छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, मराडेपाडा-भिवंडी Chatrapati Shivaji Maharaj Temple, Maradepada Bhiwandi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • #shivajimaharaj #chatrapatishivajimaharaj #shivajimaharajtemple #maradepada #bhiwandi
    मंडळी,
    महाराष्ट्रातील भिवंडी तालुक्यामध्ये मराडेपाडा गावात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्यदिव्य मंदिर उभारले जात आहे.
    भिवंडीमधील शिवक्रांती प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॅा. श्री राजूभाऊ चौधरी यांच्या सौजन्याने साकार होणारे हे शिवरायांचे मंदिर म्हणजे महाराष्ट्राला आणखी एक मोठी ओळख देणारे असेल.
    त्यामुळे इथे जाऊन याची माहिती घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. म्हणून हा व्हिडीयो जास्तीत जास्त शेयर करा जेणेकरून ही माहिती सर्व लोकांपर्यत पोहचवण्यात मदत होईल.

ความคิดเห็น •

  • @Damage_Op
    @Damage_Op 11 วันที่ผ่านมา +1

    Mi kal jaun aalo khup chhan aahe mandir❤❤❤

  • @satishkhandagle
    @satishkhandagle 2 หลายเดือนก่อน +2

    छत्रपती महाराज साक्षात देवाचे अवतार होते, छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय, हर हर महादेव

  • @SatishNikam-jj2nm
    @SatishNikam-jj2nm 13 วันที่ผ่านมา

    जर शिवराय माझा महाराजांना मानाचा मुजरा

  • @santoshgharal4699
    @santoshgharal4699 หลายเดือนก่อน

    छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शंभूराजे दोनी आपले राजे देवापेक्षा महान होते ते नसते तर ना देव ना मंदिर राहील असत 🙏

  • @anjalipotdar2299
    @anjalipotdar2299 หลายเดือนก่อน

    🙏 जय शिवराय🙏

  • @mangeshshiwale3848
    @mangeshshiwale3848 2 หลายเดือนก่อน

    शिवजयंती मराठी तिथी प्रमाणे साजरी करण्यात यावी जय शिवराय जय शंभूराजे

  • @swatidesai2246
    @swatidesai2246 9 หลายเดือนก่อน +4

    जय शिवराय प्रत्येक गावात मंदीर झाल पाहीजे आनंद झाला 🎉🎉

  • @rohidasmurkar3672
    @rohidasmurkar3672 หลายเดือนก่อน

    Chatrapati Shivaji Maharaj ki Jai 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pramilapol7431
    @pramilapol7431 3 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर कल्पनाच एवढी भारी,तर मंदिर कित्ती छान असेल.❤❤❤❤❤

  • @vijaykumarbaraskar1802
    @vijaykumarbaraskar1802 2 หลายเดือนก่อน

    शिवाजी महाराज हे देव नव्हते ते छत्रपती होते. त्या मुळे त्यांना देव करण्यात येऊ नये. त्यांच्या तिर्थ स्थानास शिव छत्र म्हानव, मंदिर म्हणू नये. आणि प्रति स्थापना करताना मूर्ती च्या वरती छत्र आसव.

    • @MarathaLife
      @MarathaLife  2 หลายเดือนก่อน

      तुम्हाला माहिती नसेल तर आधी माहिती घ्यावी हे मी सुचवेन…. तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभांचे चरीत्र वाचावे ज्यात स्पष्ट उल्लेख केला आहे की समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती महाराज यांचा जन्म गुरू-शिष्य रूपी होणार हे आधीच श्रीपाद महाराजांनी सांगितले होते …जे आधीच्या जन्मी सख्खे भाऊ असून दत्त महाराजांचे सेवक होते….

  • @mangalavhad2310
    @mangalavhad2310 2 หลายเดือนก่อน

    छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤जय शिवराय जय जिजाऊ आईसाहेब

  • @ganeshsonavale8323
    @ganeshsonavale8323 9 หลายเดือนก่อน +3

    🙏छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩

  • @amolghodkepatilमराठा
    @amolghodkepatilमराठा 2 หลายเดือนก่อน

    ❤️🔥⚔️🤞🙏

  • @rohidasmurkar3672
    @rohidasmurkar3672 หลายเดือนก่อน

    Jai jijau 🙏🏻 jai shiv Rai 🙏🏻 jai shambhu raje 🙏🏻

  • @maheshlate
    @maheshlate 9 หลายเดือนก่อน +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @manthanpatil8475
    @manthanpatil8475 หลายเดือนก่อน

    ❤🙏

  • @sunilmahajan3452
    @sunilmahajan3452 8 หลายเดือนก่อน +2

    Dolyatun Pani anles baba, saprem satsang dandwat,

  • @pralhadpaiginkar2348
    @pralhadpaiginkar2348 2 หลายเดือนก่อน

    🙏🚩Jai Bhawani 🌺🙏🚩Chatrapathi Shivaji Maharaj Ki Jai 🏵🙏🚩Chatrapathi Sambhaji Maharaj Ki Jai 🌼🙏

  • @dhanrajthakare2060
    @dhanrajthakare2060 6 หลายเดือนก่อน +1

    Khup sundar vastu 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @PrashantGaikwad-mj9zk
    @PrashantGaikwad-mj9zk หลายเดือนก่อน

    मी हे महाराजांचे मंदिर बघूनच माझ्या अंगात सळसळ निर्माण झाली. मी माझ्या तमाम मराठी बांधवांना एक विनंती करतो की तुम्ही भिवंडी मध्ये मंदिर बघायला जा आणि शिवरायांनी आपल्या आयुष्यामध्ये किती संकटांना सामना केला तोंड दिले याचा जरा अनुभव घ्या त्यांनी जे कार्य केले त्यांचे प्रत्येकाचे फोटो तिथे लावलेत.. ते नसते तर आपण नसतो हे लक्षात ठेवावे तिथे जाऊन त्यांचे फोटो आणि त्यांचे दर्शन घेऊन तरी शपथ घ्या की आजपासून मी कुठलेही वाईट काम करणार नाही दारू पिणार नाही.. स्वतःचे शरीर यश्टी टिकवून ठेवेल आपल्यासाठी आपल्या घरच्यांसाठी आपल्या राष्ट्रासाठी राज्यासाठी... आणि आपल्या हिंदुत्वासाठी... आणि आपल्या हिंदू बांधवांसाठी.❤❤❤❤

  • @rohitsutar2267
    @rohitsutar2267 6 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय

  • @sanjaydongare3665
    @sanjaydongare3665 9 หลายเดือนก่อน +2

    जय शिवराय 🙏🚩🚩🚩

  • @arvindpatil3623
    @arvindpatil3623 9 หลายเดือนก่อน +1

    जय जिजाऊ जय शिवराय.

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 8 หลายเดือนก่อน +1

    Apratim. Khoop. sundar 💓

  • @krushnakantjadhav31
    @krushnakantjadhav31 8 หลายเดือนก่อน +2

    जय भवानी जय शिवाजी

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 9 หลายเดือนก่อน +3

    जय शिवराय 🙏 आपल्या बदलापूरला छोट महाराजांचे मंदिर आहे.

    • @gopalkhopale5258
      @gopalkhopale5258 หลายเดือนก่อน

      व्हीडीओ पिठवा सर्वांना कळेल

    • @gopalkhopale5258
      @gopalkhopale5258 หลายเดือนก่อน

      या मंदिराचा पुर्ण पत्ता टाका आम्ही बघायला येवु श्रीशैलमआंध्रा येथे आहे महारांजच मंदिर

    • @vikeshghadivlogs
      @vikeshghadivlogs หลายเดือนก่อน

      @@gopalkhopale5258 बदलापूर गाव पश्चिम विचाले तर कोणीही सांगेल

  • @ravirajsarade.3344
    @ravirajsarade.3344 5 หลายเดือนก่อน

    जय शिवराय ...

  • @dhanrajthakare2060
    @dhanrajthakare2060 6 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌🌹❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rajendrakumarbandri2111
    @rajendrakumarbandri2111 9 หลายเดือนก่อน +5

    सिंधुदुर्ग किल्यात राज्याचे मंदिर आहे आणि तिथे रोज संध्याकाळी आरती पण होते.

    • @vijaykumarbaraskar1802
      @vijaykumarbaraskar1802 2 หลายเดือนก่อน

      मंदिर नाही शिव छत्र आहे ते.

  • @kishorraorane1790
    @kishorraorane1790 9 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय 🙏

  • @Poojakoli-v5q
    @Poojakoli-v5q 8 หลายเดือนก่อน +2

    येडगावचा अविनाश शांताराम गुरव माझा वर्गमित्र आहे खंडोबा मंदिरासमोरील वाडितला

  • @vinayakbarjibhe3885
    @vinayakbarjibhe3885 4 หลายเดือนก่อน

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @annasahebmundhe4673
    @annasahebmundhe4673 หลายเดือนก่อน

    छत्रपती शिवाजी महाराजांना सगळ्यांच्या मनात च ठेवा मंदिरात नको
    जय शिवराय

  • @yogeshubale3456
    @yogeshubale3456 หลายเดือนก่อน

    इथे फक्त मराठा समाजाचे पुजारी असतील म्हणे
    म्हणे मराठा जातीचा दाखला आवश्यक आहे.

  • @PrashantGaikwad-mj9zk
    @PrashantGaikwad-mj9zk หลายเดือนก่อน

    दादा तुमचं नाव काय आणि कुठे राहता तुम्ही

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 5 หลายเดือนก่อน

    मालवणला आहे किल्ल्या मध्ये प्राचीन मंदिर

  • @PrashantGaikwad-mj9zk
    @PrashantGaikwad-mj9zk หลายเดือนก่อน

    दादा हे मंदिर बनवून तयार झाले आहे का नाही मला जायला

  • @memoriesoriginal1817
    @memoriesoriginal1817 9 หลายเดือนก่อน

    Is it allowed to go inside or we need to take some special permission for it

    • @MarathaLife
      @MarathaLife  9 หลายเดือนก่อน

      No need to take permission as of now… the construction is still going on, yet to complete to end of this year

    • @bharatigadkar8298
      @bharatigadkar8298 8 หลายเดือนก่อน +1

      खूपच सुंदर. जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @PriyaChavan-l4f
    @PriyaChavan-l4f 2 หลายเดือนก่อน

    जय शिवराय

  • @SagarChoudhariVlogs
    @SagarChoudhariVlogs 8 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय🚩🚩🚩🙏

  • @roshanjadhav8086
    @roshanjadhav8086 8 หลายเดือนก่อน

    जय शिवराय 🚩🚩