही आपण च्या जागी आपन, कारण च्या जागी कारन, उखाणा च्या जागी उखाना असं म्हटलं आहे. ते ऐकताना थोडं खटकतं. जमलं तर यात सुधारणा करता आली तर बघा. बाकी तुमचे पदार्थ तर एकच नंबर असतात. त्याबद्दल वादच नाही. पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      प्रामाणिक प्रतिक्रियेसाठी मन:पूर्वक धन्यवाद... 😊😊 नक्की काळजी घेईन... 😊😊

  • @veenamodak3209
    @veenamodak3209 10 หลายเดือนก่อน

    काल ऐकली आणि आज करून आस्वादही घेतला. सुवर्णाताईंनी सांगितलेले प्रमाण घेऊन केले बन आणि कुर्मा. अतिशय छान, सगळ्यांना आवडले! कृती एकदम छान समजेल अशी आणि परिपूर्ण सांगितली आहे. खूप खूप धन्यवाद 🎉

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  10 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच :)

  • @surekhasathe9571
    @surekhasathe9571 ปีที่แล้ว

    Madhura tai tumhi nehmich khup changle padarth banvun dakhvta ani aaj suvarna taini pn ha padarth khup changlya padhtine banvun dakhvla dhanyavad tumha doghina❤

  • @shalakalad4645
    @shalakalad4645 11 หลายเดือนก่อน

    मधुरा मी स्वःता ही असे बन पुरी बनवली होती खूप वर्षा पुर्वी माझी कोकणी मद्रासी मैत्रीण आहे तिने मला शिकवले होते जेव्हा तुम्ही दोघीही हा पदार्थ करायला घेतला तेव्हा मला आठवल कि हयात दही घालतात खूप वर्षानी आठवण झाली साधारण २७ वर्ष झाली असतील❤

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  11 หลายเดือนก่อน

      अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊

  • @sebianau73
    @sebianau73 ปีที่แล้ว +1

    Bun ha paramparik padhartha aahe mahit nhavta,korma pan soppa hota.nakki try karen👌👌👌👌👌

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊😊

  • @shalakamhatre5091
    @shalakamhatre5091 ปีที่แล้ว

    दोन्ही रेसिपी अप्रतिम 👌👌👌👌👌😋
    नवीन प्रकार शिकावयास मिळाल्या बद्दल ताई तुमचे मनःपूर्वक धन्यवाद व कौतुक करावे तितके थोडेच आहे 🙏🙏🙏🙏
    हे सर्व ताई तुम्हाला छान जमते❤️

  • @ashwinishrigani1416
    @ashwinishrigani1416 ปีที่แล้ว

    Wow, पहिल्यांदा बागितला हा खाद्य पदार्थ, खरंच खूप छान वाटत आहे, नक्कीच ट्राय करेन... पुरी पेक्षा थोडं वेगळं खायला मिळेल.....thank you to both of you

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @jayamemane1982
    @jayamemane1982 3 หลายเดือนก่อน

    हा उपक्रम खुपचं छान ऐक नंबर ❤❤

  • @arartijadhav7834
    @arartijadhav7834 ปีที่แล้ว +1

    खूप छान रेसिपी आहे. आणि बनवायला पण सोपी. Thanks for this recipe.😊😊

  • @NitaShinde-yo7oz
    @NitaShinde-yo7oz ปีที่แล้ว +1

    अरे व्वा मस्त नवीन पदार्थ शिकायला मिळाला धन्यवाद ताई 😊

  • @manjugurjar8241
    @manjugurjar8241 ปีที่แล้ว +1

    अप्रतीम..पारंपरिक पदार्थ ❤kurma चविष्ट

  • @leenapande8478
    @leenapande8478 ปีที่แล้ว

    कोकणी बनाना वेव्ह खुर्मा.....🌿🌷🍁 आणि टंम फुगलेली पूरी....🍀☘️ मस्तच वाटत आहे....👌👌🌺

  • @varshag.8398
    @varshag.8398 ปีที่แล้ว +1

    मला पुन्हा पुन्हा मधुराजी,तुम्हाला विनंती कराविशी वाटते की हे असे पारंपरिक, विस्मरणात गेलेले किंवा एखाद्या प्रांताचे वैशिष्ट्य असलेले पदार्थ पुन्हा प्रचलित करायचे असतील, तर फक्त हेच पदार्थ मिळू शकतील अशी उपहारगृह ठिकठिकाणी सुरू झाली पाहिजेत आणि हे कार्य तुम्हीच करू शकता🎉 कंटाळा आलाय ते इडली डोसे आणि पंजाबी डिशेस खाऊन खाऊन. 😮😅😊

  • @anuradhadeshpande9480
    @anuradhadeshpande9480 11 หลายเดือนก่อน

    नविन रेसिपी आहे मस्त आहे खूपच आवडली गोड तिखट आहे वेगळी आहे
    🎉🎉

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊

  • @PriyankaYadav-go5cl
    @PriyankaYadav-go5cl ปีที่แล้ว +1

    खुप मस्त आहे बन कुर्मा ताई मी पण वेगवेगळे पदार्थ बनवते तुम्हाला बघून खूप धन्यवाद तुमचे 😊

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      अरे वा छानच.. धन्यवाद 😊😊

  • @rashi3412
    @rashi3412 ปีที่แล้ว +1

    खूप छान madam, mi तुमच्या सर्वच रेसिपी पाहते,you are my favourite cook

  • @namratapatil4248
    @namratapatil4248 ปีที่แล้ว +1

    Wow टेम्पटिंग आहे 😋😋बनवून बघणार आम्ही आता मधुरा 😍

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @Sulbhakhade500
    @Sulbhakhade500 11 หลายเดือนก่อน

    अप्रतिम अफलातून लईच भारीच रेसीपी खुपच छान खुपच छान

  • @vrindanagle4796
    @vrindanagle4796 4 หลายเดือนก่อน

    मधुरा मॅडम नमस्कार. मुंबईत G. P. O. भागात पंचम पुरी नावाचं दीडशे वर्ष जुनं हॉटेल आहे. त्यांच्याकडे थाळीबरोबर तोंडी लावण्यासाठी किंचित रस असलेल्या हिरव्या मिरच्या मिळतात. त्याची रेसिपी मिळाली तर फार बरं होईल. आमच्याकडे त्या मिरच्या खूप आवडतात. अनेक प्रकारे करून पाहिल्यात पण ती चव येत नाही.

  • @priyapawar4072
    @priyapawar4072 ปีที่แล้ว

    Mi karun baghitali , khup chan zale, thank you tai

  • @vilasinisalgaonkar9024
    @vilasinisalgaonkar9024 ปีที่แล้ว

    व्वा खूपच भारी आहे रेसिपी.बन व व्हेज कुर्मा एकदम मस्त.👌👍😋❤️

  • @Shadowgirl58422
    @Shadowgirl58422 11 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर रेसिपीज. धन्यवाद.

  • @sampadawarang8098
    @sampadawarang8098 10 หลายเดือนก่อน

    Mi pan banavun baghitle, khup chaan zaale....thanks for sharing the recipe

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  10 หลายเดือนก่อน

      अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊

  • @SunandaGhaisas-uv1qi
    @SunandaGhaisas-uv1qi 6 หลายเดือนก่อน

    खुप छान सुंदर रेसिपी आहे

  • @archanajoshi9991
    @archanajoshi9991 ปีที่แล้ว

    ताई खूप छान रेसिपी ,,,नक्की करून बघेन मी उद्याच आणि कुर्मा पण किती सोप्पा नक्की करून बघतेच

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @milindgolatkar6974
    @milindgolatkar6974 ปีที่แล้ว

    मस्त...इथे मुंबई मध्ये माटुंग्याला राम Aashram हॉटेल मध्ये चटणी बरोबर खाल्लेल. आज तुम्ही बनवुन दाखले.नक्की ट्राय करु. धन्यवाद.

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @bhamanair6622
    @bhamanair6622 4 หลายเดือนก่อน

    Hi Madhura I tried with wheat flour n jaggery n it came perfect .Thank u .Nice option when have ripe banana at home .😊

  • @seema7002
    @seema7002 11 หลายเดือนก่อน

    खुपच छान मी नक्की करून बघणार

  • @purvanchal_collection
    @purvanchal_collection ปีที่แล้ว +1

    खूपच छान , मैडम ।।
    उत्कृष्ट।।
    👌👌👌👍👍

  • @mrinalinibapat3551
    @mrinalinibapat3551 11 หลายเดือนก่อน

    खुप खूप छान पदार्थ. नक्कीच करणार.

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @suhaspingle7937
    @suhaspingle7937 ปีที่แล้ว

    खुप छान आणि आमच्या साठी नाविन्यपूर्ण रेसिपी आहे.जरूर करून बघु.👌👌🙏

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @swatishivpuje8832
    @swatishivpuje8832 ปีที่แล้ว

    Khup chhan ahe recipe ani khup sopi pn ahe thank u tai mi nakki banvun pahun hi recipe

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊😊

  • @namratapai5361
    @namratapai5361 ปีที่แล้ว

    Wow my all time favorite...amchi udupi kade hela buns mantata..amchi ghari saglenla avdata...ani morning breakfast la best option aahe madam...ani ami ghee evaji malai or butter galto 👌🏻👌🏻👌🏻😋😋😋

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      अरे वा छानच... धन्यवाद 😊😊

  • @tusharmumbre7104
    @tusharmumbre7104 ปีที่แล้ว +2

    Me And my mom both big fans of your recipes, She not only admires you but also tries new things of yours. Lots of love from us :)

  • @truptiajgaonkar3642
    @truptiajgaonkar3642 ปีที่แล้ว

    Khup Chan mi nakki Karren

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @SimranNaik-wt5po
    @SimranNaik-wt5po หลายเดือนก่อน

    मस्त रेसिपी ❤

  • @jayashrikhade9842
    @jayashrikhade9842 ปีที่แล้ว +2

    👌🏻👌🏻😋😋खूप छान 😋😋👌🏻👌🏻

  • @deepathombre533
    @deepathombre533 ปีที่แล้ว +1

    खुप छान👌

  • @vishakhakodolikar9028
    @vishakhakodolikar9028 ปีที่แล้ว

    Wow khup chan thanks❤🌹👌🌷💐

  • @pavitranandita
    @pavitranandita ปีที่แล้ว

    Maza all time fav snack. Mi konkani mi tup kinva Loni sudha ghalu shaktat .baki same aahe recipe . Amchi south canara madhey chutney ani korma donhi kartat . Mast Anand zala amch konkani buns atta kup famous honar. Thanks madhura ❤

  • @viijayrajcreations7847
    @viijayrajcreations7847 11 หลายเดือนก่อน

    Khup mast....👌👌 ani testy 😋😋 ha ban suddha sachin sarakhach tamma fugalela ahe..!! 😊 Shivay hi mast recipe dakhavun tumhi sudhha ek utkrusht Sixerach marala ahe..!..😊👏👏👌👌👌👌👌👍🙏🙏

  • @komalukharde4265
    @komalukharde4265 ปีที่แล้ว +1

    Tai khup Chan series chalu keliye tu... nice presentation nd nice recipe

  • @preetievitkar4954
    @preetievitkar4954 ปีที่แล้ว +2

    Khup Chaan recipe tai 😊

  • @padminiambadekar3747
    @padminiambadekar3747 11 หลายเดือนก่อน

    उत्तम रेसिपीज

  • @anaghaavalaskar293
    @anaghaavalaskar293 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम ❤

  • @sunitanair6753
    @sunitanair6753 ปีที่แล้ว +2

    Awesome recipe... Will surely try this ❤

  • @u19ish
    @u19ish 11 หลายเดือนก่อน

    मस्त रेसिपी.

  • @varshanivalkar3178
    @varshanivalkar3178 ปีที่แล้ว

    बन एकदम मस्त त्यात कुर्मा भाजी छान.

  • @shilpakulkarni3574
    @shilpakulkarni3574 ปีที่แล้ว

    खूप छान दिसत आहे ,धन्यवाद ताई

  • @ruchirarecipes
    @ruchirarecipes ปีที่แล้ว

    Are waahh khup chan and veglich recipe ahe hi.. me karun baghin 😊

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @user-hf1fw6gw4h
    @user-hf1fw6gw4h 8 หลายเดือนก่อน

    खूप आवडली

  • @nandinishirke6603
    @nandinishirke6603 ปีที่แล้ว

    Wow khupach mast👌👍💖

  • @user-us9ge5hr7y
    @user-us9ge5hr7y ปีที่แล้ว

    Atyant Sopi Aani Chavdar Recipe. Maage Ankolyala (Karvar) Mi Ya Ban Puricha Aswad Ghetla Hota.

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊

  • @priyakhamkar1954
    @priyakhamkar1954 ปีที่แล้ว +1

    Mam delicious ek navin recipe bagayala milali nakki banvun bagu

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊😊

  • @niveditachaudhari6498
    @niveditachaudhari6498 ปีที่แล้ว

    खुप छान नवीन पदार्थ 👌👌👌

  • @sandhyagajbhare
    @sandhyagajbhare ปีที่แล้ว

    Wow amazing khup chan receipe ahe😋😋😋

  • @mamatahegde8407
    @mamatahegde8407 11 หลายเดือนก่อน

    Even I am a GSB and from karwar,north kanara,side not only in Goa but also in our side this recipe u can get in our hotels if u go there in udipe hotels

  • @latadhanapune7438
    @latadhanapune7438 ปีที่แล้ว

    खुप छान 👌👌
    मी बन नक्कीच ट्राय करेन..

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊

  • @SunitaPatil-jc1bk
    @SunitaPatil-jc1bk ปีที่แล้ว

    खूप छान आहे रेसिपी

  • @nareshkulkarni2725
    @nareshkulkarni2725 ปีที่แล้ว

    खुप छान ताई.आम्हाला हा पदार्थ माहीत नव्हता नक्की करून बघू

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊

  • @PawanDhore-wl3bv
    @PawanDhore-wl3bv ปีที่แล้ว +1

    Khup channn...🤩🤩🤩

  • @swatikulkarni2131
    @swatikulkarni2131 ปีที่แล้ว

    आम्ही पण गौ.सारस्वत आहोत आम्हाला सचिन तेंडुलकर सरांप्रमाणे आवडते

  • @sadhananaik3032
    @sadhananaik3032 ปีที่แล้ว

    Donhi recipe chhan sangitalya. Amhi pan Govyala gelo ki pahile bans khato sarvana avadatat

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊

  • @angels36963
    @angels36963 ปีที่แล้ว +1

    Thumbnail baghun mala asa watala ki, aaj Madhura's Recipes madhe Sachin Tendulkar ale Bun ani Veg Kurma banawayala😊😊😊... Baki Recipe mast banawali...

  • @thefood_hub
    @thefood_hub 11 หลายเดือนก่อน

    खूप छान रेसिपी 👌👌

  • @deepikachavan118
    @deepikachavan118 11 หลายเดือนก่อน

    खूप👌👌👌

  • @neelimapatil9176
    @neelimapatil9176 ปีที่แล้ว

    खूपच छान

  • @kalpanamalwade9209
    @kalpanamalwade9209 ปีที่แล้ว

    खूप छान मस्त ❤👌👌👌👌

  • @dipteekhedekar6328
    @dipteekhedekar6328 ปีที่แล้ว

    Khup chhan amhi नारळीभात साखर आणि नारळाचे दूध घालून बनवतो

  • @user-xl1pw4su1b
    @user-xl1pw4su1b 2 หลายเดือนก่อน

    Madhura tai bred cha shira dakhva

  • @navadurganailart8879
    @navadurganailart8879 ปีที่แล้ว

    खूप छान मधुरा👌👌😋

  • @sanjaysatdeve9103
    @sanjaysatdeve9103 ปีที่แล้ว

    खूप छान रेसिपी 🎉🎉👌

  • @rasikakulkarni343
    @rasikakulkarni343 ปีที่แล้ว

    छान नवीन रेसिपी

  • @reshmadhamnek7332
    @reshmadhamnek7332 ปีที่แล้ว

    Khup Chan recipe Tai

  • @mahlarmodikar6969
    @mahlarmodikar6969 ปีที่แล้ว

    मला ही तुमच्यासोबत रेसिपी करायची आहे मधुरा ताई

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      तुम्ही तुमची एखादी जुनी किंवा पारंपरिक रेसिपी मला madhursrecipe@gmail.com या मेल वर ई-मेल करा. आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल...

  • @suvarnapawar206
    @suvarnapawar206 7 วันที่ผ่านมา

    Mastach

  • @rutujabhong3696
    @rutujabhong3696 ปีที่แล้ว

    Kup mast

  • @harshalidesai7953
    @harshalidesai7953 ปีที่แล้ว

    Khupch chan

  • @dhanashrimalekar9260
    @dhanashrimalekar9260 11 หลายเดือนก่อน

    खूप मस्त स्वादिष्ट थाळी.❤❤

  • @saritapatil1375
    @saritapatil1375 ปีที่แล้ว +2

    Wow mast 😊recipe😋❤

  • @Bhartisakpal1022
    @Bhartisakpal1022 ปีที่แล้ว +1

    Kup cahan bukh lagali😋

  • @karishmapatil5363
    @karishmapatil5363 ปีที่แล้ว +1

    Apratim 😍

  • @sachinsapkal7362
    @sachinsapkal7362 ปีที่แล้ว

    १ नंबर मधुरा ❤❤

  • @laxmivishvanathsuryavanshi1931
    @laxmivishvanathsuryavanshi1931 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @bewithvarunandaditya.7498
    @bewithvarunandaditya.7498 ปีที่แล้ว

    Madhura Saree khup chhan disat ahe.

  • @manishapatil75
    @manishapatil75 ปีที่แล้ว

    Madam mast receipe. Please mixer chya brand che name sanga Jo tumhi use kela ahe

  • @priteekatira4292
    @priteekatira4292 ปีที่แล้ว

    will surely try it and let you know

  • @Lee-cs8eg
    @Lee-cs8eg ปีที่แล้ว +12

    मी पण सारस्वत आहे, गोव्यात गेलो की हाच ब्रेकफास्ट असतो आमचा❤️

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      अरे वा छानच...

    • @parwatipawar9844
      @parwatipawar9844 ปีที่แล้ว +1

      होय

    • @MI-2.0
      @MI-2.0 ปีที่แล้ว

      @@MadhurasRecipeMarathi ताई कधीतरी मला पण रिप्लाय देत चला

    • @balasahebrane5319
      @balasahebrane5319 11 หลายเดือนก่อน +1

      सचिन तेंडुलकर तुमचा आवडता असेल माझा नाही.

    • @rkrk1900
      @rkrk1900 11 หลายเดือนก่อน

      @@MadhurasRecipeMarathi बनाना बन तळून न घेता पराठा सारखा तुप लावुन शेकुन घेतले तर चव चांगली लागेल

  • @Mr.Tabla_Boy
    @Mr.Tabla_Boy ปีที่แล้ว

    Very nice good 👍 👌

  • @rajeshwarimore394
    @rajeshwarimore394 ปีที่แล้ว

    Khup ch Sundar 👌🏻👍🏻

  • @vinitabhoite6750
    @vinitabhoite6750 11 หลายเดือนก่อน

    Wow

  • @radhikanaik1548
    @radhikanaik1548 ปีที่แล้ว

    Me Karwar che aahe so I like it the most

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      अरे वा छानच.. धन्यवाद 😊😊

  • @surajhodage6970
    @surajhodage6970 ปีที่แล้ว

    मस्तच रेसिपी 👌👌

  • @j.amruta1124
    @j.amruta1124 ปีที่แล้ว +1

    रेसीपी छानच एक विनंती पीठ मळताना अंगठ्या काढुन ठेवाव्यात. ते बघतांना जरा वेगळं वाटतं...

  • @srushti125
    @srushti125 ปีที่แล้ว

    Khup chan Tai...

  • @surekhakendre807
    @surekhakendre807 ปีที่แล้ว

    खुप छान रेसिपी, आम्ही पण ट्राय करू

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊😊

  • @sachindalvi7786
    @sachindalvi7786 ปีที่แล้ว +1

    Wow yummy yummy 👌👌😋😋

  • @shrikrishnashegle7562
    @shrikrishnashegle7562 ปีที่แล้ว

    Khup chhan recipe 😊

  • @ravinajadhav5549
    @ravinajadhav5549 11 หลายเดือนก่อน

    Dahi nasel ghalaych tr tyala kay option aahe

  • @CANETO
    @CANETO ปีที่แล้ว

    Kupcha sunder