Anand Shidture
Anand Shidture
  • 45
  • 206 672

วีดีโอ

SAKHARGAD FORT SATARA | AMBABAI DEVI TEMPLE WITH RICH HISTORY
มุมมอง 14514 วันที่ผ่านมา
SAKHARGAD FORT SATARA | AMBABAI DEVI TEMPLE WITH RICH HISTORY साखरगड किल्ला sakhargad fort हा महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात,कोरेगाव तालुक्यात, किनई गावाजवळ आहे. unesco world heritage sites जागतिक इतिहासिक संस्थे ने या किल्ल्याला जागतिक सांस्कृतिक वारसा जतन संवर्धना साठी या किल्ल्याला पुरस्कार दिला आहे. माझ्या मते शिवाजी महाराज यांच्या काळातील हा एकमेव असा किल्ला आहे जो अजून सुस्थित आहे....
हिंदूस्थान पारतंत्र्यात जाताना लढलेले पाहीले वीर🙏🚩 राजे उमाजी नाईक यांची जयंती २०२४🙏वज्रगड पायथा🙏
มุมมอง 25821 วันที่ผ่านมา
हिंदूस्थान पारतंत्र्यात जाताना लढलेले पाहीले वीर🙏🚩 राजे उमाजी नाईक यांची जयंती २०२४🙏वज्रगड पायथा🙏 भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वात पहिले लढलेल्या एका महान वीराच्या जन्मस्थानी घडलेला सुंदर जयंती सोहळा. मित्रांनो आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांना नेहमीच समाजातील लोकांकडून उपेक्षित ठेवले गेलं एका विशिष्ट समाजापुरतं मर्यादित मानलं गेलं. पण आज उजेडात आलेला इतिहास सांगतोय की,राजे उमाजी नाईक हेच...
समर्थ रामदास स्वामींचा सज्जनगड किल्ला! Sajjangad Fort Satara
มุมมอง 3163 หลายเดือนก่อน
समर्थ रामदास स्वामींचा सज्जनगड किल्ला! Sajjangad Fort Satara #sajjangarhfort #sajjangad #sajjangarh #shiwajimaharaj #fortsofshivajimaharaj sajjangad fort satara sajjangad fort information sajjangad Satara सज्जनगड हा सातारा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध किल्ला आहे.सातारा शहरापासून जवळच १६ किलोमीटर अंतरावर आहे.मुख्यतः हा किल्ला ओळखला जातो, येथे असणाऱ्या समर्थ रामदास स्वामी यांच्या समाधी मंदिरासाठी.संत ...
बलकवडी धरणातील गोकर्णेश्वर शिवमंदिर, तब्बल ३० वर्षानंतर दिसलेले मंदिर !
มุมมอง 9K4 หลายเดือนก่อน
बलकवडी धरणातील गोकर्णेश्वर शिवमंदिर, तब्बल ३० वर्षानंतर दिसलेले मंदिर ! सातारा जिल्ह्यातील,वाई तालुक्यातील धोम-बलकवडी धरणात आहे : एक पुरातन शिवमंदिर : गोकर्णेश्वर.1990 साली,कृष्णा नदीच्या पात्रावर बलकवडी नावाचे हे धरण बांधण्यात आले होते. तेव्हापासूनच हे प्राचीन शिवमंदिर धरणाच्या पाण्याखाली गेले होते.२०२४ या वर्षी नुकताच पडलेला दुष्काळ व धरणाच्या काही दुरुस्तीसाठी थोडेसे धरणातील पाणी मोकळे केले ...
सातारच्या भयानक जंगलातला अपरिचित वनदुर्ग ! पाटणचा भैरवगड किल्ला!😲🐅
มุมมอง 1.4K6 หลายเดือนก่อน
सातारच्या भयानक जंगलातला अपरिचित वनदुर्ग ! पाटणचा भैरवगड किल्ला!😲🐅 महाराष्ट्राचा भौगोलिक विचार केला तर सपाट असणारा देश आणि समुद्रसपाटीला असणारे कोकण यांच्या मधोमध एखाद्या द्वारपालासारखा सह्याद्री खडा आहे. उंच सुळके, बेलाग शिखरे, अडचणीच्या खिंडी, नाळेच्या वाटा आणि जणु बोट धरुन उतरायला लावणारे घाट वाटा इथे आहेत. यावर नजर ठेवायला सह्याद्रीच्या मुख्य रांगेत अनेक गड, किल्ले फार प्राचीन काळापासून उभा...
बागणी भुईकोट किल्ला | या किल्ल्यात शंभुराजांना १ दिवस ठेवले होते ! Bagani Fort Sangli
มุมมอง 6K6 หลายเดือนก่อน
बागणी भुईकोट किल्ला | या किल्ल्यात शंभुराजांना १ दिवस ठेवले होते ! Bagani Fort Sangli बागणी किल्ला प्रकार: भुईकोट गाव .बागणी ता.वाळवा जि.सांगली वाळवा तालुक्यातील बागणी भुईकोट किल्ला उल्लेखनीय आहे. वारणाकाठचे बागणी हे तीनशे वर्षापूर्वीचे नावाजलेले आणि गजबजलेले गाव होते, त्यावेळची येथे एक मोठी बाजारपेठ होती.येथील प्रसिद्ध अडकित्ते भारतभर पुरवले जायचे. शिवाय या जागेला ऐतिहासिकदृष्ट्याही महत्व होते...
विशाळगड किल्ला | स्वराज्यातील एक महत्त्वाचा किल्ला | Vishalgad Fort Kolhapur
มุมมอง 22K7 หลายเดือนก่อน
विशाळगड किल्ला | स्वराज्यातील एक महत्त्वाचा किल्ला | Vishalgad Fort Kolhapur विशाळगड : तालुका शाहुवाडी:जिल्हा कोल्हापूर किल्ले प्रकार: गिरीदुर्ग चढाई श्रेणी: सोपी Vishalgad Fort Kolhapur Vishalgad Fort vishalgad Killa vishalgad Vishalgad mahiti Vishalgad Fort Vlog विशाळगड किल्ला विशाळगड माहिती व इतिहास विशाळगड कोल्हापूर विशाळगड दर्शन #vishalgad #kolhapur #marathivlog इ.स. ११९० च्या सुमारास दुसर...
बहादुरवाडी किल्ला | या किल्ल्यात आहे ,रक्ताची विहीर ! Bahadurwadi Bhuikot Sangli |
มุมมอง 12K7 หลายเดือนก่อน
बहादुरवाडी किल्ला .या किल्ल्यात आहे ,रक्ताची विहीर ! Bahadurwadi Bhuikot Sangli बहादूरवाडी किल्ला किल्ल्याचा प्रकार: भुईकोट जिल्हा: सांगली तालुका: वाळवा येडे निपाणी येथील विलासगड किल्ल्यापासून कोल्हापूरच्या रस्त्याने पुढे गेल्यावर बहादूरवाडी फाटा आहे. या गावात अपरिचित भुईकोट आहे. या कोटाची अवस्था पाहता खुद्द गावातल्यांनाही त्याबद्दलची आत्मीयता वाटत नाही हे सहज लक्षात येते. पण प्रथमदर्शनीच हा को...
स्वराज्याच्या इतिहासातील ए्क घनघोर लढाई!
มุมมอง 6K7 หลายเดือนก่อน
स्वराज्याच्या इतिहासातील ए्क घनघोर लढाई! #पावनखिंड #Pawankhind #marathivlog पावनखिंड लढाई पावनखिंड संपूर्ण माहिती pawankhind information in marathi pawankhind vlog paawankhind pawankhind battle pawankhind history battle of pawankhind pawankhind full movie history of pawankhind bajiprabhu pawankhind pawankhind pawankhind history pawankhind mahiti marathi पावनखिंडीतील लढाई ही मराठी इतिहासातील एक ...
Pratapgad Killa | प्रतापगड किल्ला संपूर्ण माहिती व इतिहास !
มุมมอง 1.2K7 หลายเดือนก่อน
Pratapgad Killa | प्रतापगड किल्ला संपूर्ण माहिती व इतिहास ! छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या काही किल्ल्यांमध्ये या किल्ल्याचा समावेश होतो. किल्ले प्रतापगड हा सह्याद्री रांगेत, सातारा जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला आहे. चढाई साठी सोपा असलेला हा किल्ला समुद्र सपाटीपासून 3543 फूट उंच असून मराठ्यांच्या पराक्रमामुळे याची उंची आभाळाला टेकली आहे. जावळी खोऱ्यात अगदी घनदाट अरण्यात हा किल्ला वसवला गेल...
किल्ले वज्रगड | आजपर्यंत कधीच न दाखवला गेलेला किल्ला | Vajragad Fort | भाग २
มุมมอง 12K8 หลายเดือนก่อน
किल्ले वज्रगड | वज्रगडावर कोणत्या वास्तू बघायला मिळतात? | Vajragad Fort | भाग २ नाव : वज्रगड उंची : १५००मी प्रकार : गिरिदुर्ग चढाईची श्रेणी : मध्यम ठिकाण : पुणे जिल्हा-महाराष्ट्र-भारत जवळचे गाव : नारायणपुर/खोमणे वस्ती ता.पुरदंर जि.पुणे डोंगररांग : सह्याद्री Your queries Vajragad fort information vajragad killa mahiti Vajragad kille vajragad Vajragad fort near purandar Vajragad Pune Vajragad his...
किल्ले वज्रगड | .. यामुळेच या गडावर जाऊ देत नाहीत !Vajragad Fort | भाग १
มุมมอง 54K8 หลายเดือนก่อน
किल्ले वज्रगड | वज्रगडावर जाण्यासाठी हा‌ मार्ग वापरला !Vajragad Fort | भाग १ नाव : वज्रगड उंची : १५००मी प्रकार : गिरिदुर्ग चढाईची श्रेणी : मध्यम ठिकाण : पुणे जिल्हा-महाराष्ट्र-भारत जवळचे गाव : नारायणपुर/खोमणे वस्ती ता.पुरदंर जि.पुणे डोंगररांग : सह्याद्री सध्याची अवस्था : बरी Your queries Vajragad fort information vajragad killa mahiti Vajragad kille vajragad Vajragad fort near purandar Vajragad...
कोळदुर्ग किल्ला आणि रहस्यमयी शिलालेख | Koldurg Fort Sangli
มุมมอง 4968 หลายเดือนก่อน
कोळदुर्ग किल्ला आणि रहस्यमयी शिलाले | Koldurg Fort Sangli कोळदुर्ग आणि बाणूरगड हे दोन किल्ले सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात वसलेले आहेत. यातला बाणूरगड (भुपाळगड) किल्ला छ्त्रपती संभाजी राजांनी मुघलांच्या फ़ौजांच्या सहाय्याने जिंकल्यामुळे इतिहात प्रसिध्द आहे. पण त्याच्या जवळ असलेला कोळदुर्ग मात्र अपरिचित आहे. कोळदुर्गावरील अवशॆषांची पण वाताहात झालेली आहे. किल्ल्यावरील मंदिराचे अवशेष वापरुन प...
रामदुर्ग किल्ला | सांगलीच्या जत जवळचा एक ओसाड किल्ला | Ramdurg Fort Sangli
มุมมอง 6999 หลายเดือนก่อน
रामदुर्ग किल्ला | सांगलीच्या जत जवळचा एक ओसाड किल्ला | Ramdurg Fort Sangli महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात अनेक गड , किल्ले, गढ्या बांधलेल्या आहेत. त्यातील काही छोटे किल्ले आणि गढ्या स्थानिक मातब्बर सरदारानी बांधलेल्या आहेत. स्वसंरक्षणा बरोबर प्रशासकीय कारभारासाठी छोटे किल्ले बांधले जात. अशाच प्रकारचा एक छोटेखानी गढी वजा किल्ला "रामदुर्ग" विजापूरचे सरदार डफळे यानी सतराव्या शतकात सांगली जिल्ह्याती...
जुना पन्हाळा किल्ला | सापडला एक प्राचीन किल्ला ! Juna Panhala Fort | Sangli
มุมมอง 3K9 หลายเดือนก่อน
जुना पन्हाळा किल्ला | सापडला एक प्राचीन किल्ला ! Juna Panhala Fort | Sangli
Girija Shankar Temple | Rajache Kurle | Satara
มุมมอง 1.4K9 หลายเดือนก่อน
Girija Shankar Temple | Rajache Kurle | Satara
Rajache Kurle Fort | राजाचे कुर्ले गावचा भुईकोट
มุมมอง 5K9 หลายเดือนก่อน
Rajache Kurle Fort | राजाचे कुर्ले गावचा भुईकोट
Shukachari Devasthan Sangli | सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध शुकाचार्य देवस्थान
มุมมอง 4.7K10 หลายเดือนก่อน
Shukachari Devasthan Sangli | सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध शुकाचार्य देवस्थान
दातेगड किल्ल्यावर आहे तलवारीच्या आकाराची विहीर!
มุมมอง 1.5K11 หลายเดือนก่อน
दातेगड किल्ल्यावर आहे तलवारीच्या आकाराची विहीर!
Sadashivgad | कराड प्रांतातील एक अपरिचित दुर्ग
มุมมอง 41611 หลายเดือนก่อน
Sadashivgad | कराड प्रांतातील एक अपरिचित दुर्ग
Godavali Satara | सुभेदार तानाजी मालुसरे यांचे सातारचे जन्मगाव!
มุมมอง 245ปีที่แล้ว
Godavali Satara | सुभेदार तानाजी मालुसरे यांचे सातारचे जन्मगाव!
स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड किल्ला ⛳Raigad Fort
มุมมอง 476ปีที่แล้ว
स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड किल्ला ⛳Raigad Fort
Varne Abapuri | काळभैरवनाथांचे प्रसिद्ध देवस्थान!
มุมมอง 3.1Kปีที่แล้ว
Varne Abapuri | काळभैरवनाथांचे प्रसिद्ध देवस्थान!
Raje Umaji Naik Janmabhumi | राजे उमाजी नाईक यांचे खरे जन्मस्थळ!
มุมมอง 3.1Kปีที่แล้ว
Raje Umaji Naik Janmabhumi | राजे उमाजी नाईक यांचे खरे जन्मस्थळ!
Koteshwar | कृष्णा नदीच्या पाण्यात बांधलेले मंदिर!
มุมมอง 127ปีที่แล้ว
Koteshwar | कृष्णा नदीच्या पाण्यात बांधलेले मंदिर!
Machindragad | गडावर आहे मच्छिंद्रनाथांचे प्रसिद्ध देवस्थान!
มุมมอง 1.7Kปีที่แล้ว
Machindragad | गडावर आहे मच्छिंद्रनाथांचे प्रसिद्ध देवस्थान!
Shakuntleshwar | बाजीराव पेशव्यांनी ५ दिवसात बांधलेले मंदिर
มุมมอง 2.6Kปีที่แล้ว
Shakuntleshwar | बाजीराव पेशव्यांनी ५ दिवसात बांधलेले मंदिर
Gunvantgad Killa | गुणवंतगड किल्ला | मोरगिरी पाटण सातारा
มุมมอง 386ปีที่แล้ว
Gunvantgad Killa | गुणवंतगड किल्ला | मोरगिरी पाटण सातारा
Vasantgad | या गडावर लोकं एका राक्षसाला पुजतात !
มุมมอง 4.1Kปีที่แล้ว
Vasantgad | या गडावर लोकं एका राक्षसाला पुजतात !

ความคิดเห็น

  • @govindkarandeekar
    @govindkarandeekar 6 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती आहे.

    • @AnandShidture
      @AnandShidture 6 วันที่ผ่านมา

      🙏🙏🙏 धन्यवाद 🙏

  • @vishalkhomane7151
    @vishalkhomane7151 9 วันที่ผ่านมา

    एकदम भारी माहिती सांगितली

    • @AnandShidture
      @AnandShidture 9 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏

  • @BhavanaDiwadkar
    @BhavanaDiwadkar 10 วันที่ผ่านมา

    ho chhan ahe amhi pn satara ethe gelto teva gelo hoto

    • @AnandShidture
      @AnandShidture 10 วันที่ผ่านมา

      🙏🙏🙏 धन्यवाद ताई.कमेंट केल्याबद्दल

  • @dipakshelkevlogs4130
    @dipakshelkevlogs4130 16 วันที่ผ่านมา

    Guide cha Number aahe ka ?

    • @AnandShidture
      @AnandShidture 16 วันที่ผ่านมา

      +918805068551 हा लावून बघा.तिकडे range नसते. पवार कमांडो मालक, ड्रायवर

    • @AnandShidture
      @AnandShidture 12 วันที่ผ่านมา

      संगमनगर धक्का स्टोप येथे पुलावर कमांडर जीप असतात.तेथे जावा.मिळून जाईल.गाईड नाही तिथे.कमांडर गाडीचे मालक आहेत व्हिडिओ मध्ये

    • @dipakshelkevlogs4130
      @dipakshelkevlogs4130 12 วันที่ผ่านมา

      @@AnandShidture झाले बोलणे तुमच्या विडियो मध्ये जो नंबर वर त्यांच्या सोबत. आम्ही 27 oct ला जात आहे. धन्यवाद फक्त forest office चा नंबर चुकीचा सांगत आहे.

    • @AnandShidture
      @AnandShidture 11 วันที่ผ่านมา

      चालतंय.फक्त कोणत्याही चारचाकी वाहनानेच जावा.तिकडे प्राण्यांचा धोका आहे.

    • @dipakshelkevlogs4130
      @dipakshelkevlogs4130 11 วันที่ผ่านมา

      @@AnandShidture Bus aahe 17 seater ti gheun jatoy Sangamner dhakka stop la lavun puadhe jeep ne jau

  • @HarshadChavan3852
    @HarshadChavan3852 17 วันที่ผ่านมา

    वाह आनंद दादा 👌❤️🔥 अप्रतिम माहिती सांगितली, मंदिराचा इतिहास पण खूप रोचक आहे 💯🙏

    • @AnandShidture
      @AnandShidture 17 วันที่ผ่านมา

      धन्यवाद हर्षद 😊 भाऊ 🙏

  • @archanasutar4384
    @archanasutar4384 17 วันที่ผ่านมา

    ❤❤❤ khup chan video

    • @AnandShidture
      @AnandShidture 17 วันที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻

  • @Mivatsaru
    @Mivatsaru 17 วันที่ผ่านมา

    महत्वपुर्ण व्हिडिओ❤

    • @AnandShidture
      @AnandShidture 17 วันที่ผ่านมา

      Thank you so much 👍 sir

  • @Drx_Shekhar4141
    @Drx_Shekhar4141 17 วันที่ผ่านมา

    👌👌🚩

    • @AnandShidture
      @AnandShidture 17 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏😊

  • @surajpatole6653
    @surajpatole6653 19 วันที่ผ่านมา

    खुप छान माहिती दिलीत भाऊ ❤

  • @surajpatole6653
    @surajpatole6653 19 วันที่ผ่านมา

    खुप छान माहिती दिलीत भाऊ ❤

    • @AnandShidture
      @AnandShidture 19 วันที่ผ่านมา

      धन्यवाद भाऊ 🙏 शेअर करा

  • @surajpatole6653
    @surajpatole6653 19 วันที่ผ่านมา

    खुप छान माहिती दिलीत भाऊ 🙏🏻💛🚩

    • @AnandShidture
      @AnandShidture 19 วันที่ผ่านมา

      धन्यवाद सुरज भाऊ 🙏💛

  • @Mivatsaru
    @Mivatsaru 20 วันที่ผ่านมา

    फारच छान.... अप्रतिम

    • @AnandShidture
      @AnandShidture 20 วันที่ผ่านมา

      धन्यवाद सर💛💛💛🙏🚩

  • @Drx_Shekhar4141
    @Drx_Shekhar4141 21 วันที่ผ่านมา

    पडद्यामागे राहुन नेहमीच सर्वांसमोर अप्रतिम माहिती, अपरिचीत इतिहास आणि सोहळे यांची माहिती प्रस्तुत करणाऱ्या आनंद भाऊ तुम्हास सलाम...🙏 #आद्यक्रांतिविर राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वज्रगड❤

    • @AnandShidture
      @AnandShidture 21 วันที่ผ่านมา

      धन्यवाद शेखर भाऊ ❤️💛💛🚩🙏

  • @Drx_Shekhar4141
    @Drx_Shekhar4141 21 วันที่ผ่านมา

    सलाम तुम्हा सर्व शूर मावळ्यांना अप्रतिम माहिती...🚩

  • @HarshadChavan3852
    @HarshadChavan3852 21 วันที่ผ่านมา

    आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक 🙇🚩🌸🙏💛

    • @AnandShidture
      @AnandShidture 21 วันที่ผ่านมา

      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💛 हर्षद भाऊ 🙏

  • @poojashidture7090
    @poojashidture7090 21 วันที่ผ่านมา

    जय राजे उमाजी नाईक 🙏

    • @AnandShidture
      @AnandShidture 21 วันที่ผ่านมา

      धन्यवाद पुजा ताई 🙏

  • @vishalkhomane7151
    @vishalkhomane7151 21 วันที่ผ่านมา

    अप्रतिम सोहळा राजे ऊमाजी नाईक जन्मभुमी वज्रगड आनंद भाऊ तुमच्या कार्यास सलाम ईतिहास दाखवल्याबद्दल

    • @AnandShidture
      @AnandShidture 21 วันที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद विशाल भाऊ 🙏🏻🙏🏻 जय मल्हार 💛 जय राजे उमाजी नाईक 🙏💛

  • @ravindrabhoyte1996
    @ravindrabhoyte1996 21 วันที่ผ่านมา

    आद्य क्रांतिवीर नरवीर राजे उमाजी नाईक..!💛💐🙇🙏🪓

    • @AnandShidture
      @AnandShidture 21 วันที่ผ่านมา

      जय राजे उमाजी नाईक 🙏💛

  • @BhavanaDiwadkar
    @BhavanaDiwadkar 28 วันที่ผ่านมา

    chhan mahiti millali

    • @AnandShidture
      @AnandShidture 28 วันที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद 🙏

  • @BhavanaDiwadkar
    @BhavanaDiwadkar 29 วันที่ผ่านมา

    khupch sundar gav ahe ani machindragad hee.........

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 หลายเดือนก่อน

    Khoop. Sundar..🚩

    • @AnandShidture
      @AnandShidture หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏😊

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 หลายเดือนก่อน

    Nisargramya. Sundar 🕉

  • @Gullyboy-o2u
    @Gullyboy-o2u หลายเดือนก่อน

    Girija shankar Wadi - Girija Shakar Mandir ase ahe ---- Rajache Kurle Nanter Yete... Adhi Wadi cha Maan ahe...

    • @AnandShidture
      @AnandShidture หลายเดือนก่อน

      Hoy Ka br.Mahit Navate.

  • @archanasutar4384
    @archanasutar4384 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti dilis Dada ❤❤

    • @AnandShidture
      @AnandShidture หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद ताई🙏🚩

  • @vijayshreekamble2469
    @vijayshreekamble2469 หลายเดือนก่อน

    माझ माहेर माझा गाव. मला खुप आनंद झाला...❤❤

    • @AnandShidture
      @AnandShidture หลายเดือนก่อน

      धन्यवाद ताई🙏😊

  • @dipakshelkevlogs4130
    @dipakshelkevlogs4130 2 หลายเดือนก่อน

    Javal pass Mukkam Kuthe karu shakto?

    • @AnandShidture
      @AnandShidture 2 หลายเดือนก่อน

      कोळदूर्ग जवळ पळशी गाव आहे ,गावात मंदिर आहे, तसेच काही पावलावर शुकाचारी देवस्थान पण जवळ आहे मुक्कामासाठी.

  • @prakashjamdar3217
    @prakashjamdar3217 2 หลายเดือนก่อน

    Best

  • @madhavidesai4994
    @madhavidesai4994 2 หลายเดือนก่อน

    मस्तच आहे विडिओ छान केलाय आतापर्यंत गावातील सुशिक्षित ईथपरयंत कदाचित पोहोचले नसावेत पण तुमच्याकडून धन्यवाद माहेरघर देवाची माहीती सर्वानाच झाली. धन्यवाद

    • @AnandShidture
      @AnandShidture 2 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 🙏 माधवी मैडम🙏😊

  • @vs_creation-eo4jg
    @vs_creation-eo4jg 2 หลายเดือนก่อน

    आवाज एकदमच बारीक आहे खरं तर व्हिडिओमध्ये आवाज मोठा आणि स्पष्ट पाहिजे

    • @AnandShidture
      @AnandShidture 2 หลายเดือนก่อน

      👍👍👍

    • @AnandShidture
      @AnandShidture 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏 अभिप्राय दिल्याबद्दल

  • @jayshingpadwal2425
    @jayshingpadwal2425 2 หลายเดือนก่อน

    Nice🎉❤

    • @AnandShidture
      @AnandShidture 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @amoldubal122
    @amoldubal122 2 หลายเดือนก่อน

    आमचे श्रद्धा स्थान श्री क्षेत्र गिरीजा शंकर 🙏🙏🙏

    • @AnandShidture
      @AnandShidture 2 หลายเดือนก่อน

      @@amoldubal122 हर हर महादेव 🙏

  • @MommysTinyGems
    @MommysTinyGems 2 หลายเดือนก่อน

    जय शिवराय 🚩

    • @AnandShidture
      @AnandShidture 2 หลายเดือนก่อน

      जय शिवराय 🙏⛳

  • @MommysTinyGems
    @MommysTinyGems 2 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर व्हिडिओ 👌🏼जय शिवराय 🚩

    • @AnandShidture
      @AnandShidture 2 หลายเดือนก่อน

      जय शिवराय 🙏⛳

    • @AnandShidture
      @AnandShidture 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @MommysTinyGems
    @MommysTinyGems 2 หลายเดือนก่อน

    जय शिवराय 🚩 खुप सुंदर दादा 👏🏼💐

    • @AnandShidture
      @AnandShidture 2 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 🙏

    • @MommysTinyGems
      @MommysTinyGems 2 หลายเดือนก่อน

      @@AnandShidture Tumcha Number dya na dada

  • @Harshal-vo3sr
    @Harshal-vo3sr 2 หลายเดือนก่อน

    पण हा गड भारतीय लष्कर कडे का आहे? आहे तर भारतीय सैन्याने गडाची चांगली व्यवस्था का नाही करत

    • @AnandShidture
      @AnandShidture 2 หลายเดือนก่อน

      ते स्वतः पण काहीच करत नाहीत.आणि आपल्याला पण स्वच्छता करू देत नाहीत.उलट गडप्रेमींना अडवुन अतिरेकी असल्यासारखी चौकशी केली जाते.बंदूक लावून

    • @Harshal-vo3sr
      @Harshal-vo3sr 2 หลายเดือนก่อน

      @@AnandShidture आपल्या reply बद्दल आभारी आहे, गड प्रेमी यांना जाऊ दिले पाहिजे, महाराष्टचा इतिहास माहित झाला पाहिजे. बाकी आपल्या मराठी लोकांना सहज ओळखता येते त्यांना जाऊ दिले पाहिजे. बाकी आपण गड किल्ले explore करता त्या बद्दल खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @akshaypatil-et1ry
    @akshaypatil-et1ry 2 หลายเดือนก่อน

    किल्ला वाचवला पाहिजे,

  • @SushantGaikwad-fs6dw
    @SushantGaikwad-fs6dw 2 หลายเดือนก่อน

    Khup chhan ❤❤❤❤

  • @maheshkawade5487
    @maheshkawade5487 2 หลายเดือนก่อน

    काळभैरीच्या नावानं चांगभलं. चित्रीकरण आणि सादरीकरण उत्तम. आमचं कुलदैवत (फत्यापुर)

    • @AnandShidture
      @AnandShidture 2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद महेश सर🙏🏻😊

  • @AjitChavan-tp9yz
    @AjitChavan-tp9yz 2 หลายเดือนก่อน

    येळकोट येळकोट जय मल्हार जय उमाजी 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💛💛💛💛💛🙏🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @AnandShidture
      @AnandShidture 2 หลายเดือนก่อน

      जय मल्हार 🙏 जय राजे उमाजी नाईक 💛

  • @ShahajanMujawar-dk7bx
    @ShahajanMujawar-dk7bx 2 หลายเดือนก่อน

    Hazrat Malik rehan r.h he konhi saynik kivha sipahi navhe tr te arab madhun ale hote ithle lokannna saral waat dakhvanyasathi te 15 sadi madhe ale hote, ani te wali ahet tayanchya badl kahi tri chuki chi batmi deu naka, amhi bolu shakto tumhala, ki shivaji he lootera hota manun bolal tr chalel ky itihas chi pustak badlyawar itihas badlat nhi tr Sambhaji la je saja dili te agadi barbar hoti tyane prophet Muhammad je itihasatle saglyat mahab vyakti ahet yanna shivi dilyawar aurangzeb alamgir yani sambhaji la saja dili ak hindu brahamin kadun tumchya manusmriti chya aradharane

    • @AnandShidture
      @AnandShidture 2 หลายเดือนก่อน

      तुझ्या कमेंटचे उत्तर ,माझ्या पुढच्या व्हिडिओ तुन‌ मिळेल. वाट बघा.

    • @AnandShidture
      @AnandShidture 2 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/WBY7suqF73k/w-d-xo.htmlsi=JPMlrxB70hDH5-nh

    • @ShahajanMujawar-dk7bx
      @ShahajanMujawar-dk7bx 2 หลายเดือนก่อน

      @@AnandShidture bg proof aslyawar sang,mla mahit ahe ki he je TH-cam war sangat ahet Naa ,channel wale sagl khot ahe ,kunakade proof asel tr saanga mi maanto purn reference deun, purn chain of authors sang reference kunakadun, marathenna Braham control karat ahet sagl itihas badlun , atta je kahi vishalgad kivva kuth pn dannga zale mi marathe mul ataktat pn aag lavnara bramhan ,bramhan pathimage saragto Ani ataktat marathe mul ,samj aakane sangitlywar sagli sangtat chukich aso kivva barobar,tyamule Aaj apla desh pathimage ahe ,sagli aka sobat rahil ast tr Aaj America chya pudhe gelo asto , mi mhnto barobar itihas Aaj milu shakat nhi , je tumhi itihas vachtya he bramnnan lihlel itihas ahe

  • @akshaypanchal23
    @akshaypanchal23 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम!!

    • @AnandShidture
      @AnandShidture 3 หลายเดือนก่อน

      @@akshaypanchal23 धन्यवाद 🙏😊

  • @kisanrathod22
    @kisanrathod22 3 หลายเดือนก่อน

    👌👌👌

    • @AnandShidture
      @AnandShidture 3 หลายเดือนก่อน

      🙏🙏🙏😊

  • @swatishinde1806
    @swatishinde1806 3 หลายเดือนก่อน

    Scrap material theyn vaibhav n gavachi shan vadhat nahi

  • @swatishinde1806
    @swatishinde1806 3 หลายเดือนก่อน

    Lok scrap material thvtat historic place madhe mag kai phayda tya mahan purushancha

    • @AnandShidture
      @AnandShidture 3 หลายเดือนก่อน

      ताई.🙏🙏🙏.या व्हिडिओ मधील वाडे आता उरले नाहीत.ढासळत चाललय सगळं.आणि खाजगी मालमत्ता असल्याने आपण काही करू शकत नाही.

  • @JAYSH333
    @JAYSH333 3 หลายเดือนก่อน

    मी बागणी जवळचा आहे भाऊ खूप वाईट वाटत हा किल्ला बघितला की . अतिक्रमण खूप झाले आहे 😢

    • @AnandShidture
      @AnandShidture 3 หลายเดือนก่อน

      होय खरंच खूप अतिक्रमण आहे.🙏

    • @AnandShidture
      @AnandShidture 3 หลายเดือนก่อน

      हा व्हिडिओ शेअर करा 🙏🚩जय शिवराय

  • @JAYSH333
    @JAYSH333 3 หลายเดือนก่อน

    हाग्रा मलिक रेहान 😂 रक्त जुलाब होऊन मेला

    • @AnandShidture
      @AnandShidture 3 หลายเดือนก่อน

      🤣🤣🤣तर काय 👌👌आपली लोकं पोरंबाळ होईना म्हणून जातात,चादर फुलं घेऊन...अरे ज्याला आपल्या पुर्वजांनी गड जिंकून दिला नाही,त्याला देव बणवलाय.खुपच किव येते.

  • @krishanapatil
    @krishanapatil 3 หลายเดือนก่อน

    असा मावळा शिवप्रेमी ह्या कलीयुगात मनापासुन शिव प्रेमी चुकूनच मीळतील सलाम भावा मानल दादा तुम्हाला तुमची धडफड तळमळ पाहुण 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @AnandShidture
      @AnandShidture 3 หลายเดือนก่อน

      मनापासुन धन्यवाद 🙏😊 जय शिवराय 🙏🚩 प्रयत्न करतो जमेल तसा.आपले पुर्वज तर खुपचं धाडसी होते.

  • @abdulrazakshaikh8641
    @abdulrazakshaikh8641 3 หลายเดือนก่อน

    Dargaah sudha 500 Vershyapurvicha aahe Hindu chi ppn dukaane aahet Sammjyas panne Decision

    • @AnandShidture
      @AnandShidture 3 หลายเดือนก่อน

      गडावर अतिक्रमण आहे.ते कोणाचे पण असो,काढले जाणार.दर्गा जर इतिहासकालीन असेल,तर तो राहील.पण शिवछत्रपतींच्या गडकिल्ल्यांच्यावर आम्ही कधी मांसाहार करुन जात नाही.मग तेथे असले गैर प्रकार घडतात,ते सहन केले जाणार नाही.

    • @AnandShidture
      @AnandShidture 3 หลายเดือนก่อน

      हिंदू कधीच कुणाच्या वाट्याला स्वतः जात नाहीअसं असतं तर गडकिल्ले सोडुन आम्ही सर्व जमीनीवरील मशिदी,दर्गा,यांना विरोध केला असता.

    • @AnandShidture
      @AnandShidture 3 หลายเดือนก่อน

      गडावरील मंदिरे विहीरी.ईतिहासात होत्या,त्या या अतिक्रमणाखाली नष्ट होऊन गेल्या.आता काही मोजक्या राहील्यात.

    • @abdulrazakshaikh8641
      @abdulrazakshaikh8641 3 หลายเดือนก่อน

      @@AnandShidture sinhggad ver partya koun kerte 1 bagha To killa Nahi

    • @abdulrazakshaikh8641
      @abdulrazakshaikh8641 3 หลายเดือนก่อน

      @AnandShidture very very badd

  • @dhananjay121
    @dhananjay121 3 หลายเดือนก่อน

    खूप मेहनत घेऊन हा व्हिडिओ तयार करून दाखवला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ❤

    • @AnandShidture
      @AnandShidture 3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद भाऊ 🙏😊 असाच सपोर्ट राहुद्या

  • @sahiljamadar4268
    @sahiljamadar4268 3 หลายเดือนก่อน

    विशाळगड ( खेळणा )किल्ला 1469 सुलतान बहामनी बादशहा यांच्या ताब्यात हा किल्ला होता .आणि तो किल्ला जिंकण्यासाठी विजापूरचा आदिलशहा बादशहाने विशाळगड किल्ला घेण्यासाठी त्यांनी विशाळगडावर घोडदळ सैनिक सह पाठविले व तेथे किल्ला घेण्यासाठी निकराचा प्रयत्न केला पण हा किल्ला जिंकता आलेले नाही . सातव्या वेळी हा किल्ला जिंकून घेतलेला आहे त्यावेळी दर्गा ही दर्गा नेमकी कुणाची आहे? आणि त्याचा इतिहास काय आहे? हे जाणून घेऊ ही दर्गा मलिक रेहाण बाबा यांची आहे. हा मलिक रेहमान कोण आहे? हे जाणून घेऊयात. इ.स 1469 मध्ये बहामनी सुलतानाने बब्कीरे त्याचा सेनापती मलिक रेहान बाबा एक सुफी संत होते विशाळगड (खेळणा) किल्ला काबीज करण्यासाठी पाठविले. सहावेळा प्रयत्न करूनही त्याला हा किल्ला घेता आला नाही. सातव्या प्रयत्नात ९ महिन्याच्या निकराच्या प्रयत्नाने त्याला हा किल्ला घेता आला. पुढची 61 वर्ष हाच रेहान मलिक जान बाबा विशाळगडाचा किल्लेदार होता. यांचा मृत्यूही याच ठिकाणी१५४० मध्ये झाला. त्यांच्या नावाने ही दर्गा बांधण्यात आली त्यामुळे हा दर्गा देखील याच मलिक मलिकजान बाबा रेहान यांच्या नावाने आहे. दर्ग्यातील शिलालेखात हा उल्लेख आढळतो. जवळजवळ १८0 वर्ष हा किल्ला बहामनी आदिलशाही या मुस्लिम सत्तांकडे होता. नंतर च्या काळात २८ नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेतला. त्याच वेळेस खेळणा किल्ला जिंकून घेतला व त्याचे नाव 'विशाळगड'असे ठेवले. शिवाजी महाराज हा किल्ला जिंकण्या अगोदर सुफी संत यांची दर्गा आहे