Vidya Date
Vidya Date
  • 80
  • 1 939 241
विश्ववंदना प्रस्तुत डॉ धनश्री लेले यांचे श्रीमद् देवीभागवतातील बीजभाषण 28/10/2023
@Vidya Date
विश्ववंदना प्रस्तुत
आगामी आकर्षण
हरिपाठ सप्ताह भाग पहिला
प्रवचनकार परम आदरणीय मोहनाताई चितळे
16/3/2025 ते 22/3/2025
अधिक माहिती साठी संपर्क
विद्या दाते
98923 80887
क्षमा जोगळेकर
90826 58368
มุมมอง: 20 732

วีดีโอ

विश्ववंदना प्रस्तुत श्री शिवमहापुराण/बीजभाषण/श्री रविंद्र पाठक/ शिवतत्व चिंतन/२०/१०/२४
มุมมอง 1.3K21 วันที่ผ่านมา
@ Vidya Date विश्ववंदना प्रस्तुत श्री शिवमहापुराणकथा २०/१०/२४ ते २७/१०/२४ बीजभाषण रामचरितमानस मधील शिवतत्व श्री रविंद्र पाठक २०/१०/२४
विश्ववंदना प्रस्तुत/ श्री शिवमहापुराण कथा / निरूपणकार स.भ.श्री मकरंदबुवा(सुमंत)रामदासी /
มุมมอง 1.6Kหลายเดือนก่อน
@ vidyadate विश्ववंदना प्रस्तुत श्री शिवमहापुराण कथा निरूपणकार : स.भ.श्री मकरंदबुवा(सुमंत)रामदासी
विश्ववंदना आयोजित स.भ.मकरंदबुवा(सुमंत)रामदासी यांची श्रीरामकथा@नारायणीधाम लोणावळा दि ८ वा समारोप.
มุมมอง 8K7 หลายเดือนก่อน
@Vidya Date विश्ववंदना आयोजित स.भ.मकरंदबुवा(सुमंत)रामदासी यांची श्रीरामकथा दि. ९/१०/२०२२ ते १६/१०/१०२२ आगामी आकर्षण श्री शिवमहापुराण कथा कथाकार स.भ.मकरंदबुवा(सुमंत)रामदासी स्थळ नारायणीधाम,लोणावळा दि. २०/१०/२०२४ ते २७/१०/२०२४ आयोजक विद्या दाते ९८९२३ ८०८८७ क्षमा जोगळेकर ९०८२६ ५८३६८
विश्ववंदना आयोजित स.भ.मकरंदबुवा(सुमंत)रामदासी यांची श्रीरामकथा@नारायणीधाम लोणावळा दि ७ वा सत्र २ रे
มุมมอง 4.9K7 หลายเดือนก่อน
@Vidya Date विश्ववंदना आयोजित स.भ.मकरंदबुवा(सुमंत)रामदासी यांची श्रीरामकथा दि. ९/१०/२०२२ ते १६/१०/१०२२ आगामी आकर्षण श्री शिवमहापुराण कथा कथाकार स.भ.मकरंदबुवा(सुमंत)रामदासी स्थळ नारायणीधाम,लोणावळा दि. २०/१०/२०२४ ते २७/१०/२०२४ आयोजक विद्या दाते ९८९२३ ८०८८७ क्षमा जोगळेकर ९०८२६ ५८३६८
विश्ववंदना आयोजित स.भ.मकरंदबुवा(सुमंत)रामदासी यांची श्रीरामकथा@नारायणीधाम लोणावळा दि ७ वा सत्र १ ले
มุมมอง 4.4K7 หลายเดือนก่อน
@Vidya Date विश्ववंदना आयोजित स.भ.मकरंदबुवा(सुमंत)रामदासी यांची श्रीरामकथा दि. ९/१०/२०२२ ते १६/१०/१०२२ आगामी आकर्षण श्री शिवमहापुराण कथा कथाकार स.भ.मकरंदबुवा(सुमंत)रामदासी स्थळ नारायणीधाम,लोणावळा दि. २०/१०/२०२४ ते २७/१०/२०२४ आयोजक विद्या दाते ९८९२३ ८०८८७ क्षमा जोगळेकर ९०८२६ ५८३६८
विश्ववंदना आयोजित स.भ.मकरंदबुवा(सुमंत)रामदासी यांची श्रीरामकथा@नारायणीधाम लोणावळा दि ६ वा सत्र २ रे
มุมมอง 4K7 หลายเดือนก่อน
@Vidya Date विश्ववंदना आयोजित स.भ.मकरंदबुवा(सुमंत)रामदासी यांची श्रीरामकथा दि. ९/१०/२०२२ ते १६/१०/१०२२ आगामी आकर्षण श्री शिवमहापुराण कथा कथाकार स.भ.मकरंदबुवा(सुमंत)रामदासी स्थळ नारायणीधाम,लोणावळा दि. २०/१०/२०२४ ते २७/१०/२०२४ आयोजक विद्या दाते ९८९२३ ८०८८७ क्षमा जोगळेकर ९०८२६ ५८३६८
विश्ववंदना आयोजित स.भ.मकरंदबुवा(सुमंत)रामदासी यांची श्रीरामकथा@नारायणीधाम लोणावळा दि ६ वा सत्र १ ले
มุมมอง 4.9K7 หลายเดือนก่อน
@Vidya Date विश्ववंदना आयोजित स.भ.मकरंदबुवा(सुमंत)रामदासी यांची श्रीरामकथा दि. ९/१०/२०२२ ते १६/१०/१०२२ आगामी आकर्षण श्री शिवमहापुराण कथा कथाकार स.भ.मकरंदबुवा(सुमंत)रामदासी स्थळ नारायणीधाम,लोणावळा दि. २०/१०/२०२४ ते २७/१०/२०२४ आयोजक विद्या दाते ९८९२३ ८०८८७ क्षमा जोगळेकर ९०८२६ ५८३६८
विश्ववंदना आयोजित स.भ.मकरंदबुवा(सुमंत)रामदासी यांची श्रीरामकथा@नारायणीधाम लोणावळा दि ५ वा सत्र २ रे
มุมมอง 4.5K7 หลายเดือนก่อน
‎@vidyadate विश्ववंदना आयोजित श्रीरामकथा@ नारायणीधाम लोणावळा दि ९/१०/२२ ते १६/१०/२२ आगामी आकर्षण श्री शिवमहापुराण कथा कथाकार स.भ.मकरंदबुवा(सुमंत)रामदासी स्थळ नारायणीधाम लोणावळा कालावधी २०/१०/२०२४ ते २७/१०/२०२४ आयोजक विद्या दाते ९८९२३ ८०८८७ क्षमा जोगळेकर ९०८२६ ५८३६८
विश्ववंदना आयोजित स.भ.मकरंदबुवा(सुमंत)रामदासी यांची श्रीरामकथा@नारायणीधाम लोणावळा दि ५ वा सत्र १ ले
มุมมอง 4.4K7 หลายเดือนก่อน
‎@vidyadate विश्ववंदना आयोजित श्रीरामकथा@ नारायणीधाम लोणावळा दि ९/१०/२२ ते १६/१०/२२ आगामी आकर्षण श्री शिवमहापुराण कथा कथाकार स.भ.मकरंदबुवा(सुमंत)रामदासी स्थळ नारायणीधाम लोणावळा कालावधी २०/१०/२०२४ ते २७/१०/२०२४ आयोजक विद्या दाते ९८९२३ ८०८८७ क्षमा जोगळेकर ९०८२६ ५८३६८
विश्ववंदना आयोजित स.भ.मकरंदबुवा(सुमंत)रामदासी यांची श्रीरामकथा@नारायणीधाम लोणावळा.दि ४ था सत्र २ रे
มุมมอง 6K7 หลายเดือนก่อน
‎@vidyadate विश्ववंदना आयोजित श्रीरामकथा@ नारायणीधाम लोणावळा दि ९/१०/२२ ते १६/१०/२२ आगामी आकर्षण श्री शिवमहापुराण कथा कथाकार स.भ.मकरंदबुवा(सुमंत)रामदासी स्थळ नारायणीधाम लोणावळा कालावधी २०/१०/२०२४ ते २७/१०/२०२४ आयोजक विद्या दाते ९८९२३ ८०८८७ क्षमा जोगळेकर ९०८२६ ५८३६८
विश्ववंदना आयोजित स.भ.मकरंदबुवा(सुमंत)रामदासी यांची श्रीरामकथा@नारायणीधाम लोणावळा दि ४ था सत्र १ ले
มุมมอง 6K7 หลายเดือนก่อน
@विश्ववंदना आयोजीत श्रीरामकथा ९/१०/२०२२ ते १६/१०/२०२२ आगामी आकर्षण श्री शिवमहापुराण कथा @ नारायणीधाम,लोणावळा कथाकार स.भ.मकरंदबुवा (सुमंत)रामदासी कालावधी २०/१०/२०२४ ते २७/१०/२०२४ आयोजक विद्या दाते ९८९२३ ८०८८७ क्षमा जोगळेकर ९०८२६ ५८३६८
विश्ववंदना आयोजित स.भ.मकरंदबुवा(सुमंत)रामदासी यांची श्रीरामकथा@नारायणीधाम लोणावळा दि ३ रा सत्र २ रे
มุมมอง 6K7 หลายเดือนก่อน
@विश्ववंदना आयोजीत श्रीरामकथा ९/१०/२०२२ ते १६/१०/२०२२ आगामी आकर्षण श्री शिवमहापुराण कथा @ नारायणीधाम,लोणावळा कथाकार स.भ.मकरंदबुवा (सुमंत)रामदासी कालावधी २०/१०/२०२४ ते २७/१०/२०२४ आयोजक विद्या दाते ९८९२३ ८०८८७ क्षमा जोगळेकर ९०८२६ ५८३६८
विश्ववंदना आयोजित स.भ.मकरंदबुवा (सुमंत)रामदासी यांची श्रीरामकथा@नारायणीधाम लोणावळा दि ३ रा सत्र १ ले
มุมมอง 9K7 หลายเดือนก่อน
@विश्ववंदना आयोजीत श्रीरामकथा ९/१०/२०२२ ते १६/१०/२०२२ आगामी आकर्षण श्री शिवमहापुराण कथा @ नारायणीधाम,लोणावळा कथाकार स.भ.मकरंदबुवा (सुमंत)रामदासी कालावधी २०/१०/२०२४ ते २७/१०/२०२४ आयोजक विद्या दाते ९८९२३ ८०८८७ क्षमा जोगळेकर ९०८२६ ५८३६८
विश्ववंदना आयोजित स.भ.मकरंदबुवा (सुमंत)रामदासी यांची श्रीरामकथा@नारायणीधाम लोणावळा.दि २ रा सत्र २ रे
มุมมอง 9K7 หลายเดือนก่อน
@विश्ववंदना आयोजीत श्रीरामकथा ९/१०/२०२२ ते १६/१०/२०२२ आगामी आकर्षण श्री शिवमहापुराण कथा @ नारायणीधाम,लोणावळा कथाकार स.भ.मकरंदबुवा (सुमंत)रामदासी कालावधी २०/१०/२०२४ ते २७/१०/२०२४ आयोजक विद्या दाते ९८९२३ ८०८८७ क्षमा जोगळेकर ९०८२६ ५८३६८
विश्ववंदना आयोजित स.भ.मकरंदबुवा(सुमंत)रामदासी यांची श्रीरामकथा@नारायणीधाम लोणावळा.दि २ रा सत्र १ ले
มุมมอง 11K7 หลายเดือนก่อน
विश्ववंदना आयोजित स.भ.मकरंदबुवा(सुमंत)रामदासी यांची श्रीरामकथा@नारायणीधाम लोणावळा.दि २ रा सत्र १ ले
विश्ववंदना आयोजित स.भ.मकरंदबुवा(सुमंत)रामदासी यांची आगामी श्री शिवमहापुराण कथा २०/१०/२४ ते २७/१०/२४
มุมมอง 3.1K7 หลายเดือนก่อน
विश्ववंदना आयोजित स.भ.मकरंदबुवा(सुमंत)रामदासी यांची आगामी श्री शिवमहापुराण कथा २०/१०/२४ ते २७/१०/२४
विश्ववंदना आयोजित स.भ.मकरंदबुवा(सुमंत)रामदासी यांची श्रीरामकथा@नारायणीधाम लोणावळा दि.१ ला सत्र २ रे
มุมมอง 15K7 หลายเดือนก่อน
विश्ववंदना आयोजित स.भ.मकरंदबुवा(सुमंत)रामदासी यांची श्रीरामकथा@नारायणीधाम लोणावळा दि.१ ला सत्र २ रे
विश्ववंदना आयोजित स.भ.मकरंदबुवा (सुमंत)रामदासी यांची श्रीरामकथा @ नारायणीधाम,लोणावळा.दि.१ सत्र १
มุมมอง 13K7 หลายเดือนก่อน
विश्ववंदना आयोजित स.भ.मकरंदबुवा (सुमंत)रामदासी यांची श्रीरामकथा @ नारायणीधाम,लोणावळा.दि.१ सत्र १
विश्ववंदना आयोजीत /नवचंडी याग... Short Film/3/11/2023
มุมมอง 1K8 หลายเดือนก่อน
विश्ववंदना आयोजीत /नवचंडी याग... Short Film/3/11/2023
विश्ववंदना प्रस्तुत /धनश्री लेले / Shri Ramkath@नारायणीधाम/ लोणावळा / केतकी चैतन्य
มุมมอง 9448 หลายเดือนก่อน
विश्ववंदना प्रस्तुत /धनश्री लेले / Shri Ramkath@नारायणीधाम/ लोणावळा / केतकी चैतन्य
विश्ववंदना आयोजीत - ग्रंथ समजुन घेताना... श्रीरामकथा / निरूपण...धनश्री लेले / Booking Info video
มุมมอง 2.1K11 หลายเดือนก่อน
विश्ववंदना आयोजीत - ग्रंथ समजुन घेताना... श्रीरामकथा / निरूपण...धनश्री लेले / Booking Info video
धनश्री लेले यांचे ग्रंथ जाणुन घेताना... या मालिकेतील प्रथम पुष्प... श्रीरामकथा ! See description box
มุมมอง 10K11 หลายเดือนก่อน
धनश्री लेले यांचे ग्रंथ जाणुन घेताना... या मालिकेतील प्रथम पुष्प... श्रीरामकथा ! See description box
विश्ववंदना प्रस्तुत धनश्री लेले यांचे श्रीरामकथा सप्ताहातील बीजभाषण. ८/१०/२२. नारायणीधाम,लोणावळा.
มุมมอง 208Kปีที่แล้ว
विश्ववंदना प्रस्तुत धनश्री लेले यांचे श्रीरामकथा सप्ताहातील बीजभाषण. ८/१०/२२. नारायणीधाम,लोणावळा.
विश्ववंदना निर्मित...आरती सरस्वतीची। धनश्री लेले यांची सिध्दहस्त लेखणी,केतकी चैतन्यचं संगीत व स्वर।
มุมมอง 13Kปีที่แล้ว
विश्ववंदना निर्मित...आरती सरस्वतीची। धनश्री लेले यांची सिध्दहस्त लेखणी,केतकी चैतन्यचं संगीत व स्वर।
आरती सरस्वतीची... Promo लेखन ...धनश्री लेले
มุมมอง 1.4Kปีที่แล้ว
आरती सरस्वतीची... Promo लेखन ...धनश्री लेले
स.भ.मकरंदबुवा रामदासी (सुमंत) यांचे श्रीमद् देवीभागवतकथेचं निरुपण। २८/१०/२३ ते ५/११/२३
มุมมอง 1.3Kปีที่แล้ว
स.भ.मकरंदबुवा रामदासी (सुमंत) यांचे श्रीमद् देवीभागवतकथेचं निरुपण। २८/१०/२३ ते ५/११/२३
स.भ. मकरंदबुवा (सुमंत)रामदासी। श्रीमद्भागवतकथा निरुपण। नारायणीधाम लोणावळा। २३/१०/२१ दि ७ वा.सत्र २
มุมมอง 7Kปีที่แล้ว
स.भ. मकरंदबुवा (सुमंत)रामदासी। श्रीमद्भागवतकथा निरुपण। नारायणीधाम लोणावळा। २३/१०/२१ दि ७ वा.सत्र २
स.भ.मकरंदबुवा (सुमंत)रामदासी। श्रीमद्भागवतकथा निरुपण। नारायणीधाम लोणावळा। दि.२३/१०/२१। दि.७वा.सत्र१
มุมมอง 5Kปีที่แล้ว
स.भ.मकरंदबुवा (सुमंत)रामदासी। श्रीमद्भागवतकथा निरुपण। नारायणीधाम लोणावळा। दि.२३/१०/२१। दि.७वा.सत्र१
स.भ.मकरंदबुवा(सुमंत) रामदासी। श्रीमद्भागवतकथा निरुपण। नारायणीधाम लोणावळा।२२/१०/२१। दि.६ वा सत्र २
มุมมอง 7Kปีที่แล้ว
स.भ.मकरंदबुवा(सुमंत) रामदासी। श्रीमद्भागवतकथा निरुपण। नारायणीधाम लोणावळा।२२/१०/२१। दि.६ वा सत्र २

ความคิดเห็น

  • @राधिकाथोरात
    @राधिकाथोरात 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    नेहमी ऐकते खुप छान आहे प्रवचन

  • @smitapatil5612
    @smitapatil5612 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    निःशब्द, खुप सुंदर, धनश्री ताई नमस्कार

  • @Sonalichidrawar
    @Sonalichidrawar 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    धनश्री ताई तुमचं प्रत्येक व्याख्यान म्हणजे आम्हा सर्व श्रोत्यांना मेजवानी असते...आपली भारतीय संस्कृती किती इतर देशांपेक्षा सगळ्याच बाबतीत किती सर्वश्रेष्ठ आहे.. हे तुमच्या रसाळ व्याख्या नातून त्याची प्रचिती येते 🙏🌹🙏🌹

  • @sunitipatil2319
    @sunitipatil2319 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्री शिवाय नमसस्तुभम

  • @MeenaKarambe
    @MeenaKarambe วันที่ผ่านมา

    धनश्री ताई अलभ्य लाभ झाला तुमचे कालिदास ह्यांच्या कुमार संभव वरचे विवेचन ऐकून.5 सर्ग फक्त तुम्ही ऐकवले पण त्यावर तुम्ही केलेले भाष्य इतके छान होते की तुमचे बोलणे संपूच नये असे वाटले .प्रत्येक प्रसंग डोळ्या समोर आला.तुमच्या विद्वत्ते ला आणि सादरीकरणाला त्रिवार प्रणाम .😢

    • @MeenaKarambe
      @MeenaKarambe วันที่ผ่านมา

      ❤❤❤

    • @MeenaKarambe
      @MeenaKarambe วันที่ผ่านมา

      First emoji by mistake!

  • @sakshibadarayani8787
    @sakshibadarayani8787 วันที่ผ่านมา

    Khup sundar Vivechan Taai..Aabhar sarvana ek vinanti: Maze Sadguru Param Pujya Swami Swarup Swanand Ji likhit aatmapath jarur Aikava..aanand ghyava aani Etaranahi pathvava: th-cam.com/video/vO3daZ59KkM/w-d-xo.htmlsi=arbJj9RORmeNTIGD

  • @scglele
    @scglele วันที่ผ่านมา

    धनश्री ताईंच विवेचन नेहमीच ऐकत रहावे असेच असते. कितीदातरी ऐकावयास छानच वाटते.

  • @SugandhaParchure
    @SugandhaParchure 2 วันที่ผ่านมา

    खूप छान

  • @UjwalaBallal-x9c
    @UjwalaBallal-x9c 2 วันที่ผ่านมา

    धनश्री ताई तुमच्यावर श्री सरस्वती देवी प्रसन्न आहे तुम्ही बोलता ते ऐकत रहावस वाटत मन पासून तुम्हाला नमस्कार

  • @sunitapathak8294
    @sunitapathak8294 2 วันที่ผ่านมา

    धनश्रीताई च खरंतर पार्वती, सरस्वती आणि शारदा आहेत

  • @rajashreejoshi1621
    @rajashreejoshi1621 2 วันที่ผ่านมา

    धनश्रीताई शब्द नाहीत. सुंदर!

  • @vaishalinayakawade6560
    @vaishalinayakawade6560 2 วันที่ผ่านมา

    शब्दांच्या अर्थान्ची वलये उलगडत जातात आणि आशय अधिक रसाळ बनतो. धनश्री ताई आपली वाणी अमोघ... अतृप्ती संपत नाही... धन्यवाद 🙏🏻

  • @veenabedarkar5297
    @veenabedarkar5297 2 วันที่ผ่านมา

    अप्रतिम ! धन्यवाद आणि धनश्रीताई नमस्कार !

  • @sukanyagadre1840
    @sukanyagadre1840 2 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏🌹🌹🌹...

  • @vaidehibhate3783
    @vaidehibhate3783 2 วันที่ผ่านมา

    Pranam Dhanashree tai. Unable to express through words. Beautiful expression. Can we listen Devi Bhagwat on you tube?

    • @vidyadate
      @vidyadate 2 วันที่ผ่านมา

      Yes, definitely

  • @manalijoshi740
    @manalijoshi740 3 วันที่ผ่านมา

    धनश्री ताई कान तृप्त झाले हो.फार सुंदर धन्यवाद

  • @sampadamunj2046
    @sampadamunj2046 3 วันที่ผ่านมา

    नमस्कार विद्याताई खूप छान देवी भागवत लवकर अपलोड करा ही विनंती

    • @vidyadate
      @vidyadate 3 วันที่ผ่านมา

      नक्की 🙏

  • @NamdeoraoHedau
    @NamdeoraoHedau 3 วันที่ผ่านมา

    🙏🙏 जय पाडूरंगहरी

  • @kamlakarvaichalkar8941
    @kamlakarvaichalkar8941 3 วันที่ผ่านมา

    Tai na Namska ,khupch chaan tai ❤❤❤

  • @shravanijoshi865
    @shravanijoshi865 3 วันที่ผ่านมา

    अप्रतिम। हे अगदी खरं आहे की भागवत वाचताना किंवा यैकताना आपण हसतो। रडतो। घाबरतो। आनंदी होतो या सगळ्या भावना दाटून येतात। आणि त्यामध्ये गुंतून। हरवून वाचले तर आपण कसे जगावे हे समजत। किंवा काय चुका करू नयेत हे समजते। प। पु। डोंगरे महाराजांचे एक पर्वचनाचा ग्रंथ आहे ज्याच नाव आहे भागवत रहस्य। ताईंनी हे नक्की वाचले असेल त्यावर ही काही सांगता आले तर आवडेल यैकायला। खर तर प्रत्येकाने एकदा तरी वाचावे। अस मी सांगेन। हे वाचलं तर आपण खूप काही शिकतो ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्की वाचावे। आणि ताई तुमच्या बद्दल काय बोलावे। काही गोष्टी चे शब्दात कौतुक करता येत नाही त्यापैकी तुमचे व्याख्यन। 🙏🙏🙏रामकृष्ण हरी

  • @PadmajaAbhyankar
    @PadmajaAbhyankar 3 วันที่ผ่านมา

    धनश्री ताई खुप सुंदर ऐकत राहावे वाटते

  • @kavitadeshmukh4118
    @kavitadeshmukh4118 3 วันที่ผ่านมา

    ताई नमस्कार, गोड वाणी आणि अभ्यासपूर्ण विवेचन. मन तृप्त होत. अनेक गोष्टी खोलवर कळतात जिज्ञासा वाढते. खरंच खुप सुंदर.

  • @ranjanashastri669
    @ranjanashastri669 3 วันที่ผ่านมา

    अप्रतिम.सर्वच व्हिडियो सर्वोत्तमच असतात.डाॅ धनश्रीताईंचे सांगणे ऐकताना समाधान,आनंद होतोच.सांगण्याची पद्धत सुंदर. अभ्यासपूर्ण विवेचन असते. आपण विविध विषयांवर बोलावे अन् आम्ही ऐकत रहावं इतकं सर्वांगसुंदर व्याख्यान.... धनश्रीताई खूपखूप अभिनंदन,कौतुक अन् पुढील आपला व्यासंग अजून वृद्धींगत होवो अन्आम्हाला ऐकण्याचा आनंद मिळो.ही सदिच्छा..... विद्या ताई आपल्या आयोजनासाठी आपले सहर्ष नमस्कार अन् धन्यवाद...

    • @vidyadate
      @vidyadate 3 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 😊

  • @priyadarshanilokhande9216
    @priyadarshanilokhande9216 3 วันที่ผ่านมา

    Thank you VIDYA tai for very good syncronization. can see DHANASHREE tai and projection screen on same time.

    • @vidyadate
      @vidyadate 3 วันที่ผ่านมา

      Thanks for your appreciation. 🙏

  • @savitagokhale7128
    @savitagokhale7128 3 วันที่ผ่านมา

    धनश्री ताईंचे विवेचन खूप आवडले धन्यवाद. विद्याताई देवीभागवत श्रवण करायला आवडेल.लवकर upload करा अशी गोड विनंती आहे.

    • @vidyadate
      @vidyadate 3 วันที่ผ่านมา

      नक्की 😊🙏

  • @gargimaideo4653
    @gargimaideo4653 3 วันที่ผ่านมา

    धनश्री ताई तुमच्या वणीत साक्षात श्री सरस्वती देवीच आहे. अतिशय सुंदर निरूपण.. धन्यवाद.

  • @manjiridesai3097
    @manjiridesai3097 3 วันที่ผ่านมา

    Great Dhanashreetai 👍,khup chan

  • @mahanandatadkalaskar8320
    @mahanandatadkalaskar8320 3 วันที่ผ่านมา

    Apratim

  • @aniruddhabehere9836
    @aniruddhabehere9836 4 วันที่ผ่านมา

    संस्कृतकडे दुर्लक्ष करून आपण अनेक गोष्टी गमावल्या आहेत.

  • @pragativpawar562
    @pragativpawar562 4 วันที่ผ่านมา

    ज्ञानवर्धक व्याख्यान

  • @swatidharmadhikari6063
    @swatidharmadhikari6063 4 วันที่ผ่านมา

    धनश्रीताई इतक समरसुन सांगता की ते ऐकतच राहाव!शब्दांच्या अर्थासहित वाक्य-न् वाक्य मनाला जाऊन भिडतात.🙏🙏

  • @Anandyatra2011
    @Anandyatra2011 4 วันที่ผ่านมา

    अप्रतिम सुंदर खिळवून ठेवणारी कुमार संभवाची कथा नेहमी प्रमाणेच मंत्र मुग्ध करणारा अनुभव दिल्याबद्दल विद्याताई आणि क्षमा ताई खूप धन्यवाद आणि धनश्री ताईंना सस्नेह 🙏🙏🙏

  • @nilimakulkarni8214
    @nilimakulkarni8214 4 วันที่ผ่านมา

    रामकृष्ण हरी

  • @smitajoshi6524
    @smitajoshi6524 4 วันที่ผ่านมา

    धनश्री ताई इतकं सुंदर विवेचन करताना आपण की मंत्रमुग्ध व्हायला होत,आपणास विनंती आहे की आपण गीता आणि महाभारत ह्या दोन्ही विषयावर विवेचन कराव,आपल्यासारख्या विद्याविभूषित विदुषी कडून ते ऐकायला मिळल ना तर ये आमचं भाग्य असेल,खूप खूप धन्यवाद.नमस्कार.

  • @SindhuAgalgaokar
    @SindhuAgalgaokar 4 วันที่ผ่านมา

    हिंदु धर्मातील या कुप्रथा नष्ट कराल काय. पतीच्या निधनानंतर पत्नीच्या बांगडया फोडणे,कुंकुं पुसणे,मंगळसूत्र काढणे वगैरे.

  • @vijayadhariya1661
    @vijayadhariya1661 4 วันที่ผ่านมา

    आदरणीय धनश्रीताईंना सा.दंडवत

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 4 วันที่ผ่านมา

    अप्रतिम

  • @sakshisahasrabudhe5470
    @sakshisahasrabudhe5470 4 วันที่ผ่านมา

    अप्रतिम

  • @radhikaghate9208
    @radhikaghate9208 4 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏🙏

  • @varshasurpatne201
    @varshasurpatne201 4 วันที่ผ่านมา

    ❤🙏💐🎊🎉💖

  • @madhavisapre6969
    @madhavisapre6969 4 วันที่ผ่านมา

    Parvati mata ki jay.jay jagdab.

  • @madhavisapre6969
    @madhavisapre6969 4 วันที่ผ่านมา

    Dhanashri tai na Namaskar. Vidayatie dhanayad.

  • @madhavisapre6969
    @madhavisapre6969 4 วันที่ผ่านมา

    Khup sundar parvati katha.

  • @jyotijoshi4976
    @jyotijoshi4976 4 วันที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @jyotijoshi4976
    @jyotijoshi4976 4 วันที่ผ่านมา

    खुप सुंदर .... मनापासून नमस्कार

  • @jyotijoshi4976
    @jyotijoshi4976 4 วันที่ผ่านมา

    खुपचं सुंदर.... मनापासून नमस्कार ❤❤

  • @deepalikamble6327
    @deepalikamble6327 4 วันที่ผ่านมา

    🙏💐🙏

  • @kuldeepikakeskar7690
    @kuldeepikakeskar7690 4 วันที่ผ่านมา

    जय श्रीकृष्ण ताई/ दादा पुढचे एपिसोड युपटुप वर घालावेत.धन्यवाल.

  • @sheetaldalal1255
    @sheetaldalal1255 4 วันที่ผ่านมา

    खरंच धनश्री ताई कोणत्याही विषयावर बोलत असल्यातरी त्यांची ओघवती वाणी मात्र आहे तशीच असते खरंच त्यांच्या जिभेवर सरस्वती सतत नाचत असते त्यांचा अभ्यास अतिशय गाढ असतो

  • @jayashreechowdhary1783
    @jayashreechowdhary1783 4 วันที่ผ่านมา

    नमस्कार धनश्री ताई नेहमी प्रमाणेच उत्तम श्रवणीय 🎉