चंदू भाऊ सपोर्ट आहे तुम्हाला तुमच्या लढाईला पण आर्मी चे रूल थोडता येणार नाहीत आपण एकदा छोटा व्यवसाय चालू करावा त्यासाठी आर्थिक मदत सरकार ने करावी यासाठी आपण भांडव पण आर्मी चे रुल मोडावे यासाठी आंदोलन करू नये पण आपल्यला आर्थिक मदत मिळावी या साठी नक्की आंदोलन कराव
Ha kontyach 😮 operation madhe navta ani ha petroling kartana pakisthan border madhe gela, platoon pasun dur ka gela haprashna ahe.....yachya aslya vagnyamule platton la kiti traszala asel yachi kalpana karavi........ulat yala jail madhe takal pahije
सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी पैशाची आवश्यकता आहे. मोफत त्यांना काय मिळणार आहे. किंवा एखादे उद्योगपतींनी त्यांना माणूसकी या नात्याने नौकरी द्यावी . जय जवान जय किसान.
सेना मधे जवान खूप पीडित आहे., त्याचं ऑफिसर द्वारा खूप शोषण केलं जातं., depression च्या नावाखाली स्मार्ट फोन, security chya नावाखाली सोशल मीडिया बंद, पण हेच सगळ ते वापरतात, आणि security pan tech लिक करतात., पण त्यांनी सेनेचे काय हाल करून ठेवलेत ते बाहेर येऊ नये म्हणून सगळ हे केलं जात...
चंदू चव्हाण यांचे बद्धल सेवानिवृत्त सैन्यदलातील जवान यांना सहकार्य करावे. नागरीकांच्या मदतीने मदत निधी उभारला जावा. ज्या नागरिकांना देण्याची इच्छा असेल ते देतील. एका जवान पोटतिडकीने बोलतो. म्हणून त्यांना मदत करावी असे वाटते. शेवटी ते भारतीय आहेत.
आमच्या कंपनीच्या कामगाराने कंपनी ने सांगितलेल्या नियमांचे उल्लंघन करून कंपनीच्या मालमतेची चोरी केली कंपनीने त्या कामगाराला सस्पेंड केले आहे 7 महिने झाले तो घरी आहे त्याची लहान 2 मुले पण आहेत सरकार त्याला मदत करेल का?
चंदू भाई को ओर सारे ओल्ड जवानों को सेना ओर सरकार से invalid pension दे देना चाहिए जल्दी से जल्दी नहीं तो सभी जवान आंदोलन करने आज़ाद मैदान में ओर इंडिया गेट पर आंदोलन करने वाले हैं सर

Rule is rule that is Indian army no one is break rule of Indian army Dont sentiment to chandu Next time anyone break rule and stunt other army person So Pls be respected with Indian rule and Indian army
@amolkadam603 भाऊ लष्करात लाखो सैनिक सन्मानाने देश सेवा करत आहेत. प्रॉब्लेम फक्त याला आहे. आर्मी चे कायदे नियम आहेत ते सर्वांना पाळावे लागतात. त्याच्यावर जे आरोप आर्मी ने केलेत ते गंभीर आहेत. रागाच्या भरात तो पाकिस्तानात गेला हे त्याने कबूल केलंय.त्याचे बोलणे वागणे थोडे विक्षिप्त वाटते. Proud to be Indian army.
चंदू चव्हाण ला न्याय द्या 🙏🙏🙏
चंदू भाऊ सपोर्ट आहे तुम्हाला तुमच्या लढाईला
पण आर्मी चे रूल थोडता येणार नाहीत
आपण एकदा छोटा व्यवसाय चालू करावा त्यासाठी आर्थिक मदत सरकार ने करावी यासाठी आपण भांडव पण आर्मी चे रुल मोडावे यासाठी आंदोलन करू नये पण आपल्यला आर्थिक मदत मिळावी या साठी नक्की आंदोलन कराव
Barobar
Ha kontyach 😮 operation madhe navta ani ha petroling kartana pakisthan border madhe gela, platoon pasun dur ka gela haprashna ahe.....yachya aslya vagnyamule platton la kiti traszala asel yachi kalpana karavi........ulat yala jail madhe takal pahije
Bhau Army che Rules je aahet te purn britishani tayar kele aahet aani British gele tri Rule tech aahet tyamule te change zale pahijet
तू ला जास्त माहित आहे का
न्याय चंदू चव्हाण सोबत सर्व पीडित सैनिकांना न्याय मिळालाच पाहिजे 💐🌹
Go to suprime court 🎉
सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी पैशाची आवश्यकता आहे. मोफत त्यांना काय मिळणार आहे. किंवा एखादे उद्योगपतींनी त्यांना माणूसकी या नात्याने नौकरी द्यावी . जय जवान जय किसान.
सेना मधे जवान खूप पीडित आहे., त्याचं ऑफिसर द्वारा खूप शोषण केलं जातं., depression च्या नावाखाली स्मार्ट फोन, security chya नावाखाली सोशल मीडिया बंद, पण हेच सगळ ते वापरतात, आणि security pan tech लिक करतात., पण त्यांनी सेनेचे काय हाल करून ठेवलेत ते बाहेर येऊ नये म्हणून सगळ हे केलं जात...
बरोबर आहे आपला भाव त्याला न्याय मिळणारच
Justice for Chandu Sir ❤
जवानों को घर परिवार का पालन पोषण करने खुप अवगढ़ होत आहे
चंदू चव्हाण यांचे बद्धल सेवानिवृत्त सैन्यदलातील जवान यांना सहकार्य करावे. नागरीकांच्या मदतीने मदत निधी उभारला जावा. ज्या नागरिकांना देण्याची इच्छा असेल ते देतील. एका जवान पोटतिडकीने बोलतो. म्हणून त्यांना मदत करावी असे वाटते. शेवटी ते भारतीय आहेत.
चंदु भाऊला न्याय मिळालच पाहिजे
आमच्या कंपनीच्या कामगाराने कंपनी ने सांगितलेल्या नियमांचे उल्लंघन करून कंपनीच्या मालमतेची चोरी केली कंपनीने त्या कामगाराला सस्पेंड केले आहे 7 महिने झाले तो घरी आहे त्याची लहान 2 मुले पण आहेत सरकार त्याला मदत करेल का?
चंदू भाई को ओर सारे ओल्ड जवानों को सेना ओर सरकार से invalid pension दे देना चाहिए जल्दी से जल्दी नहीं तो सभी जवान आंदोलन करने आज़ाद मैदान में ओर इंडिया गेट पर आंदोलन करने वाले हैं सर
Confirm sir
जा बाबा चंदू चव्हाण जा पाकिस्तानात तिथून भारतात केव्हा महाराष्ट्रात काही होत नाही हे दादागिरी दंडम शाही शिवाय पर्यायच नाही
5 vela shiksha maaf Kara jau dya andolan karat ahe bhau...
Pakistan madhun sodwun aanla Bhavala aata kahitari kara nahitar bhau politics join karel
ह्या सोबत अन्याय झाला😂😂
Ha kontyach 😮 operation madhe navta ani ha petroling kartana pakisthan border madhe gela, platoon pasun dur ka gela haprashna ahe.....yachya aslya vagnyamule platton la kiti traszala asel yachi kalpana karavi........ulat yala jail madhe takal pahije
जस्टीस चंदू चव्हाण
Army t chalt nahi mag armyi cha rule ka palaycha mag
Rule is rule that is Indian army no one is break rule of Indian army
Dont sentiment to chandu
Next time anyone break rule and stunt other army person
So
Pls be respected with Indian rule and Indian army
अरे भावा मी अनाथ जन्माला आलो तरी मला कोणी मदत करणार
Anath cha certificate kad government nokari made reservation ahe
Sewadari hoti hai only Indian army mai
💪💪💪💪💪👍👍👍👏👏👏👏👏
राज कारण कोणालाही समझानार नाही
Tyala yed lagaly
अरे बाबा तुला कोणी मदत करत नाही
support for
Chanduchi khari katha mahit nahi pan armyche niyam todta yenar nahi
चंदू चव्हाण सोबत खुप अन्याय होत आहे.
Jai jawan jai chandu chavan❤
Ase kahi नसेल
Maharashtra police kara
Tayla parat army made joining day
लष्करी शिस्त महत्वाची आहे.मानसिक रोगी आहे का तपासावे.
भावा त्याला लष्करी शिस्त आहे, आणि तो मनिसिक पण रोगी नाहीये., सेना मध्ये तो सगळे बोलतोय हे होतय....
@amolkadam603 भाऊ लष्करात लाखो सैनिक सन्मानाने देश सेवा करत आहेत. प्रॉब्लेम फक्त याला आहे. आर्मी चे कायदे नियम आहेत ते सर्वांना पाळावे लागतात. त्याच्यावर जे आरोप आर्मी ने केलेत ते गंभीर आहेत. रागाच्या भरात तो पाकिस्तानात गेला हे त्याने कबूल केलंय.त्याचे बोलणे वागणे थोडे विक्षिप्त वाटते.
Proud to be Indian army.
Army नियम तिथंच अपील करावे लागेल ईथे किती ही थयथयाट करून उपयोग नाही तुला एवढा राग कसा काय आला पाकीस्तानात जायचा ? भगोडा आहे
चंदु चव्हण वर खुप अन्याय झाला आहे
हा पाकिस्तान ला माहिती पुरवत असणार