@@Chanduchavan123 काय म्हणून त्या बाळाचं हाल लावणार आहेस ? तुझा तु बस की काय बसायचं आहे ते,त्या बाळाचा आणि तुझ्या नोकरीचा काय संबंध रे... फालतुगिरी ...म्हणे बाळाला घेऊन बसणार आहे.
मा. चंदू दादा, आम्हाला खरोखर तुमचा अभिमान वाटतो. पण आज देशमध्ये फौजी आणि शेतकऱ्याची किती दुर्दैवी अवस्था झालिये हे पाहून मन खरच उदास होत. राजा छत्रपति श्री शिवाजी महाराज ह्यांच्या पावन मातीतील तुम्ही एक विजयी योद्धा सैनिक, मावळा आहात. आता माघार घेऊ नका. ही तुमचीच नाही तर सर्व अश्या सैनिक भाईची लढाई आहे. खरी देशभक्त जनता नक्कीच तुमच्यासोबत उभी राहणार आणि राहात आहे. तुम्हाला मानाचा सलाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय जवान जय किसान! 🚩
कायदे कानून माहित करून घ्या , तो मेडल आणायला नव्हता गेला पाकिस्तानात, ड्युटी वरून भांडून गेला होता, अन पेन्शन 15 वर्ष केल्यानंतर मिळते , ड्युटी से भागणे वाला जवान नहीं हो सकता 🤣🤣🤣🤣
@@PrashantPatil-ts6qs तुला ह्या प्रकरणातील काहीही माहिती नाही उगाच अवास्तव मागण्या केल्या म्हणून मी तुला रिप्लाय केला! केंद्र सरकार पागल नाही ह्याला पेन्शन न देता घरी पाठवायला!
विषय काय आहे आणि आपण बोलतोय काय याचे जरा भान ठेवा, देशद्रोहाचा आरोप लष्कराने लावला नाही लष्कराने दिलेल्या स्पष्टीकरणामध्ये साधा उल्लेखही नाही आणि तुम्ही घरात बसून मोबाईलवर भलत्या कमेंट्स करताय
मी जवान चंदू चव्हाण उद्या तुम्हाला 15 ऑगस्ट ला मी साडेसात वाजता माझ्या परिवारासह उपोषणाला बसणारच आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला असंख्य तुमची जितके प्रश्न आहेत मनातले मी सर्व देणारच आहे असंख्य गोष्टी मी फौज मध्ये असल्यामुळे मला बोलू शकलो नाही बट मी आता एक सिविलन झालोय म्हणून तुम्हाला तुमचे प्रत्येक उत्तर मी देणारच आहे म्हणून तुम्ही माझ्यासोबत जुळून रहा मी तुम्हाला नक्कीच तुमची प्रश्नांची सर्वांची उत्तर देणार आहे जय हिंद
यांनी काही तरी मोठा पराक्रम केला आहे म्हणून याला कडून टाकले आहे. हा याच्या चुका समजून घेत नाही. राव यांचे नाटक बघायला आम्हाला काही कामधंदा नाही का. आणि म्हणे 15 वर्षे च्या मुलाला पण घेऊ बसणार आहे.
@@Royal_Reddy2323 saheb tyachyavar varishtankdun trass harrasment zali asel manun to Pakistan made gela hota......ithe army officer che manmani khup asate.....chandula nyay milala pahije
Bihari Commanding officer ani JCO ni jawan chandu chavhan yanna fasavla ahe .... me Tyanna unit madhe baghitla ahe te khup kartavyanish ani imandar Sainik ahet...❤
आम्ही भारतीय सेनेसोबत आहोत...... ह्याचे बरेच व्हिडिओ पाहिलेत मी, ह्या बाबाच्या डोक्यावर मानसिक परीणाम झालेला वाटतो. ह्याच्यामुळे भारतीय सैन्याची मान खाली गेली...... सैनिकाला देशाची बॉर्डर समजू नये आणि तो सीमा ओलांडून पाकिस्तानात जावा मुळात हेच गजब आहे...... राजकारणी ह्याचा वापर करतायेत.
भारतीय सेन्यात जवान जवान नसून अधिकाऱ्यांचा नोकर असतो, नोकरा सारखे काम करून घेतलं जातं , उलट बोलल तर शिक्षा आणि परेशान केलं जातं, अधिकारी वर्ग सरळसरळ कोर्टात असलेल्या जज बरोबर लिंक लाऊन सगळे खेळ खेळले जातात, मीडिया नेहून लिव्ह इन्कवरी करा सगळ समोर येईल....# जवानांना वाचवा🙏🙏🙏🙏
Hi chandu tu jivant parat aalas hech khup mahtwache aahe...mi pan fouji aahe tyamule tuzya bhavna mi samju shakto..tuza aata punrjnm zala ase samjun navya e kamala lag andolan karun kahi honar nahi mulana chaglya shamet zal ugach tyachya aayushyachi tuzya sobat farfat nako...tu khup kharch lucky aahes tu jivant parat aala aahes...aani hech tula god gift samz
Tyala ARMY ne dismiss kelay.......discharge deun takayla hava hota ......31-32 varsh age ahe.....tyane 10-12 varshe gauj made ghatli......tyala pension bhetalich pahije......army made disciplines chya navakhali khup harras Kel jat ...
Patil Saheb, Mala tumchi comment avadali. Mi khup lokanchya comments vachlya, changla salla denara kuni nahi disla. Lok bhavne chya bharat uth suth kahi hi comment kartat. Tyanna Army chye rules ani discipline vishahi kahi knowledge naslyane ase comments karatat. Chandu ha ek soldier hota, civlian employee navta. Media new nusar unit madhey seniors barobar argument jhalyane to ragachya bharat border cross karun gelyache court of enquiry madhey disun alyane tyala Quarter guard jhala ase mi aikale. Tyanantar nemke kay jhale he mahit nahi. ABP new (Marathi) ne jo interview ghetla, tyat to vyavasthit bolatana disat hota, ha interview nemka kuthe jhala he samajle nahi. Nantar tyachi mental condition khalavat gelyache diste. To Mumbai Delhi kuthe kuthe andolan ani uposhan karat aslyache media madhey disat hote. Pan to hospital madhey ka admit nahi jhala he samajat nahi. To kiti varshe jhali absent without leave hota ase vatate ani baher andolan karat hota. Tyamule tyala dismiss from service kele asave. Tyachi service 15 varshe jhali nahi tyamule tyale pension lagu hot nahi. Jar Chandu Army hospital madey admit jhala asta tar to mentally disabled mhanun ghoshit jhala asta ani tyala 100% disability pension milali asti, life time sathi. Mala ek samjat nahi ki jar tyacha var anyay jhala ahe ase tyala vaate tar to court case karnya aivaji uposhan ka karto ahe? Tyacha ek bhau Army madhey ahe ase sangitle jate, mag to tyala yogya salla ka det nahi? Ata andolan ani uposhan karun kahi faida honar nahi. Army je decision ghete tyala jast scope nasto. Mala Chandu babat sahanubhuti ahe. pan tyane ne ekda changla vakil pahun case discuss tari keli pahije.
जे झाल ते झाल पण आता त्याला निदान पेन्शन दयावी खासदार आमदार हे पण घोटाळे करून देश विरोधी वागत असतात मग इतकी कठोर शिक्षा एका सैनिकाला च का ????????????????
नागरी सेवा व सैन्य सेवा नियमात जमीन-अस्मानचा फरक असतो. सैनिकी सेवेत चुकीला माफी नसते. सैन्याची शिस्त कडक असते. या शिस्ती वरच भारताचे सैन्य शक्ती अवलंबून असते. सैनिकांना शिस्तीचे पालन करणे बंधनकारक असते, जर सैनिकांनी शिस्तपालन केले नसेल तर त्याला सेवेतून बडतर्फ केले जाते. सैनिकाला कोर्ट मार्शल समोर हजर राहावे लागते.
सर्व सरकारी कर्मचारी संप करतात अरे या आर्मी वाल्यांचा विचार करा यांच्यामुळे आपण सुखाने जेवण करतो चांगली झोप घेतो. आपला परिवार सुखात राहतो जर आर्मी वाल्या जवानांनी संप केला मग समजेल सर्व लोकांना यांच्यामुळे आपण सुखात आहोत चंदू चव्हाण यांना न्याय मिळालाच हवा
वरिष्ठांशी मतभेद झाले म्हणून काय पाकिस्तानात जायचे?? फौजेत शिस्त महत्वाची आहे. मी चंदू चव्हाण यांची टिव्ही वर मुलाखत पाहिली होती त्यांची मानसिक स्थिती ठिक वाटत नव्हती. काही असो त्यांना पेन्शन मात्र मिळायला पाहिजे.
या जवनाला न्याय पाहिजे, तो तर मिळालाच पाहिजे, पण भारत बाजूला राहूदे, आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे, प्रत्येकाने फक्त ₹1 ची मदत g pay द्वारे जरी या जवनाला केली तर!कोणी काही करु शकेल का या बाबत?
@@SatishSaraf-uy3ny त्यातले सगळे थोडी मदत करणार, आणि जरी केली तरी गव्हर्नमेंट आहे ना टॅक्स कट करायला, आणि भले 13 कोटी जमले तरी आपला तर फक्त्त 1 रुपया खर्च होणार नाही का भाऊ
आपल्या देशात क्रीडा मध्ये राजकारण चालते, आपल्या देशात सेना मध्ये राजकारण चालते. आपल्या देशात शिक्षण मध्ये राजकारण चालते. आता पुढे विचार करा,आपल्या देशात आपण च भदोत्री आहोत
निदान त्या लहान मुलाचा विचार करून तरी त्या जवानाला एक उदरनिर्वाहाची संधी सरकारने उपलब्ध करून द्यावी. इतकाही सरकारने जनतेबाबत निष्ठूर्ता बाळगू नये. सरकार ला विनंती आहे त्या जवानाचे म्हणणे ऐकून घ्या. त्याच्या कुटुंबाला उघड्यावर पडू नका. फक्त त्याच्या लहान बाळाचा विचार करून तरी त्याला एक संधी द्यायला पाहिजे.
*त्याच्या युनीट चे सहकारी सांगतायेत की चंन्दु मानसीक आजारी आहे आणी त्याच्या पाकीस्तानात. जाण्याच्या क्रृती वरून दीसत आहे, पण त्याला पेन्शन देण्यात यावी,कारण आयुष्याचा तरुणाईचा चा काळ त्याने देशासाठी दीला आहे.
ज्याप्रमाणे नाण्याच्या दोन बाजू असतात त्याप्रमाणे इथे चंदू यांच्यावर भारतीय लष्कराने घेतलेल्या निर्णयावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. परंतु एका सैनिकाला त्याच्या थोड्याफार तरी केलेल्या सेवेच्या बदल्यात किमान पेन्शन चालू ठेवणे अपेक्षित वाटतं.
फोर्स मध्ये शिस्त महत्वाची असते शिस्तीचे पालन करणे आदेशाचे पालन करणे हे महत्वाचे असते शिस्त आणि आदेशाचे पालन केले नाही तर सर्व फोर्स बिघडुन जाते त्याचा परिणाम देशावर होतो मला 24 वर्ष खात्यात झाले डयुटी शी एकनिष्ट असलेकी कुठेच ञास होत नाही आपण डयुटया बरोबर करणार नाही आदेशाचे पालन करणार नाही शिस्तीने राहाचे नाही मग आपल्याला वागणुक चांगली कशी भेटल
मी जवान चंदू चव्हाण उद्या धुळे जिल्हा कलेक्टर ऑफिस समोर माझा 15 महिन्याचा बाळ आणि माझी पत्नी आम्ही उपोषणाला बसत आहोत जय हिंद
❤
Ad chadu
हम रहे ना रहे पण ये देश जरूर रहणा चाहिये
Jai hind
@@Chanduchavan123 काय म्हणून त्या बाळाचं हाल लावणार आहेस ? तुझा तु बस की काय बसायचं आहे ते,त्या बाळाचा आणि तुझ्या नोकरीचा काय संबंध रे... फालतुगिरी ...म्हणे बाळाला घेऊन बसणार आहे.
मा. चंदू दादा, आम्हाला खरोखर तुमचा अभिमान वाटतो. पण आज देशमध्ये फौजी आणि शेतकऱ्याची किती दुर्दैवी अवस्था झालिये हे पाहून मन खरच उदास होत. राजा छत्रपति श्री शिवाजी महाराज ह्यांच्या पावन मातीतील तुम्ही एक विजयी योद्धा सैनिक, मावळा आहात. आता माघार घेऊ नका. ही तुमचीच नाही तर सर्व अश्या सैनिक भाईची लढाई आहे. खरी देशभक्त जनता नक्कीच तुमच्यासोबत उभी राहणार आणि राहात आहे. तुम्हाला मानाचा सलाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय जवान जय किसान! 🚩
त्यावेळेस election नव्हतं, नाही तर चंदू चव्हाण यांना अभिनंदन वर्धमान सारखे स्वागत केले असते, सोबत एखादा शॉर्य पुरस्कार दिला असता।😢
खरंच खूप चांगला विषय जनतेच्या समोर आणला मी चॅनेल चा आभार मानतो चंदू चव्हाण यांना पेन्शन देण्यात यावी मी केंद्र सरकारकडे विनंती करतो
कायदे कानून माहित करून घ्या , तो मेडल आणायला नव्हता गेला पाकिस्तानात, ड्युटी वरून भांडून गेला होता, अन पेन्शन 15 वर्ष केल्यानंतर मिळते , ड्युटी से भागणे वाला जवान नहीं हो सकता 🤣🤣🤣🤣
@@PrashantPatil-ts6qs तु आहे कोण विनंती करणारा, अन तुला विचारतोय कोण?????? 🤣
@@LaxmanNisal तू कोण
@@PrashantPatil-ts6qs तुला ह्या प्रकरणातील काहीही माहिती नाही उगाच अवास्तव मागण्या केल्या म्हणून मी तुला रिप्लाय केला! केंद्र सरकार पागल नाही ह्याला पेन्शन न देता घरी पाठवायला!
@@LaxmanNisaltu kon re
Aare yar aarmy मुळे आपण सुखाने झोप घेतो दोन घास सुखाने खातो आन त्याच्यावर ही वेळ बघवत नाही राव जय हिंद
Army ne ch yala hakalalay
आर्मी ची हलत आर्मी ला माहीत आहे., जवानाला नोकरा प्रमाणे वागवल जातं , उलट बोलल तर सेम चंदू चव्हाण होतो....@@harshadabhole4837
चंदूभाऊ चव्हाण या भारतीय सेनेच्या ढाण्या वाघाला न्याय मिळायलाच पाहिजे ❤❤❤
DiscipaIne madhe nahi rahila tar army ka thevel
हा ढाण्या वाघ वाघ नाहीच
आर्मी ची शिस्त व नियम वेगळे असतात, जेवढं कळत तेवढच बोलावं
काहीही असो. त्यांची पेन्शन चालु करा. आमदार, खासदार, मंत्री यांना पेन्शन मिळू शकते तर एका सैनिकाला का नाही कारण काहीही असो. त्वरित पेन्शन चालु करा 😢😊
Nice joke😂
👌
Hyala kasala joke vatala,,
@@milindrane4995 त्यासाठी 15 वर्ष पूर्ण करावी लागते सर्व्हिस 🤣🤣🤣🤣
देशद्रोही नसल तर फोजी ना पेन्शन द्यावी च , त्यांचे उपकार आहेत आपल्यावर 🇮🇳🇮🇳🇮🇳
Pension dyavi lagu naye mhnhn agniveer anlay sarkarne... pension sathi min service 15 varsh lagte bahutek
@@SUMIT-v3b 15 years service
@@SRT7689 फौज ची नोकरी नाही करायची अन पेन्शन पाहिजे ह्याला, स्वतः परेशान त्यात बायको अन पोराची ओढाताण
विषय काय आहे आणि आपण बोलतोय काय याचे जरा भान ठेवा, देशद्रोहाचा आरोप लष्कराने लावला नाही लष्कराने दिलेल्या स्पष्टीकरणामध्ये साधा उल्लेखही नाही आणि तुम्ही घरात बसून मोबाईलवर भलत्या कमेंट्स करताय
@@hiteshpednekar9763 वाईट comment तर नक्कीच नाही , नीट वाचलं तर बरं होईल
मी जवान चंदू चव्हाण उद्या तुम्हाला 15 ऑगस्ट ला मी साडेसात वाजता माझ्या परिवारासह उपोषणाला बसणारच आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला असंख्य तुमची जितके प्रश्न आहेत मनातले मी सर्व देणारच आहे असंख्य गोष्टी मी फौज मध्ये असल्यामुळे मला बोलू शकलो नाही बट मी आता एक सिविलन झालोय म्हणून तुम्हाला तुमचे प्रत्येक उत्तर मी देणारच आहे म्हणून तुम्ही माझ्यासोबत जुळून रहा मी तुम्हाला नक्कीच तुमची प्रश्नांची सर्वांची उत्तर देणार आहे जय हिंद
Bina document sutti jaaata. Yete kai ..
@@SUMIT-v3b haramkhor distoyas
यांनी काही तरी मोठा पराक्रम केला आहे म्हणून याला कडून टाकले आहे.
हा याच्या चुका समजून घेत नाही. राव
यांचे नाटक बघायला आम्हाला काही कामधंदा नाही का.
आणि म्हणे 15 वर्षे च्या मुलाला पण घेऊ बसणार आहे.
@@Royal_Reddy2323 saheb tyachyavar varishtankdun trass harrasment zali asel manun to Pakistan made gela hota......ithe army officer che manmani khup asate.....chandula nyay milala pahije
भाऊ तू एक विषय नक्की मांड, की अभिनंदन ऑफिसर शे म्हणून तेले काही प्रोब्लेम करा नही फौज नी, आणि तू जवान शे म्हणून तूले काढी टाक.
हाऊ विषय मांड
पेंशन चालू केलीच पाहिजे 👍
आमदार खासदार ची करा बंद
देशासाठी एवढा त्रास सहन केलाय चंदू भाऊ ने
बदतर्फ केलं ठीक आहे
पण पेंशन द्यायलाच हवी 😡
Bihari Commanding officer ani JCO ni jawan chandu chavhan yanna fasavla ahe .... me Tyanna unit madhe baghitla ahe te khup kartavyanish ani imandar Sainik ahet...❤
Ager bihari co hoga aur jco Bahari hoga to pakka fasaya hoga
खुपच छान विषय निवडला. जवानाची बाजू घेतल्या बद्दल आपले आभार. जय हिंद.
लष्करात नोकरी करणं आम जनतेला दिसतंय तेवढं सोपं नाही, हकीकत फार वेगळी आहे जे लष्करात आहेत त्यांना माहीत आहे.
अन् ते कोर्ट ऑफ इंक्वारी .....
ते तिथे आहे त म्हणून आपण इथे सुखाने राहतोय त्यांनची अशी अवस्था म्हणजे हे फार चुकीचे आहे सर्व मराठी राजकारण्यांनी याची गंभीर दखल घ्यायला हवी
मोदीजी प्लीज पेन्शन चालू ठेवा नाहीतर विश्वास कमी होणार सैनिकाचा मोदीजी तुमच्यापासून अशी अपेक्षा नाही❤❤❤❤
गरिब जनतेन लष्करात जाऊ नये, मंत्री आणी श्रीमंतांची मुले लष्करात भरती होऊ द्या.
चंदू भाऊ यांना न्याय मिळायलाच हवा....❤
आम्ही भारतीय सेनेसोबत आहोत...... ह्याचे बरेच व्हिडिओ पाहिलेत मी, ह्या बाबाच्या डोक्यावर मानसिक परीणाम झालेला वाटतो. ह्याच्यामुळे भारतीय सैन्याची मान खाली गेली...... सैनिकाला देशाची बॉर्डर समजू नये आणि तो सीमा ओलांडून पाकिस्तानात जावा मुळात हेच गजब आहे...... राजकारणी ह्याचा वापर करतायेत.
केंद्रसरकारने यात लक्ष घालून लवकरात लवकर पेन्शन सुरू करावी ही विनंती.
पेंशन काय फक्त आमदार, खासदार लोकांना देण्या साठी आहे का. ?? सैनिक चे हक्काची पेन्शन त्याला मिळालीच पाहिजे.
चंदू चव्हाण यांना त्यांच्या देश सेवेचा मोबदला मिळायला हवा.
त्यांच पैन्शन सुरू झालेच पाहिजे🙏🙏🇮🇳
एका माणसासाठी संपूर्ण आर्मीला जबाबदार धरता येत नाही. चव्हाण यांच्या सुद्धा भरपूर चूका झाल्या आहेत.
जवान ,चंदू चव्हाण यांची पेन्शन त्वरित चालू व्हायलाच हवी , एका प्रामाणिक जवानावर ही वेळ येणं हे देशाचं दुर्दैव आहे.
Full support to jawan 🇮🇳🇮🇳
भावा तुझी speed वाढावं मी 2x ने पाहतोय.
2x😂😂
😂😂😂😂😂😂
खरं आहे
Mi 3x ne pahato
Paise kase bhetnar
राहुल गांधीची भेट घे.. लोकसभेत आवाज उठवल्याशिवाय संरक्षण मंत्रालयाला जाग येणार नाही.. नाहीतर सरळ उध्दव ठाकरेंना भेट आणि विधानसभेला निवडणूक लढवा
Right
त्यांचेच बुड ठिकाणावर नाही😢😢
ते काय न्याय देणार
राजकारणात यांच्या नावाचा फायदा होत असेल तर ते नक्कीच तुम्हांला मदत करतील भाऊ .
😂 rahul gandhi Ani uddhav thakre..
चंदू चव्हाण यांना न्याय मिळाला पाहिजे सर त्यांना पेन्शन चालू झाली पाहिजे नाहीतर कुणीही आर्मी मध्ये जाण्यासाठी विचार करेल 😅
न्याय मिळालाच पाहिजे❤
नेत्यांना टर्म पेन्शन महिना अडीच लाख पगार इतर सोई सुविधा वेगळ्या लोकांना सर्वत्र खासगी कंत्राटी नोकऱ्या.....जय लोकशाही
भारतीय सेन्यात जवान जवान नसून अधिकाऱ्यांचा नोकर असतो, नोकरा सारखे काम करून घेतलं जातं , उलट बोलल तर शिक्षा आणि परेशान केलं जातं, अधिकारी वर्ग सरळसरळ कोर्टात असलेल्या जज बरोबर लिंक लाऊन सगळे खेळ खेळले जातात, मीडिया नेहून लिव्ह इन्कवरी करा सगळ समोर येईल....# जवानांना वाचवा🙏🙏🙏🙏
भारतीय लष्कर शिस्त मध्ये चालते आर्मी योग्य निर्णय घेते
Yes it's not fair with Armyman❤
चंदू चव्हाण यांना न्याय मिळालाच पाहिजे
Hi chandu tu jivant parat aalas hech khup mahtwache aahe...mi pan fouji aahe tyamule tuzya bhavna mi samju shakto..tuza aata punrjnm zala ase samjun navya e kamala lag andolan karun kahi honar nahi mulana chaglya shamet zal ugach tyachya aayushyachi tuzya sobat farfat nako...tu khup kharch lucky aahes tu jivant parat aala aahes...aani hech tula god gift samz
Tyala ARMY ne dismiss kelay.......discharge deun takayla hava hota ......31-32 varsh age ahe.....tyane 10-12 varshe gauj made ghatli......tyala pension bhetalich pahije......army made disciplines chya navakhali khup harras Kel jat ...
Patil Saheb, Mala tumchi comment avadali. Mi khup lokanchya comments vachlya, changla salla denara kuni nahi disla. Lok bhavne chya bharat uth suth kahi hi comment kartat. Tyanna Army chye rules ani discipline vishahi kahi knowledge naslyane ase comments karatat. Chandu ha ek soldier hota, civlian employee navta. Media new nusar unit madhey seniors barobar argument jhalyane to ragachya bharat border cross karun gelyache court of enquiry madhey disun alyane tyala Quarter guard jhala ase mi aikale. Tyanantar nemke kay jhale he mahit nahi. ABP new (Marathi) ne jo interview ghetla, tyat to vyavasthit bolatana disat hota, ha interview nemka kuthe jhala he samajle nahi. Nantar tyachi mental condition khalavat gelyache diste. To Mumbai Delhi kuthe kuthe andolan ani uposhan karat aslyache media madhey disat hote. Pan to hospital madhey ka admit nahi jhala he samajat nahi. To kiti varshe jhali absent without leave hota ase vatate ani baher andolan karat hota. Tyamule tyala dismiss from service kele asave. Tyachi service 15 varshe jhali nahi tyamule tyale pension lagu hot nahi. Jar Chandu Army hospital madey admit jhala asta tar to mentally disabled mhanun ghoshit jhala asta ani tyala 100% disability pension milali asti, life time sathi. Mala ek samjat nahi ki jar tyacha var anyay jhala ahe ase tyala vaate tar to court case karnya aivaji uposhan ka karto ahe? Tyacha ek bhau Army madhey ahe ase sangitle jate, mag to tyala yogya salla ka det nahi? Ata andolan ani uposhan karun kahi faida honar nahi. Army je decision ghete tyala jast scope nasto. Mala Chandu babat sahanubhuti ahe. pan tyane ne ekda changla vakil pahun case discuss tari keli pahije.
It's publicity stunt pan tyacha fayda tyala gheta aala nahi
ट्रेनिंग मध्ये मी सर्व गोष्टी ओके मध्ये केल्या होत्या पण ॲडव्हान्स मध्ये काम केल्यामुळे मला रिझल्ट करण्यात आलं
काही असेल पण सरकारने मदत करावी काही अधिकारी आपले मनमानी करतात चदू तयचा बळी आहे असे वाटते
आमदारांना पेन्शन आणि जो भारताच रक्षण करतोय त्याला पेन्शन नाही काय हलकट आहेत.
चंदू भाऊ यांना न्याय मिळालाच पाहिजे नाहीतर ....
इंडियन आर्मी ची शिस्त असते ❤❤
armyt aalyavr kalal shist
काय शिस्त साग बर कोणाला वूपाशी मारणे
@@नाळ tu mala nko shikau shist
वारंवार सांगून पण शिस्त ठेवली नाही आणि आता लोकाला दोष देतोय
Te aaple saynk aahit jay javan jay kisan
सैन्यात सुद्धा आजकल कॉर्पोरेट खेळी चालू झाली आहे. तिकडे पण राजकारण चालू आहे.
जे झाल ते झाल पण आता त्याला निदान पेन्शन दयावी खासदार आमदार हे पण घोटाळे करून देश विरोधी वागत असतात मग इतकी कठोर शिक्षा एका सैनिकाला च का ????????????????
भाऊला पेन्शन मिळायला हवी जय हिंद जय भारत
नागरी सेवा व सैन्य सेवा नियमात जमीन-अस्मानचा फरक असतो. सैनिकी सेवेत चुकीला माफी नसते. सैन्याची शिस्त कडक असते. या शिस्ती वरच भारताचे सैन्य शक्ती अवलंबून असते. सैनिकांना शिस्तीचे पालन करणे बंधनकारक असते, जर सैनिकांनी शिस्तपालन केले नसेल तर त्याला सेवेतून बडतर्फ केले जाते. सैनिकाला कोर्ट मार्शल समोर हजर राहावे लागते.
चंदू चव्हाण सर तुम्हाला सल्यूट करतो
चंदु भावा तु लढवय्या सैनिक आहेस...we support chandu chavan
असे सर्व जवानांन वर अन्याय होत असेल तर सर्व सामान्य लोकांचे काय होणार
Chandu Chavan Sir❤
चंदू चव्हाण यांनी माजी सैनिकांचे समर्थन घ्यावे
सर्व सरकारी कर्मचारी संप करतात अरे या आर्मी वाल्यांचा विचार करा यांच्यामुळे आपण सुखाने जेवण करतो चांगली झोप घेतो. आपला परिवार सुखात राहतो जर आर्मी वाल्या जवानांनी संप केला मग समजेल सर्व लोकांना यांच्यामुळे आपण सुखात आहोत चंदू चव्हाण यांना न्याय मिळालाच हवा
पेन्शन चालू करा चंदू चव्हाण ह्यांना
आपली सरकार हलकट आहे
भाषा नीट वापरा,तुम्हाला ही लोक हेच म्हणतील
@@shalakaamudkavi3982 तुझ्या घरी मुलगा जरी झाला तरी त्याला सरकारच जवाबदार ठरवतील तुम्ही लोक 🤣🤣🤣🤣🤣
@@a.a.a6062 तुमची भाषा बडला आधी
मला शहाणपण शिकवू नका
Mind your tongue
@@LaxmanNisal पेहले अरे तुरे ही भाषा तू बंद कर आधी,,तू पोसत नाहियेस मला ,,
तुझे सल्ले मागितले नाहिये मी
@@a.a.a6062 तुमची भाषा आधी तपासा,,तुमचे सल्ले नाही मागितले कुणीही,,
@vishaybhari चंदू चौहान आर्मी जवानाला मदत करा जय हिंद
चंदु दादाला न्याय मिळाला पाहिजे
वरिष्ठांशी मतभेद झाले म्हणून काय पाकिस्तानात जायचे?? फौजेत शिस्त महत्वाची आहे. मी चंदू चव्हाण यांची टिव्ही वर मुलाखत पाहिली होती त्यांची मानसिक स्थिती ठिक वाटत नव्हती. काही असो त्यांना पेन्शन मात्र मिळायला पाहिजे.
Pakistani vr raag kadhaycha hota na gelach hota tr
@@vishalrahinj83 सीमा ला भेटायला गेला होता म्हणुन दारू जास्त झाली आणि झोपी गेला.
फालतू आहे नोकरी निट करता आली नाही.
१७ तोंड १७ बोंबा मारत बसा.
Konta army wala pakistnat swathun jail thitle army vala thoknar ny ka to chukun gela Ani nashiban waps ala
@@Royal_Reddy2323bhai tu ja na m tuzyat dam ahe tr ugach ka vait boltos
चंदू दारू पिऊन दुसऱ्याची रायफल घेऊन गेला होता हे 💯 खर आहे
daru.pines kon dete militarymadhe??????
Tu hota ka bagayla tikde😅
खरच आहे दारू पिऊन सीमा हायदर ला भेटायला गेला होता.
याच्या वर शिस्त भगाची कारवाई झाली आहे.
सरकचा आईला झविन कचाकच .... चंद्दू ला पेंशन द्या
तू बघितलं का रे भाड्या पाहिलं 😡😡
भले नौकरीत नका घेऊ पण पेंशन तरी चालू करा 🇮🇳🇮🇳
गुजराती कधी सेनेत भरती होणार
पुढे त्याचा चंदू चॅम्पियन झाला. फिल्म सुपर हिट झाला.
😂😂😂
Ha chandu vegla ahe😅
😂😂
😂😂😂
Chandu champion Ani bhagoda chandu Ya madhla farak kalat nahi ka murkh manasa Tula.
चंदू चव्हाण सर आमच्या शाळेत आलेला ❤
या जवनाला न्याय पाहिजे, तो तर मिळालाच पाहिजे, पण भारत बाजूला राहूदे, आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे, प्रत्येकाने फक्त ₹1 ची मदत g pay द्वारे जरी या जवनाला केली तर!कोणी काही करु शकेल का या बाबत?
कोणी काही करु शकेल का
महाराष्ट्राची लोकसंख्या जवळपास १३ कोटी आहे. म्हणजे १३ कोटी रुपये!!!
@@SatishSaraf-uy3ny त्यातले सगळे थोडी मदत करणार, आणि जरी केली तरी गव्हर्नमेंट आहे ना टॅक्स कट करायला, आणि भले 13 कोटी जमले तरी आपला तर फक्त्त 1 रुपया खर्च होणार नाही का भाऊ
पटापट बोलत जावा... उगच व्हिडिओ वाढवायचा नाद...
😂😂😂
आपल्या देशात क्रीडा मध्ये राजकारण चालते,
आपल्या देशात सेना मध्ये राजकारण चालते.
आपल्या देशात शिक्षण मध्ये राजकारण चालते.
आता पुढे विचार करा,आपल्या देशात आपण च भदोत्री आहोत
9:40 9:46 😢😢 9:52 😢😢
आरक्षण शब्द आला की भ्रष्टाचार १००१ टक्के होणार
भारतीय नागरिक प्रमाणपत्र द्या सर्वांना .
यावर सर्वांनी विचार करावा
निदान त्या लहान मुलाचा विचार करून तरी त्या जवानाला एक उदरनिर्वाहाची संधी सरकारने उपलब्ध करून द्यावी. इतकाही सरकारने जनतेबाबत निष्ठूर्ता बाळगू नये. सरकार ला विनंती आहे त्या जवानाचे म्हणणे ऐकून घ्या. त्याच्या कुटुंबाला उघड्यावर पडू नका. फक्त त्याच्या लहान बाळाचा विचार करून तरी त्याला एक संधी द्यायला पाहिजे.
*त्याच्या युनीट चे सहकारी सांगतायेत की चंन्दु मानसीक आजारी आहे आणी त्याच्या पाकीस्तानात. जाण्याच्या क्रृती वरून दीसत आहे, पण त्याला पेन्शन देण्यात यावी,कारण आयुष्याचा तरुणाईचा चा काळ त्याने देशासाठी दीला आहे.
सर एक विनंती आहे आपला व्हिडिओ चालू असताना मागील कॉम्पुटरवरील स्क्रीन ची जागा बदला त्यामुळे distrub होते
ज्याप्रमाणे नाण्याच्या दोन बाजू असतात त्याप्रमाणे इथे चंदू यांच्यावर भारतीय लष्कराने घेतलेल्या निर्णयावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. परंतु एका सैनिकाला त्याच्या थोड्याफार तरी केलेल्या सेवेच्या बदल्यात किमान पेन्शन चालू ठेवणे अपेक्षित वाटतं.
देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना न्याय मिळाला पाहिजे
चंदू असो की नंदू, सेना मध्ये चुकीला माफी नाही..
4:56 बातचीत? बोलणी
तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांची जवानांची मला गरज आहे
शिस्तभंग केल्यावर कारवाई केलीच पाहिजे
शिस्तभंग वगैरे काय नाही रे भाऊ ,है पॉलिटिक्स च बळी गेलाय
@@shivrajjadhav4शिस्तभंग च केली त्या चंदूने..
पाकिस्तानात जायची काय गरज होती, ती पण चिडून जाऊन.. चंदूचीच चुक आहे यात
मोदी मोदी मोदी मोदी मोदी
Chavan saheb mi tumchya barobar
शिस्त पाळली असती तर असा प्रसंग आला नसता एकत्यावर......एका पेक्षा जास्त शिपाई जर पाकिस्तान मध्ये पकडले गेले असते तर विचार होऊ शकतो
आपण पुन्हा एकदा उभे राहू
मी 1.5x speed ने हा व्हिडिओ पहिला....😂😂😂
Mi 2x ne pahilay 😂
Army म्हणजे अनुशासन,
अनुशासनभंग हे अजिबात मान्य नाही
याच्यामुळेच कदाचित सुभाष भामरेंचे मंत्रिपद गेले असावे असे वाटते.
Jay Hind sir ji
मी माझ्या मुलाला कधी च फौज मध्ये भरती करणार नाही
Army me Discipline jaruri hai
At any cost Discipline is must
sewadar😂aahe kare tu😂
मी चांगल ओळखतोय हाला आम्ही एकांच यूनिट मदे होतो याच्या डोक्यामधे पहिल्यापासून फरक होता म्हणून तो पाकिस्तान मधे गेला होता
😂
तुमच्या बोलण्यात तथ्य आसेल पण त्याला पेन्शन देण्यात यावी,कारण आयुष्याचा तरुणाईचा चा काळ त्याने देशासाठी दीला आहे.
Abe ass konale army t ghet nhi medicle kelyashivay tu mnto dokyat frk hota
Kutal armoured regiment it ithink 81armoued
@@abhivathare907 yess
न्याय मिळालाच पाहिजे भावाला
Video start 3:00
Me chandu chavhan sobt aahey
फोर्स मध्ये शिस्त महत्वाची असते शिस्तीचे पालन करणे आदेशाचे पालन करणे हे महत्वाचे असते शिस्त आणि आदेशाचे पालन केले नाही तर सर्व फोर्स बिघडुन जाते त्याचा परिणाम देशावर होतो
मला 24 वर्ष खात्यात झाले डयुटी शी एकनिष्ट असलेकी कुठेच ञास होत नाही आपण डयुटया बरोबर करणार नाही आदेशाचे पालन करणार नाही शिस्तीने राहाचे नाही मग आपल्याला वागणुक चांगली कशी भेटल
Justice 🙏
सरकार काही देत नाही तर, आपन सामान्य लोकांनी croud funding करून त्यांची मदत करायला पाहिजे
आर्मी चे पण ड्युटी वरून काढण्यासाठी काही नियम कायदे आहेत ते पण समजून घ्या निघाले सगळे न्याय द्यायला
Court नी जरी dismiss केले असले तरी, 10-120वरषे सर्व्हिस केली असेल तर त्यापरमानात सैनिकाला पैनशन द्यायला हवी.
देशाच रक्षक यानी द्या नाही
केद्र असो राज्य असो खासदार आमदार याची पेन्शन बंद करा
देशाचा रक्षक जवान आधी
द्या द्या व पेन्सन द्या
जयजवान जयकिसान
Vichyach bhari asech army var video banvat ja
चंदू मुळे आपल्या पारधी समाजाने आवाज उठवायला पाहिजे तेव्हा झोपला समाज पुढे जाईल
चव्हांनी , त्यांच्या वर अन्याय करणाऱ्याच्या नावानीशी अधिकाऱ्यांच्या नावानीशी सरकार व यांच्यासारख्या वाहिन्यांना माहिती द्यावी.
Chandu bhau yana salam❤🎉
मा. राज ठाकरे यांची भेट घ्यावी तात्काळ मार्ग निघेल दादा
राज ठाकरे कोण आहेत निर्णय करायला
नियम नियम असतो बस विषय खल्लास
Tuza Kay madhevh😂😂😂😂
मी सुद्धा तेव्हापासून शपथ खाल्ली एक दिवस माझी सुद्धा मिलिटरी असेल
शीस्तभंग वारंवार करून कस चालेल ओ.
लष्करानं स्पष्टीकरण दिलय ना!!!???
कुलभूषण जाधवांचे काय .........