पद्धत जुनीच आहे फक्त ती कशी आमलात आणायची याची काही शेतकऱ्यांना माहिती नसते, तुम्ही तुमच्या youtube चॅनेलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहीती पुरवता, तुमचे आभार. 🙏🙏
3" / 4" पाईप लाईन जोडता येते काय ? बाजारात आतून रबर असलेले कपलर मिळतात परंतु त्यांच्या तुलनेत खूप स्वस्तात काम होतंय.छान माहिती दिलीत. कमेंट करताना व्हिडीओ बनवणाऱ्यांचा उत्साह कमी करू नका.
छान विडिओ मात्र यापेक्षाही सोप्या पद्धतीने पाईप जोडता येतात . एका बाजूचे कपलर बाहेरच दुसऱ्या पाइप च्या मदतीने बनवावे, नंतर दुसरी बाजू आपण जशी तयार केली त्या प्रमाणे तयार करावी. व लगेच पाईप मध्ये बसवावे सोल्युशन लावून आणि जी गरम बाजू आहे त्या बाजूवर दोरीच्या साह्याने दाब द्यावा त्यामुळे त्या बाजूला छोटा गाला तयार होऊन पाइप लिकेज होणार नाही
खूपच छान व सोप्या पद्धतीने समजाऊन सांगितले.
तुमच्या मुळे 300 रु वाचले भाऊ धन्यवाद
मस्त सांगितले . असेच व्हिडीओ पाठवत जा
100 rs vchle 2 inch pipe line ahe
पद्धत जुनीच आहे फक्त ती कशी आमलात आणायची याची काही शेतकऱ्यांना माहिती नसते, तुम्ही तुमच्या youtube चॅनेलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहीती पुरवता, तुमचे आभार. 🙏🙏
छान जुगाड केलंय भावा मस्तच
मस्त,
बाजारात जे मिळते ते लवकर लिकेज होतात हा अनुभव आहे,ही पध्दत चांगली आहे
छान माहिती दिली आहे भाऊ नमस्कार
खूप सोप्या पद्धतीने समजून सांगितले आहे, आणि प्रकटिकल ही मस्त केले आहे
Nice.....but.. ...last la madhe jo pipe madhe garam kela te dakhvaych rahil....tech main aahe..😊
Socket direction pipe line kartana kashi thevayachi, water flow chya dishene ka opposite direction ne
कपलर बनविण्याचा हा प्रयोग खड्यांच्या बाहेर अगोदर करणे सुरक्षित होईल. धन्यवाद.
खूपच सुंदर व्हिडिओ बनवता ,अशेंच अनेक शेतकऱ्यांना उपयोगी पडतील अशें व्हिडिओ बनवा पुढच्या व्हिडिओ साठी शुभेच्छा
Very useful information ℹ️
भाऊ तुम्ही खूप छान काम करत आहात!
खूप खूप शुभेच्छा!
जय जवान जय किसान!
खूप छान मार्गदर्शन
Great work keep up, did you fail first time?
खूपच छान प्रयोग आहे.
मस्त माहीती दिली भाऊ
Lai bhari bhau. Swastat must.khup dhanyawad.
Coupling karta na to pipe thoda unch karun tyanchi center line chukvili tar coupling changlya hotat. Yachi nond ghyavi.
छान माहीती दीली भाऊ, बाजारातून असे जोड देण्यासाठी पाईपला पैसे खर्च करायची गरज नाही . 👌👌
Khup chhan bhava
Bajaratun anlele jod kalantarane punha leakage hotat.
Bhari..sangata
खूप सुंदर....
स्वस्तात मस्त
Khupach chan sir
Dada te cuplar taktanna pipe uchlava lagto tyamule lamb khodav lagat nahitar satak cha upyog karava lagto
एकदम बढिया भाऊ. कमी वेळेत व कमी खर्चात आपणं अतिशय उत्तम उपाय सांगितला आहे. माझ्या ही शेतात हा प्रॉब्लेम वारंवार येतो. खूप छान.
Nice👌👌👌👌
3" / 4" पाईप लाईन जोडता येते काय ? बाजारात आतून रबर असलेले कपलर मिळतात परंतु त्यांच्या तुलनेत खूप स्वस्तात काम होतंय.छान माहिती दिलीत. कमेंट करताना व्हिडीओ बनवणाऱ्यांचा उत्साह कमी करू नका.
जोडता येत भाऊ 🙏
रबर खराब झाले कि पानी लिक होते भाऊ
6inchi pipe line Che suddha banate.
मित्रा तुझी काम सोपे करून सांगण्याची पद्दत भारी आहे
खूप छान मार्गदर्शन केल भाऊ 👍
Chan ahe bhau
Pan ajun sopi padat ahe bhau amcha kade
🙏🙏🙏🙏🙏🙏
Excellent
खूप छान माहिती भाऊ
छान माहिती.
2 मिनिट , 2 मिनिट म्हणून 8मिनिट लागले,,,,, ग्रीस लावलं ते बाकी मस्त👌👌👌👌
सांगायचं होतं म्हणून थोडा वेळ लागला आपण शिकले की दोन मिनिटात होऊन जाईल
धन्यवाद भाऊसाहेब 🙏🙏🙏🙏
Super bro very good
Mast idea
Keep it on brother very nice
छान विडिओ मात्र यापेक्षाही सोप्या पद्धतीने पाईप जोडता येतात . एका बाजूचे कपलर बाहेरच दुसऱ्या पाइप च्या मदतीने बनवावे,
नंतर दुसरी बाजू आपण जशी तयार केली त्या प्रमाणे तयार करावी. व लगेच पाईप मध्ये बसवावे सोल्युशन लावून आणि जी गरम बाजू आहे त्या बाजूवर दोरीच्या साह्याने दाब द्यावा त्यामुळे त्या बाजूला छोटा गाला तयार होऊन पाइप लिकेज होणार नाही
हे पण फायदेशीर अन मजबूत होऊ शकते
खूप छान भाऊ
Mast kam karta
भाऊ, एवढं केल्या पेक्षा, कपलर् जे आहे, ते बाहेर माप घेऊन तयार केलं तर सोप झालं अस्त
छोटी आणि मोठी कपलिंग दुसऱ्या पाईपने वर केली तर?
Great Brother .
6 inchi pipeline kadta yeyi ka
खूप छान दादा
Warstich kapalig keli tar chalat nahi ka
नमस्कार सर 🙏 खूप छान माहिती दिलीत. आभारीआहे.🙏
फारच छान माहिती आहे बंधू.धन्यवाद.👍👌😊
Nice👍
very Nice Video
एक नंबर बागयतदार
धन्यवाद.भाऊ
Great Farmer 👍
माहितेय आमला पन चांगली माहीती सांगितली
छान!भावा.
एक सुझाव.
जो पाईप चा तुकडा वापरणार असाल, त्याला आधी एक सरळ रेष ओधा. पाईप बसवताना सरळ पाईप बसेल.
अति सुंदर
jabaradast bhau.
Ata kelo ghari mst jmal
Lay bhari❤️❤️❤️❤️
खुप छान आहे आम्हाला पण हे व्हीडीओ खुप आवडला कामाला पडेल नक्की आमच्या हे धन्यवाद भाऊ🙏🙏
लय भारी.
खुपच महत्वाची माहिती मिळाली.
छाण माहिती आहे
छान माहिती दिली भाऊ.
खुप खुप छान प्रयोग आहे
चांगली आयडिया दादा
Khup chhan mitra
Kitne kg ta pipe use kiya hai apne???
मस्त डोकं लावलं भाऊ..आता दोन्ही बाजुला खोदुन कपलिंक लावण्याची गरज नाही. धन्यवाद !
Tee Ksa lavacha
1नबर आहे भावा
Aik dam mast 👌👌👌
Nice re bhai
soleshn lavl ki paipala mdebhagi tapvaych ka te dakhvl nahi
वरच एक पायपिचा टुकडा घेऊन तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे तोंड तयार केले तरि चालेल
Changli jugad ahe
Nice
भाऊ तुम्ही सांगितल नाही की मधी पोईप गरम कारयच ते
त्या ठिकाणी चेंबर काढायला येईल काय
Mast bhau
खुप छान
मस्त आहे यार भारी राव
Mast
👍 very nice
Mast👍👍👌
दादा पाइप गरम करा पण एक लिटर काळे तेल गरम करा आणि त्यामध्ये पाइप बुडा आजुन मजबूत होईल धन्यवाद सर
Bhau mazi paipline ahe 4chi ni sagla paip aahe 850 tar ya padhtit likej kadhlayvar calan ka motar hay speed aahe
छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद दाजी
सेटर मध्य गरम करण्याचे सागायचे विसरले का
छान आहे
Good 👌👌👌🙏🙏
Mast hay
Si kiti inch pipe ahe ha vavapan kiti inchi pipe kadhu shakato
खुप छान👏✊👍
1 side chi coupling kami geli bhau.
4 cha pipe leak fix karayala thod pn kmi gel tr leak rahate 🔥
Chan
No 1 saheb
खुप छान आहे भाऊ व्हिडिओ आरार बनवले घरच्या घरी 👌👌
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
कपलर बाहेर बनवले तरी चालेल व नंतर बसवा व्यवस्तीत बसवता येईल