खुप छान अतिशय सुंदर मनोगत व्यक्त केल आहे अशाच पध्दतीने प्रत्येक विद्यार्थ्याने सरस्वती विद्यालयाचं नाव रोशन करावं अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करते धन्यवाद
खरंय तुमच... प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या शाळेबद्दल अभिमान असतो.. आणि गेट-टुगेदर च्या निमित्ताने या विद्यार्थिनीने आपल्या भाषणातून ते व्यक्त केले व शिक्षकांच्या व शाळेच्या आठवणींना उजाळा दिला 👍👍 खूप खूप धन्यवाद आपले प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏🙏
एसएससी बॅच 2004 2005 या बॅचचा गेट-टुगेदर नुकताच पार पडला हा कार्यक्रम पार पडत असताना सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या धिरिने सहभागी झाले होते त्यांच्यामध्ये अतिशय आनंद चेहऱ्यावरती दिसत होता त्यातीलच एक विद्यार्थिनी आता शिक्षिका आहे परंतु अखंड शालेय जीवनामध्ये तिला जे शिक्षकांविषयी अनुभव आले ते समोर तिने मांडलेले आहेत त्यावेळी ती शिकत असताना घडलेल्या गमती जमती त्या मांडण्याचा अतिशय उत्कृष्टपणे प्रयत्न केलेला आहे शाळा शिक्षक यांच्या विषयी अतिशय उत्कृष्ट मत मांडलेला आहे
लयभारी आत्मविश्वास प्रचंड आहे प्रामाणिक पणे मत व्यक्त केले त्याबद्दल अभिनंदन
धन्यवाद आपले प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏🙏
खुप छान अतिशय सुंदर मनोगत व्यक्त केल आहे अशाच पध्दतीने प्रत्येक विद्यार्थ्याने सरस्वती विद्यालयाचं नाव रोशन करावं अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करते धन्यवाद
खरंय तुमच... प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या शाळेबद्दल अभिमान असतो.. आणि गेट-टुगेदर च्या निमित्ताने या विद्यार्थिनीने आपल्या भाषणातून ते व्यक्त केले व शिक्षकांच्या व शाळेच्या आठवणींना उजाळा दिला 👍👍 खूप खूप धन्यवाद आपले प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏🙏
अतीशय सुंदर मनोगत व्यक्त केले
शाळेतील आठवणींना उजाळा दिला 👍👍 आठवणीत राहावा असा स्नेह मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला आपले विशेष आभार 🙏🙏
खूपच छान खूप छान स्टेज डेरिंग आले तुझ्यात
खरं आहे तुमचं प्रत्येकाने आपल्याला मी काहीतरी वेगळा आहे असं समजून आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजे व समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला पाहिजे 👍👍
Khup chan ...
Dhanyawad 🙏🙏
Khup chan Lalita👌
Dhanyawad 🙏🙏
nice❤❤
Thank you so much 🙏🙏
खूप छान आठवणी
या निमित्ताने शाळेतील आठवणींना उजाळा व शिक्षकांच्या आठवणींना उजाळा दिला खूपच छान मनोगत झाले धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏🙏
खूप छान 👌👌👌
धन्यवाद 🙏🙏
खूप छान
धन्यवाद 🙏🙏
👌👌👌
Thanks 🙏🙏
एसएससी बॅच 2004 2005 या बॅचचा गेट-टुगेदर नुकताच पार पडला हा कार्यक्रम पार पडत असताना सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या धिरिने सहभागी झाले होते त्यांच्यामध्ये अतिशय आनंद चेहऱ्यावरती दिसत होता त्यातीलच एक विद्यार्थिनी आता शिक्षिका आहे परंतु अखंड शालेय जीवनामध्ये तिला जे शिक्षकांविषयी अनुभव आले ते समोर तिने मांडलेले आहेत त्यावेळी ती शिकत असताना घडलेल्या गमती जमती त्या मांडण्याचा अतिशय उत्कृष्टपणे प्रयत्न केलेला आहे शाळा शिक्षक यांच्या विषयी अतिशय उत्कृष्ट मत मांडलेला आहे
होय नक्कीच 👍👍 शिक्षकांच्या आठवणींना उजाळा देताना खूप विनोदी भाषण केले धन्यवाद आपले प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏🙏
खुप छान कार्यक्रम पार पडला 💫👌👌👌
धन्यवाद 🙏🙏
खुप छान खुप छान
धन्यवाद 🙏🙏
Khup chan
Dhanyawad 🙏🙏
उत्कृष्ट
धन्यवाद 🙏🙏
Sarvanni karyakrmasathi vel kadhla hech khhup chaan aahe mast bhashan aahe
Right 👍👍 Thank you so much 🙏🙏
Chhan Sundar atvni
Thanks 🙏🙏
1no
Thank you so much 🙏🙏
वाचन चालू आहे
धन्यवाद 🙏🙏
खूप छान
धन्यवाद 🙏🙏
1no
Thank you so much Di..🙏🙏