सोमवार ते शुक्रवार डब्यासाठी ५ दिवसांचे ५ पदार्थ । बिना ब्रेडचं सँडविच, आप्पे आणि बरंच काही |Madhura

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2024
  • मधुराज् रेसिपीचे नवीन पुस्तक खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
    मराठी - आहार नियोजन - amzn.to/3HwQmkh
    To order English book - 90 Days Meal Planning - amzn.to/406MdLe
    झटपट ५ प्रकारच्या टिफिन रेसिपीज बनवण्यासाठी लागणारे साहित्य
    केळ्याचे आप्पे / पणियारम
    • २ पिकलेली केळी
    • १/४ कप गूळ
    • १/४ कप खोवलेलं ओलं खोबरं
    • १/२ कप गव्हाचं पीठ
    • १/४ कप रवा
    • चिमूटभर मीठ
    • १~२ चमचे पाणी
    • १/४ चमचा दालचिनीची पूड
    • चिमूटभर जायफळाची पूड
    • १/४ चमचा फ्रुट सॉल्ट
    • १~२ चमचे पाणी
    • साजूक तूप
    लाल भोपळ्याचा पराठा
    • १ १/२ कप किसलेला लाल भोपळा
    • १ मोठा चमचा जिरं-ओवा-हिरव्या मिरच्या-लसणीचा ठेचा
    • १ चमचा लाल तिखट
    • १/४ चमचा हळद
    • १ चमचा धनेपूड
    • बारीक चिरलेली कोथिंबीर
    • चवीनुसार मीठ
    • तांदळाचं पीठ
    • साजूक तूप
    कॉर्न पनीर पुलाव
    • १ मोठा चमचा साजूक तूप
    • १/२ चमचा जिरं
    • ४~५ काळी मिरी
    • २~३ लवंगा
    • १ छोटा दालचिनीचा तुकडा
    • ४~५ बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या
    • १/४ कप मक्याचे दाणे
    • १०० ग्रॅम पनीरचे तुकडे
    • चवीनुसार मीठ
    • शिजवलेला भात
    • १/२ चमचा मिक्सड हर्ब्स
    • १/२ चमचा चिली फ्लेक्स
    • बारीक चिरलेली कोथिंबीर
    मसाला शेवई
    • १/२ कप शेवई
    • १/४ चमचा साजूक तूप
    • १ मोठा चमचा तेल
    • १/२ चमचा जिरं
    • ४~५ बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या
    • १ बारीक चिरलेला कांदा
    • ३~४ बारीक चिरलेल्या फरसबीच्या शेंगा
    • १/४ कप मक्याचे दाणे
    • १ छोटं चिरलेलं गाजर
    • चवीनुसार मीठ
    • ५० ग्रॅम पनीरचे तुकडे
    • गरम पाणी
    • १/२ चमचा गरम मसाला
    • १/४ चमचा हळद
    • १/२ चमचा धनेपूड
    • १/२ चमचा लाल तिखट
    • चवीनुसार मीठ
    • बारीक चिरलेली कोथिंबीर
    बिना ब्रेडचं सँडविच
    • इडलीचं पीठ
    • १ चमचा बटर
    • चीज स्लाईस (ऐच्छिक)
    • चिली फ्लेक्स
    • मिक्सड हर्ब्स
    • बारीक चिरलेली ढोबळी मिरची
    • किसलेलं गाजर
    • उकडलेले मक्याचे दाणे
    • चिमूटभर मीठ
    मधुराज् रेसिपीचे नवीन पुस्तक घरपोच मागविण्यासाठी ९०७५४९६९७७ या नंबर व्हाट्सऍप मेसेज / कॉल करा.
    मधुराज रेसिपीचं पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
    छोटी सुट्टी मराठी पुस्तक - amzn.to/3b8NCfp
    मोठी सुट्टी मराठी पुस्तक - amzn.to/3OmqaJM
    दोन्ही पुस्तक - छोटी सुट्टी + मोठी सुट्टी - amzn.to/3OhLAb9
    मधुराजरेसिपीचे मसाले ऑर्डर करण्यासाठी इथे क्लीक करा -
    Combo Pack of all 3 Maduras Masala - amzn.to/3HwJHGR
    Combo Pack of all 4 Maduras Masala - amz.run/4WSK
    किंवा ९१३६८२२२२४ या नंबर वर व्हॉटसऍप मेसेज करा
    Follow MadhurasRecipe for more such yummy and delicious recipes
    Subscribe MadhurasRecipe Marathi - ggle.io/3QOx
    Subscribe MadhurasRecipe Hindi - ggle.io/3QOz
    Subscribe MadhurasRecipe - ggle.io/3QP1
    Like Facebook - fbook.cc/3FNz
    Join Facebook group - fbook.cc/3GAo
    Follow Instagram - fbook.cc/3FO0
    / madhurasrecipe
    Website - www.madhurasrec...
    Ingredients:
    Kelyache Appe / Paniyaram
    • 2 ripe Bananas
    • 1/4 cup Gudh
    • 1/4 cup grated fresh Coconut
    • 1/2 cup Wheat flour
    • 1/4 cup Rava / Semolina
    • Pinch of Salt
    • 1~2 tsp Water
    • 1/4 tsp Cinnamon powder
    • Pinch of Nutmeg powder
    • 1/4 tsp Fruit salt
    • 1~2 tsp Water
    • Ghee
    Pumpkin Paratha
    • 1 1/2 cup grated Pumpkin
    • Wheat flour
    • 1 tbsp Cumin seeds-Carom seeds-green chilies-Garlic paste
    • 1 tsp Red chili powder
    • 1/4 tsp Turmeric powder
    • 1 tsp Coriander powder
    • Finely chopped Coriander leaves
    • Salt to taste
    • Rice flour
    • Ghee
    Corn Paneer Pulav
    • 1 tbsp Ghee
    • 1/2 tsp Cumin seeds
    • 4~5 black Peppercorns
    • 2~3 Cloves
    • 1 small piece of Cinnamon
    • 4~5 finely chopped Garlic cloves
    • 1/4 cup Corn
    • 100 gm Paneer cubes
    • Salt to taste
    • Cooked Rice
    • 1/2 tsp Mixed herbs
    • 1/2 tsp Chili flakes
    • Finely chopped Coriander leaves
    Masala Shevai
    • 1/2 cup Shevai
    • 1/4 tsp Ghee
    • 1 tbsp Oil
    • 1/2 tsp Cumin seeds
    • 4~5 finely chopped Garlic cloves
    • 1 finely chopped Onion
    • 3~4 finely chopped French beans
    • 1/4 cup Corn
    • 1 small chopped Carrot
    • Salt to taste
    • 50 gm Paneer cubes
    • Hot Water
    • 1/2 tsp Garam masala
    • 1/4 tsp Turmeric powder
    • 1/2 tsp Coriander powder
    • 1/2 tsp Red chili powder
    • Salt to taste
    • Finely chopped Coriander leaves
    Sandwich without Bread
    • Idli batter
    • 1 tsp Butter
    • Cheese slice (Optional)
    • Chili flakes
    • Mixed Herbs
    • Finely chopped Capsicum
    • Grated Carrot
    • Boiled sweet Corn
    • A pinch of Salt
    For more Recipes
    झटपट ४ प्रकारचे ब्रेड रोल | ४ types Bread roll | Tiffin Recipes | Madhura Recipes | Ep - 394 - • झटपट ४ प्रकारचे ब्रेड ...
    चार प्रकारची धिरडी | 4 Types of Pancake | Tiffin Special Recipe | Madhura Recipes| Ep - 390 - • चार प्रकारची धिरडी | ...
    पनीर रोल | Bread Paneer Roll | Tiffin Recipes | Indian LunchBox Recipes | MadhurasRecipe - • पनीर रोल | Bread Pane...
    पौष्टिक मेथी पराठा | Home made Methi Paratha | Tiffin Recipe With Madhura Recipe | Ep - 384 - • पौष्टिक मेथी पराठा | ...
    डब्यासाठी ५ दिवसाच्या ५ रेसिपीज | 5 Tiffin Recipes for 5 Days | Healthy Tiffin | MadhurasRecipe - • डब्यासाठी ५ दिवसाच्या ...
    डब्यासाठी भाजी पोळी खायचा कंटाळा आला तर बनवा २ प्रकारचे चपाती रॅप | 2 types of Chapati Wrap |Madhura - • डब्यासाठी भाजी पोळी खा...
    मुलांसाठी बनवा असा चटपटीत भाजीचा रॅप, मुलं डब्बा चाटून पुसून खाणार | Crispy Panir Wrap | Madhura - • मुलांसाठी बनवा असा चटप...

ความคิดเห็น • 401

  • @rekhasolkar3870
    @rekhasolkar3870 ปีที่แล้ว +2

    मस्त ❤खपच छान इङली स्वॅङविच

  • @sadhanagote6070
    @sadhanagote6070 ปีที่แล้ว +25

    इडली सँडविचेस एकदम मस्त, सर्व ट्रीट मुलाना खुष करणार हे नक्की 👍💯

  • @miracle2855
    @miracle2855 ปีที่แล้ว +1

    All recipes are best and healthy...

  • @mjadhav4482
    @mjadhav4482 ปีที่แล้ว +1

    मुलांना डब्यात रोज काय द्यावं खूप मोठा प्रश्न असतो पण आता नो टेन्शन सर्वच पर्याय हटके आहेत 😋😋धन्यवाद मधुरा दीदी, नावाप्रमाणेच मधुर आहेस😊

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว +1

      मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच :)

  • @gauravpatilcreaction832
    @gauravpatilcreaction832 ปีที่แล้ว

    🙏मधूरा ताई यातील तुमचे बिना ब्रेड चे सॅंडविच अगदी अप्रतिम आहे 👌👌आणि नविन छान अश्या रेसीपी चा प्रकार ही शिकायला मिळाला..... धन्यवाद 🙏

  • @anilkasbe9055
    @anilkasbe9055 3 หลายเดือนก่อน

    छान ताई लहान मुलांच्या टिफिन साठी खमंग स्वादिष्ट गोड पौष्टिक असे पदार्थ बनवून दाखवलेत छान रेसिपी होत्या

  • @prernachalke9192
    @prernachalke9192 ปีที่แล้ว

    सगळेच रेसिपीज खुप छान वाटली, मी जरूर करून बघेन धन्यवाद ताई

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @deepalipradipdhore4650
    @deepalipradipdhore4650 ปีที่แล้ว

    तुमच्या सर्व रेसिपी खूपच छान असतात नेहमीच,लहान मुलांसाठी ह्या खूप आनंद आणि आरोग्यदायी रेसिपी आहेत,खूप खूप धन्यवाद ताई🙏

  • @Savisartmarathi
    @Savisartmarathi ปีที่แล้ว +1

    मस्त

  • @sujatapund946
    @sujatapund946 ปีที่แล้ว +3

    All recipes yummy and tasty 😊😊👌👌👍👍kids going to love this recipes 👍👍 Thanks u so much for sharing .

  • @meenadhumale7484
    @meenadhumale7484 ปีที่แล้ว

    सर्व रेसिपीज सुंदर आणि टेस्टी

  • @kalpanamalwade9209
    @kalpanamalwade9209 ปีที่แล้ว

    वाह वाह मस्त चिविष्ट खमंग यम्मी यम्मी टेस्टी चवदार पौष्टिक चटपटीत पदार्थ सगळे छान 👌👌👌👌👌❤️❤️ अप्रतिम 👌👌👌👌 एकदम झकास लाजवाब भन्नाट रेसिपी रंग सुंदर

  • @sharmilanavgale1412
    @sharmilanavgale1412 ปีที่แล้ว +1

    Saglech padaarth ekdam bhannat 😋😋👍👍👌👌

  • @krishavkarnik9972
    @krishavkarnik9972 ปีที่แล้ว +1

    टिफीन रेसिपी ची खूब गरज होती 😊Thank you Tai😊

  • @swatisankar7203
    @swatisankar7203 ปีที่แล้ว +1

    खूपच मस्त

  • @vilasinisalgaonkar9024
    @vilasinisalgaonkar9024 ปีที่แล้ว

    सर्व प्रकार छान.आहेत.सँडविच तर भारी.धन्यवाद ताई.🙏👌👌👍😋❤️

  • @karishmapatil5363
    @karishmapatil5363 ปีที่แล้ว +1

    Apratim recipes 👌👌

  • @vandanakhadse9012
    @vandanakhadse9012 ปีที่แล้ว

    खरंच मधुरा तू ग्रेट आहे स
    मुलांच्या टिफिन च जे टेन्शन असत ते चुटकीसरशी मिटवून टाकलं हा आठवडा तर मी टेन्शन फ्री
    माझ्या नातवा साठी😊

  • @shalakamhatre5091
    @shalakamhatre5091 ปีที่แล้ว

    सगळ्या रेसिपी खुपच सुंदर त्याहून ताई तुमची सांगण्याची पद्धत तर अप्रतिम 👌👌👌👌
    ह्या रेसिपी लहान मुलांसाठी तुम्ही दिल्यात पण मी माझ्या मोठ्या. मुलांसाठी उपयोगात आणनार रोज नाश्ता काय करणार हा प्रश्न पडतो तुम्ही तो सोडवलात त्या बद्दल तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे अशाच नवीन नवीन नाश्त्याच्या रेसिपी अधुन मधुन देत रहा हि विनंती
    विशेष म्हणजे मलाही नवीन पदार्थ जेवण बनविण्याची
    लहान पणी पासून खूप आवड आहे तेव्हा तुमच्या इतरही रेसिपी मसाल्यासकट मी करुन पाहिल्या आहेत आज मी अभिमानाने सांगुइच्छिते की गोडा मसाला किचन किंग मसाला गरम मसाला इ इ मसाले मी तुमच्या पध्दतीने तयार करून ते रोजच्या जेवणात वापर करते शिवाय दोन वर्षे तुमच्या पद्धतीने मोंरबा चटण्या लोणची
    अशे साठवणीचे पदार्थ करते असे कितीतरी तुमच्या रेसिपी मी करुन पहाते आता त्या जमतात ही छान
    ताई तुमच्याबद्दल लिहिण्यासाठी खुप काही आहे पण शब्दच अपुरे पडतात इतकी मी तुमची जबरदस्त फॅन आहे धन्यवाद 🙏🙏💐❤

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว +1

      तुमची प्रतिक्रिया आणि अनुभव वाचून खूप छान वाटले. मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच :)

  • @ruchiranagwekar5380
    @ruchiranagwekar5380 ปีที่แล้ว

    भन्नाट.

  • @shamashetye5861
    @shamashetye5861 ปีที่แล้ว

    Kiti Chan recipe aahet mul ani mothyansathi pan Chan padarth aahet aani aavdine khanar sagle ase aahet

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊

    • @shamashetye5861
      @shamashetye5861 ปีที่แล้ว

      @@MadhurasRecipeMarathi Ho nakkich karnar 👍👍👍

  • @dhanashrimalekar9260
    @dhanashrimalekar9260 ปีที่แล้ว

    सगळे पदार्थ उत्तम. सँडविच तर भारीच क्या बात है.👌👌👌

  • @anjanadethe9735
    @anjanadethe9735 ปีที่แล้ว

    खूपच छान सगळे पदार्थ छान khupch Chan 👌👌👌👍

  • @NutanNaringrekar-l2i
    @NutanNaringrekar-l2i ปีที่แล้ว +1

    आम्हा मोठ्यानां परत शाळेत जावस वाटतंय 😢 आतुरतेने वाट पहात होते युनीक रेसिपी ची. तृप्त झाले 😋

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊

  • @chaitalikulkarni4733
    @chaitalikulkarni4733 ปีที่แล้ว +1

    मी नक्की सगळ्या रेसिपी करुन बघेन 👍

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @revatikale7003
    @revatikale7003 ปีที่แล้ว

    सर्व रेसिपी एकदम छान आहेत. मुला्ंना नक्की आवडतील.

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊

  • @SunitaPatil-jc1bk
    @SunitaPatil-jc1bk ปีที่แล้ว

    खूप छान आहेत रेसिपी तुम्ही सांगता खूप मस्त समजेल अस

  • @diptidesai4622
    @diptidesai4622 ปีที่แล้ว

    Khup chan recipes.. Very helpful 😊 mulanna asach sarva avadta.. Tyat healthy food mag apan pan khus sarva tiffin finish honar

  • @sujata5107
    @sujata5107 ปีที่แล้ว

    खूप छान अशा डब्यात न्यायचे पदार्थ सांगितले नाही तर उपमा पोहे शिरा हे च खायचा कंटाळा आला 😊 धन्यवाद मधुरा ताई

  • @shilpakulkarni3574
    @shilpakulkarni3574 ปีที่แล้ว

    खूप छान नेहमी प्रमाणेच, धन्यवाद ताई

  • @shraddhagokhale114
    @shraddhagokhale114 ปีที่แล้ว

    Saglya recipes khupach sunder

  • @Homemakerbyswapna1396
    @Homemakerbyswapna1396 ปีที่แล้ว +5

    All recipe so yummy and healthy 😋 Hat's of you madhura tai❤😊

  • @leenapande8478
    @leenapande8478 ปีที่แล้ว +1

    खूब छान रेसिपी दाखवल्या...😊😊🍁🍀🍀🍂🍂🌿

  • @bhagyashreelele6272
    @bhagyashreelele6272 ปีที่แล้ว

    अहाहा... मस्त पौष्टिक आणि चवदार पदार्थ मधुरा..😋👌🌹❤️

  • @babitakamble5969
    @babitakamble5969 ปีที่แล้ว +1

    Tifin recipe superb ma'am

  • @shailakhemnar2624
    @shailakhemnar2624 ปีที่แล้ว

    Madhura tai khup chaan ahet tiffin recipe

  • @pihoo29
    @pihoo29 ปีที่แล้ว

    Khoop chaan lunch recipes

  • @varshabagul1807
    @varshabagul1807 ปีที่แล้ว +1

    Aappe chan vatle

  • @rajudadulwade2287
    @rajudadulwade2287 ปีที่แล้ว

    Khup chhan recipe 🎉

  • @aditigodse4103
    @aditigodse4103 ปีที่แล้ว +1

    Very easy and new recipes. I will try for my son. 😊

  • @vidyamargaj6009
    @vidyamargaj6009 ปีที่แล้ว

    धन्यवाद, आगळ्यावेगळ्या, आकर्षक, चविष्ट पाककृतीं साठी!

  • @mandakinijadhav588
    @mandakinijadhav588 ปีที่แล้ว

    सर्व रेसिपी खूप छान आहेत👌👌👍🙏

  • @priyankajoshi5422
    @priyankajoshi5422 ปีที่แล้ว

    एक नंबर ताई👍👍👌👌 भन्नाट

  • @sunitaawatade7137
    @sunitaawatade7137 ปีที่แล้ว

    Khup khup chan.... 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍

  • @priyalgawade8884
    @priyalgawade8884 ปีที่แล้ว

    Wow super nice mast ttt yummy recipe khup Chan madhura tai lahan mule Kay mhotyana pan Aavdtil hya recipe suder thanku tai saglyat jaste sandwich Aavdle ani appe🙏🙏👌👌

  • @shitalkachannel8906
    @shitalkachannel8906 ปีที่แล้ว +1

    खुप छान ताई

  • @madhuradhekane5200
    @madhuradhekane5200 ปีที่แล้ว

    Khup chhan recipes

  • @preetadhi
    @preetadhi ปีที่แล้ว

    1 no. 😍saglya recipe bhari ani sopya sudha👌

  • @madhavighongade5937
    @madhavighongade5937 ปีที่แล้ว +1

    Sandwhich फार छान 👌

  • @bhagyashrimali256
    @bhagyashrimali256 ปีที่แล้ว

    Ekdm. Mast khup khup. Aprtim
    Thanku. Madhura. Tai

  • @amrutajoshi7648
    @amrutajoshi7648 3 หลายเดือนก่อน

    खूप मस्त ❤❤

  • @sakshijagushte3449
    @sakshijagushte3449 ปีที่แล้ว

    Madhura tai tu great ahes idli sandwitch mast❤

  • @sadhanapatwardhan7894
    @sadhanapatwardhan7894 ปีที่แล้ว

    सगळ्या रेसिपीज मस्त. सँडविच अफलातून🎉🎉

  • @sadhananaik3032
    @sadhananaik3032 ปีที่แล้ว

    Tai aajchya sarvach recipe poushtik ani karayala sadhya sutsutit ahet .full weekcha menu dakhaun kam soppe kele ahe so thank you so much. Sarv recipe karnar nakkich nakkich.

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @poorvaranade9889
    @poorvaranade9889 ปีที่แล้ว

    आहा काया मस्त लाजवाब 👌👌👌👌👌👌

  • @Anuradha-ro2jt
    @Anuradha-ro2jt ปีที่แล้ว

    Wow मस्त मस्त , भन्नाट 🎉

  • @pratimabagul9855
    @pratimabagul9855 ปีที่แล้ว +1

    All recipe yummy 😊

  • @smitasawant7669
    @smitasawant7669 ปีที่แล้ว

    सर्व रेसिपी खूप छान आहेत

  • @pushpalathaail162
    @pushpalathaail162 ปีที่แล้ว

    Ur receipes r easy and tasty because u have a beautiful smile when u do ur cooking.

  • @jayaruikar1515
    @jayaruikar1515 ปีที่แล้ว

    खूप छान रेसिपी आहेत तुमच्या सगळ्या रेसिपी छान असतात 👌🏻👌🏻👌🏻

  • @supriyaambike747
    @supriyaambike747 ปีที่แล้ว

    Khup mast recipe healthy

  • @bhagyashrihiwarkar
    @bhagyashrihiwarkar ปีที่แล้ว

    Idli sandwiche mastach idea

  • @HappyBabyHappyMother
    @HappyBabyHappyMother ปีที่แล้ว

    मस्त. इडली sandwich looks interesting

  • @jyotigaonkar2225
    @jyotigaonkar2225 ปีที่แล้ว

    Very helpful recepies.thanks a lot 👍

  • @sarikarite9142
    @sarikarite9142 ปีที่แล้ว

    Khup ch mast idea sagitya👍😋😋

  • @bindiyajadhav
    @bindiyajadhav ปีที่แล้ว

    All tiffin recipes excellent 😋😋😋😋😋

  • @sumitsorte6164
    @sumitsorte6164 ปีที่แล้ว

    Ekch number resipi tai

  • @swatipawar6735
    @swatipawar6735 ปีที่แล้ว

    खूपच छान ताई

  • @awgaming1309
    @awgaming1309 ปีที่แล้ว +1

    Nice and easy recipes

  • @asadtanjilamujawar5912
    @asadtanjilamujawar5912 ปีที่แล้ว

    Idali sandwich 🥪 khup Bhari . Thank you tai

  • @ashwinialkunte4153
    @ashwinialkunte4153 ปีที่แล้ว

    Kadhi suchalch nahi idalich hi sandwich hou shakat bhannat recipe ahe khup chan 😊😊😊

  • @dikshashembekar2249
    @dikshashembekar2249 ปีที่แล้ว

    खुपच मस्त 😊

  • @gaytrikore8855
    @gaytrikore8855 ปีที่แล้ว +1

    Khupch mast sangitale

  • @VedashreeAPande
    @VedashreeAPande ปีที่แล้ว

    खूप छान

  • @pratibhabayskar9709
    @pratibhabayskar9709 ปีที่แล้ว +1

    Khup sundar recipe ahe sarv

  • @ujwalakushire0206
    @ujwalakushire0206 ปีที่แล้ว

    Sandwich khup chan 👍

  • @gauribhandare7709
    @gauribhandare7709 ปีที่แล้ว

    Saglya receipe mast tai...tiffin box chi link send kara plzz

  • @vaishalighodekar852
    @vaishalighodekar852 ปีที่แล้ว

    Saydvich idea mast , 👌👌

  • @sadhanagaikar4673
    @sadhanagaikar4673 ปีที่แล้ว

    Khupach chhaan ...

  • @suvarnadeshingkar5908
    @suvarnadeshingkar5908 ปีที่แล้ว

    खूप छान ❤

  • @rajudadulwade2287
    @rajudadulwade2287 ปีที่แล้ว

    Paratha type sanga

  • @prajktanandargi
    @prajktanandargi ปีที่แล้ว

    Woww sooo tasty 👌🏻👌🏻👌🏻 yummy and healthy recipe 🤤🤤😋😋😋

  • @harshadabavikar1959
    @harshadabavikar1959 ปีที่แล้ว

    Khupch sunder tai

  • @ujwalagajakas6144
    @ujwalagajakas6144 ปีที่แล้ว

    Lai bhari

  • @vaishalikulkarni8264
    @vaishalikulkarni8264 ปีที่แล้ว

    Khupach chan

  • @radharayrikar4416
    @radharayrikar4416 ปีที่แล้ว

    खुप सुंदर मधुरा मॅडम❤

  • @truptidesai5019
    @truptidesai5019 ปีที่แล้ว

    Mast recipe

  • @anitamohite7124
    @anitamohite7124 ปีที่แล้ว

    Yummy thanks mam for the share recipe

  • @poonambavdhankar736
    @poonambavdhankar736 ปีที่แล้ว

    Aajun tiffin recipe dakhwa

  • @ShreyaK1506
    @ShreyaK1506 ปีที่แล้ว

    Pls continue this series

  • @beenabachal181
    @beenabachal181 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर आहेत सगळे पदार्थ❤😊

  • @Sp-fx2gc
    @Sp-fx2gc ปีที่แล้ว

    lovely reciped as usual.U lost noticable weight i think.

  • @lakshmihomekitchen_
    @lakshmihomekitchen_ ปีที่แล้ว +1

    All are so tasty 😋

  • @AshwiniMagare-h8h
    @AshwiniMagare-h8h 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Waw

  • @avllearning4618
    @avllearning4618 ปีที่แล้ว

    Khup khup chhan recipies aahet.
    Thank you

  • @poojashitole7071
    @poojashitole7071 ปีที่แล้ว

    Thank you tai 😊

  • @preetievitkar4954
    @preetievitkar4954 ปีที่แล้ว +1

    Wow nice recipe tai 😍🤗

  • @cookwithrachna
    @cookwithrachna ปีที่แล้ว

    Very nice

  • @Shivknya16k
    @Shivknya16k ปีที่แล้ว

    👍👍👍

  • @akshtakulkarni4086
    @akshtakulkarni4086 ปีที่แล้ว

    All receipes are very nice and different twist, idli sandwich is very good