मी दिघे साहेबांना पाहिलं नाही पण त्यांच्या कार्य ऐकले आहे आमच्या शेजारी ठाणे येथे महागिरी कोळीवाडा येथे राहणारे गृहस्थ त्यांनी मला दिघे साहेबांची गोष्ट सांगितली दिघे साहेबांच्या जनता दरबारात गेलेला कोणताही माणूस काम झाल्याशिवाय परत येत नसे किती तुमचे कार्य महान होते आणि आताचे राजकारणी किती स्वार्थी आहेत
साहेब त्या वेळेला आम्हाला ठाण्यात टेम्भी नाक्याला अडवण्यात आले तुमचा शेवटचा क्षण डोळ्यात साठवता आला नाही तुमचा ऐक सच्चा सैनिक मी आपल्या सोबत सकाळी श्री मलंग गडावर दर्शनाला दर वर्षी येत होतो आठवण आहे मला जेव्हा दुर्गाडी देवीची आरती करते वेळेस आखा दुर्गाडी किल्ला पोलिसांनी घेरून टाकायचा पण तुम्ही आरती केल्या शिवाय स्वस्त बसत नसे
गुरूवर्य धर्मवीर तुम्ही गेल्यानंतर तुमच्या या एकनाथ शिंदे नावाच्या कोणत्याही प्रकारे संघटनेची वाताहत होऊ दिली किंवा कोणतेही पदाधिकाऱ्याला सर्वसामान्य शिवसैनिकांना दगाफटका होऊ दिला तुमच्याच प्रमाणे सर्वांशी ते सौजन्याने
Ghanta😂😂😂😂😂😂😂😂😂shinde Ani dighe kadhi ektra navtech Ek Don Vela kay bhetla asel tyane movie madhe swatala tyancha shishy dakhavlay real madhe ase kahich navat Shinde nich dighenchi hattya Keli Aaj dighe aste tar Maharashtrat kay thanyat pan tyala koni kutr suddha vicharat naste Tyachi yevdhi property pan nasti Dighe gele Ani Anand ashram swatachya navavar karun ghetla
आनंद दिघे साहेब यांचा घातपात केला आहे आणि ते कोणी केलंय हे ही आख्या महाराष्ट्राला माहितीये 😡 आनंद दिघे साहेब यांना कुठलीच गंभीर दुखापत नव्हती , कोणता आजार नव्हता , डोक्याला मार नव्हता , शरीर चे सर्व अवयव ठणठणीत होते , दिघे साहेब पूर्णतः बरे झाले होते , आणि साहेबांचं काळीज अटॅक येऊन मृत्यू पावणार तर अजिबातच नव्हत .. मग त्या दवाखान्यात काय घडलं की दिघे साहेब मृत्यू पावले 😡
Hi Sarv Katrane mazi aahet 27 Aug 2001 la jitke miltil ti sarv news paper mi gheun thevli hoti aani pudhe eka ragister madhye lavun thevli aahet aaj tya vahi la hi 22 varsh zali
मि शालेय जिवनात शिव सेना शाखेशी संबंध होता आनि क्वालेज ला अकरावी मध्ये आलो आनि शिवसेना शाखा प्रमुख झालो.भारतिय विद्यार्थी सेनेत काम करु लागलो या वेळी दिघे साहेबांना अधिवेशनात बघण्याचा योग आला ते गेले त्यावेळी मि नाशीक ला मिलेट्री भरतीला गेलेलो मला तिथे समजले फार वाईट वाटले दिघे साहेब हवे होता
तुम्ही नशीबवान आहात दादा तुम्ही दिघे साहेबांना पाहिले आहे.पण वाईट याचे वाटते साहेबांच्या मृत्युचे सुद्धा राजकारण चालू आहे हे आपल्या सगळ्यांचे दुर्दैव आहे.
Ekanath shinde madhi kiva dusare kona madhihi dighe sahebanche gun nahi ani tyani konatyahi padasathi rajkaran kel nahi tyani sanaj karan kel mhanun dighe sahebancha varasa konihi hou shakat nahi dev hote te ase lok ekadach hotat parat hot nahi. Jay maharashtra saheb.
Bagha shinde kuthech nahi ahe Shinde kadhi dighen sobat navtach Na hi tyancha kadhi shishya hota Shindenich dighencha game kelay Aaj dighe aste tar shinde la koni kutr suddha vicharat nasat Tyachi yevdhi property pan nasti Movie madhe ass dakhaval ahe jas shindech dighench saghal kahi hota
मला एक समझत नाही उद्धव ठाकरेंनी कधी दिघे साहेब यांच नाव घेतल नाही स्वतः ला जे उद्धव ठाकरें न सोबत आहेत जे स्वतः ला कट्टर शिवसैनिक बोलतात त्यांना दिघे साहेब यांची आठवण आली नाही पण एकनाथ शिंदे यांनी दिघे साहेबांना जो मान मिळायला पाहिजे होता त्या साठी प्रयत्न केले लगेच ऊबाठा सेने ला आनंद मठ आणि दिघे साहेब आठवले
जय गुरुदेव आनंद दिघे साहेब तुम्ही गेल्यावर वाताहात केली तुमच्या शिवसैनीकांची
मी दिघे साहेबांना पाहिलं नाही पण त्यांच्या कार्य ऐकले आहे आमच्या शेजारी ठाणे येथे महागिरी कोळीवाडा येथे राहणारे गृहस्थ त्यांनी मला दिघे साहेबांची गोष्ट सांगितली दिघे साहेबांच्या जनता दरबारात गेलेला कोणताही माणूस काम झाल्याशिवाय परत येत नसे
किती तुमचे कार्य महान होते आणि आताचे राजकारणी किती स्वार्थी आहेत
काय गाणं लिहलयं
मराठी भाषे प्रती कुतुहल वाटते राव....
🙏🏼🙏🏼🚩🚩
Saheb tumcha vichar jari ala tar dolya tun pani yete 😭😭😭😭
दिघे साहेबांचा इतिहास आताच्या पिढीला माहित नव्हता तो शिंदे साहेबांनी संपूर्ण जगभर पोचवला
😔😔😥😭😭😭😭😟
जय महाराष्ट्र ❤️😭😭😭😭
JAY MAHARASHTRA SAHEB 🙏🙏🙏❤️❤️
नक्किच काय तरी घातपात झाला आहे नाय तर ढाण्या वाघ दिघे साहेब अशे जाणार नाही 😢
Tu kelas ghatpat nakkich 😂
@@vikassawant005❤dya nit bol mc dighe saheb kay chestacha vishay nahi
कहा राजा भोज कहा गंगू तेली? 20 वर्षानंतर आठवण आली त्यांना आपणास ही दिघे साहेब यांचे शिष्य आहोत ते पण स्वार्थासाठी
साहेब त्या वेळेला आम्हाला ठाण्यात टेम्भी नाक्याला अडवण्यात आले तुमचा शेवटचा क्षण डोळ्यात साठवता आला नाही तुमचा ऐक सच्चा सैनिक मी आपल्या सोबत सकाळी श्री मलंग गडावर दर्शनाला दर वर्षी येत होतो आठवण आहे मला जेव्हा दुर्गाडी देवीची आरती करते वेळेस आखा दुर्गाडी किल्ला पोलिसांनी घेरून टाकायचा पण तुम्ही आरती केल्या शिवाय स्वस्त बसत नसे
गुरूवर्य धर्मवीर तुम्ही गेल्यानंतर तुमच्या या एकनाथ शिंदे नावाच्या कोणत्याही प्रकारे संघटनेची वाताहत होऊ दिली किंवा कोणतेही पदाधिकाऱ्याला सर्वसामान्य शिवसैनिकांना दगाफटका होऊ दिला तुमच्याच प्रमाणे सर्वांशी ते सौजन्याने
Hamaramkhor eknath
Ghanta😂😂😂😂😂😂😂😂😂shinde Ani dighe kadhi ektra navtech
Ek Don Vela kay bhetla asel tyane movie madhe swatala tyancha shishy dakhavlay real madhe ase kahich navat
Shinde nich dighenchi hattya Keli
Aaj dighe aste tar Maharashtrat kay thanyat pan tyala koni kutr suddha vicharat naste
Tyachi yevdhi property pan nasti
Dighe gele Ani Anand ashram swatachya navavar karun ghetla
गद्दारी ला दिघे साहेबांना कधीच सहन झाली नाही त्यामुळे एकनाथ शिंदे आणी दिघे साहेबांची बरोबरी करू नका.
आनंद दिघे साहेब यांचा घातपात केला आहे आणि ते कोणी केलंय हे ही आख्या महाराष्ट्राला माहितीये 😡 आनंद दिघे साहेब यांना कुठलीच गंभीर दुखापत नव्हती , कोणता आजार नव्हता , डोक्याला मार नव्हता , शरीर चे सर्व अवयव ठणठणीत होते , दिघे साहेब पूर्णतः बरे झाले होते , आणि साहेबांचं काळीज अटॅक येऊन मृत्यू पावणार तर अजिबातच नव्हत .. मग त्या दवाखान्यात काय घडलं की दिघे साहेब मृत्यू पावले 😡
दिघे साहेब ला मारणारे घरचे च लोक होते.... आणि त्यांचेच पक्षाचे होते..... समजदार को इशारा काफी है....
Saheb ka naam Mumbai tk Jane lga ye kisi ko brdas nhi hua
आनंद दिघे साहेब तुमचा फक्त आता राजकारणासाठी विचार होतय.
कटू सत्य. 😢
जय महाराष्ट्र साहेब🇮🇳
साहेब या परत वाट पाहत आहे सामान्य माणूस
Anand dighe Thane Dahan 🥺🥺🥺🥺🥺🥺🥺😭😭😭🥺😭
Hi Sarv Katrane mazi aahet 27 Aug 2001 la jitke miltil ti sarv news paper mi gheun thevli hoti aani pudhe eka ragister madhye lavun thevli aahet aaj tya vahi la hi 22 varsh zali
धन्यवाद आपण जपून ठेवलाय म्हणून..
खूप साऱ्या आठवणी आहेत
साहेबांच्या 🙏
Mala send karal ka ti
Good One
Mla Bhetatil Ka Dada ..
@@krishnapatil7368 nakki bhetuya apan tevha bolu
🚩💝😊सस्नेह जय महाराष्ट्र साहेब💫🚩
अमर रहें अमर रहे श्री गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब अमर रहे
जय महाराष्ट्र
मि शालेय जिवनात शिव सेना शाखेशी संबंध होता आनि क्वालेज ला अकरावी मध्ये आलो आनि शिवसेना शाखा प्रमुख झालो.भारतिय विद्यार्थी सेनेत काम करु लागलो या वेळी दिघे साहेबांना अधिवेशनात बघण्याचा योग आला ते गेले त्यावेळी मि नाशीक ला मिलेट्री भरतीला गेलेलो मला तिथे समजले फार वाईट वाटले दिघे साहेब हवे होता
तुम्ही नशीबवान आहात दादा तुम्ही दिघे साहेबांना पाहिले आहे.पण वाईट याचे वाटते साहेबांच्या मृत्युचे सुद्धा राजकारण चालू आहे हे आपल्या सगळ्यांचे दुर्दैव आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
😭😭😭😭😭 dighe saheb amar rohe 🙏🙏
Miss you Hindu Lion dighe saheb😢😢
Saheb khup changle hote tyachyasargha manus navta 😭😭
दिघे साहेबांचा सच्चा वारसदार शिंदे साहेब ❤️✌️🚩
❤
Are ja dighe saheb mhanje dev Ani shinde?
🙏🙏
तो ठीकरा उद्धट कधीच दिघे साहेबांचे नाव ही घेत नाही।
दिघे साहेब अमर राहो 🙏
जय महाराष्ट्र 😢😢😢
Jay Maharashtra 😭😭😭😭😭
Jai maharashtra 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😭😭😭😭😥😥😥
Udhvav thakre ni tumchya शिवसेनेची पूर्णपणे वाट लावली
❤😢DEV MANUS KHUP CHAN SAHEBH HOTE DEV HARPLA 😢😢😢😢😢😢❤
Jay Maharashtra 🚩🙏
Jay maharashtra saheb 💖🙏🙏🙏
Jai Maharashtra Saheb
😢😢😢😢😢😢😢😢
Jay Maharashtra aahe 🙏🙏
😭😭😭😭😭😭
🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭🥺🥺🥺🌹🌹🌹🌹💐💐💐
😭😭😭😭😭 sahybh tumi satat athvanit rhanr
जय धर्मवीर
Jay Maharashtra saheb
Miss u dighe saheb
❤️🙏🙏
साहेब❤
साहेब आज तुम्ही असतात तर गद्दारांचा समाचार घेतला असता
Saheb kharach tumi have hote
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
Ekanath shinde madhi kiva dusare kona madhihi dighe sahebanche gun nahi ani tyani konatyahi padasathi rajkaran kel nahi tyani sanaj karan kel mhanun dighe sahebancha varasa konihi hou shakat nahi dev hote te ase lok ekadach hotat parat hot nahi. Jay maharashtra saheb.
Khara marekari narayan rane ahe
❤❤❤❤❤😂😂😂😂😂 MISS YOU
Bhau tumi gele t mumbai porki zali ho bhau tumi punha janma la ya
Kewha khush nahi rahnat
शेण खाल तुमच्या शिष्यांनी गुरूवर्य...😢
Bagha shinde kuthech nahi ahe
Shinde kadhi dighen sobat navtach
Na hi tyancha kadhi shishya hota
Shindenich dighencha game kelay
Aaj dighe aste tar shinde la koni kutr suddha vicharat nasat
Tyachi yevdhi property pan nasti
Movie madhe ass dakhaval ahe jas shindech dighench saghal kahi hota
Maharashtra sathi kay yogdan sangave kuni😂
Thanya chi janta Maharashtrachi nahiye kare shemnya
@@assaulter2385 bhava pahile English kade laksha de dighe yenar nahi pot bharayala 😅
मला एक समझत नाही उद्धव ठाकरेंनी कधी दिघे साहेब यांच नाव घेतल नाही स्वतः ला जे उद्धव ठाकरें न सोबत आहेत जे स्वतः ला कट्टर शिवसैनिक बोलतात त्यांना दिघे साहेब यांची आठवण आली नाही पण एकनाथ शिंदे यांनी दिघे साहेबांना जो मान मिळायला पाहिजे होता त्या साठी प्रयत्न केले लगेच ऊबाठा सेने ला आनंद मठ आणि दिघे साहेब आठवले
Dighe saheb he dev hote samany mansan sathi
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
🙏🙏🙏🙏
❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏