Torres Company Fraud Dadar : मुबंईत टोरेस कंपनीने 3 लाख लोकांसोबत 500 कोटींचा Scam कसा केला ? | News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 257

  • @rudrapratap627
    @rudrapratap627 วันที่ผ่านมา +75

    गुंतवणूक किंवा उधार ही आपल्या ऐपतीने तेवढीच करावी जी गेली तरी आपल्याला काही फरक पडणार नाही💯

  • @sujitsalvi7715
    @sujitsalvi7715 วันที่ผ่านมา +37

    ज्यांना कमी वेळेत श्रीमंत बनण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी चांगलीच चपराक आहे

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 วันที่ผ่านมา +42

    दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिये ही म्हण तोरेस ने सिद्ध केले

    • @tusharrandhir1560
      @tusharrandhir1560 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      Absolutely right 👍.

  • @vikramkadam3990
    @vikramkadam3990 วันที่ผ่านมา +72

    हे सर्वजण दुबईला पळून गेले आता घंटा पैसा भेटतोय.

  • @ghostrider..rajbhai8718
    @ghostrider..rajbhai8718 วันที่ผ่านมา +77

    आळशी लोकांना घोडा लागला 😂😂😂

  • @sharadsohoni
    @sharadsohoni วันที่ผ่านมา +18

    अशी फसवणूक अनेकदा झाली आहे. पण आर्थिक ठेच लागलायानंतर सुद्धा लोक भानावर येत नाहीत.झटपट पैसै कमावण्याच्या नदात लोक फसवले जाणारच.

  • @ravindr284
    @ravindr284 วันที่ผ่านมา +39

    इतकी जनजागृती करूनही लोकांची अक्कल कोठे शेण खायला जाते हे कळतच नाही. स्वतःच्या मुलाला 10 रु चे चॉकलेट घेऊन देण्यासाठी 10 वेळा रडायला लावतो पण इथे लाखो रुपये कसे गुंतवणूक करतात याचे नवल वाटते.😢😢😢😊😊😊

    • @आपलकोकण-न8फ
      @आपलकोकण-न8फ วันที่ผ่านมา +4

      रस्त्यावरील गरिबांना १० रस पण देत नाही तेव्हा किती विचार करतात आणि एकीने ते pf che पूर्ण पैसे १२ लाख टाकले😮

    • @ravindr284
      @ravindr284 วันที่ผ่านมา

      @@mmld_9874 रिस्क कोठे घ्यावी व किती प्रमाणात घ्यावी यालाही काही अक्कल लागते. अशी रिस्क घेतल्यावर घो* डे लागणारच.
      रिस्क घाययची फारच हौस आहे तर सर्व प्रॉपटी विकून पैसा गुंतवा कोणी अडवले आहे, नंतर सरकारच्या व पोलिसांच्या नावाने बोंबा नका मारू.

    • @Avin868
      @Avin868 วันที่ผ่านมา

      ​@@mmld_9874mag ata ja risk ghe paise parat milvnyachi

    • @Avin868
      @Avin868 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@mmld_9874 mag kay mhanaycha tumhich saanga

  • @sumitpuralkar5226
    @sumitpuralkar5226 วันที่ผ่านมา +71

    2025 1st scam😂

    • @maheshnanavare1517
      @maheshnanavare1517 วันที่ผ่านมา +2

      Copied comment

    • @SachindevGawade
      @SachindevGawade วันที่ผ่านมา

      Not 1st
      Already land is given to a businessman in Mumbai...( a Gujju businessman)

  • @Aamhi-kokankrMh06
    @Aamhi-kokankrMh06 วันที่ผ่านมา +10

    सरकारी बँकेत पैसे गुंतवले असते तर भेटले असते पण ह्या लोकांना बाहेरच्या कंपनीवर जास्त भरवसा वाटतो घ्या आता

    • @shripad1111
      @shripad1111 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      लोकांना जास्त return कमी वेळात पाहिजे असतात, पण सरकारी Bank नाही देऊ शकत म्हणून मग लालसे पोटी लोक अश्या fake company मधे पैसा गुंतवणूक करतात आणि फसतात.

  • @JayanbansodeMahkin
    @JayanbansodeMahkin วันที่ผ่านมา +14

    अरे भाजीवल्याने 4 करोड रुपये गुंतवले होते म्हणे 😅
    भाजीच्या धंद्यातून एवढा पैसा मिळवत असतना कशाला आई घातली, म्हणतात ना पैसे आहे पण डोकं नाही, आणि ज्याच्याकडे डोकं आहे त्याच्या कडे पैसा नाही यार😢😢😢

    • @kiranpatil865
      @kiranpatil865 20 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Ho mi pan pahile te. Tya ydzvyane lone pan ghetla ahe khup. Ata basel upatat aayushabhar

    • @tusharrandhir1560
      @tusharrandhir1560 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@kiranpatil865😅😅😅😅

    • @tusharrandhir1560
      @tusharrandhir1560 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😊😂

    • @फक्त्तमराठी
      @फक्त्तमराठी 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      भाजी विकून एवढा पैसा कमवतात लोकं. वा रे पारदर्शी कारभार

    • @jayeshnerkar9991
      @jayeshnerkar9991 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Aani tax bharat nahi...😂​@@फक्त्तमराठी

  • @SSKS777
    @SSKS777 วันที่ผ่านมา +21

    विचार आणि चौकशी न करता लोक त्यांच्या कष्टाने कमावलेले पैसे कोणाच्याही हाती कसे सोपवतात?
    अरे भाऊ, जेव्हा तुम्ही बँकेत वर्षभर पैसे ठेवता तेव्हा तुम्हाला ७% किंवा ८% व्याज मिळते.
    जर तुम्हाला कोणी सांगितले की तुम्हाला दर आठवड्याला 11% परतावा मिळेल, तर तुम्ही ताबडतोब स्वतःला अलर्ट करायला हवे होते की हे खोटे आहे. एका महिन्यात कोणी 44% परतावा कसा देऊ शकतो, इथेच तुम्हाला सतर्क व्हायला हवे होते.
    लोकांची अवस्था पाहून खूप वाईट वाटले पण याला सर्व प्रथम आपणच जबाबदार आहोत.
    लोभ ही वाईट गोष्ट आहे, हो सर्वजण लोभाच्या जाळ्यात अडकतात. कोणताही रस्त्यावर चालणारा माणूस तुम्हाला काहीही वचन देईल आणि जर तुम्ही विचार न करता पैसे दिले तर हेच होईल.
    मोठमोठ्या म्युच्युअल फंड कंपन्या तुम्हाला वर्षाला 12 ते 15% इतकेच देऊ शकता आणि तेही रात्रंदिवस डोकं आपटून आणि त्या रिटर्न ची पण गॅरंटी नस्ते, मग या बनावट कंपनीची काय औकात आहे जी तुम्हाला महिन्याला 44% परतावा देऊ शकते.
    बाजारात कुठेही पैसे गुंतवल्यानंतर, तुम्हाला एका महिन्यात 44% परतावा मिळू शकत नाही.
    बरं, जे काही झालं ते गरीब निष्पाप लोकांसोबत खूप वाईट झालं.
    मला आशा आहे की पोलीस त्यांचे काम योग्य प्रकारे करतील आणि त्यांचे पैसे लवकरच जनतेला परत करतील.

    • @ulhaskShanbhag-gi2md
      @ulhaskShanbhag-gi2md วันที่ผ่านมา

      Police Kai karnar 😮jyanche gelet tyacha kadech jaun he urlele pan kadhun ghetil😮😢narpipasu astata

    • @ulhaskShanbhag-gi2md
      @ulhaskShanbhag-gi2md วันที่ผ่านมา

      Bare zale ati tithe mathi😮😢

    • @satchitgodbole1845
      @satchitgodbole1845 16 ชั่วโมงที่ผ่านมา

      कस काय?
      KBC घोटाळा आठवतो का ?
      त्यातील किती जणांना पैसे परत मिळाले यावर मिडीया काहीच बोलली नाही
      तर ह्या घोटाळ्यात कंगाल झालेल्या लोकांचे पैसे परत मिळाले हे मिडीया कधी सांगणार?

  • @vishal-d5d
    @vishal-d5d 13 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मला तर हसू येतंय, ह्या अश्या लोकांवर, बावळट, मेंदू नसलेले लोक, संचयनी, Pan card company हया कंपन्या सुद्धा बंद झाल्या, बऱ्याच लोकांचे पैसे गेले, तरी सुद्धा लोक अजूनही अस्या फसव्या कंपनी मध्ये invest करतात,

  • @prasadkulkarni689
    @prasadkulkarni689 วันที่ผ่านมา +13

    हे तर पब्लिक चे वाटोळे बया 🤪 हे गाणे येथे सुट करते,,,

  • @nitinkhardikar6251
    @nitinkhardikar6251 21 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सर्व गुंतवणूकदारांचे हार्दिक अभिनंदन .🎉
    पुढील आर्थिक वाटचालीतय शुभेच्छा .🎉🎉
    आता आठवड्यातून नव्हे आता प्रत्येक दिवसाप्रमाणे चार टक्के मिळणार .
    😂

  • @AmolGosavi-ex5wg
    @AmolGosavi-ex5wg 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    माझा मित्र माझ्या मागे invest करायसाठी लागला होता.मी त्याला बोललो नक्की स्कॅम् होणार, मी त्याला मैत्री कंपनी, हेरा फेरी असे बरेच मस्करित उदाहरण ही दिले होते .त्याने एकले नाही केले आणि फसला.

  • @arunErande-n4e
    @arunErande-n4e 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मुंबई मधील लोक फार हुषार आहेत. खेडेावातील लोकांना अडाणी समजतात. घ्या आता. चांगला चुना लावला.

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अति घाई संकटात नेई. पैसे गुंतवणूक करताना 100 वेळा आगोदर विचार करा कंपनी चांगली आहे काय

  • @bhimrajkadam2838
    @bhimrajkadam2838 วันที่ผ่านมา +1

    माहिती समजाऊन सांगितली तुम्ही छान ❤

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 วันที่ผ่านมา +9

    खुप छान माहिती दिली प्रथमेश😢😮😊

  • @satishpavane1759
    @satishpavane1759 วันที่ผ่านมา +5

    ह्या दुनियेत फुकट कोणी काय देत नसतं....... कृपया अश्या फसव्या लोकांपासून सावध रहा.........

  • @ravindramahadik7702
    @ravindramahadik7702 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    *व्याजाला सोकला, मात्र मुदलेला मुकला..! ही मराठी म्हण एकदम खरी ठरली. असेच म्हणावे लागेल. त्यामूळे मोहाला बळी पडू नका .🙏🤔🙏😢🙏

  • @sunilpagare5708
    @sunilpagare5708 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आमचा इथे पण akea नावाचं ॲप आले होते sem पद्धतीने लोकांना लुटला कोणी ही असल्या कंपनी किंवा ॲप च वापर करू नाही

  • @game-changer-brand7252
    @game-changer-brand7252 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    इन्व्हेस्टरनी पैसे इन्व्हेस्ट करण्याच्या आधी अशा कंपनीकडून पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट मागावे व झेरॉक्स घ्यावी - नाहीतर घोटाळाच आहे हे समजावे व इतर लोकांना सांगावे त्वरित.....

  • @ParagSudame
    @ParagSudame วันที่ผ่านมา +2

    लोकांनी scheduled commercial banks ( private + pubilc ) , CRISIL rated NBFC मध्ये गुंतवणूक करावी. लोभाला बळी पडू नये.
    जगामध्ये इतक्या सहजासहजी पैसे मिळत नाहीत.

  • @balajiparsewar8156
    @balajiparsewar8156 วันที่ผ่านมา +1

    कुणी कुणाला फुकट देत नाही ज्याच्या त्याला समजले पाहिजे नाही तर आयुष्य बरबाद होऊन जाईल

  • @shrikantdhumal2257
    @shrikantdhumal2257 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    कंपनीच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा,

  • @sachinmeshram9479
    @sachinmeshram9479 วันที่ผ่านมา +4

    1 वर्ष आणखी चालू ठेवायला हवी होती ती company म्हणजे कमीत कमी 10000cr घेऊन गेले असते ते लोकं...

  • @Buntyrakshe2323
    @Buntyrakshe2323 วันที่ผ่านมา +7

    शशांक तांडेल - चुनाभट्टी, स्मशान भूमी रोड आणि त्याचा साथीदार धीरज तायडे यांची पण चौकशी करा....... प्रयत्न केले तर गरिबांचे पैसे मिळून जातील 🙏🙏

    • @vivekjoglekar6563
      @vivekjoglekar6563 วันที่ผ่านมา

      Kon aahet he dogh

    • @Pune122
      @Pune122 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      काही लोकांना अटक होईल, अटक झालेल्या लोकांना काही दिवसांनी जामीन मिळेल, अनेक वर्षे खटला चालेल, पैसे आधीच देशा बाहेर गेलेले आहेत बऱ्याच वर्षांनी काही आरोपींना कदाचित शिक्षा होईल, पण कुणाचेही पैसे परत मिळणार नाहीत !

  • @rajupatel1094
    @rajupatel1094 วันที่ผ่านมา +1

    या आधी ही अनेक वेळा असे प्रकार घडलेले आहेत. पण लोकांची लालसा काही कमी होत नाही. यात जास्त करुन कमी शिकलेले, अल्प शिक्षित सॉफ्ट टार्गेट असतात...ज्यांना बाहेर काय घडतंय त्याची बातमी खुपच कमी असते....😢

  • @कोकणस्वार
    @कोकणस्वार วันที่ผ่านมา +1

    मुंबई करांना नाही परप्रांतीय यांना लुटलं मराठी माणसं आता हुशार झालेत.

  • @श्रीस्वामीसमर्थभिऊनकोसमीतुझ्या

    ही कंपनीचा बहुतेक बघा कोणाची होती. ईथे ग्राहक आणि नेहमी कार जिंकणारे पहा कोण होते... अहो मराठी माणसाला माकड केलं ह्यांनी..

  • @shrikantdhumal2257
    @shrikantdhumal2257 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खातेदारांवर पहिले गुन्हा दाखल करुन आत टाका, नफ्याच्या नादात गुंतवणूक केली फायदा झाला असता तर पैसे दुसर्याला दिला आसता का? मग आता का बोंब मारता?

  • @h.n.nighukar2426
    @h.n.nighukar2426 วันที่ผ่านมา +7

    लालच ले डुबा 😂😂😂

  • @Devil_Eye69
    @Devil_Eye69 วันที่ผ่านมา +1

    चूक टोरस कंपनीची नाही...
    .....
    चूक लालची लोकांची आहे ....
    मेहनत न करता पैसा कमवणे म्हणजे.....
    स्वतःचा पैसा गमवणे...
    चांगली अद्दल घडवली लोकांना...

  • @ashfakdeshmukh2486
    @ashfakdeshmukh2486 วันที่ผ่านมา +3

    जास्त व्याजाचे आमिष दाखवून, गुंतवणूक दारांना नेहमीच फसवण्यात येते ,अशा बातम्या न्युज चॅनल, सोशल मीडिया वर येतात तरी सुद्धा लोक फसतात ,कारण पैसाचा लोभ लालच.

  • @Starmcgm
    @Starmcgm วันที่ผ่านมา +1

    आता पुढचा क्रमांक मल्टीस्टेट को ऑप सोसायटी चां आहे , तिथे पण एजेंट ना 2 टक्के कमिशन दिले जाते😂

  • @shashankballal9003
    @shashankballal9003 วันที่ผ่านมา

    काही खर नसते दोन पैसे कमी परतावा मिळाला तरी चालेल,पण सरकारी बॅंका,पोष्टात आणि ईतर सरकारी योजनेत पैसे, गुंतवणूक करावी.

  • @sumitbauchkar2256
    @sumitbauchkar2256 วันที่ผ่านมา +7

    गुजराती माणूस असणार 😂

    • @फक्त्तमराठी
      @फक्त्तमराठी 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      भय्या आहे तो

    • @Pune122
      @Pune122 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      तुझ्या घरी पण गुजराथी आला असावा !

    • @sumitbauchkar2256
      @sumitbauchkar2256 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      @Pune122 अरे वा तू मराठी बोललास 🤣🤣. घाबरला 🤗

    • @Pune122
      @Pune122 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@sumitbauchkar2256 मी मराठीच आहे ! ते असू दे, कोण आला होता ते आई ला विचारले का ?

  • @prathameshjadhav4015
    @prathameshjadhav4015 วันที่ผ่านมา +2

    गेले सगळे विदेशी पळून सगळे पैसे विदेशी ट्रान्सफर करून😂

  • @sagargiri8402
    @sagargiri8402 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Government च जबाबदार आहे. सर्वसामान्य नागरिक ना KYC करा. आनि लुटारूंना फास कोण लावणार. सीबीआय चौकशी लावली पाहिजे.

  • @InnusInamdar-j6r
    @InnusInamdar-j6r วันที่ผ่านมา

    धन्यवाद सर

  • @sushilghosalkar1314
    @sushilghosalkar1314 วันที่ผ่านมา

    बेस्ट मधील एक कामगार शरेगर ने ही काही वर्षांपूर्वी असेच केले होते

  • @netajitorambe2501
    @netajitorambe2501 วันที่ผ่านมา +1

    ये वही लोग है जिनको 21 दीन में पैसा डब्बल चाहिए था 😂😂😂😂😂😂😂

  • @ajitdhanawade8969
    @ajitdhanawade8969 วันที่ผ่านมา

    लोकांनी विचार करून गंतुवनूक करणे आवश्यक आहे.

  • @pravinb7080
    @pravinb7080 วันที่ผ่านมา +7

    मला ही माझ्या मित्राने गुतवणुक करायला सांगीतले होते .परंतु मला ते पटलं नाही ..म्हणून मी पैसे गुतवणुक केली नाहीं.... खरतर लोकांची चुकी आहे...पैसे investment करण्यासाठी दहा वेळा विचार केला पाहिजे होता

    • @Aniruddhadixit691
      @Aniruddhadixit691 วันที่ผ่านมา +1

      मला पण सांगितलं होतं एकाने. मी जाऊन पण आलो त्यांचा तासभराचा लेक्चर पण ऐकला. आणि येताना त्याला सांगितलं तू पण पैसे भरू नकोस...
      कोट्यावधी रक्कम जमा झाली कि हे लोक पळून जातील. तेच झालं.

    • @pankajsonkusare1026
      @pankajsonkusare1026 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      same mala pn ulat mazyach eka relative ne kele aahet

  • @karan-w
    @karan-w 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मी LIC🎉😮 policy plan मधे पैसे bhartoy maaze पन budtil का पैसे
    Matutity khup lamb आहे ajun 8 वर्ष bharne आहे ajun? 😮😢
    lIC pan budel ka

    • @shivajichaudhar1994
      @shivajichaudhar1994 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Lic nahi budat khup motha life fund ahe lic kade tasech lic madhe sum assured guranted aste plus bonus suddha jama kartat darvarshi,return Kami bhetel pn guranted bhetel

  • @rupalimane5281
    @rupalimane5281 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Investers ला सुद्धा अक्कल असावी, ना ! आली एखादी कंपनी, 😡करा त्यात गुंतवणूक .

  • @एंटरटेन
    @एंटरटेन 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    हेरा फेरी ज्यांनी ज्यांनी पाहिलं नाही त्यांनी ले लॉसेस घेतले आहेत, कारण जर या लोकांनी हा मूव्ही पहिला असता त्यांनी असे पैसे नसते गुंतवले.... लालची माणसा जागा हो एका वर्षाला 20 % वर प्रॉफिट नाही करू शकत नाही तर मोठ मोठ्या कंपन्यांनी दुकान नसतं टाकलं

  • @mangeshchavan8339
    @mangeshchavan8339 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    या सारख्या कित्येक कपंनी लोकांना फुसून निगुन गेल्या ये लोक ना माहित असून ही लोक या अमिषा ला बळी पडतात..

  • @deepakjadhav2109
    @deepakjadhav2109 วันที่ผ่านมา +2

    वर्ष तरी नीट चालू होऊ द्या राव 🤦
    पहिला घोटाळा.... वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात...

  • @adeshchalke562
    @adeshchalke562 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    जैसे ज्याचे कर्म तैसे मिळते फळ

  • @satchitgodbole1845
    @satchitgodbole1845 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता जवळपास हतबल होण हेच सत्य आहे
    आधी KBC च्या भाऊ चव्हाण ने लुटलं
    आता यांनी
    हम हुए बरबाद अब तो हम हुए बरबाद हा

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 วันที่ผ่านมา +4

    Ghari basun khayanchi Sawai

  • @ompandaye566
    @ompandaye566 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आपली हेडिंग चुकीची आहे ३ लाख लोकांना ५०० कोटींचा चुना, तसे बघितले ५०० कोटी चा चुना लागला तर प्रत्येक ग्राहकाला १६६६६.६६ चा चुना लागतो पण प्रत्येक्ष प्रत्येक ग्राहकाची रक्कम जास्त एकाच भाजीवाल्याचे ४.५ कोटी आहेत हा स्कॅम खूप मोठा आहे त्याला छोट्या मध्ये दाखवू नका

  • @mandardurgule9149
    @mandardurgule9149 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Je office hote tyanche tyacha rent paid kela aahe ka bagha ... Itke mothe ofc takun fraud karatt

  • @PrafullPatil-b7g
    @PrafullPatil-b7g วันที่ผ่านมา +1

    अद्यापही अनेक कंपन्या कार्यरत आहेत 😂😂😂😂

  • @SagarJadhav-dw8td
    @SagarJadhav-dw8td 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    नाव का आले नाही आजुन।।।

    • @SagarJadhav-dw8td
      @SagarJadhav-dw8td 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      का यात सुध्दा.. गुजराथी आहेत

  • @HridaysparshiMarathiKatha
    @HridaysparshiMarathiKatha 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    हा एक मोठा गेम आहे. पहिले परतावे द्यायचे आणि नंतर अजून लालच द्यायचा मग परत परतावे द्यायचे. त्यानंतर अजून लालच द्यायची म्हणजे आधीचे परतावे पण परत गुंतवतात लोकं. आणि तेव्हा हे लोकं पळून जातात. हे शेरेगर पासून सुरु झालं फ़क़्त गेम वेगवेगळे असतात pattern सेम असतो.

  • @mehulwakadkar4202
    @mehulwakadkar4202 วันที่ผ่านมา +1

    21 दिन में पैसा डबल

  • @SatymevJayate-d7c
    @SatymevJayate-d7c 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    टोरेस कंपनी ने BJP ला निवडणुकी साठी फंड दिला तर
    अशी कोणतीही फसवणूक किंवा असा कोणताही घोटाळा झाला च नाही
    असा निकाल जरी आला त्यात काही नवल वाटायला नको...
    कारण मोडी हैं तो मुमकीन हैं 😂😂😂😂

  • @KalpanaChavan-n3o
    @KalpanaChavan-n3o วันที่ผ่านมา +1

    लोक किती वेडी पैसाला लालची झाले आहेत जे आहे त्याच्यात समाधान नाही देवा काय करतात

  • @santoshgaikwad7900
    @santoshgaikwad7900 วันที่ผ่านมา

    Aaj kal Crypto madhe hi khup froud hotat

  • @jayshrishinde4328
    @jayshrishinde4328 วันที่ผ่านมา

    चुना लावून पैसे घेऊन पळाले काय भरोसा कंपनी चा गरीब लोक पुरते फसले😢😮

  • @abhivalunj513
    @abhivalunj513 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    ED CBI IT opposition politicians chua mage busy hote na ku karnar😂😂😂 tyana he kas disel

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 วันที่ผ่านมา +4

    Aplya deshat anek scam hotat taripan lokana akkal yet nahi

    • @kunalakhade6050
      @kunalakhade6050 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      Haav asa kida ahe to valval lya shivay rahat nahi....mag ekdach Kuccha basto

  • @shivshankarmorey555
    @shivshankarmorey555 วันที่ผ่านมา

    QNet cha scam pn explain kr ki bhava

  • @vitthalnirwal1632
    @vitthalnirwal1632 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dnyanradha var dekhil video banva ani government la yavar action ghenyasathi bhag pada🙏🙏

  • @sssy2308
    @sssy2308 วันที่ผ่านมา +1

    सरकार झोपा काडत का

    • @Pune122
      @Pune122 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      का रे गांडु ? लोकांना अक्कल का नसते ?

  • @worriorsamezingvedios7176
    @worriorsamezingvedios7176 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Avdhe paise kontya stock madhe jari invest kele aste tari ....tya stock ni year la 15 % tar kase pn Dile asate😂😂😂

  • @CLOSER_TO_THE_DREAM
    @CLOSER_TO_THE_DREAM วันที่ผ่านมา

    25 दिन नाही भावा 21 दिन में पैसा डबल 😂😂

  • @sanjaykadam4963
    @sanjaykadam4963 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    एका भाजी विक्रेता दलालाने साडेचार कोटी रुपयांची गुंतवणूक केली शेतकरी आत्महत्या करतात आणि दलाल करोड रुपये कमावतात

  • @sss_1988.
    @sss_1988. 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    एका रात्रीत श्रीमंत व्हा...

  • @rahulwaghole747
    @rahulwaghole747 วันที่ผ่านมา

    Boat bro fx baddal pn jara sanga sir

  • @siddheshjadhav652
    @siddheshjadhav652 วันที่ผ่านมา

    Maza ek relative itka mage laglela he karayla sotaycha referral paise sathi , ata sota dublach .

  • @Haribhau-w2p
    @Haribhau-w2p วันที่ผ่านมา +1

    याला सरकार जबाबदार आहे याच्यावर वाॅच ठेवलं

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 วันที่ผ่านมา +2

      😂 बावळटा

    • @SantoshKhedekar-t8f
      @SantoshKhedekar-t8f วันที่ผ่านมา +2

      Tula udya porga nahi zala tar ti pan sarkar chich chuki ahe ka

    • @Pune122
      @Pune122 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      लोकांनी कुठेही आपली आई बहीण घालायची, आणि सरकारने वॉच ठेवायचा छान धंदा आहे !

  • @samirkhan1884
    @samirkhan1884 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Pher hera pheri movie 2006 मध्ये आली होती BABU RAO. RAJU. SHAM

  • @madhurirajapkar3288
    @madhurirajapkar3288 วันที่ผ่านมา +1

    2025 he nevin varsh nahitar barbadche varsh ahi.ankhi kay kay baghayala milnar ahi dev jane

  • @AmitPawale-u4z
    @AmitPawale-u4z 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    जो हुआ वह अच्छा हुआ,
    जो हो रहा है, वह अच्छा हो रहा है,
    जो होगा, वह भी अच्छा होगा,
    तुम्हारा क्या गया, जो तुम रोते हो?
    तुम क्या लाये थे, जो तुमने खो दिया?
    तुमने क्या पैदा किया, जो नष्ट हो गया?
    तुमने जो लिया, यहीं से लिया,
    जो दिया, यहीं पर दिया,
    जो आज तुम्हारा है, कल किसी और का था,
    और कल किसी और का होगा,,,,😂

  • @niwantmanus
    @niwantmanus วันที่ผ่านมา +2

    मालक गुजराती असेल बघा!

    • @saurabhsiria4982
      @saurabhsiria4982 วันที่ผ่านมา +1

      Gujarati nahi ahe re

    • @swapnilkhuspure7695
      @swapnilkhuspure7695 วันที่ผ่านมา

      To Gujarati asel kiwha nasel pn aplyala dok nahi ahe ka itke ghotale hotat tewha ashya agency mde kshyala paise takayche. Nationalised bank ahe na. Post office ahe ki paise guntvayla. Lokanna lvkr shrimant vhaych ahe.

    • @saurabhsiria4982
      @saurabhsiria4982 วันที่ผ่านมา +2

      Te public la samjayala pahije bhau

    • @saurabhsiria4982
      @saurabhsiria4982 วันที่ผ่านมา

      @swapnilkhuspure7695 te public la smajaylaa pahije bhau

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 วันที่ผ่านมา

      घरकोंबडा चा नातेवाईक होता तो

  • @pankajs5448
    @pankajs5448 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    हाव हाव पैशाची हाव हाव आता सब भूल जाव 😂😂

  • @ArchanaJagtap-ez5ke
    @ArchanaJagtap-ez5ke วันที่ผ่านมา +1

    या सर्व कंपन्यांना व्यवसाय करण्यासाठी परमिशन कोण देत

    • @Pune122
      @Pune122 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      ही हिरे विकणारी कंपनी आहे, हिरे विकणे हा गुन्हा नाही !

  • @kunalakhade6050
    @kunalakhade6050 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    RBI laksh kashi det nahi? Khule aam 11% return deto sangun lokanna guntavnuk karayla sangitla ani government ky krt hoti mg tevha

  • @pramodtambat2675
    @pramodtambat2675 วันที่ผ่านมา

    😮😮 किती भयानक आहे हे

  • @vikasgharat6963
    @vikasgharat6963 วันที่ผ่านมา

    कमी वेळात जास्त पैसे पाहिजे ना मग घ्या बैलं आणि घोडा

  • @vivekkhadpekar4227
    @vivekkhadpekar4227 วันที่ผ่านมา

    Life style lokana khup bhari padhnar aahe😅

  • @PramodDeshpande-sy3gd
    @PramodDeshpande-sy3gd 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ya okani sarva paisa bhrashta margani paisa kamavlela asel.Tyamule yana asich shikaha pahije.

  • @PramodDeshpande-sy3gd
    @PramodDeshpande-sy3gd 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ya sarva lokaksdun I.T.form sola magun ghyava mhanaje yanche income yogya margache aahe kinva nahi he samajel.

  • @mukeshsonawane8493
    @mukeshsonawane8493 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    लालच का फल हमेशा बुरा होता है,💯 ये कहावत बरसोसे सुनते आ रहे है फिर भी इसको अनसुना करते है और फस जाते है.

  • @KalpanaChavan-n3o
    @KalpanaChavan-n3o วันที่ผ่านมา

    वाट लागली

  • @pavanagrawal668
    @pavanagrawal668 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sahara Bank cha lahan bhau aahe

  • @sunilharidas3224
    @sunilharidas3224 วันที่ผ่านมา

    पैसे गुंतवणारे मुर्ख आहेत.

  • @vijaynirmal4579
    @vijaynirmal4579 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mla bhetle paise mi shahana zalo ghetle kadun

  • @thearabiansurferamol1061
    @thearabiansurferamol1061 วันที่ผ่านมา

    TP Global, aani IX Global yanni motha forex scam kelay aani tyancha scam more than 1000 crore cha aahe

  • @gimmicks1771
    @gimmicks1771 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Problem asa aahe ki mumbai til loka hi swatala khup great samajtat ani tyachach fatka tyana basla asa aahe ki mumbia madhye rahatat mhanje aapsokach hushari aali aasa swatala samajtat kityek jan tar toryat miravtat khaiche vande astat ani tyat ashi koni adv keli ki lagech udya martat vichar pan karat nahi ki aajchya ghadila asa kahi hoi shakte ka 😂😂😂😂😂😂😂

  • @jayupatil379
    @jayupatil379 วันที่ผ่านมา

    3 हजार कोटी scam 😢

  • @SureshMenon-c9x
    @SureshMenon-c9x วันที่ผ่านมา

    Heartfelt thanks from Madam ji to everyone who graciously contributed 18% GST along with this ingenious Ponzi investment!

  • @swapnilkhuspure7695
    @swapnilkhuspure7695 วันที่ผ่านมา

    Aple lok tax vachvay chya nadat ani lvkr short cut ni paise kmva sati ase kam krtat ani fstat

  • @sohanmarathe894
    @sohanmarathe894 วันที่ผ่านมา

    Mehnat kara Ani paise kamva re 😔

  • @dashdok996
    @dashdok996 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    Lalach buri adat hai.😅

  • @DnyaneshPatil-l1r
    @DnyaneshPatil-l1r วันที่ผ่านมา +6

    मला पण असाच घोटाळा करायचा आहे, आती श्रीमंत लोकांचे पैसे ग्याचे 😂😂😂😂

    • @tusharrandhir1560
      @tusharrandhir1560 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂

    • @shripad1111
      @shripad1111 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      अति श्रीमंत लोक डोक लाउन पैसे invest करतात , अश्या fake scheme मधे जास्त करुन middleclass आणि higher midsleclass लोक पैसे गुंतवतात आणि फसतात .

    • @Pune122
      @Pune122 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      जे लोक श्रीमंत असतात, ते हुशार पण असतात हुशार असतात म्हणूनच श्रीमंत होतात