फक्त तिघात 100 फुट विहीर करा कमी खर्चात कमी वेळात आधुनिक तंत्रज्ञान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 มิ.ย. 2023
  • आपली शेती आपली प्रयोगशाळा
    विहीर खोदण्याचे कामासाठी शंभुमहाराज 8329947382 यांना संपर्क साधावा
    छोटा JCB जवळपास 5 क्विंटल उचलतो व हायड्रा आडिच टन फक्त तिघात काम चालते. विहीर खोदण्याचे आधुनिक तंत्रज्ञान.
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #aplisheteeapliprayogshala
    #deepakbunge
    #विहीरखोदकाम
    #दीपकबुनगे

ความคิดเห็น • 504

  • @bhagwanshinde9394
    @bhagwanshinde9394 ปีที่แล้ว +58

    भाऊ मोबाईल नंबर द्या

  • @yotob5620
    @yotob5620 ปีที่แล้ว +116

    आमच्या गावात मागच्या वर्षी किर्यान ने विहीरचे काम चालु होते विहिरीचा काही भाग ढासळला आणि त्यात 2 माणसं दबून गेली मसिन काम करा पण जपून करा आणि काळजी घ्या

  • @tejeraomajalkar9257

    100 फुट विहीरला खर्च किती येईल

  • @paramesw-uz2qd

    ५० फूट विहीर खोदायला माणसांनी तिनं लाख रु लागतात , तर मशिन पण तिनं लाख सांगता , काय फरक आहे? सांगा

  • @haridasgarande2011

    काम लवकर होते पण दर परवडत नाही तासावर लाऊन तर अजीबात परवडत नाही.

  • @user-gb1zi4qn4i

    पहिली विहीर 65 फूट झालेआहे.65ते100फूट करायची असल्यास खर्च किती

  • @vijaybhamre7858

    20 बाई पन्नास फूट किती पैसे मध्ये करतात

  • @ramakantwangate9856
    @ramakantwangate9856 ปีที่แล้ว +37

    Helmet ची सक्ती करुन काम सुरू करावे, शिर सलामत तो पगडी हजार.

  • @user-dj3ih7to3z

    मो.नंतर.सागा

  • @PandurangAnande

    राम कृष्ण हरी सखा माझा भगवंत 100 फ्ट विहिरी साठी किती खर्च लागतो

  • @rajendrashinde6318
    @rajendrashinde6318 14 วันที่ผ่านมา

    मो.नंबर दिला नाही.

  • @narayankathale8060
    @narayankathale8060 ปีที่แล้ว +29

    अतिशय खूप छान व महत्वाची माहिती आपल्या चॅनल च्या माध्यमातून आम्हा शेतकऱ्यांना मिळत आहे .. खूप खूप धन्यवाद

  • @panditchandakkar3641
    @panditchandakkar3641 ปีที่แล้ว +11

    शेतकर्यासाठी फार उपयुक्त

  • @nagoraokadam4444

    आपण दिलेली माहिती फार छान❤

  • @nimbajilakhade8880
    @nimbajilakhade8880 ปีที่แล้ว +8

    नवनवीन तंत्रज्ञान काळाची गरज आहे 👍👍

  • @sanjivkumarchavan8820

    छानच काम करत आहे

  • @s.bbhalshankar6767
    @s.bbhalshankar6767 ปีที่แล้ว +7

    फार छान मशीन 👍🙏

  • @manasdhote43

    Ram bau khup mast

  • @vishnubiradar8760
    @vishnubiradar8760 ปีที่แล้ว +16

    अतिशय उपयुक्त माहिती घेतली आहे भाऊ या माहितीची मला गरज होती मला या मशीनने काम करायचं आहे देवणी जिल्हा लातूर या भागात हे मशीन येऊ शकते का?

  • @user-ts6kl2ou8s

    खूप छान माहिती देत आहात