Chatrapati Shivaji Maharaj Mandir Maradepada | महाराष्ट्रातील पहिलं शिवमंदिर!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 178

  • @sumitmundhe7315
    @sumitmundhe7315 4 วันที่ผ่านมา +34

    आमच्या गावात सुद्धा होणार आहे,
    शिवजन्मभूमी जुन्नर, गाव गोद्रे🚩🚩🔥🔥

  • @Rustul1539
    @Rustul1539 4 วันที่ผ่านมา +7

    दादा मी ही असच महाराजांच मंदिर बांधणार आहे 🚩❤️जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @हिंदूत्व1387
    @हिंदूत्व1387 4 วันที่ผ่านมา +26

    जय शिवराय... जय शंभुराजे... जय भवानी

  • @sandeepgaikar4559
    @sandeepgaikar4559 4 วันที่ผ่านมา +16

    छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय आशे मंदिरे परतेक गावात झाले पाहिजे

    • @AnilDarade-bh8je
      @AnilDarade-bh8je 2 วันที่ผ่านมา

      @@sandeepgaikar4559 . तरच भावी पिढीला राजांचा इतिहास माहिती पडेल

  • @Shivraj_Patil1
    @Shivraj_Patil1 4 วันที่ผ่านมา +13

    श्री राम पण असेच देवतवाकदे गेले, आणि छत्रपति शिवाजी महाराज पण देवत्वा कडे जात आहेत. एक दिवस छत्रपति शिवाजी महाराज हे प्रत्येकाचं देव्हाऱ्यात जाणार आहेत.
    🎉🎉🎉🎉

    • @Jadhavmanthan96k
      @Jadhavmanthan96k 4 วันที่ผ่านมา +2

      जय शिवराय

    • @rutvijpabale7652
      @rutvijpabale7652 3 วันที่ผ่านมา +1

      आमच्या देव्हाऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्तीआहे.

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 2 วันที่ผ่านมา

      😊❤

  • @knowledgeworld5583
    @knowledgeworld5583 4 วันที่ผ่านมา +8

    खूप छान माहिती दिली....आणि मंदिरच काम पूर्ण झाल्यानंतर ते आणखीन सुंदर दिसले एवढे नक्कीच.....जय शिवराय 🚩🚩🚩

  • @milindpatil3617
    @milindpatil3617 วันที่ผ่านมา

    छत्रपती नंतर सर्व जातींना एक केलं असेल तर ते पंढरीच्या वारीने ❤❤👌🙏🌺 जय शिवराय

  • @PrashantDalvi-cn8tp
    @PrashantDalvi-cn8tp 4 วันที่ผ่านมา +6

    भाऊ मी भिवंडी चा आहे आमचे गावापासून ६ किलोमीटर आहे मंदिर आम्ही जावून आलो आहे मार्च मद्ये मंदिर सर्वांसाठी खुला करायचा आहे जय शिवराय

  • @ramdasghadi557
    @ramdasghadi557 4 วันที่ผ่านมา +22

    श्री छ्त्रपती शिवरायांचं पाहिलं मंदिर श्री छत्रपती राजाराम महाराज यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावर बांधल आहे. त्यामुळे पहिलं हा शब्द वगळावा.
    बाकी हे मंदिराच बांधकाम कौतुकास्पद आहे.
    सुंदरच ❤

    • @anantmhetar426
      @anantmhetar426 4 วันที่ผ่านมา

      Ramdas tumhala jamte ka he karayla,disryanr kele aahe tyache aanhar mana pahilyanda,mag tyat shanpna shikva

  • @onkargaye3682
    @onkargaye3682 3 วันที่ผ่านมา +2

    🚩🚩 अतिशय सुंदर मंदिर उभारत आहे. भविष्यात निश्चितच सर्वांना प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायी ठरेल. जय भवानी ! जय शिवराय !! 🚩🚩🙏🙏

  • @sujitkhaire5848
    @sujitkhaire5848 วันที่ผ่านมา +2

    आम्ही जाणार आहोत 14 मार्चला माझा जन्म दिवस आहे ... त्याच दिवशी हा भव्य दिव्य सोहळ्यात सहभागी राहणार .. प्राणप्रतिष्ठान 350 वर्षापूर्वीचा राज्याभिषेक सोहळा पाहायला भेटणार.. छत्रपती शिवाजी महाराज की जय..हर हर महादेव..जय भवानी जय शिवाजी...

  • @Balu-t4u
    @Balu-t4u 4 วันที่ผ่านมา +7

    जय जिजाऊ❤जय शिवराय👑 जय शंभूराजे🚩🧡

  • @gopal-b5l
    @gopal-b5l 4 วันที่ผ่านมา +1

    जय जिजाऊ आई जय छत्रपती शिवराय जय छत्रपती संभाजीराजे जय महाराष्ट्र 📿📿🏹🏹🚩🚩🇮🇳🇮🇳🙏🙏🙏👍👍

  • @lamejokes647
    @lamejokes647 วันที่ผ่านมา +1

    शिवरायांच मंदिर बांधून त्यांना देव करू नका ते माणूस म्हणून जन्माला आले आणि कर्मयोगी झाले छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड भारताचे राजे होऊन गेले त्यांनी हे सगळे केले ते स्वबळ रयत आणि जिजाऊ माता वडील शहाजी यांची साथ लाभली मंदिर बांधली कि आंधळा विश्वास आला ज्या बहुजनांना मंदिरात पाऊल ठेऊ दिले नाही त्या माझ्या राज्याने त्याचा किल्ल्यानावरती येऊ दिले त्यांचे विचार जपा किल्ले जपा संग्रालय जपा वास्तव जपा

  • @dineshjadhav8204
    @dineshjadhav8204 3 วันที่ผ่านมา +1

    जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩🚩
    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा 🙏🙏

  • @DattaramAgare
    @DattaramAgare 3 วันที่ผ่านมา

    खुप छान माहिती जनतेला दिलीत धन्यवाद भाऊ जय मन से सैनिक दत्तारामचा नमस्कार धन्यवाद

  • @ShubhamraoGhadge-pe7zj
    @ShubhamraoGhadge-pe7zj 4 วันที่ผ่านมา +3

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩

  • @sanketkadam871
    @sanketkadam871 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    sundar mahiti

  • @anitabade7226
    @anitabade7226 4 วันที่ผ่านมา +2

    खूप खूप छान मंदिर आणि तुम्ही दिलेली माहिती 🚩🚩🚩🚩🚩

  • @niteshpatil3716
    @niteshpatil3716 4 วันที่ผ่านมา +6

    भाऊ तुम्ही खूप छान काम करतात सर्व शिवभक्तांनी इकडे एकदा नक्की जावं स्वर्गात गेल्या सारखं नक्की वाटेल.आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मंदिर बनतो हे आपल्या शिवभक्तांन साठी खूप अभिमानाची गोस्ट आहे.. जय शिवराय..🙇‍♂️🙏🚩

  • @NitinKariya-ej6iv
    @NitinKariya-ej6iv 4 วันที่ผ่านมา +4

    छत्रपति शिवाजी महाराज ही दैवतच आहे, जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩

    • @ChandrakantShinde-im2oe
      @ChandrakantShinde-im2oe 2 วันที่ผ่านมา

      नाही देव हे फक्त श्रीराम आहे एखादा महान राजा देव होऊ शकत नाही या जगामध्ये प्रभू श्रीरामाचे पदवी कोणीच घेऊ शकत नाही एक माणूस देव होऊ शकत नाही जय श्रीराम

    • @NitinKariya-ej6iv
      @NitinKariya-ej6iv 2 วันที่ผ่านมา

      @ChandrakantShinde-im2oe शिवाजी महाराज को देव मानना मतलब प्रभु श्रीराम को देव नही मानना नही होता, प्रभु श्रीराम तो है ही हमारे देवता हमारे सनातन धर्म में राम, कृष्ण, शंकर ब्रम्हा विष्णु महेश अनेक देवता है, दूसरी बात सचिन को क्रिकेट का भगवान् कहना उसी प्रकार अमिताभ बच्चन को एक्टिंग का भगवान् कहना हिन्दू देवी देवताओं का अपमान है उस पर तुमने कभी विरोध नहीं किया जबकि छत्रपति शिवाजी महाराज और उनके सैनिक मराठों ने मुगलो से जंग नही लडी होती तो हम हिन्दुओ का अस्तित्व नही बचता,

    • @ChandrakantShinde-im2oe
      @ChandrakantShinde-im2oe 2 วันที่ผ่านมา

      @@NitinKariya-ej6iv देव महान पराक्रमी राजा मध्ये फरक असतो देव देव असतो महान राजा राजा असतो

    • @ChandrakantShinde-im2oe
      @ChandrakantShinde-im2oe 2 วันที่ผ่านมา

      @@NitinKariya-ej6iv सचिन तेंडुलकर चा मंदिर आहे अमिताभ बच्चन चा मंदिर आहे असं नाही की मला छत्रपती शिवाजी महाराज आवडत नाही प्रेरणा स्थान आहेत पण देव नाही जय श्रीराम जय शिवराय

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 2 วันที่ผ่านมา

      ​@@ChandrakantShinde-im2oetula Shivaji Maharaj avdat nahit mag kashala video baghto tikde ja aurangyachya kabrivar to avdat asel tula

  • @TusharModhave-qn6vy
    @TusharModhave-qn6vy 4 วันที่ผ่านมา +2

    दादा एकच नंबर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर दाखवल्याबद्दल धन्यवाद🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र🚩🚩🚩

  • @nikhiljadhav4146
    @nikhiljadhav4146 4 วันที่ผ่านมา +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे..🙇🏻‍♂️❤️🚩🚩

  • @mukundkulkarni7286
    @mukundkulkarni7286 วันที่ผ่านมา

    छत्रपती शिवाजी महाराज की जय.

  • @ramachandraabhyankar802
    @ramachandraabhyankar802 วันที่ผ่านมา

    Thanks!

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 4 วันที่ผ่านมา +3

    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩

  • @abhijitmarne4915
    @abhijitmarne4915 4 วันที่ผ่านมา +2

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩

  • @ganeshdhage8391
    @ganeshdhage8391 2 วันที่ผ่านมา

    Ek no bhavano.

  • @Udayraj-l4e
    @Udayraj-l4e 3 วันที่ผ่านมา

    Chhatarpati Shivaji Maharaj na mazza Mujra

  • @ParmanandKhanaj
    @ParmanandKhanaj วันที่ผ่านมา

    हर हर महादेव ❤❤🎉🎉

  • @vishnususar4528
    @vishnususar4528 4 วันที่ผ่านมา +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @sandeshpawar2294
    @sandeshpawar2294 4 วันที่ผ่านมา +2

    Jay shivray 🚩

  • @subhash3403
    @subhash3403 วันที่ผ่านมา

    जय शिवराय .

  • @bharatpatil2011
    @bharatpatil2011 2 วันที่ผ่านมา

    Jai Bhavani Jai Shivaji!!!

  • @niestudentganesh
    @niestudentganesh 4 วันที่ผ่านมา +1

    जय शिवराय जय भवानी 🙇🚩⛳⛳🚩🚩🚩🙇🙇🙇

  • @Vishnukautkar
    @Vishnukautkar วันที่ผ่านมา

    Jiy Shivji

  • @lifeisanendlessvacation
    @lifeisanendlessvacation 3 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र 🙏जय शिवराय 🚩🙏🙏

  • @prashantmestry1997
    @prashantmestry1997 4 วันที่ผ่านมา +1

    Waa...apratim...जय शिवराय 🚩🚩🙏

  • @gamingmhetre01
    @gamingmhetre01 4 วันที่ผ่านมา +1

    Jai shivray

  • @dr.saurabhmissar8378
    @dr.saurabhmissar8378 4 วันที่ผ่านมา +1

    Bhau chaan adivitiy (incredible) ahe.. Rajana manacha mujra.. Pan ek goshta sangavishi watte bhartatla pahile ch. Shibaji maharajanch mandir majya jilhyat mhnje beed jilhyat ahe.. Te pn kdi yeun bga.. Bus evdhch sagan.. Ahe

  • @shivramshirole4091
    @shivramshirole4091 3 วันที่ผ่านมา

    Jay Bhavani Jay shivaji

  • @sachinjadhav8672
    @sachinjadhav8672 3 วันที่ผ่านมา

    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @SomnathGavhale
    @SomnathGavhale 4 วันที่ผ่านมา +3

    असेच मंदिर आणखी बनले फाहिजे

  • @rupesh9890
    @rupesh9890 4 วันที่ผ่านมา +1

    जय शिवराय

  • @VrushaliKochrekar-up1hp
    @VrushaliKochrekar-up1hp 4 วันที่ผ่านมา +2

    आयुष्यात कधिही भिवंडी ला न गेलेली मी , आत्ता मंदिरात दर्शन करायला बिनधास्त जाणार.
    धन्यवाद भाऊ.

  • @harishmakwana6866
    @harishmakwana6866 4 วันที่ผ่านมา +2

    Chhatrapati shivaji maharaj hamare Rashtrapita hai

    • @vijaydhikle4387
      @vijaydhikle4387 4 วันที่ผ่านมา +1

      Nahi bhava .
      Mee Chhatrapati Shivaji Maharaj ja nn cha mana pasun respect krr to.
      Tee Deva sarkhe hote nakich.
      Pnn Rashtra pita nn cha darjya konala ch nahi dela jayla pahijel.
      Jai Chhatrapati Shivaji Maharaj
      .
      Jai Chhatrapati dhramveer Sambhaji Maharaj ❤❤❤❤.

  • @meghagaikwad7254
    @meghagaikwad7254 4 วันที่ผ่านมา +1

    आमच्या इकडे आहे पन्हाळा गडावर खूप वर्ष झाली आहेत मंदिराला 🚩🚩🚩

  • @ajitjagdale2793
    @ajitjagdale2793 3 วันที่ผ่านมา

    🚩🚩🚩

  • @kashinathtupe4774
    @kashinathtupe4774 4 วันที่ผ่านมา

    छान आहे

  • @hawkeye366
    @hawkeye366 วันที่ผ่านมา

    🙏🙏

  • @vinayakbarjibhe3885
    @vinayakbarjibhe3885 3 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Vedantkale1232
    @Vedantkale1232 4 วันที่ผ่านมา

    छ्त्रपती शिवाजी महाराज की जय ❤❤❤❤❤

  • @maheshjadhav5024
    @maheshjadhav5024 4 วันที่ผ่านมา

    Khupch chhan mahiti

  • @abhishekpansaniya4147
    @abhishekpansaniya4147 4 วันที่ผ่านมา

    JAI CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ
    JAI SHRI RAM
    DHANYAWAD BHAVA
    AAMHI SAGLE MAHARAJ AND TUJHE ABHARI AAHOT TU AWARE KELAS AAMHALA 🙏

  • @bapushinde3285
    @bapushinde3285 4 วันที่ผ่านมา +1

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @vinaysathe5410
    @vinaysathe5410 3 วันที่ผ่านมา

    महाराजांचे मंदिर होते आहे हे चांगलेच आहे पण आपल्या गडांची काय अवस्था आहे त्यांचे आधी संवर्धन करण्याची गरज आहे. मंदिरांचे माहीत नाही पण गडकिल्ल्यांचे संवर्धन झाले तर महाराज नक्कीच आपल्याला आशिर्वाद देतील.
    जय भवानी 🚩 जय शिवराय 🚩

  • @SudamSitole
    @SudamSitole 4 วันที่ผ่านมา

    Jai. Bhavani. Jai. Shivaji

  • @ganeshkale6208
    @ganeshkale6208 3 วันที่ผ่านมา

    आंध्रप्रदेश,श्रीसैलम येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आणि छत्रपतींचे ध्यान मंदिर अप्रतिम आहे. युट्यूब वर त्याचे अनेक व्हिडिओ आहेत

  • @SagarPawar-s3g
    @SagarPawar-s3g 4 วันที่ผ่านมา

    🙏

  • @GaneshSheleke
    @GaneshSheleke 4 วันที่ผ่านมา

    छान

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 4 วันที่ผ่านมา

    अप्रतिम

  • @ShaileshJadhav-b2j
    @ShaileshJadhav-b2j 4 วันที่ผ่านมา

    Jay shivray

  • @chandrakantnarvekar4767
    @chandrakantnarvekar4767 4 วันที่ผ่านมา

    जय शिवराय जय शंभूराजे

  • @dineshpawaskar8380
    @dineshpawaskar8380 4 วันที่ผ่านมา

    Good

  • @Unsung_Bharatvarsh
    @Unsung_Bharatvarsh 4 วันที่ผ่านมา +2

    Sarva Mavalyano; 0:01
    *Shivaji Maharaj he ek great manav hote. Tyanchi mandira aani itihas varsa mhanje tyaanche gad-kille, mag tyanche mandir banavnyachi garajach kay? Shivaji Maharajana devache sthaan deun tyana itihaas paasun vegale karat aahat.Tyaancha parakram fakt chamatkar houn rahil! Maharaja yaana Maharaj mhanunach bagawe.*

    • @Unsung_Bharatvarsh
      @Unsung_Bharatvarsh 4 วันที่ผ่านมา +2

      Yes it must be stopped 😢

    • @Unsung_Bharatvarsh
      @Unsung_Bharatvarsh 4 วันที่ผ่านมา +1

      It's not good

    • @Unsung_Bharatvarsh
      @Unsung_Bharatvarsh 4 วันที่ผ่านมา

      His temples are his forts nothing else

    • @devendrapandhare5455
      @devendrapandhare5455 3 วันที่ผ่านมา +1

      हो भाऊ मी आपल्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. हा खरंच एक मूर्खपणा आहे.

  • @vickysawant6127
    @vickysawant6127 4 วันที่ผ่านมา

    ❤🙏🏻💕💕💕💕

  • @suryawanshivilas1745
    @suryawanshivilas1745 4 วันที่ผ่านมา

    जय शिवराय. खर आहे.

  • @SanmanReturns
    @SanmanReturns 3 วันที่ผ่านมา +2

    Shivrayancha me khup aadar karto ani tyana daivat hi manto pan shivrayancha mandir bandhan he thod rajnitik zal. Jar tyachya thika i shiv bhagwanachi kiwa aai bhawanichi mandir aste tar khup changal zal ast. Ani tith shivrayancha putla bandhla pahije hot. Karan manushyache mandir nastat. Pan aadar aslyamule pugla bandhan changal😊😊😊

  • @PJR_BHARAT
    @PJR_BHARAT 4 วันที่ผ่านมา

    अप्रतिम.

  • @mangeshkhake7199
    @mangeshkhake7199 4 วันที่ผ่านมา

    जय शिवाजीमहाराज

  • @MayurUttekar
    @MayurUttekar 4 วันที่ผ่านมา

    Jay jijau aai saheb Jay shivray

  • @Studysteps-555
    @Studysteps-555 3 วันที่ผ่านมา

    Thane, Bhiwandi

  • @Vishal-zb1jg
    @Vishal-zb1jg 4 วันที่ผ่านมา

    जय शिवराय ❤

  • @darkwarrior06-h7c
    @darkwarrior06-h7c 3 วันที่ผ่านมา +1

    "I am not afraid of muslims but of Hindus against Hinduism"
    - Veer Savarkar

  • @yashwantdawale1662
    @yashwantdawale1662 4 วันที่ผ่านมา +20

    मी हिंदू आहे आणि मला महाराज्यांच्या गर्व आहे, अभिमान आहे, ते देवापेक्षा कमी नाहीत..पण महाराज्यांच्या भव्य दिव्य असे स्मारक हवेत.. मंदिर फक्त देवालाच शोभते, देव आणि युगपुरुष या मधे काहीतरी वेगळे असते..कोणाला वाईट वाटलं तरी माफी मागतो

    • @ChandrakantShinde-im2oe
      @ChandrakantShinde-im2oe 2 วันที่ผ่านมา

      या जगामध्ये देवापेक्षा सगळेच कमी आहे देवासारखा सुदाम या जगात कोणीच नाही प्रभू श्रीरामाच्या या जगातील महान माणसं महान राजे प्रभू श्रीरामाच्या पायाची धूळ आहेत जय श्रीराम असं मी म्हणत नाही संत म्हणतात

    • @vijaysawant4469
      @vijaysawant4469 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Jai Bhavani jai shivrai jai mata jijau

  • @ganeshkale4665
    @ganeshkale4665 3 วันที่ผ่านมา

    दादा, आमच्या बुलडाणा येथे पण शिवाजी महाराजांचे मंदिर आहे...

  • @alpeshmarade2709
    @alpeshmarade2709 4 วันที่ผ่านมา

    जिल्हा- ठाणे तालुका - भिवंडी मु. मराडेपाडा जय शिवराय 🚩🚩

  • @pramodvane9808
    @pramodvane9808 4 วันที่ผ่านมา

    जय शिवराय 🙏🏻🙏🏻

  • @motivationalspeaker-sanjay1372
    @motivationalspeaker-sanjay1372 4 วันที่ผ่านมา

    आमचं अभिमान श्री शिवाजी महाराज मंदिर मराडेपाडा, भिवंडी.... नक्की भेट दया....

  • @AnilDarade-bh8je
    @AnilDarade-bh8je 4 วันที่ผ่านมา +8

    काय ? म्हणता , राजे शिव छत्रपती नसते तर...... सर्वांची झाली असती सुनंता

  • @Vdev9807
    @Vdev9807 4 วันที่ผ่านมา +2

    दादा तुमचे व्हिडिओ खूप चांगले असतात.. हा व्हिडिओ पण खूप छान..पण संतोष देशमुख विषयावर पण ध्यान द्या कृपया...मतदान साठी राज्यकर्ते मुख्य आरोपीला वाचवा लेत

  • @gurudaskhutwad740
    @gurudaskhutwad740 4 วันที่ผ่านมา

    🔥🔥🔥

  • @gurudaskhutwad740
    @gurudaskhutwad740 4 วันที่ผ่านมา

    🧡🧡🧡

  • @secular-nz1yd
    @secular-nz1yd 3 วันที่ผ่านมา

    महापुरुषांचे अनुयायी बना भक्त नाही.असं दैवतीकरण योग्य नाही.

  • @rampachundkar8172
    @rampachundkar8172 3 วันที่ผ่านมา

    प्रत्येक गावात राजांच मंदिर व्हावं असं मला वाटत🚩🚩

  • @NAPTE.
    @NAPTE. 4 วันที่ผ่านมา

    ❤❤

  • @reporteronemanshow
    @reporteronemanshow 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    गाव - मराडेपाडा,taluka -bhiwandi,dist -thane

  • @BhiwandikarJagaho
    @BhiwandikarJagaho 2 วันที่ผ่านมา

    मराडेपाडा,भिवंडी वाडा रोड ,धोंडा- वडवली गावावरुन राईट टर्न,,ता.भिवंडी, जि..ठाणे ---भिवंडी-धोंडावडवली मराडेपाडा

  • @sagarsokte8856
    @sagarsokte8856 4 วันที่ผ่านมา +2

    छत्रपती शिवाजी महाराज यांचं पहिलं मंदिर सिंधुदूर्ग किल्यावर आहे मालवण ल

  • @DnyanobaKalambe-gh8jt
    @DnyanobaKalambe-gh8jt 4 วันที่ผ่านมา +1

    ठाणे जिल्ह्यातील भिवंडी मधील मराठेपाडा गावात आहे हे मंदिर

  • @sukdevjadhav-v5
    @sukdevjadhav-v5 2 วันที่ผ่านมา

    सेम टू सेम अशीच एक मंदिर नगर जिल्ह्यामध्ये पारनेर तालुक्यामध्ये पळशी या गावामध्ये आहे फक्त यात मूर्ती विठ्ठलाची आहे

  • @rajudhonde6637
    @rajudhonde6637 4 วันที่ผ่านมา

    Pune bhor taluka mde Aapti gaon mde pan ahe

  • @yatinpatil4213
    @yatinpatil4213 3 วันที่ผ่านมา

    मंदिराचे ठिकाण - मु.मराठेपाडा ता.भिवंडी जिल्हा.ठाणे

  • @Pandurang-nb1rc
    @Pandurang-nb1rc 4 วันที่ผ่านมา

    हे ठिकाण bhiwandi तालुक्यात ठाणे जिल्ह्यात koshimbegawajawalahe

  • @suparnanaik2375
    @suparnanaik2375 วันที่ผ่านมา

    भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा येथे आहे.

  • @utsav-pk8io
    @utsav-pk8io 4 วันที่ผ่านมา

    Bhau आमच्या गावात ही मंदिर आहे. महाराजांचे ❤

  • @satishsathe9197
    @satishsathe9197 4 วันที่ผ่านมา

    Pahila aso va dusara maharajanch mandir he pratek gavat gavat shasnane bandhavi Ashi majya sarkhya marathi mansachi echha aahe

  • @dhirajbhoir9845
    @dhirajbhoir9845 4 วันที่ผ่านมา

    Amchya Bhiwandi made maratepada ithe

  • @nitinprabhu5419
    @nitinprabhu5419 4 วันที่ผ่านมา

    fakt SWARAJYA nahi HINDAVI SWARAJ mahna
    JAI BHAWANI, JAI SHIVRAY
    HAR HAR MAHADEV
    JAI HIND JAI MAHARASTRA

  • @harshad1951
    @harshad1951 4 วันที่ผ่านมา +1

    शिव शंकराचा तू अवतार
    हाती घेउनी भवानी तलवार
    नर राक्षसांचा करुणी संहार
    धरणी मातेचा तू केला उद्धार
    हे, शिव शंकराचा तू अवतार
    हाती घेउनी भवानी तलवार
    नर राक्षसांचा करुणी संहार
    धरणी मातेचा तू केला उद्धार
    जय देव, जय देव, जय शिवराया
    आलो तवद्वारी आरती गाया
    जय देव, जय देव, जय शिवराया
    आलो तवद्वारी आरती गाया
    जय देव, जय देव, जय शिवराया
    आलो तवद्वारी आरती गाया
    जय देव, जय देव, जय शिवराया
    आलो तवद्वारी आरती गाया
    नाथा, अनाथा. तू सामर्थ्य वंत
    मावळते बळ केले जीवंत
    राजा, धिराजा, तू होऊनी संत
    जाणता राजा तू योगी श्रीमंत
    नाथा, अनाथा, तू सामर्थ्य वंत
    मावळते बळ केले जीवंत
    राजा, धिराजा, तू होऊनी संत
    जाणता राजा तू योगी श्रीमंत
    जय देव, जय देव, जय शिवराया
    आलो तवद्वारी आरती गाया
    जय देव, जय देव, जय शिवराया
    आलो तवद्वारी आरती गाया
    जय देव, जय देव, जय शिवराया
    आलो तवद्वारी आरती गाया
    जय देव, जय देव, जय शिवराया
    आलो तवद्वारी आरती गाया
    भक्ती, शक्ती, युक्तीचा अधिकारी
    दुर्जन मर्दन, तूच सज्जन अतारि
    युन नये.
    मी शिवबा शिवारी
    भक्ती, शक्ती, युक्तीचा अधिकारी
    दर्जन मर्दन, तूच सज्जन अतारि
    व या
    मी शिवबा शिवारी
    जय देव, जय देव, जय शिवराया
    आलो तवद्वारी आरती गाया
    जय देव, जय देव, जय शिवराया
    आलो तवद्वारी आरती गाया
    जय देव, जय देव, जय शिवराया
    आलो तवद्वारी आरती गाया
    जय देव, जय देव, जय शिवराया
    आलो तवद्वारी आरती गाया
    हो, शिव शंकराचा तू अवतार
    हाती घेउनी भवानी तलवार
    नर राक्षसांचा करुणी संहार
    धरणी मातेच्या तू केला उद्धार
    जय देव, जय देव, जय शिवराया
    आलो तवद्वारी आरती गाया
    जय देव, जय देव, जय शिवराया
    आलो तवद्वारी आरती गाया
    जय देव, जय देव, जय शिवराया
    आलो तवद्वारी आरती गाया
    प्रौढ प्रताप पुरंदर
    क्षत्रियकुलावतंस
    सीवासनाधिश्वर
    राजा धीराज
    श्री श्री श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय
    ***************************************************
    छत्रपती शिवरायांची स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रचलेली आरती
    जयदेव जयदेव जय जय शिवराया !
    या या अनन्य शरणा आर्यां ताराया !!धृ!!
    आर्यांच्या देशावरि म्लेंच्छांचा घाला
    आला आला सावध हो भूपाला
    सद् गदिता भूमाता दे तुज हाकेला
    करुणारव भेदुनि तव ऱ्हिदय न कां गेला?.....१
    जयदेव जयदेव...
    श्री जगदंबा जीस्तव शुंभादिक भक्षी
    दशमुख मर्दुनी जी श्रीरघुवर संरक्षी
    ती पूता भूमाता म्लेंच्छाही छळता
    तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता?.......२
    जयदेव जयदेव...
    त्रस्त अम्हि दीन अम्हि शरण तुला आलो
    परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो
    साधु परित्राणाया दुष्कृती नाशाया
    भगवन् भगवतगीता सार्थ कराया या..........३
    जयदेव जयदेव...
    ऐकुनिया आर्यांचा धावा गहिवरला
    करुणोक्ते स्वर्गी श्री शिवनृप गहिवरला
    देशास्तव शिवनेरी घेई देहाला
    देशास्तव रायगडी ठेवी देहाला
    जयदेव जयदेव...
    देशस्वातंत्र्याचा दाता जो झाला
    बोला तत् श्रीमत्शिवनृप् की जय बोला..........४
    बोला शिवाजी महाराज की … जय !!