ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

भाग १ झिरो बजट शेती | 35 गुंठे शेतात 12.5 लाख उत्पादन घेणारा शेतकरी |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ส.ค. 2024
  • झिरो बजट शेती | 35 गुंठे शेतात 12.5 लाख उत्पादन घेणारा शेतकरी | #गावकरी
    npk19 19 19
    npkfertilizer
    npk
    npk052 34
    npk 12 32 16
    npk130 45
    npk00 00 50
    npk20 20 20
    npkkhad kya hai
    npk 12 61 00
    जैविक npk कशे बनवायची
    जैविक खेती जानकारी
    जैविक खाद बनाने की विधि
    जैविक कीटनाशक बनाने की विधि
    जैविक खाद
    जैविक खत कसे तयार करावे
    जैविक कीटनाशक
    जैविक कॅप्सूल
    जैविक जो हमारा गम नईखे
    जैविक बुरशीनाशक
    जैविक शेती
    जैविक शेती माहिती मराठी
    जैविक शेती कशी करावी
    जैविक शेती विषयी माहिती
    जैविक शेती म्हणजे काय
    जैविक शेती एकच ध्यास
    जैविक शेती मिशन
    जैविक ऊस शेती
    जैविक डाळिंब शेती
    जैविक शेती औषध
    #गावकरी
    इंडियन जुगाड
    ##गावकरी
    इंडियन जुगाड
    #agriculture
    #sort
    #farming
    #youtubevideo
    #youtubevideo
    #tractor
    #sugercane
    #drip
    #rajma
    #soyabean
    #sortsvideo
    #इंडियनजुगाड
    #sort
    #farming
    #youtubevideo
    #youtubevideo
    #tractor
    #sugercane
    #drip
    #जैविक
    कोथिबीर ला पाणी ्यवस्थापन क.2
    पपिता की खेती multiplier तक...2
    अरबी समुद्रात तीव्र ला निनो . 2
    सरपंच मंगेश साबळेना अपक्ष लो. 2
    महाराष्ट्र फिदा या आवाजावर संपू.. 2
    Top Headlines Today । टॉप..2
    मंगेश साबळे जरांगे पाटलांच्या सो...2
    Nilesh lanke Live! शरद ... 2
    एप्रिल महिन्यात झेंड्ूर पिकांचे नि. 2
    Live: RR VS DC, Jaipur - IP. 2
    Compae Gold L0an : सोनं. 2
    Ambedkar Jarange Allian... 2
    घरात फक्त हि मशीन बसवा आ... 2।
    2(
    झाड हालताने व्हिडिओ। संत तु.. 2। (
    पंजाबच्या गायीने दुसच्यांदा दिली.. 2 (
    SRT Plot वर शेणखत टाकण्या. 2 (
    इंटीग्रेटेड फार्मिंग सिस्टम | Integ.. 2।
    Arvind Kejriwal News: केज.. 2(
    BJP List News LIVE: Navn... 2 (
    दुष्काळी निधी 21700 रुपये थेट.. 2(
    अमरावती बाजार भाव आजचे |... 2
    हिंगोली जिल्ह्याचा होणार वाळवंट.2 (
    आजच तूर बाजार भाव | Aajch. 2{
    4 मिनिट 24 हेडलाईनस 4 Min..
    आजच कापुस बाजार भाव दिनां..
    आजर्चे हळद बाजार भाव | वसम....
    सब्ज़ियों में भारी तेजी 28 मार्च 2..
    कुसुम सोलर, कंपनी चेंज/conta..
    प्रगतिशील किसान Organ..
    योशोगाथा।। नवीन दुध व्यवसा...
    दिवसाला कमवा दहा हुजार! ला..
    NCP Pawar Vs Pawar | राष्र्र.
    हंबीरराव क्षीरसागर, गेल्या पाच व..
    असे फोन पे मध्ये खाते उघडा सोपु.
    संत तुकाराम बीज विशेष : संत तु...
    Manoj Jarange Pati | प्रका.. -
    एकच्या बातम्या Live दि.28.03..
    विना नांगरणी तंत्राने शेती फायद्या..
    2024 सालात पावसाळा कसा अ..
    अधिक सूंदर आंबा तर मिळेल अ.. -
    पंचगंगेच्या पात्रात उडी मारलेला.
    Vjay Shivtare बारामती लोक...।
    Delhi CM Arvind Kejriwal...
    karj maf big breaking शिंदे.-
    कृषीमहाधन।
    (KMD) दुष्...
    45+ उम्र वालों के लिए विदेशी..
    माकडाची दोन पिल्लं मरणाच्या...
    Navneet Rana : बच्चू कडू यांचू..
    Arvind Kejriwal Mobile Bi.
    अकराच्या बातम्या LIVE दि 2..
    चांडाळ चौकडीच्या करामती प्रोम..
    ३ गुंठ्यांत तब्बल ७५ पिकांची शे..
    Konkan Properties | भातशे...
    कांदा निर्यात बंदी भाजपची डोके.
    वकीलांचे स शेतीतील रेकॉ..
    सेल सेल सेल सेकंन्ड हॅन्ड ट्रॅक्...
    मनरेगा अकुशल मजुराना खुशख...
    २९ ते ३१ मार्च कुठे अवकाळी वा.
    जामखेड येथील मेडीकल कॉलेज..
    संसाराचा गाडा हाकत शेतकन्या..
    कर्जमाफी 2024 | पाच हजार की.
    Rouse Avenue Court Deci..
    मान्सून 2024 चा नवीन हवामान..
    एप्रिल महिन्यात #आले (#अद्रक..
    एप्रिल,मे आणि जून महिन्यांमध्ये.
    Sugarcane Variety: गन्ने की.
    यूरिया का प्राकृतिक विकल्प - कृ.
    IMD rain alert आज राज्याती...
    Kejriwal Hearing: केजरीवाल.
    Cotton Market Rate: देशाती..
    1 एप्रिल पासून सरसकट कर्जमा...
    14 February 2024(1)
    chana Market Rate: देशाती...
    कापसाचे बाजारभाव येत्या काळ्ा.
    एका एकराची ड्रिपि र11500/-..
    4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Min..
    कांदा कडाडला! सोलापूर जिल्हा...
    28-03-2024 पुणे गुलटेकडी फु...
    Manoj Jarange Patil | मनो..
    अखेर महिन्यानंतर व्हिडिओ आ...
    Fake woman Police Arres...
    मुतखक्यावर उपचार 100% |गुरां.
    तुमच्या गाडीत तुतारीवाले कसे...
    MahaFast News 100 | महा...
    Lasalgaon onion rate 28.
    बाजारभाव नाही मग शेतमाल.
    गुड न्यूज : गिरणा नदीला पिण्याच्..
    बोरी-जून्नरच्या शेतकर्यनि ऊस ला..
    यंदा सोलापूरचा खासदार को...
    Dilip Walse Patil |राष्ट्र्वादी ग...
    28 March 2024
    राज्यात विजांच्या कड़कडासह पा...
    कापसाचे भाव वाढले। जिल्ह्यानु..
    पेडो के नीचे खेती कैसे होती है?
    Solar System | Solar Pan..
    जरांगे पाटील यांनी घेतला मोठा.
    नवीन अद्रक लागवड करणारासा..
    कुसुम सोलर पंप योजनेत २३,००..
    Solapur onion rate 28 Mar...
    सौर उर्जाच्या प्लेट किती घातक...
    आज कापसाचे भाव वाढले| भा..
    28 मार्च मानवत कापूस बा...
    विदर्भात व राज्यात अवकाळी पा..
    अखेर या शेतकनयांना 50,000...
    मिरची लागवड आणे खत व्यव..
    लासलगाव कांदा भावसोलापूर...
    २९ मार्च सकाळ आज या तालुक्...
    Pandharpur Vitthal Mandi..
    घरबसल्या बघा जगातील सर्वात..
    तुरीचा सुका चारा.... भु्कट #सु...
    दुपारचे कांदा निलाव बाजार भाव..
    4 मिनिट 24 हेडलाई-स | 4 Min.."
    या वस्तु होणार स्वस्त 1 एप्रिल...
    शेळीपालनातील अपडेट | श्री नि..
    दुष्काळी भागातील शेतकर्यांनी..
    28 मार्च 2024 गुरुवार अखेर..
    ABP MajhaLIVE ।LokSa...
    शेती कल्पवृक्ष तमालपत्रची! पू...
    Agriculture News पारंपरि..
    28 March 2024 भाजीपाला.
    आजचा बारामती गाय बाजार |..
    दुधाचे नवीन दर । दुधाला किती...
    2024 का मानसून कैसा रहेगा।..

ความคิดเห็น • 478

  • @user-ru2fz3hk6c
    @user-ru2fz3hk6c หลายเดือนก่อน +16

    पस्तीस गुंठ्यात १२ लाखाची भाजी विकली हे खूप आवास्ताव वाटत मी पण ऐक शेतकरी आहे

    • @lyricsfloatingbypravinkumb1433
      @lyricsfloatingbypravinkumb1433 หลายเดือนก่อน +1

      ते अमेरिकेत राहतात, तिथे तो भाव मिळू शकतो. 🙏

  • @babandighule2476
    @babandighule2476 4 หลายเดือนก่อน +47

    फार कमी वेळात जास्तीत जास्त ज्ञान मिळवले तुम्ही.. अभ्यास अन कष्ट एकत्र झालेत येथे. या क्षेत्रात ही तुम्ही नाव कराल. सलाम तुमच्या कार्याला.. अभिनंदन व शुभेच्छा... 😊

  • @shriramspatil7866
    @shriramspatil7866 4 หลายเดือนก่อน +31

    साहेब, दादा तुमचा अभ्यास अत्यंत मुलभत आहे कारण एकंदर तुमचे उद्देश अत्यंत प्रामाणिक नैसर्गिक आणि व्यवहाराशी नैसर्गिकरीत्या मिळतेजुळते घेऊ इच्छिणारे विविकी आहेत. तुम्हाला दुत, फरिस्ता म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. आधुनिक शहरी प्रस्थापित जीवन सोडून गोंधळात असणाऱ्या शेती क्षेत्रात काम करताय, आपले अनुभव शेअर करताय तरी मला शेती मधील जास्त काही कळत नाही असं म्हणताय ही तुमची विनयशीलता, मोठेपणा. तुमच्या अभ्यास, ज्ञानाचा वेगाने प्रसार होवो व सर्व शेती उत्पन्न नैसर्गिक व्हावा, शेतकरी सुखी व्हावा यासाठी हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला कडक सॅल्यूट.

    • @shetkarimitr
      @shetkarimitr  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

    • @kishanharidas794
      @kishanharidas794 3 หลายเดือนก่อน +3

      35 गुंठे शेतीचे उत्पन्न 12.50 लाख हा विक्रम आहे. काटेकोर जमा नावे हिशोब जाहीर करा.
      किती भाज्या, उत्पादन खर्च, विक्री रक्कम यादीवरून तपासून बघुया. हा प्रयोग यशस्वी झाला असेल, मात्र मोठ्या प्रमाणात हे शक्य नाही. एक हेक्टर, सरासरीच्या तुलनेत आपला
      " प्रयोगशाला " अनुभव वाटतो. धन्यवाद.

    • @surajwagh7311
      @surajwagh7311 2 หลายเดือนก่อน

      21 दिवसात मेंथी ऐत नाही तुमचा आभ्यास नाही 40 ते 45 येते

    • @abhimanyudeshmukh7602
      @abhimanyudeshmukh7602 หลายเดือนก่อน +1

      साहेब दादा तुमचं लेक्चर मी ऐकलं माझ्याकडे असणाऱ्या शेतीपैकी पाच एकर शेती काळीभोर बारमाही पाणी असणारी तुमच्या ताब्यात येतो एग्रीमेंट व खंडाने मला फक्त त्या पाच एकर शेतीची व पाण्याचे प्रती एकर प्रतिवर्षी 50,000 प्रेमाने मला फक्त अडीच लाख रुपये द्या मग जोपर्यंत तुमची इच्छा आहे तोपर्यंत ती शेती तुमच्या ताब्यात त्याबाबत मी एग्रीमेंट करून देतो

    • @sunilmetkar938
      @sunilmetkar938 หลายเดือนก่อน +1

      साहेब , माझ्या कडे ५ एकर शेती ड्रिप सहीत आहे . पाणी बारमाही अगदी मे महिण्यात सुद्धा ओलीत करा . हि शेती मी आपणाकडे देतो मला फक्त २५०००० मक्ता दया . दरवर्षी १०% वाढ द्या मक्त्यात . करार करून देतो . शेती नागपूर - जालना महामार्गाला अगदी टच आहे . काळीशार जमीन आहे . हवे तेवढे वर्षे वार्षीक मक्त्याने ठेवा तुमच्या कडे .

  • @rajendrae.deshmukh3157
    @rajendrae.deshmukh3157 4 หลายเดือนก่อน +34

    मी शेतकरी नाही पण झाडा झुडपांची आवड आहे.खुपच छान माहीती दिलीत आपण.परंतु सध्या जास्तीत जास्त लोकांना खरं बोलणं,ऐकणं व पाहणं तेही फुकट आवडत नाही. Like 👍 😊

    • @shetkarimitr
      @shetkarimitr  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @mhatredp
    @mhatredp 4 หลายเดือนก่อน +12

    AI च्या युगात आपले कार्य स्वप्नसारखे वाटेल
    आपला त्याग आणि कष्टाला सलाम .

  • @rajabhaujadhav8776
    @rajabhaujadhav8776 4 หลายเดือนก่อน +7

    शेतीसाठी अमेरिका सोडून भारतात परत आलो तुम्हांला शेतकरी पुत्राला सलाम नंबर वन ग्रेट भाऊ

  • @deepakraja3025
    @deepakraja3025 หลายเดือนก่อน +1

    खुप योग्य माहिती आपण त्या मुळे आम्हाला पण फायदा होइल खुप खुप धन्यवाद सर जी आपले 🙏🙏🙏

  • @ashokbhandare8815
    @ashokbhandare8815 4 หลายเดือนก่อน +7

    साहेब तुम्ही ही माहिती दिली खरंच आजच्या काळातील मौल्यवान आहे.🌷🙏

  • @rajendrabiradar7289
    @rajendrabiradar7289 3 หลายเดือนก่อน +2

    खुप छान अभ्यास आहे आपण अवगत केलेली माहिती ही ईतरांना पुरवता हेही फार मोलाची मदत होते धन्यवाद साहेब 🎉

  • @sharadmhaskepatil3317
    @sharadmhaskepatil3317 4 หลายเดือนก่อน +3

    खूप छान माहिती आहे प्रत्येक गावातील शेतकरी गट तयार करून विषमुक्त शेती सुरू केली तर अनेक शेतकरी यांच्या सोबत मिळत जातील आणि विषमुक्त भाजीपाला विक्री करण्यासाठी मदत होईल व योग्य दर मिळेल.

  • @ashokgode8064
    @ashokgode8064 4 หลายเดือนก่อน +3

    अल्प भूधारक व स्वतः शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अगदी योग्य मॉडेल.

  • @sandipthakare9998
    @sandipthakare9998 4 หลายเดือนก่อน +6

    अहो तुमचा कॉन्टॅक्ट नंबर महत्त्वाचा आहे तुम्ही शेती कुठे करतात तुमची शेती बघायला लोक येतील असं आपलं नीट नेटकं काम पाहिजे

  • @user-rp1ql6wp6c
    @user-rp1ql6wp6c 19 วันที่ผ่านมา +1

    खुप चांगली माहिती दिली धन्यवाद सर

  • @rutujashinde2713
    @rutujashinde2713 4 หลายเดือนก่อน +3

    आपण खुपच छान माहिती दिली जो आपला अनुभव आहे. मी भुसावळ ता . तील फुलगांव गावातील शेतकरी आहे.

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 4 หลายเดือนก่อน +9

    दादा या सरांचे अजुन व्हिडिओ बनवा धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @chanduvishwekar5831
    @chanduvishwekar5831 4 หลายเดือนก่อน +11

    छान. सुंदर उपयुक्त माहिती.

  • @dharmalawand2384
    @dharmalawand2384 4 หลายเดือนก่อน +3

    प्रत्येक गावात ही माहिती पोहचलीच पाहीजे ❤❤❤❤❤

  • @prakashjagdale-du6eo
    @prakashjagdale-du6eo 3 หลายเดือนก่อน +2

    खुप छान व उपयुक्त माहीती दिलीत धंन्यवाद व खुप खुप शुभेच्छा

  • @shrikanttarade7537
    @shrikanttarade7537 4 หลายเดือนก่อน +6

    शेतीचे गुरु आहे आपणास त्रिवार नमन

  • @popatpukale5793
    @popatpukale5793 4 หลายเดือนก่อน +6

    अप्रतिम माहिती दिली सर लाख लाख धन्यवाद

  • @babanraut4941
    @babanraut4941 13 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @anilpawarsataradhavadshi4620
    @anilpawarsataradhavadshi4620 3 หลายเดือนก่อน +3

    यिला नुसतीच भाषणे समजू नका, ही अत्यंत चांगली माहिती आहे, ती ऐका आणि आत्मसात करा, ऊपयोगात आणा, गाव, नाव नंतर

  • @user-kw4lv8ib8f
    @user-kw4lv8ib8f 4 หลายเดือนก่อน +4

    साहेब ही माहिती दिली उत्तम आहे
    परंतु ह्या माहितीच रूपांतर प्रॅक्टिकल मध्ये करा कमीतकमी 10 लोकांचं उत्पादन वाढवून द्या

  • @narendrapatil7071
    @narendrapatil7071 3 หลายเดือนก่อน

    खूप उपयुक्त, भूमातेला वाचवण्यासाठी आवश्यक ज्ञान.

  • @sandeepshelar2617
    @sandeepshelar2617 4 หลายเดือนก่อน +2

    सुंदर माहिती
    शेतकरयांना गरजेची आणि फायद्याची आणि जनतेला नैसर्गिक अन्न मिळेल.
    धन्यवाद

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 4 หลายเดือนก่อน +7

    लय भारी माहिती मिळाली सर धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏

    • @shetkarimitr
      @shetkarimitr  4 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद

    • @ashokdhamal5291
      @ashokdhamal5291 4 หลายเดือนก่อน

      Excellent awe inspiring
      Congratulations to both of the, pls give ur no & address wants to visit ur farm

    • @sanjaypatil-oq1ro
      @sanjaypatil-oq1ro 4 หลายเดือนก่อน

      छान माहीती सेंद्रिय आज काळाची गरज प्रत्येक ग्रामपंचायत मार्फत सक्ती हवी

  • @Nagnathtarwate
    @Nagnathtarwate 4 หลายเดือนก่อน +2

    खूप खूप छान माहिती दिली सर

  • @rajeevkulkarni93
    @rajeevkulkarni93 4 หลายเดือนก่อน +182

    नुसतीच भाषणे देउन काय उपयोग ? शेतकरी नाव, फोन नंबर, गावचे नाव, शेती कुठे आहे ,ईत्यादी माहिती सुद्धा मिळेल का ?

    • @shetkarimitr
      @shetkarimitr  4 หลายเดือนก่อน +10

      हो नक्की च मिळेल

    • @babaraokapile4928
      @babaraokapile4928 4 หลายเดือนก่อน +7

      नाव फोन नं द्या

    • @priyatejas8755
      @priyatejas8755 4 หลายเดือนก่อน

      @@shetkarimitrcontact number?

    • @GSMkamal
      @GSMkamal 4 หลายเดือนก่อน

      Yutube वर् alganik farm शोधा

    • @rajankohle439
      @rajankohle439 4 หลายเดือนก่อน +3

      Joshi ahe natural vina nangarni shunya mashagat sheti

  • @user-sf3ge8pi6z
    @user-sf3ge8pi6z 4 หลายเดือนก่อน +2

    जय गो माता की जय सर तुम्ही माहिती चांगली दिली आहे धन्यवाद परतु शेतकरी राजा ना औषध कसे बनवायचे ते प्रॅक्टिकल दाखल तर चांगले होईल असे मला वाटते सर तुमचे ही डी वो पाहणाऱ्या नवीन माहिती मिळाली पाहिजे सर

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n 4 หลายเดือนก่อน +4

    सर उत्तम माहिती दिलीत धन्यवाद

  • @rakeshgaware6203
    @rakeshgaware6203 4 หลายเดือนก่อน +17

    नाही सर 500 वर्षाची गरज नाही,10 ते 12 वर्षात आपण सेंद्रियशेती प्लॅनिंगने यशस्वी करू शकतो

  • @anil.jadhav1195
    @anil.jadhav1195 4 หลายเดือนก่อน +5

    Khup chhan mahiti dili saheb
    Dhanyavad

  • @manishkondhekar298
    @manishkondhekar298 3 หลายเดือนก่อน +1

    खूप उत्तम माहिती.... 🙏

  • @laxmanmore7813
    @laxmanmore7813 4 หลายเดือนก่อน +62

    साहेब एखाद्या जिल्हा अथवा तालुका अथवा सर्कल अथवा गाव एकदा दत्तक घ्यावे व करून दाखवावे हि विनंती

    • @ravindragohane4028
      @ravindragohane4028 4 หลายเดือนก่อน

      एकदम सही सुझाव है, ये उन्होंने करके दिखाना चाहिए l

    • @sachindarandale1379
      @sachindarandale1379 3 หลายเดือนก่อน +1

      त्यांनी मार्ग दाखवला आहे. आपणही आपला सल्ला अमलात आणू शकता.

  • @rajeshingle3587
    @rajeshingle3587 4 หลายเดือนก่อน +3

    Group madhe samil karun ghya.khup chan mahiti dili.. Thanks sir.

    • @shetkarimitr
      @shetkarimitr  4 หลายเดือนก่อน +2

      ग्रुप मध्ये आम्ही कस add करावे सांगा
      तुमचा नंबर नाही माझ्याकडे

  • @yogeshwadive332
    @yogeshwadive332 หลายเดือนก่อน

    नमस्कार दादा तुम्ही खूप सुंदर माहिती आम्हाला सांगितले❤

  • @anantgavali885
    @anantgavali885 4 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद सर अशीचमाहीती देत रहा

  • @amits6478
    @amits6478 4 หลายเดือนก่อน +1

    Chaan experiment ahe...keep it up...

  • @shitalmandwade75
    @shitalmandwade75 4 หลายเดือนก่อน +1

    खुपचं सुंदर माहिती दिली सरांनी

  • @pandurangchavan7781
    @pandurangchavan7781 4 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप उपयुक्त माहिती

  • @sanjaykhedekar1626
    @sanjaykhedekar1626 หลายเดือนก่อน

    Khup chaan mahiti dhili thanks

  • @rangraokamire3859
    @rangraokamire3859 4 หลายเดือนก่อน +12

    माहितीसोबत प्रात्यक्षिक असते तर सामान्य शेतकऱ्यांना सहजरित्या समजले असते.

    • @shetkarimitr
      @shetkarimitr  4 หลายเดือนก่อน +5

      नक्कीच ते पण व्हिडीओ तयार करु

  • @jaykargholve4897
    @jaykargholve4897 4 หลายเดือนก่อน

    सर आपण आपले विचार व्यक्त केले अनुभव दिलात धन्यवाद सर 🎉

  • @siddheshshinde9997
    @siddheshshinde9997 2 หลายเดือนก่อน

    महाशय खूप सोपी पद्धत सांगता अहात. हे शेतकरी करत बसला तर खरपरीतवार केंव्हा करायच.

  • @musakhapathan2802
    @musakhapathan2802 หลายเดือนก่อน +1

    आमचे पूर्वज आणी आमही मूर्ख आहोत। हे आपण सिध्द केल। आपलया ज्ञानला सलाम।

  • @geetanjalideshmukh4125
    @geetanjalideshmukh4125 3 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिलीत आपण..

  • @KAL21212
    @KAL21212 4 หลายเดือนก่อน

    उत्तम... ही काळाची गरज आहे...

  • @sanjaykumbhar1783
    @sanjaykumbhar1783 4 หลายเดือนก่อน +14

    ❤ आम्ही आपणा बरोबर आहोत गुप मधे सामील करा . धन्यवाद

  • @narayanpadale7934
    @narayanpadale7934 4 หลายเดือนก่อน +1

    सर उत्तम माहिती दिली आपण

  • @sanjaypokale2124
    @sanjaypokale2124 2 หลายเดือนก่อน +2

    माहिती सांग णे व प्रत्यक्ष शेती करणे. खुप फरक आहे. मला 20हजार रूपये मक्ता दया.20 एकर शेती देतो .मोटर पंपसह जास्तीचे कीती ही उत्पन्न घ्या. अहो एवढे उत्पन्न खुप शेतकरी सुखी होईल. मो.नंबर दया. केवळ माहिती म्हणजे प्रवचन vdo पाहून भौ मनोरंजन होते.काही फायदा नाही.

  • @surekhamulekar-nk5lk
    @surekhamulekar-nk5lk 3 หลายเดือนก่อน

    Khoop chhan mahiti dilit

  • @user-yl8ny7db1t
    @user-yl8ny7db1t 4 หลายเดือนก่อน +8

    आपण सांगितल्या प्रमाणे भाभा अणुसंशोधन यांनी कवच असलेल्या सजीवांच्या पासून खत तयार केले आहे.हे खत वसंत दादा सुगर इन्स्टिट्यूचे वसंत ऊर्जा या नावाने रू.२६५ लिटर प्रमाणे उपलब्ध आहे

  • @shrikanttarade7537
    @shrikanttarade7537 4 หลายเดือนก่อน +1

    अति आवश्यक माहिती दिली आहे

  • @ratanwakekar6783
    @ratanwakekar6783 หลายเดือนก่อน

    जय भिम,
    आदरणिय सर ( महोदय)
    आपले लेक्चर कानाला ऐकायला बरे वाटते. परंतु व्यवहारात आलेला अनुभव वेगळा व उपदेश देत बसून सल्ला देणे वेगळे आहे. जर एवढे कमी जागेत असे लाखेचे उत्पन्न मिळाले, तर कशा बरेच वेळेस पेपरमध्ये वाचण्यात येये की, शेतकरी कर्जबाजारी होऊन कशाला आत्महत्या करीत आलेले आहेत. बरेच शेयकरी म्हणतात की, मजूर मिळत नाही, मार्केटमध्ये मालास भाव मिळत नाही, केलेला खर्च निघत नाही, अशी सतत्त ओरड कशाला ऐकायला मिळाली असती. बरोबर वाटत नाही

  • @dadasahebshirsath9027
    @dadasahebshirsath9027 4 หลายเดือนก่อน

    सर आपण केलेल्या या भगीरथ कार्याला परमेश्वर नक्की यश देतील व तुम्हाला खुप खुप धन्यवाद आम्ही आपल्या गृप मध्ये सहभागी होवू इच्छीतो.

  • @anantmail1379
    @anantmail1379 4 หลายเดือนก่อน +36

    बारामती चे शेतकरी असतील , ताई ने वांगी 10 एकर मधे 122 कोटि चे उत्पन घेतली, त्यांचे विद्यर्थि

    • @sharadpatole5843
      @sharadpatole5843 4 หลายเดือนก่อน

      😂

    • @user-yh8sw7tz8o
      @user-yh8sw7tz8o 4 หลายเดือนก่อน +1

      छत्रपती संभाजीनगर येथील पैठण तालुक्यातील शेतकरी आहेत

    • @digamberkuber7442
      @digamberkuber7442 4 หลายเดือนก่อน

      कुठं ही राजकारण करून नका समोर काय चालू आहे ते बारकाईने शिक्षण घेऊन आपली शेती करा, रसायनिक खते देऊन शेती नापिक झाली, आज प्रत्येक शहरात खूप मोठ मोठे हॉस्पिटल तयार झाले आणी विशेष म्हणजे एकही दवाखान्यात एकही बेड रिकामा नाही, हे कशामुळे झाले हा विचार करा, तुम्हाला नाही करायचे तर नका करू पण लोकांना आडवे तरी नका येऊ, युट्यूब वर, ताराचंद बेलजी, टाका आणी त्यांचे विडिओ बघा,

    • @digamberkuber7442
      @digamberkuber7442 4 หลายเดือนก่อน

      ​@@user-yh8sw7tz8oभाऊ ते कोणत्या गावचे आहेत मला सांगा मी भेट घ्यायला जाईल

    • @jaikisan6367
      @jaikisan6367 4 หลายเดือนก่อน +3

      बारामती परिसराला भेट द्या ,तेथील शेतकरी नक्कीच देशातील इतर भागातील शेतकऱ्यांपेक्षा जास्त उत्पन्न घेतात,अभ्यास करण्याचा विषय आहे.

  • @chavan5015
    @chavan5015 3 หลายเดือนก่อน

    Khoob Chan mahiti

  • @sureshshiradhonkar3569
    @sureshshiradhonkar3569 3 หลายเดือนก่อน

    खूप छान. 🌹🌹

  • @user-ff5rv7eu4i
    @user-ff5rv7eu4i 3 หลายเดือนก่อน +1

    बाजूचे जोशी बुवा आपणच शेती करत आहोत अशी शेखी मिरवतात

  • @vastantraothakare1040
    @vastantraothakare1040 4 หลายเดือนก่อน

    छान माहीती दिली
    आपण

  • @shahabaz8021
    @shahabaz8021 4 หลายเดือนก่อน +7

    बोलाचा भात आणि बोलाची कढी 😅
    अमेरिकाहून आल्यावर सगळे जमते हो,
    काय महणाताय हे कळायला हवं.
    नुसताच टाईम पास चाललंय शेती च्या नावावर.

  • @omphotostudiokolhapurompho7836
    @omphotostudiokolhapurompho7836 3 หลายเดือนก่อน

    Khupch Chan mahiti ahe

  • @user-qg9tb6rf4m
    @user-qg9tb6rf4m 4 หลายเดือนก่อน +8

    आम्ही कोकणात मासे एका galan मध्ये पाणी टाकून कुजवतो... आणि नंतर झाडाभोवती खड्डे करून झाडाला घालतो....

    • @shetkarimitr
      @shetkarimitr  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

    • @bandupund6778
      @bandupund6778 4 หลายเดือนก่อน

      🎉

    • @RajaramSawanth
      @RajaramSawanth 4 หลายเดือนก่อน

      BH​@@shetkarimitr

  • @RavindraMohod-gz9yk
    @RavindraMohod-gz9yk 4 หลายเดือนก่อน +3

    भाऊ साहेब....ते सांगत आहे....ज्यांना करायचे आहे. त्यांनी प्रयत्न करावे...नाहीतर सोडून द्यावे

  • @amoljoshi4697
    @amoljoshi4697 4 หลายเดือนก่อน

    Very nice muktak ....proud of you

  • @siddharthgade01
    @siddharthgade01 4 หลายเดือนก่อน +3

    मला वाटलं ताई सारखी वांग्याची शेती केली की काय 😂😂

  • @rajdure4502
    @rajdure4502 4 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti

  • @avinashgaikwad3439
    @avinashgaikwad3439 2 หลายเดือนก่อน

    Great going

  • @vasantdeo4881
    @vasantdeo4881 4 หลายเดือนก่อน

    प्रशंसनीय उपक्रम

  • @user-ze9lv1jg5n
    @user-ze9lv1jg5n 4 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार सर खूप छान माहिती दिली मी तुमचा पूर्ण व्हिडिओ बघितला मी वाल्मिक शांताराम पाटील राहणार वाडी शेवाळे तालुका पाचोरा जिल्हा जळगाव मलाही झिरो बजेट शेती करायची आहे सर आणि मी ही तू प्रयत्न करतो आहे आणि थोडे यश मिळताना दिसते आहे पण मार्गदर्शन कमी पडल्यामुळे उत्पन्नात घट इथे सर तीच मार्गदर्शन करावे माझ्याकडे तुमच्यासारख्याच 15 बकरी 200 कोंबडी अंडे ही निघतात अंडे कमी भावाने जातात सर गावरान अंडी आहेत त्यांना मार्केट जास्तीत जास्त भावाची कशी उपलब्ध होईल थोडे मार्गदर्शन करावे धन्यवाद,,

    • @shetkarimitr
      @shetkarimitr  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर

  • @rajendrawalke5807
    @rajendrawalke5807 19 วันที่ผ่านมา

    Jay kisan sir

  • @rajeshrandive4137
    @rajeshrandive4137 4 หลายเดือนก่อน +1

    ❤सुपररररर......सर🎉🎉

  • @suryakantkambale6698
    @suryakantkambale6698 4 หลายเดือนก่อน +1

    दादा खूप सुंदर माहिती मिळाली

  • @brs5767
    @brs5767 หลายเดือนก่อน +1

    मी खूप ठिकाणी कमेंट केली की कृषी विद्यापीठ वांझ आहेत. त्यांनी फक्त पश्चिमेकडची पुस्तक इकडच्या मुलांच्या डोक्यात कॉपी पेस्ट केली. तुम्ही जसा नव्या जुन्याचा मेळ घातला, तशी दृष्टी मुलांना दिलीच नाही. सरकारी यंत्रणा कशासाठी असतात?

  • @tsdindore
    @tsdindore 11 วันที่ผ่านมา

    सगळं ठिक आहे, पण सर्वात मोठी समस्या तना ची आहे. तणाचा काय उपाय कसा केला ते सांगायला पाहिजे.

  • @anantmudashinge6369
    @anantmudashinge6369 4 หลายเดือนก่อน +1

    Hats off sir farach abhyas ahe tumhala Dada ekda yachnchya shetimadhun ek video banva

  • @mohanade3305
    @mohanade3305 4 หลายเดือนก่อน +3

    सर आपलं उद्बोधन शेतकरी साठी गीता सारख आहे.

    • @shetkarimitr
      @shetkarimitr  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @sanjeevbhalekar6663
    @sanjeevbhalekar6663 4 หลายเดือนก่อน +2

    उत्तम माहिती दिलात,पण आपण कुठे शेती करता,मोबाईल नं याची माहिती मिळेल तर बरे होईल

  • @shashidasurkar1977
    @shashidasurkar1977 3 หลายเดือนก่อน +2

    कॉमेंट्स वाचून मजा येते राव 😂😂

    • @SB-jt4rt
      @SB-jt4rt 3 หลายเดือนก่อน

      मी पण कॉमेंट वाचून वीडीओ काय आहे ते समजून घेतो कारण वीडीओ पेक्षाकॉमेंट वाल्यांची माहिती जास्त महत्वाची असते .कॉमेंट करणारे खरे अनुभवी असतात .

  • @MusicWorld-fm7nh
    @MusicWorld-fm7nh หลายเดือนก่อน

    Great Sir he sarve sathy ahe koni hi khoti mahiti det nahi Sir

  • @suryakantraut9241
    @suryakantraut9241 4 หลายเดือนก่อน

    Very valuable information sir

  • @gopalsonawane7574
    @gopalsonawane7574 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद साहेब.

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 3 หลายเดือนก่อน +1

    तुमचे शेत कोणते? पीक कोणते घेतले?किती उत्पादन निघाले?खर्च किती लागला?भाव काय मिळाला?नफा किती मिळाला?हे सांगीतलेच नाही.

    • @watso-007
      @watso-007 2 หลายเดือนก่อน

      Te tr sangnarch nahi Karan profit nahi

  • @souravjhoshivlogs3279
    @souravjhoshivlogs3279 หลายเดือนก่อน

    खूपच छान

  • @anilgadekar642
    @anilgadekar642 2 หลายเดือนก่อน +1

    साहेब, आपले शेत कुठं आहे, एकदा भेट द्यायची आहे

  • @ramchandramahamuni5932
    @ramchandramahamuni5932 3 หลายเดือนก่อน +1

    सुप्रिया सुळे ना 75 एकरात शून्य उत्पन्न निघालं ...

  • @vijayrajshingade5892
    @vijayrajshingade5892 4 หลายเดือนก่อน +1

    लेक्चर म्हणून छान आहे

  • @rajendrabobde7412
    @rajendrabobde7412 2 หลายเดือนก่อน

    Sir aapan chhan mahiti det aahe, pan lokanchi mansikta kashi badlel, karan tyanana shastriy mahiti cha aadhar aani tya pasun sheti karne avghad jate, mazi aapnas vinanti aahe ki aapan ekhad masik kadhave, jene karun kahi abhasu shetakari bodh gheil va sheti karu lagel, sir aapnas koti koti dhanyawad🎉🎉

  • @aastha42
    @aastha42 4 หลายเดือนก่อน +9

    झिरो बजेट शेत कापूस ,मिरची हे पीक जर घेतले तर एक एक एकर शेती विकावी लागेल

    • @suryabhankalane6696
      @suryabhankalane6696 4 หลายเดือนก่อน

      त्रिकालाबाधित सत्य.,..

  • @mukundiauti8261
    @mukundiauti8261 4 หลายเดือนก่อน +3

    सर पराशर ऋषीं हे पारनेर चे होते मी पारनेर चा रहिवासी आहे खुप छान माहिती दिली आहे तुंम्ही

    • @myluckybhavesh5074
      @myluckybhavesh5074 หลายเดือนก่อน +1

      Parashar he North India che hote😊

    • @myluckybhavesh5074
      @myluckybhavesh5074 หลายเดือนก่อน +1

      कृषि parashar
      vrikshayurveda
      He donhi पुस्तक majhe vachun jhale आहेत😊

  • @sunilamup7848
    @sunilamup7848 4 หลายเดือนก่อน +3

    चांगले पहा,चांगले एका, चांगले बोला!🙏🫡

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 4 หลายเดือนก่อน +1

    सर खुप छान माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @sanjaypatil1225
    @sanjaypatil1225 4 หลายเดือนก่อน +3

    माहिती उत्तम दिली पण हे सर्व व्हिडीओ लहान करून प्रात्याक्षिक करून टाकले तर अधिक समजण्यात सोपे होईल

    • @shetkarimitr
      @shetkarimitr  4 หลายเดือนก่อน

      नक्की च करु

  • @divakarkadam4007
    @divakarkadam4007 4 หลายเดือนก่อน

    झिरो बजेट नैसर्गिक शेती टाका गुगल वर मस्त माहिती मिळेल

  • @suchibidkar7960
    @suchibidkar7960 4 หลายเดือนก่อน +5

    बोर मारते ह्याच बोलण.. खोटं सांगत आहे अस वाटते😊😊

  • @shetkarisangram4418
    @shetkarisangram4418 4 หลายเดือนก่อน +2

    हे पगारी लोक आहेत. Share market मधे दिवे लावा.

  • @devidassakalkar2366
    @devidassakalkar2366 4 หลายเดือนก่อน +1

    फार सुंदर. गोष्टी माहिती. दिली. शेतीचा प्रयोग मी कसा करायचा. मी तुमची. शेती पाहू. इ चीतो. मोbail. No. दे ने

  • @sonusingthakare6249
    @sonusingthakare6249 4 หลายเดือนก่อน +1

    मी 20 एकर बागायती शेती देतो,मला फक्त 15 लाख द्या , तुम्ही कितीही उत्पन्न घ्या..

  • @vinayakmahale4167
    @vinayakmahale4167 4 หลายเดือนก่อน +1

    sir....tumhi khar sangta ....pan थोडक्यात सांगा

  • @deepakhirevlogs
    @deepakhirevlogs หลายเดือนก่อน

    Superb 😊