A simple way to stabilize your mind- Satguru Shri Wamanrao Pai

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • Amrutbol- 376 | मनाला काय दिल्यास ते स्थिर होईल ? - सद्गुरू श्री वामनराव पै | Stability of the mind | Satguru Shri Wamanrao Pai | सुख हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे (४३)
    Subscribe our channel: bit.ly/jvmytsu...
    #jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
    under the circumstances as they exist.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Related Tags:
    #wisdom
    #FindingHappiness
    #RealHappiness
    #HowToFindHappiness
    #Nature
    #Happiness
    #HappyLife
    #SatguruWamanraoPai
    #Mind
    #PowerOfMind
    #PeaceOfMind
    #ControlTheMind
    #Pravachan
    #Life
    #Goals
    #MindManagement
    #SadguruWamanraoPai
    #ReprogramYourMind
    #MasterYourMind
    Subscribe our channel at www.youtube.co...
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on: / jeevanvidya
    Follow us on Google: plus.google.co...
    Find us on: www.jeevanvidya...

ความคิดเห็น • 228

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 ปีที่แล้ว +5

    माणसाने मनःशांती मला का नाही? हा प्रश्न स्वतःशी, मनाशी, जनाशी ,इतरांशी विचारावा आणि त्याचे जीवनविद्या ज्ञानातून मार्ग शोधावा, नक्की उत्तर आपल्याच ठिकाणी मिळेल. * कोटी कोटी वंदन सद्गुरू❤❤

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 4 วันที่ผ่านมา +1

    सद्गुरुराया, सर्वांचे भले कर, सर्वांचे कल्याण कर, सर्वांचे रक्षण कर, सर्वांची भरभराट होवो ही सद्गुरु चरणी प्रार्थना करतो ❤️🙏❤️🙏डोंबिवली.

  • @greenworld6865
    @greenworld6865 6 หลายเดือนก่อน +1

    जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @aparnajuvekar3275
    @aparnajuvekar3275 2 หลายเดือนก่อน +2

    Vitthal vitthal deva🙏🙏🙏

  • @aayushbobate5885
    @aayushbobate5885 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सदगुरू वामनराव पै . कोटी कोटी धन्यवाद

  • @rajanjamdade8490
    @rajanjamdade8490 11 หลายเดือนก่อน +2

    जय जीवन विद्या!
    जय सदगुरू!

  • @PradnyaBhowad
    @PradnyaBhowad ปีที่แล้ว +1

    Sadaguru maina Dada vahinina kot i koyti vadan deva sarvache GC bhal kar❤

  • @ravihiwarkar7278
    @ravihiwarkar7278 2 ปีที่แล้ว +2

    Pranam sadguru

  • @nitadurgoli5631
    @nitadurgoli5631 ปีที่แล้ว +1

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव.सरवांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात अंखड राहुदे

  • @bhaktibagwadkar9545
    @bhaktibagwadkar9545 6 หลายเดือนก่อน +2

    आहे त्याचा विसर नाही त्याचा आठव .. त्यामुळे मनाला स्थिरता आणि शांती नाही

  • @saujnyagamre1967
    @saujnyagamre1967 4 หลายเดือนก่อน

    सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 หลายเดือนก่อน

      God bless you...🙏

  • @priyankaraut9116
    @priyankaraut9116 ปีที่แล้ว

    जीवनविद्या सांगते त्याग नको, भोग नको, योग पाहिजे 🙏

  • @saujnyagamre1967
    @saujnyagamre1967 4 หลายเดือนก่อน +1

    विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏 देवा सर्वांचे भले करा 🙏🙏 देवा सर्वांचे कल्याण करा 🙏🙏 देवा सर्वांचे आरोग्य उत्तम राहुदे 🙏🙏 देवा सर्वांचे संसार सुखाचे करा 🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊदे 🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 หลายเดือนก่อน

      God bless you...🙏

  • @radhikaagalave9329
    @radhikaagalave9329 2 หลายเดือนก่อน

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू

  • @ushashelke8679
    @ushashelke8679 2 ปีที่แล้ว

    Sience of Peace of mind

  • @umeshbandal2849
    @umeshbandal2849 2 ปีที่แล้ว

    Thanks sadguru

  • @nandkumarbhatewara9131
    @nandkumarbhatewara9131 3 ปีที่แล้ว

    Sadguruna hardik vandan !

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 9 หลายเดือนก่อน

    Khupch khupch Chan Mauli 🙏🙏🙏

  • @bhaktibagwadkar9545
    @bhaktibagwadkar9545 6 หลายเดือนก่อน +1

    मनाचा स्वभाव घेणं आहे ..मानस पूजेत आपण मनाला द्यायला शिकवतो .. हे देण्याचं शहाणपण मनाला दिलं की मन शांत व स्थिर होईल

  • @krupeshgawand9069
    @krupeshgawand9069 ปีที่แล้ว

    Aaj me anadi ahe tar fakta maza deva mule sadgurun mule 🙏
    God always bless to all

  • @rajendramapure8521
    @rajendramapure8521 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर..

  • @yogitachaudhari4153
    @yogitachaudhari4153 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏Jay सद्गुरू 🙏🙏

  • @raghunathpatil1112
    @raghunathpatil1112 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर मार्गदर्शन

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 ปีที่แล้ว +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यु माऊली थँक्यु माऊली थँक्यु.🙏🙏🙏🙏🙏

  • @sahadeomahadik2194
    @sahadeomahadik2194 2 ปีที่แล้ว

    खूप खूप छान मार्गदर्शन केले आहे
    विठल विठल विठल.....कोटी कोटी प्रणाम सद्गुरू माई

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 2 ปีที่แล้ว

    विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 पै माॅरनिग विठ्ठल विठ्ठल🙏🙏

  • @santoshwarkhade8758
    @santoshwarkhade8758 3 ปีที่แล้ว

    खु प सुंदर

  • @alkaparanjpe9781
    @alkaparanjpe9781 ปีที่แล้ว

    मनाला शहाणपण शिकवले पाहिजे.तेव्हाच मन: शांती मिळेल.

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव 🌹👏

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 ปีที่แล้ว +8

    दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यु दादा थँक्यु दादा थँक्यु Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 ปีที่แล้ว

    आपल्या हवेपणाला काही मर्यादा असायला हव्या.🙏

  • @govindvichare6644
    @govindvichare6644 ปีที่แล้ว

    मनाला स्थिर करण्यासाठी कोणते शास्र वापरायचे याचे खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼

  • @BhagyashriGharat-q5e
    @BhagyashriGharat-q5e 6 หลายเดือนก่อน

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 ปีที่แล้ว +1

    🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 3 ปีที่แล้ว +1

    Satgururaya MaiMauli Dada Vahini ani Sarv Pai Kutmbiyana Krutadnyata poorvak Anantkoti Pranaam v Dhanyvaad 🙏🙏🙏🙏

  • @namitamadkaikar3323
    @namitamadkaikar3323 ปีที่แล้ว

    As u think so is become jivanat chitnala Khoup mahtva aahe tumhi devache chintan karanar ter dev honar Aple dhey je asel te milu shaknar 🌷🌷🌷🌷🙏🙏🙏

  • @mahadeotengle5375
    @mahadeotengle5375 3 ปีที่แล้ว +1

    anmol vichar

  • @sitaramlatane5796
    @sitaramlatane5796 11 หลายเดือนก่อน

    खूपच छान

  • @geetashah3446
    @geetashah3446 3 ปีที่แล้ว +2

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🌹🙏 विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी दे चांगले आरोग्य लाभू दे सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा होऊ दे हिच सदगुरू चरणी प्रार्थना 🙏🌹🙏🌹🙏

  • @vijayahinge4657
    @vijayahinge4657 3 ปีที่แล้ว +2

    Vitthal vitthal mauli shirur shakha

  • @anjanajadhav6419
    @anjanajadhav6419 2 ปีที่แล้ว

    मना ना केव्हा ही आहे त्यात समाधानी राहावे

  • @ProGamer-mi8xz
    @ProGamer-mi8xz 3 ปีที่แล้ว +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली

  • @nitya2276
    @nitya2276 2 ปีที่แล้ว

    Kharach shahanpan dusryakadun shikan kami pana n vatata shikan mahatwach ahe.marmak yogya shabdat sadguru pai ni sangitlay.🙏🏻

  • @bhartinaik1264
    @bhartinaik1264 2 ปีที่แล้ว

    विठ्ठल, विठ्ठल असे च प्रवचन असु द्या सदगुरूंना पाहीले की बर वाटते

  • @kasturitelsang3643
    @kasturitelsang3643 2 ปีที่แล้ว

    Very nice

  • @sushmapatil198
    @sushmapatil198 3 ปีที่แล้ว +2

    विठ्ठल विठ्ठल सर्वांना

  • @आनंदवाणी
    @आनंदवाणी 3 ปีที่แล้ว +3

    विठ्ठल विठ्ठल.🙏🏻🙏🏻
    वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.
    सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.
    🙏🏻🙏🏻 शाखा सातारा.

  • @shailajatekade1370
    @shailajatekade1370 3 ปีที่แล้ว +20

    मनाला शहाणपण दिले तर मन स्थिर होईल.कोण कोणाला, कुठे, केंव्हा,कसा, कधी उपयोगी पडेल, हे ब्रह्मदेवसुध्दा सांगु शकणार नाही, म्हणुन कौशल्याने सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवण्यात व प्रयत्नपूर्वक ते राखण्यात खरे शहाणपण आहे. धन्यवाद देवा.

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  5 หลายเดือนก่อน

      👍🙏

  • @kisantajane264
    @kisantajane264 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏जय सद्गुरु जय जीवनविद्या विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @krishnadkvlogs3691
    @krishnadkvlogs3691 ปีที่แล้ว

    Tuch ahes tuja jivnacha shilpkar...... Very nice 👍💯 awesome

  • @shubhangijagtap372
    @shubhangijagtap372 2 ปีที่แล้ว

    Jay Sadguru Jay Jivan Vidya🙏🙏 Vitthal Vitthal🙏🙏

  • @jadhav8039
    @jadhav8039 6 หลายเดือนก่อน

    सिम्पल गोष्ट साहेब मन शांती
    अपेक्षा न ठेवणे

  • @shankarsawant848
    @shankarsawant848 3 ปีที่แล้ว +1

    विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर

  • @villarijalvi175
    @villarijalvi175 2 ปีที่แล้ว +1

    Love work and bless all

  • @vinodkarpekar2514
    @vinodkarpekar2514 2 ปีที่แล้ว

    हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांच भल कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🙏

  • @sunitagaikwad9741
    @sunitagaikwad9741 3 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद देवा 🙏🙏

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 ปีที่แล้ว

    🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻

  • @sharadajadhav8733
    @sharadajadhav8733 3 ปีที่แล้ว

    जय सद्गुरू जय जीवन विदया🙏🙏 विठ्ठल विठ्ठल माई माऊली🌺🌺 कोटी कोटी कोटी🙏🙏🙏 वंदन करते विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 माई🌺 माऊली🙏 खूप खूपच सुंदर छान धन्यवाद माई माऊली🌺🌺🙏🙏🙏 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🙏🌺🙏🌹🙏🌹

  • @dilipshinde4232
    @dilipshinde4232 3 ปีที่แล้ว

    जय हरी माऊली छान प्रवचन झाले

  • @drasmitapagar.606
    @drasmitapagar.606 2 ปีที่แล้ว +5

    PEACE is everything.

  • @balukapre7521
    @balukapre7521 2 ปีที่แล้ว

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरु एकदम छान प्रवचन मन शांत झालं समाधानी झालं

  • @zalmurithebhel7199
    @zalmurithebhel7199 2 ปีที่แล้ว +1

    लहानपणी तुमची पुस्तक आणली होती बाबांनी आज हा व्हिडिओ पाहण्यात आला फार सुरेख वाटले.

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 หลายเดือนก่อน

      🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 หลายเดือนก่อน

      God bless you...🙏

  • @balukapre7521
    @balukapre7521 3 ปีที่แล้ว

    श्री गुरुदेव महाराज छान विचार

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 2 ปีที่แล้ว

    सर्वाना कृतज्ञतापूर्वक वंदन करते विठ्ठल विठ्ठल🙏🙏 संपूर्ण पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक वंदन करते विठ्ठल विठ्ठल🙏🙏

    • @AbhishekEkal
      @AbhishekEkal ปีที่แล้ว +1

      Thank you Thank you Thank you sadguru

  • @iindrajitborade1213
    @iindrajitborade1213 3 ปีที่แล้ว +2

    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 3 ปีที่แล้ว +2

    जय सद्गुरू जय जीवनविद्या

  • @suvarnagardi3172
    @suvarnagardi3172 3 ปีที่แล้ว +2

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय जीवनविद्या

  • @savitathakur7513
    @savitathakur7513 3 ปีที่แล้ว +2

    Vitthal Vitthal Sarvanche bhale ho

  • @raghunathbane8500
    @raghunathbane8500 3 ปีที่แล้ว +8

    Sadgururaya Tumhala Koti Koti
    Pranam 🙏🙏
    Lakh Lakh Dhanyawad 🌹🌹🙏

  • @geetashah3446
    @geetashah3446 3 ปีที่แล้ว +5

    Vitthal Vitthal Deva Servana sukhat Anandat Aishwaryat theva 🙏 serv vidhyarthi yana tyachha manasarkha yash milu de 🙏 serv mule Top la jaoo de 🙏 God bless all 🙏🙏

  • @vivekparthare6066
    @vivekparthare6066 ปีที่แล้ว

    खरे आहे मनाला शहान पण दिलं तर मन शांत होईल पण बर्याच लोकांना माहिती नसते

  • @PravinPatil-cy9he
    @PravinPatil-cy9he 2 ปีที่แล้ว

    Great sadguru maharaj ki jay

  • @nitinpokale3314
    @nitinpokale3314 2 ปีที่แล้ว

    तूच आहे तुझया जीवनाचा शिल्पकार. Thanku Thanku sadguru

  • @murlidharbodade2448
    @murlidharbodade2448 3 ปีที่แล้ว +1

    🚩🚩जय सदगुरूराया......!
    जय जिवन विद्या मिशन....!
    सर्व दिव्य नामधारकांना सस्नेह विठ्ठल विठ्ठल.....!🚩🚩

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 3 ปีที่แล้ว

    कृतज्ञतापूर्वक सदगुरू माईंना दादा वाहिनी ना संपूर्ण पै फॅमिली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल संपूर्ण जीवन विद्या मिशन परिवार कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय जीवन विद्या 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल

  • @aparnajuvekar3275
    @aparnajuvekar3275 2 ปีที่แล้ว +1

    मनाला शहाणपण दिल्याने मन स्थिर होते असं जीवनविद्या सांगते. Thanku satguru pai mauli 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @nilaminchanalkar2704
    @nilaminchanalkar2704 2 ปีที่แล้ว +4

    मन शांती का मिळत नाही?
    मनाला शांती का मिळत नाही 🌹🌹🙏🙏
    मन हनुमान. झाले पाहिजे🙏🙏
    धनवाद. माऊली 🌹🌹🌹🙏🌹

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 ปีที่แล้ว +2

    सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर.देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏

    • @maltisonawane1718
      @maltisonawane1718 3 ปีที่แล้ว

      सद्गुरु हा माझा प्राण
      विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल देवा

  • @sunitabhosekar1639
    @sunitabhosekar1639 3 ปีที่แล้ว +2

    Sundar

  • @shruti_nagare3695
    @shruti_nagare3695 3 ปีที่แล้ว

    Barobar aahe samadhani rahayala hava 😇👍👍👍🙏

  • @grishmashinde2892
    @grishmashinde2892 2 ปีที่แล้ว

    Man he markat aahe te Hanuman zale pahije , thank you so much satguru mauli , koti koti pranam 🙏🙏🙏

  • @amrapalijamadade6209
    @amrapalijamadade6209 2 ปีที่แล้ว

    Excellent 👍👍

  • @rajeshpandit8068
    @rajeshpandit8068 3 ปีที่แล้ว +1

    🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 2 ปีที่แล้ว

    विठ्ठल विठ्ठल🙏🙏 जय सद्गुरू जय जीवन विद्या विठ्ठल विठ्ठल🙏🙏

  • @sahebraowagh4423
    @sahebraowagh4423 2 ปีที่แล้ว

    जीवन जगण्याची कला जीवन विद्या शिकविते,मन शांती कशी करावी हे आपल्या वागण्यातून शिध्य होणार आहे. योग्य असेल ते मनाला दिले पाहिजे इ, विचार मौल्यवान आहे ते, आभारी आहोत धन्यवाद कापडणे जिल्हा धुळे

  • @ranjanaanilbandal2629
    @ranjanaanilbandal2629 3 ปีที่แล้ว +1

    Mast sangitale yachi garaj ahe

  • @bhavanamane9156
    @bhavanamane9156 ปีที่แล้ว

    Khup chan.mi nakkich prayatna karen.thank u sadhguru

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 หลายเดือนก่อน

      🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 หลายเดือนก่อน

      God bless you...🙏

  • @nitinpatil-alibag3435
    @nitinpatil-alibag3435 3 ปีที่แล้ว +1

    हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे, सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज कीं जय .! 💐🙏🏻🙏🏻

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 3 ปีที่แล้ว +9

    मनाला शहाणपण दिल्या ने मन स्थिर होते. मनाला शहाणपण देण्याचं कार्य जीवनविद्या करते. कोटी कोटी प्रणाम सद्गुरू माई.🙏 विठ्ठल विठ्ठल.

  • @amolrevankar8780
    @amolrevankar8780 3 ปีที่แล้ว +2

    Ati sundar Deva 👌👌💎💎

  • @vinayahadkar9769
    @vinayahadkar9769 3 ปีที่แล้ว +1

    विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.

  • @nileshkhapre3296
    @nileshkhapre3296 3 ปีที่แล้ว +1

    जय सद्गुरू

  • @sarladesai8606
    @sarladesai8606 3 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी

  • @snehalkulkarni5314
    @snehalkulkarni5314 3 ปีที่แล้ว +1

    मन कधी शांत राहत नाही मनाबद्दल तुम्ही खूप छान सांगितले

  • @snehalkulkarni5314
    @snehalkulkarni5314 3 ปีที่แล้ว

    खूप छान सांगितलं प्रवचन आवडले

  • @ankitanarvekar6382
    @ankitanarvekar6382 3 ปีที่แล้ว +2

    Vitthal Vitthal mauli thank you. Satguru mai Dada vahini sarv pai family na krutnyatapurvak vandan. Sarv jvm teams la vandan. God bless all.

  • @startsd4596
    @startsd4596 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @geetashah3446
    @geetashah3446 3 ปีที่แล้ว +1

    रामनवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्या

  • @lawrence.5898
    @lawrence.5898 ปีที่แล้ว

    🕉️🚩🙏

  • @kishorhedau4702
    @kishorhedau4702 3 ปีที่แล้ว

    सुंदर मार्गदर्शन वक्तीगत जीवनाबद्दल