फार कमी वेळात जास्तीत जास्त ज्ञान मिळवले तुम्ही.. अभ्यास अन कष्ट एकत्र झालेत येथे. या क्षेत्रात ही तुम्ही नाव कराल. सलाम तुमच्या कार्याला.. अभिनंदन व शुभेच्छा... 😊
खूप छान माहिती आहे प्रत्येक गावातील शेतकरी गट तयार करून विषमुक्त शेती सुरू केली तर अनेक शेतकरी यांच्या सोबत मिळत जातील आणि विषमुक्त भाजीपाला विक्री करण्यासाठी मदत होईल व योग्य दर मिळेल.
साहेब, दादा तुमचा अभ्यास अत्यंत मुलभत आहे कारण एकंदर तुमचे उद्देश अत्यंत प्रामाणिक नैसर्गिक आणि व्यवहाराशी नैसर्गिकरीत्या मिळतेजुळते घेऊ इच्छिणारे विविकी आहेत. तुम्हाला दुत, फरिस्ता म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. आधुनिक शहरी प्रस्थापित जीवन सोडून गोंधळात असणाऱ्या शेती क्षेत्रात काम करताय, आपले अनुभव शेअर करताय तरी मला शेती मधील जास्त काही कळत नाही असं म्हणताय ही तुमची विनयशीलता, मोठेपणा. तुमच्या अभ्यास, ज्ञानाचा वेगाने प्रसार होवो व सर्व शेती उत्पन्न नैसर्गिक व्हावा, शेतकरी सुखी व्हावा यासाठी हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला कडक सॅल्यूट.
35 गुंठे शेतीचे उत्पन्न 12.50 लाख हा विक्रम आहे. काटेकोर जमा नावे हिशोब जाहीर करा. किती भाज्या, उत्पादन खर्च, विक्री रक्कम यादीवरून तपासून बघुया. हा प्रयोग यशस्वी झाला असेल, मात्र मोठ्या प्रमाणात हे शक्य नाही. एक हेक्टर, सरासरीच्या तुलनेत आपला " प्रयोगशाला " अनुभव वाटतो. धन्यवाद.
साहेब दादा तुमचं लेक्चर मी ऐकलं माझ्याकडे असणाऱ्या शेतीपैकी पाच एकर शेती काळीभोर बारमाही पाणी असणारी तुमच्या ताब्यात येतो एग्रीमेंट व खंडाने मला फक्त त्या पाच एकर शेतीची व पाण्याचे प्रती एकर प्रतिवर्षी 50,000 प्रेमाने मला फक्त अडीच लाख रुपये द्या मग जोपर्यंत तुमची इच्छा आहे तोपर्यंत ती शेती तुमच्या ताब्यात त्याबाबत मी एग्रीमेंट करून देतो
साहेब , माझ्या कडे ५ एकर शेती ड्रिप सहीत आहे . पाणी बारमाही अगदी मे महिण्यात सुद्धा ओलीत करा . हि शेती मी आपणाकडे देतो मला फक्त २५०००० मक्ता दया . दरवर्षी १०% वाढ द्या मक्त्यात . करार करून देतो . शेती नागपूर - जालना महामार्गाला अगदी टच आहे . काळीशार जमीन आहे . हवे तेवढे वर्षे वार्षीक मक्त्याने ठेवा तुमच्या कडे .
मी शेतकरी नाही पण झाडा झुडपांची आवड आहे.खुपच छान माहीती दिलीत आपण.परंतु सध्या जास्तीत जास्त लोकांना खरं बोलणं,ऐकणं व पाहणं तेही फुकट आवडत नाही. Like 👍 😊
जय गो माता की जय सर तुम्ही माहिती चांगली दिली आहे धन्यवाद परतु शेतकरी राजा ना औषध कसे बनवायचे ते प्रॅक्टिकल दाखल तर चांगले होईल असे मला वाटते सर तुमचे ही डी वो पाहणाऱ्या नवीन माहिती मिळाली पाहिजे सर
अतिशय सुंदर परिपूर्ण माहिती. 12 लाख रुपये कमावण्याची कारण असे असेल की मजुरी तणनाशके आणि खत यांचे पैसे पण वाचले असतील असे वाटते. तसेच सर्वच विषय एका व्हिडिओमध्ये न घेता तुकडे तुकडे मध्ये छोटे छोटे व्हिडिओ बनवले असते तर जास्त छान झाले असते. किंबहुना याचेच तुकडे तुकडे करून व्हिडिओ पोस्ट करा म्हणजे पाहायला सोपे जाते.
कुजावण्यासाठी इतकी जमवाजमव करण्यापेक्षा 50/60वर्षांपूर्वी कोकणात ताग पेरून जमिनीत गाडून nitrogen मिळवला जात होता व ब्रिटिश काळात देवगडचा ताग जगप्रसिद्ध होता
मला प्रचंड आवडला व्हिडिओ...पण एक शंका आहे. मीठ वापरल्याने जिवाणू मरतात... जसे की दह्यात मीठ टाकू नये मग जमिनीत असलेले जिवाणू आणि गांडूळ मारणार नाही का? माहिती द्यावी
नमस्कार सर खूप छान माहिती दिली मी तुमचा पूर्ण व्हिडिओ बघितला मी वाल्मिक शांताराम पाटील राहणार वाडी शेवाळे तालुका पाचोरा जिल्हा जळगाव मलाही झिरो बजेट शेती करायची आहे सर आणि मी ही तू प्रयत्न करतो आहे आणि थोडे यश मिळताना दिसते आहे पण मार्गदर्शन कमी पडल्यामुळे उत्पन्नात घट इथे सर तीच मार्गदर्शन करावे माझ्याकडे तुमच्यासारख्याच 15 बकरी 200 कोंबडी अंडे ही निघतात अंडे कमी भावाने जातात सर गावरान अंडी आहेत त्यांना मार्केट जास्तीत जास्त भावाची कशी उपलब्ध होईल थोडे मार्गदर्शन करावे धन्यवाद,,
जय भिम, आदरणिय सर ( महोदय) आपले लेक्चर कानाला ऐकायला बरे वाटते. परंतु व्यवहारात आलेला अनुभव वेगळा व उपदेश देत बसून सल्ला देणे वेगळे आहे. जर एवढे कमी जागेत असे लाखेचे उत्पन्न मिळाले, तर कशा बरेच वेळेस पेपरमध्ये वाचण्यात येये की, शेतकरी कर्जबाजारी होऊन कशाला आत्महत्या करीत आलेले आहेत. बरेच शेयकरी म्हणतात की, मजूर मिळत नाही, मार्केटमध्ये मालास भाव मिळत नाही, केलेला खर्च निघत नाही, अशी सतत्त ओरड कशाला ऐकायला मिळाली असती. बरोबर वाटत नाही
सर माझ्या वाचनात आले की समुद्राच्या पाण्यात ९९ प्रकारचे घटक असतात, मग त्या पाण्यावर वाढलेल्या कांदळ वनस्पती मध्ये सुद्धा बरेच घटक असू शकतात ज्याचा उपयोग शेतात सेंद्रिय खत म्हणून वापर करता येईल त्या बद्दल काही संशोधन झाले आहेका? किंवा यापुढे प्लान करता आला तर बघा
कुठं ही राजकारण करून नका समोर काय चालू आहे ते बारकाईने शिक्षण घेऊन आपली शेती करा, रसायनिक खते देऊन शेती नापिक झाली, आज प्रत्येक शहरात खूप मोठ मोठे हॉस्पिटल तयार झाले आणी विशेष म्हणजे एकही दवाखान्यात एकही बेड रिकामा नाही, हे कशामुळे झाले हा विचार करा, तुम्हाला नाही करायचे तर नका करू पण लोकांना आडवे तरी नका येऊ, युट्यूब वर, ताराचंद बेलजी, टाका आणी त्यांचे विडिओ बघा,
आपण सांगितल्या प्रमाणे भाभा अणुसंशोधन यांनी कवच असलेल्या सजीवांच्या पासून खत तयार केले आहे.हे खत वसंत दादा सुगर इन्स्टिट्यूचे वसंत ऊर्जा या नावाने रू.२६५ लिटर प्रमाणे उपलब्ध आहे
माहिती सांग णे व प्रत्यक्ष शेती करणे. खुप फरक आहे. मला 20हजार रूपये मक्ता दया.20 एकर शेती देतो .मोटर पंपसह जास्तीचे कीती ही उत्पन्न घ्या. अहो एवढे उत्पन्न खुप शेतकरी सुखी होईल. मो.नंबर दया. केवळ माहिती म्हणजे प्रवचन vdo पाहून भौ मनोरंजन होते.काही फायदा नाही.
फार कमी वेळात जास्तीत जास्त ज्ञान मिळवले तुम्ही.. अभ्यास अन कष्ट एकत्र झालेत येथे. या क्षेत्रात ही तुम्ही नाव कराल. सलाम तुमच्या कार्याला.. अभिनंदन व शुभेच्छा... 😊
शेतीसाठी अमेरिका सोडून भारतात परत आलो तुम्हांला शेतकरी पुत्राला सलाम नंबर वन ग्रेट भाऊ
खूप छान माहिती आहे प्रत्येक गावातील शेतकरी गट तयार करून विषमुक्त शेती सुरू केली तर अनेक शेतकरी यांच्या सोबत मिळत जातील आणि विषमुक्त भाजीपाला विक्री करण्यासाठी मदत होईल व योग्य दर मिळेल.
पस्तीस गुंठ्यात १२ लाखाची भाजी विकली हे खूप आवास्ताव वाटत मी पण ऐक शेतकरी आहे
ते अमेरिकेत राहतात, तिथे तो भाव मिळू शकतो. 🙏
समुह शेती मधे हे शक्य आहे भाऊ तेच तर सांगतयत ते
स्वतः विकलं तर शक्य आहे. Middlemen जास्त नफा घेऊन जातात
साहेब, दादा तुमचा अभ्यास अत्यंत मुलभत आहे कारण एकंदर तुमचे उद्देश अत्यंत प्रामाणिक नैसर्गिक आणि व्यवहाराशी नैसर्गिकरीत्या मिळतेजुळते घेऊ इच्छिणारे विविकी आहेत. तुम्हाला दुत, फरिस्ता म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. आधुनिक शहरी प्रस्थापित जीवन सोडून गोंधळात असणाऱ्या शेती क्षेत्रात काम करताय, आपले अनुभव शेअर करताय तरी मला शेती मधील जास्त काही कळत नाही असं म्हणताय ही तुमची विनयशीलता, मोठेपणा. तुमच्या अभ्यास, ज्ञानाचा वेगाने प्रसार होवो व सर्व शेती उत्पन्न नैसर्गिक व्हावा, शेतकरी सुखी व्हावा यासाठी हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला कडक सॅल्यूट.
धन्यवाद
35 गुंठे शेतीचे उत्पन्न 12.50 लाख हा विक्रम आहे. काटेकोर जमा नावे हिशोब जाहीर करा.
किती भाज्या, उत्पादन खर्च, विक्री रक्कम यादीवरून तपासून बघुया. हा प्रयोग यशस्वी झाला असेल, मात्र मोठ्या प्रमाणात हे शक्य नाही. एक हेक्टर, सरासरीच्या तुलनेत आपला
" प्रयोगशाला " अनुभव वाटतो. धन्यवाद.
21 दिवसात मेंथी ऐत नाही तुमचा आभ्यास नाही 40 ते 45 येते
साहेब दादा तुमचं लेक्चर मी ऐकलं माझ्याकडे असणाऱ्या शेतीपैकी पाच एकर शेती काळीभोर बारमाही पाणी असणारी तुमच्या ताब्यात येतो एग्रीमेंट व खंडाने मला फक्त त्या पाच एकर शेतीची व पाण्याचे प्रती एकर प्रतिवर्षी 50,000 प्रेमाने मला फक्त अडीच लाख रुपये द्या मग जोपर्यंत तुमची इच्छा आहे तोपर्यंत ती शेती तुमच्या ताब्यात त्याबाबत मी एग्रीमेंट करून देतो
साहेब , माझ्या कडे ५ एकर शेती ड्रिप सहीत आहे . पाणी बारमाही अगदी मे महिण्यात सुद्धा ओलीत करा . हि शेती मी आपणाकडे देतो मला फक्त २५०००० मक्ता दया . दरवर्षी १०% वाढ द्या मक्त्यात . करार करून देतो . शेती नागपूर - जालना महामार्गाला अगदी टच आहे . काळीशार जमीन आहे . हवे तेवढे वर्षे वार्षीक मक्त्याने ठेवा तुमच्या कडे .
AI च्या युगात आपले कार्य स्वप्नसारखे वाटेल
आपला त्याग आणि कष्टाला सलाम .
मी शेतकरी नाही पण झाडा झुडपांची आवड आहे.खुपच छान माहीती दिलीत आपण.परंतु सध्या जास्तीत जास्त लोकांना खरं बोलणं,ऐकणं व पाहणं तेही फुकट आवडत नाही. Like 👍 😊
धन्यवाद
आपण खुपच छान माहिती दिली जो आपला अनुभव आहे. मी भुसावळ ता . तील फुलगांव गावातील शेतकरी आहे.
खुप योग्य माहिती आपण त्या मुळे आम्हाला पण फायदा होइल खुप खुप धन्यवाद सर जी आपले 🙏🙏🙏
खुप छान अभ्यास आहे आपण अवगत केलेली माहिती ही ईतरांना पुरवता हेही फार मोलाची मदत होते धन्यवाद साहेब 🎉
सुंदर माहिती
शेतकरयांना गरजेची आणि फायद्याची आणि जनतेला नैसर्गिक अन्न मिळेल.
धन्यवाद
प्रत्येक गावात ही माहिती पोहचलीच पाहीजे ❤❤❤❤❤
साहेब एखाद्या जिल्हा अथवा तालुका अथवा सर्कल अथवा गाव एकदा दत्तक घ्यावे व करून दाखवावे हि विनंती
एकदम सही सुझाव है, ये उन्होंने करके दिखाना चाहिए l
त्यांनी मार्ग दाखवला आहे. आपणही आपला सल्ला अमलात आणू शकता.
अप्रतिम माहिती दिली सर लाख लाख धन्यवाद
जय गो माता की जय सर तुम्ही माहिती चांगली दिली आहे धन्यवाद परतु शेतकरी राजा ना औषध कसे बनवायचे ते प्रॅक्टिकल दाखल तर चांगले होईल असे मला वाटते सर तुमचे ही डी वो पाहणाऱ्या नवीन माहिती मिळाली पाहिजे सर
अतिशय सुंदर परिपूर्ण माहिती.
12 लाख रुपये कमावण्याची कारण असे असेल की मजुरी तणनाशके आणि खत यांचे पैसे पण वाचले असतील असे वाटते.
तसेच सर्वच विषय एका व्हिडिओमध्ये न घेता तुकडे तुकडे मध्ये छोटे छोटे व्हिडिओ बनवले असते तर जास्त छान झाले असते. किंबहुना याचेच तुकडे तुकडे करून व्हिडिओ पोस्ट करा म्हणजे पाहायला सोपे जाते.
अशा लोकांमुळेच शेतकऱ्यांवर ही वेळ आली आहे.
कुजावण्यासाठी इतकी जमवाजमव करण्यापेक्षा 50/60वर्षांपूर्वी कोकणात ताग पेरून जमिनीत गाडून nitrogen मिळवला जात होता व ब्रिटिश काळात देवगडचा ताग जगप्रसिद्ध होता
खुप छान व उपयुक्त माहीती दिलीत धंन्यवाद व खुप खुप शुभेच्छा
खूप उपयुक्त, भूमातेला वाचवण्यासाठी आवश्यक ज्ञान.
साहेब तुम्ही ही माहिती दिली खरंच आजच्या काळातील मौल्यवान आहे.🌷🙏
खुप चांगली माहिती दिली धन्यवाद सर
छान. सुंदर उपयुक्त माहिती.
साहेब ही माहिती दिली उत्तम आहे
परंतु ह्या माहितीच रूपांतर प्रॅक्टिकल मध्ये करा कमीतकमी 10 लोकांचं उत्पादन वाढवून द्या
सर उत्तम माहिती दिलीत धन्यवाद
दादा या सरांचे अजुन व्हिडिओ बनवा धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Khup chhan mahiti dili saheb
Dhanyavad
माहितीसोबत प्रात्यक्षिक असते तर सामान्य शेतकऱ्यांना सहजरित्या समजले असते.
नक्कीच ते पण व्हिडीओ तयार करु
Group madhe samil karun ghya.khup chan mahiti dili.. Thanks sir.
ग्रुप मध्ये आम्ही कस add करावे सांगा
तुमचा नंबर नाही माझ्याकडे
यिला नुसतीच भाषणे समजू नका, ही अत्यंत चांगली माहिती आहे, ती ऐका आणि आत्मसात करा, ऊपयोगात आणा, गाव, नाव नंतर
नमस्कार दादा तुम्ही खूप सुंदर माहिती आम्हाला सांगितले❤
खुपचं सुंदर माहिती दिली सरांनी
खूप खूप छान माहिती दिली सर
लय भारी माहिती मिळाली सर धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
धन्यवाद
Excellent awe inspiring
Congratulations to both of the, pls give ur no & address wants to visit ur farm
छान माहीती सेंद्रिय आज काळाची गरज प्रत्येक ग्रामपंचायत मार्फत सक्ती हवी
आमचे पूर्वज आणी आमही मूर्ख आहोत। हे आपण सिध्द केल। आपलया ज्ञानला सलाम।
सर आपण आपले विचार व्यक्त केले अनुभव दिलात धन्यवाद सर 🎉
खूप उत्तम माहिती.... 🙏
अहो तुमचा कॉन्टॅक्ट नंबर महत्त्वाचा आहे तुम्ही शेती कुठे करतात तुमची शेती बघायला लोक येतील असं आपलं नीट नेटकं काम पाहिजे
शेतीचे गुरु आहे आपणास त्रिवार नमन
खुप खुप उपयुक्त माहिती
नाही सर 500 वर्षाची गरज नाही,10 ते 12 वर्षात आपण सेंद्रियशेती प्लॅनिंगने यशस्वी करू शकतो
Yes... Tya sathi organic carbon vadhavla pahije
प्रशंसनीय उपक्रम
Your doing incredible work
Khup chaan mahiti dhili thanks
मला प्रचंड आवडला व्हिडिओ...पण एक शंका आहे. मीठ वापरल्याने जिवाणू मरतात... जसे की दह्यात मीठ टाकू नये मग जमिनीत असलेले जिवाणू आणि गांडूळ मारणार नाही का? माहिती द्यावी
😮
उत्तम... ही काळाची गरज आहे...
भाऊ साहेब....ते सांगत आहे....ज्यांना करायचे आहे. त्यांनी प्रयत्न करावे...नाहीतर सोडून द्यावे
खूप छान माहिती दिलीत आपण..
नुसतीच भाषणे देउन काय उपयोग ? शेतकरी नाव, फोन नंबर, गावचे नाव, शेती कुठे आहे ,ईत्यादी माहिती सुद्धा मिळेल का ?
हो नक्की च मिळेल
नाव फोन नं द्या
@@shetkarimitrcontact number?
Yutube वर् alganik farm शोधा
Joshi ahe natural vina nangarni shunya mashagat sheti
सर उत्तम माहिती दिली आपण
अल्प भूधारक व स्वतः शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अगदी योग्य मॉडेल.
Chaan experiment ahe...keep it up...
महाशय खूप सोपी पद्धत सांगता अहात. हे शेतकरी करत बसला तर खरपरीतवार केंव्हा करायच.
अति आवश्यक माहिती दिली आहे
सर आपण केलेल्या या भगीरथ कार्याला परमेश्वर नक्की यश देतील व तुम्हाला खुप खुप धन्यवाद आम्ही आपल्या गृप मध्ये सहभागी होवू इच्छीतो.
मी सुरुवात केली परंतु सुरुवातीला loss झालाय,पण बघू भविष्यात फायदा होईल अशी आशा आहे..
नमस्कार सर खूप छान माहिती दिली मी तुमचा पूर्ण व्हिडिओ बघितला मी वाल्मिक शांताराम पाटील राहणार वाडी शेवाळे तालुका पाचोरा जिल्हा जळगाव मलाही झिरो बजेट शेती करायची आहे सर आणि मी ही तू प्रयत्न करतो आहे आणि थोडे यश मिळताना दिसते आहे पण मार्गदर्शन कमी पडल्यामुळे उत्पन्नात घट इथे सर तीच मार्गदर्शन करावे माझ्याकडे तुमच्यासारख्याच 15 बकरी 200 कोंबडी अंडे ही निघतात अंडे कमी भावाने जातात सर गावरान अंडी आहेत त्यांना मार्केट जास्तीत जास्त भावाची कशी उपलब्ध होईल थोडे मार्गदर्शन करावे धन्यवाद,,
धन्यवाद सर
❤ आम्ही आपणा बरोबर आहोत गुप मधे सामील करा . धन्यवाद
10:49
धन्यवाद सर अशीचमाहीती देत रहा
Very nice muktak ....proud of you
तुमचे शेत कोणते? पीक कोणते घेतले?किती उत्पादन निघाले?खर्च किती लागला?भाव काय मिळाला?नफा किती मिळाला?हे सांगीतलेच नाही.
Te tr sangnarch nahi Karan profit nahi
सर त्यांनी रिटेल मध्ये विकले ते सांगतात की 21 दिवसाच्या सायकल मध्ये
Very valuable information sir
छान माहीती दिली
आपण
सर खुप छान माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
आम्ही कोकणात मासे एका galan मध्ये पाणी टाकून कुजवतो... आणि नंतर झाडाभोवती खड्डे करून झाडाला घालतो....
धन्यवाद
🎉
BH@@shetkarimitr
उत्तम माहिती दिलात,पण आपण कुठे शेती करता,मोबाईल नं याची माहिती मिळेल तर बरे होईल
Khoop chhan mahiti dilit
जय भिम,
आदरणिय सर ( महोदय)
आपले लेक्चर कानाला ऐकायला बरे वाटते. परंतु व्यवहारात आलेला अनुभव वेगळा व उपदेश देत बसून सल्ला देणे वेगळे आहे. जर एवढे कमी जागेत असे लाखेचे उत्पन्न मिळाले, तर कशा बरेच वेळेस पेपरमध्ये वाचण्यात येये की, शेतकरी कर्जबाजारी होऊन कशाला आत्महत्या करीत आलेले आहेत. बरेच शेयकरी म्हणतात की, मजूर मिळत नाही, मार्केटमध्ये मालास भाव मिळत नाही, केलेला खर्च निघत नाही, अशी सतत्त ओरड कशाला ऐकायला मिळाली असती. बरोबर वाटत नाही
धन्यवाद साहेब.
सर आपलं उद्बोधन शेतकरी साठी गीता सारख आहे.
धन्यवाद दादा
Khoob Chan mahiti
सर माझ्या वाचनात आले की समुद्राच्या पाण्यात ९९ प्रकारचे घटक असतात, मग त्या पाण्यावर वाढलेल्या कांदळ वनस्पती मध्ये सुद्धा बरेच घटक असू शकतात ज्याचा उपयोग शेतात सेंद्रिय खत म्हणून वापर करता येईल त्या बद्दल काही संशोधन झाले आहेका? किंवा यापुढे प्लान करता आला तर बघा
धन्यवाद दादा
सर माहिती अतिशय सुंदर आहे तुमचे संपूर्ण नाव मुक्काम पोस्ट मोबाईल नंबर मिळालं तर बरा होईल
शेतातील झाडांवर मावा पडतो तेव्हा साबण पाण्याऐवजी रिठ्याच्या पाण्याचा फवारा करता येईल का
माहिती उत्तम दिली पण हे सर्व व्हिडीओ लहान करून प्रात्याक्षिक करून टाकले तर अधिक समजण्यात सोपे होईल
नक्की च करु
खूप छान. 🌹🌹
झिरो बजेट नैसर्गिक शेती टाका गुगल वर मस्त माहिती मिळेल
दादा आता झेरो बजट म्हनताना भारी वाटतय .तुमच्याकडे ट्रॅक्टर आहे पाण्यावर चालू शकतो कोंबड्या हावेवर जगू शकतील का माती शेणखत आपोआप रानात येत आसेल
बारामती चे शेतकरी असतील , ताई ने वांगी 10 एकर मधे 122 कोटि चे उत्पन घेतली, त्यांचे विद्यर्थि
😂
छत्रपती संभाजीनगर येथील पैठण तालुक्यातील शेतकरी आहेत
कुठं ही राजकारण करून नका समोर काय चालू आहे ते बारकाईने शिक्षण घेऊन आपली शेती करा, रसायनिक खते देऊन शेती नापिक झाली, आज प्रत्येक शहरात खूप मोठ मोठे हॉस्पिटल तयार झाले आणी विशेष म्हणजे एकही दवाखान्यात एकही बेड रिकामा नाही, हे कशामुळे झाले हा विचार करा, तुम्हाला नाही करायचे तर नका करू पण लोकांना आडवे तरी नका येऊ, युट्यूब वर, ताराचंद बेलजी, टाका आणी त्यांचे विडिओ बघा,
@@NarayanPawar-b4sभाऊ ते कोणत्या गावचे आहेत मला सांगा मी भेट घ्यायला जाईल
बारामती परिसराला भेट द्या ,तेथील शेतकरी नक्कीच देशातील इतर भागातील शेतकऱ्यांपेक्षा जास्त उत्पन्न घेतात,अभ्यास करण्याचा विषय आहे.
सर पराशर ऋषीं हे पारनेर चे होते मी पारनेर चा रहिवासी आहे खुप छान माहिती दिली आहे तुंम्ही
Parashar he North India che hote😊
कृषि parashar
vrikshayurveda
He donhi पुस्तक majhe vachun jhale आहेत😊
Khup chan mahiti
नदीकाठच्या गाळाच्या जमिनीतील मोठ्या प्रमाणात असणारी हुंगणी कशी घालवावी.
❤सुपररररर......सर🎉🎉
सुप्रिया सुळे ना 75 एकरात शून्य उत्पन्न निघालं ...
सगळं ठिक आहे, पण सर्वात मोठी समस्या तना ची आहे. तणाचा काय उपाय कसा केला ते सांगायला पाहिजे.
Great Sir he sarve sathy ahe koni hi khoti mahiti det nahi Sir
आपण सांगितल्या प्रमाणे भाभा अणुसंशोधन यांनी कवच असलेल्या सजीवांच्या पासून खत तयार केले आहे.हे खत वसंत दादा सुगर इन्स्टिट्यूचे वसंत ऊर्जा या नावाने रू.२६५ लिटर प्रमाणे उपलब्ध आहे
Hats off sir farach abhyas ahe tumhala Dada ekda yachnchya shetimadhun ek video banva
Sir aapan chhan mahiti det aahe, pan lokanchi mansikta kashi badlel, karan tyanana shastriy mahiti cha aadhar aani tya pasun sheti karne avghad jate, mazi aapnas vinanti aahe ki aapan ekhad masik kadhave, jene karun kahi abhasu shetakari bodh gheil va sheti karu lagel, sir aapnas koti koti dhanyawad🎉🎉
खूप छान माहिती मिळाली.पुण्यात आपले कुणी वितरक आहेत का?
लेक्चर म्हणून छान आहे
फार सुंदर. गोष्टी माहिती. दिली. शेतीचा प्रयोग मी कसा करायचा. मी तुमची. शेती पाहू. इ चीतो. मोbail. No. दे ने
Shetii karanaryachha hatachi bote anii nakhee olkhatyyat lagechh
Thaapaa jast
Tasaa sheeti sathi vachaan kelayyy he nicshhit ahee
शेतातील लोहळा तणांचा प्रादुर्भाव वाढला आहे.तो कसा कमी करता येईल ? क्रुपया माहिती द्या .
गाईच्या शेणापासून सेंद्रिय शेती कशी करायची ते सांगा
खूप छान
माझी 5 ऐकर शेती करायला देतो विहीर पाणी पाईप लाईन ठिबक घर शेड सर्व सेटअप आहे मला वर्षाला फक्त 25 लाख द्या
पारंपरिक sheti सोड, मग बग
माहिती सांग णे व प्रत्यक्ष शेती करणे. खुप फरक आहे. मला 20हजार रूपये मक्ता दया.20 एकर शेती देतो .मोटर पंपसह जास्तीचे कीती ही उत्पन्न घ्या. अहो एवढे उत्पन्न खुप शेतकरी सुखी होईल. मो.नंबर दया. केवळ माहिती म्हणजे प्रवचन vdo पाहून भौ मनोरंजन होते.काही फायदा नाही.
मि स्वता साठी शेदिय ज्वारी गहू करतो मोठ्या प्रमाणावर केल्यास मार्केट कोठे मिळेल
गहू कोणता आहे?
sir....tumhi khar sangta ....pan थोडक्यात सांगा