साहेब तुम्ही घरातील देवाला जो रस्ता दाखवला तोच मी तुमचा एक विडीओ पाहून त्याच देवाना तोच रस्ता दाखवला मला ते करायच होत पण माणसिकता तयार होत नव्हती पण नकळत आपण हिम्मत दिली Thanks.
बघा हे प्रबोधनाचे भाषण नाही तर काय नुसती dramatik बोंबा अमोल मिटकरी सर्व बौद्ध समाजाच्या कार्यक्रम जातात आणि तेच ते भाषण मागून पुढून सांगत असतात. विद्वत्ता काय असते ती या भाषणातून समजते
मी उत्तम कांबळे सरांचा खूप मोठा चाहता आहे, प्रत्येक व्यक्तीने त्यांची 1) वाट तुडवताना 2) आई समजून घेताना 3) कावळे आणि माणसं 4) अखंड आलमेल या त्यांच्या दर्जेदार पुस्तकांचे वाचन केले पाहिजे.
सर तुमच्या प्रबो
धन मार्गदर्शनामुळे मला आत्मविश्वास जागृत
Apratim wyakhyan Sir 🙏🙏🙏💐💐💐
I like Kamble Sir Speech
दलित समाजाने उद्योग व्यवसाय साठी पुढाकार घ्यावा आणि आपली आर्थिक प्रगती करावी.
I like., sir speech
साहेब तुम्ही घरातील देवाला जो रस्ता दाखवला तोच मी तुमचा एक विडीओ पाहून त्याच देवाना तोच रस्ता दाखवला मला ते करायच होत पण माणसिकता तयार होत नव्हती पण नकळत आपण हिम्मत दिली Thanks.
Excellent speech I am fan of you guruji 🙏🙏🌹🌹
Thanks.
I liked this speech very much so I listened it all🙏
मला अभिमान आहे कि मी उत्तम कांबळे सरांना व्यक्तीशहा ओळखतो.
न्याय आणि सामाजिक न्यायाची मांडणी अतिशय सुत्रबध्द , प्रवाही , चिंतनीय आणि परखड मांडणी करणारे विचार.
ग्रेट सर....
जयभीम
Jai bhim sir
Jay bhim
खुप खुप छान क्रांतिकारक जयभिम
🙏
बघा हे प्रबोधनाचे भाषण नाही तर काय नुसती dramatik बोंबा अमोल मिटकरी सर्व बौद्ध समाजाच्या कार्यक्रम जातात आणि तेच ते भाषण मागून पुढून सांगत असतात. विद्वत्ता काय असते ती या भाषणातून समजते
Jai Bhim
मी उत्तम कांबळे सरांचा खूप मोठा चाहता आहे, प्रत्येक व्यक्तीने त्यांची
1) वाट तुडवताना
2) आई समजून घेताना
3) कावळे आणि माणसं
4) अखंड आलमेल
या त्यांच्या दर्जेदार पुस्तकांचे वाचन केले पाहिजे.
Sir tumche manne barobar har pan
Pana bhtamanala dosh Dena pekshya apla personal progress war jast time spent kela phayje
Khup chan
Jai Bheem Saheb