बाबासाहेबांचा जन्म म्हणजे अंधारा चा मृत्यु : उत्तम कांबळे सरांनी उलगडले आंदोलनाचे मर्म Uttam Kamble

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024

ความคิดเห็น • 470

  • @geetamate3966
    @geetamate3966 ปีที่แล้ว +61

    शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाला मनापासून सलाम .....त्यांनी तो अंमलात आणला....आम्ही हे कधीच विसरणार नाही.़..आम्ही नेहमीच त्यांना अभीमानाने स्मरू

  • @amolrandive7411
    @amolrandive7411 ปีที่แล้ว +26

    सर तुमच्या ज्ञानाला तुमच्या बुद्धीला माझा मानाचा मुजरा......🙏

  • @ankushwaydande8953
    @ankushwaydande8953 ปีที่แล้ว +19

    आज तुमच्या भाषण एकल्यामुळे सामाजिक न्याय एवढा सविस्तर आसु शकतो हे समजले खुप धनयवाद 😊

  • @ashokshirsat6832
    @ashokshirsat6832 ปีที่แล้ว +15

    कांबळे साहेब अतिशय चांगले व्याख्यान झाले. सामाजिक न्याय उत्तम रितीने सांगितले बरे वाटले.धन्यवाद. जयभीम ,💐💐💐💐💐

  • @shbttrust7199
    @shbttrust7199 ปีที่แล้ว +62

    महोदयजी सामाजिक न्यायाची संकल्पना सविस्तर मांडणी बाबत खुप-खुप करोडो धन्यवाद आणी मनपुर्वक अभिनंदन !!!.

    • @ashokmeshram6510
      @ashokmeshram6510 ปีที่แล้ว +3

      उत्कृष्ट मांडणी

    • @bhanudasraodeshmukh5402
      @bhanudasraodeshmukh5402 ปีที่แล้ว +4

      छान मांडणी कांबळे सरांनी केलेली आहे

    • @jagannathshinde3702
      @jagannathshinde3702 ปีที่แล้ว

      ​@@ashokmeshram6510 शन
      😊

    • @bharatnikose1143
      @bharatnikose1143 ปีที่แล้ว +2

      Excellent prabodhan.
      Salute ur excellencey

    • @avinashbharane3860
      @avinashbharane3860 ปีที่แล้ว +1

      सरकारी व्यवस्था संपवली की सामाजिक न्याय देणं आपोआपच बंद पडेल.
      डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून
      केलेली भारत देशाची उभारणी त्यांना खूपच मोठं श्रेय देऊन जाईल म्हणुन 80 च्या दशकापासूनच देशाच्या उलट्या कारवायांना वेग आला
      जयभीम

  • @Samir0700
    @Samir0700 ปีที่แล้ว +123

    मराठी विषयात जसा 10वी 12वी च्या मुलांना सारांश लिहा असा प्रश्न असतो, तसा ह्या ज्ञानी अभ्यासू लोकव्यक्तिमत्वला ऐकणे हा देखील शेकडो पुस्तके, कितीतरी भाषणे, संग्रह, अनुभव या सर्वांचा सारांश वाटतो... स्वाभिमानी जय भिम कांबळे सर ❤️

    • @walmikahire3575
      @walmikahire3575 ปีที่แล้ว +2

      su

    • @kundabhoyar3070
      @kundabhoyar3070 11 หลายเดือนก่อน

      Jay bhim Namo Buddhay Jay Bharat Sir 🙏🙏🙏💐💐💐

    • @madhukaryadav8850
      @madhukaryadav8850 11 หลายเดือนก่อน +1

      Good thought

    • @ramakantsawant7950
      @ramakantsawant7950 10 หลายเดือนก่อน

      न्याय व सामाजिक न्याय यातील फरक चांगल्या पध्दतीने समजावून दिला . सर आपणास मनःपूर्वक धन्यवाद !

    • @bajiraopowar4374
      @bajiraopowar4374 9 หลายเดือนก่อน

      Siwrayanirjemdreycahloka ehoesagitelaahetzeshahjarakmaharajhoy

  • @gajanan.p
    @gajanan.p 6 หลายเดือนก่อน +2

    कांब‌लेसर आपला ‌ कोटी कोटी धन्यवाद, सामाजिक प्रश्न सरकार सोडवाला पाहिजे, आपलं भाषण एकुन धन्य झालो।

  • @prakashdhawale7990
    @prakashdhawale7990 ปีที่แล้ว +15

    जय भीम जय शिवराय जय संविधान
    अतीशय सुंदर माहिती आपण दिल्या बद्दल धन्यवाद सर.

  • @govindwarwade2739
    @govindwarwade2739 ปีที่แล้ว +8

    अती उत्तम माहिती आपले खुप खुप आभार सर, वाचन पुष्कळ केलं पण तरीही सामाजिक न्याय काय असते त्याचं पुर्ण आकलन झालं नव्हतं आज आपण अतिशय सोप्या शब्दात समजावून सांगितलं. आपले खुप खुप आभार सर.

  • @sujvidikale
    @sujvidikale ปีที่แล้ว +60

    आयु.कांबळे सर आपलं भाषण इतकं सुंदर होत की जराही सोडून जावस वाटलं नाही .तुमच्या सारख्या विचारवंताला अभ्यासू वृत्तीला उदंड आयुष्य लाभो मंगल मैत्री सह मंगल कामना.

    • @swatitorne
      @swatitorne 10 หลายเดือนก่อน +1

      NamoBuddhaJaybhimgoodjobSir

    • @nanekarmachinery5833
      @nanekarmachinery5833 9 หลายเดือนก่อน

      जय श्री राम

    • @Leah-ri1wc
      @Leah-ri1wc 9 หลายเดือนก่อน

      lii

  • @sugrivgaikwad6225
    @sugrivgaikwad6225 ปีที่แล้ว +15

    धन्य धन्य आपले ज्ञान धन्य धन्य आपले विचार
    आदरणीय आयुष्यमान उत्तम कांबळे सर आपणांस कोटी कोटी प्रणाम जय भीम
    🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹

    • @user-fk6qi9bf7q
      @user-fk6qi9bf7q 10 หลายเดือนก่อน

      Samajik nyaay vishay kuchh jankari Saheb Abhinandan

  • @dattatrayagorase4594
    @dattatrayagorase4594 ปีที่แล้ว +8

    सामाजिक न्याय कसा असतो,
    सामाजिक न्याय कसा करावा,
    हे सोदाहरण दाखवून पटवून सांगितले,
    त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
    जय भिम,जय भारत.

  • @dadaraojangam4666
    @dadaraojangam4666 ปีที่แล้ว +25

    एवढे सुंदर व्याख्याण सामाजीक न्याय व्यवस्था या अगोदर कधी ही ऐकली नाही !
    आवाज इंडिया आणी कांबळे सराना हृदयातुन जय भीम
    🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐

    • @shripaddhore
      @shripaddhore ปีที่แล้ว

      Aho kamblesir jyani koni Deshhitache kam kele te kona eka jatisathi mele mahit.saglynch yogdan ahe.tevach Bharat bhumi tayar zali.baki lok shen khat hote ka?

  • @dinkarbhalerao9541
    @dinkarbhalerao9541 ปีที่แล้ว +10

    कामले साहेब अतिसुंदर माहिती दिली

  • @geetamate3966
    @geetamate3966 ปีที่แล้ว +9

    आपण खूप छान सोप्या भाषेत सामाजिक न्याय सांगितला . सामाजिक न्याय नावाचे आता फक्त खाते उरले. त्या खात्याला आता आपण जागे करायची वेळ आली आहे

  • @rameshmagare1197
    @rameshmagare1197 ปีที่แล้ว +8

    अगदी बरोबर सत्य आहे समजून सांगितल्याबद्दल धन्यवाद जय भीम

  • @smurtichannel3001
    @smurtichannel3001 ปีที่แล้ว +20

    उच्च कोटीचे तत्वज्ञान....💐💐🙏🙏🙏🙏 💐💐💐

  • @sukhrajdikshit453
    @sukhrajdikshit453 ปีที่แล้ว +61

    न्याय आणि सामाजिक न्याय यातला फरक अचूक माहिती करून दिल्या बद्दल मन:पूर्वक आभार मानतो.

  • @diliptamgadge7383
    @diliptamgadge7383 ปีที่แล้ว +4

    सामाजिक न्याय याचे अतुलनीय विश्लेषण करुण मांडणी केल्या बद्दल मा. उत्तम कांबळे सरांचे मनःपूर्वक धन्यवाद.सस्नेह सप्रेम जयभीम.

  • @sanskrutirahate8410
    @sanskrutirahate8410 ปีที่แล้ว +14

    सामाजिक न्याय व्यवस्थेचे उदाहरण उत्कृष्टपणे समजावून सांगितले.

  • @sahebraowaghmare7321
    @sahebraowaghmare7321 ปีที่แล้ว +3

    सर तुमचे व्याख्यान पुर्ण ऐकले मण स्तब्ध झाले खरंच सर काय ही व्यवस्था आणि समाज
    खरंच बाबासाहेब आंबेडकर हे तेहतिस कोटी देवांचे देव कसे उपकार केले दिनदुबळ्या समाजावर

  • @prakashangarakh964
    @prakashangarakh964 ปีที่แล้ว +8

    आज सामाजिक न्याय म्हनजे काय, ते आज समजले सर धन्यवाद. जय भीम जय मूलनिवासी, नमो बुद्धाय

  • @uttamsorate985
    @uttamsorate985 ปีที่แล้ว +3

    सर अतिशय वस्तू स्थितीला धरुन वास्तव्य सत्य मांडले आहे

  • @anilkamble3602
    @anilkamble3602 ปีที่แล้ว +26

    An excellent, effective, impactfull speech by respected Uttam Kamble Sir ( Senior Journalist, Writer,Thinker ) on Social and Economic justice. He rightly said that the journey of social justice started from Tthagata Buddha and reached to Bharatratna Dr BR Ambedkar. Shri Kamble sir nicely explained how the process of social justice is a long process. and how it is to be implemented for welfare state. He said that the society which is not literate about constitution, becomes slave quickly. Shri Kamble sir excellently described the concept of reservation and said that it is the best tool for anhilation of caste and caste system. I am very much impressed by his words about Dr BR Ambedkar that" Birth of DrAmbedkar is the death of Darkness, and death of Satvi." He told nice memories of Gangadhar Kamble how his hotel was started. Great story. He beautifully explained what does Libery /Freedom means to a common man. He said that the day on which a man comes to know that he is a human being and citizen, the caste system will be eradicated in true sense.He described how Capitalism is dangerous to Social and Economic Justice under the banner of equality for all. He told great memories of Rajashri Shahu Maharaj.In my opinion this a historic and memorable speech in Nagpur City.. Salutes to you Kamble Sir, Jaibhim Namo Buddhay. Thanks Organisers of this program and Aawaj India TV. Bhavatu Sabb Mangalam 🙏🙏🙏.

    • @mikedesi5513
      @mikedesi5513 ปีที่แล้ว +1

      This is propaganda for reservations not about equality of opportunities

    • @mangalawagh7951
      @mangalawagh7951 ปีที่แล้ว

      Very Nice presented n justified to Mr Uttam Kambkesir 's Speech

  • @ashokshirsat6832
    @ashokshirsat6832 ปีที่แล้ว +3

    आपल्या भाषणाने फारच प्रभावीत झालो आहे आपली भेट व्हावी अशी इच्छा आहे. आपण असेच न थांबता सामाजिक न्याय बाबत बोलत रहावे हिच इच्छा. जयभीम.

  • @yashwantwagh943
    @yashwantwagh943 ปีที่แล้ว +3

    खुपच छान विचार मांडलेत सर तुम्ही,
    खुपच छान प्रबोधन,
    अप्रतिम, एक नंबर.

  • @muktabobade8460
    @muktabobade8460 ปีที่แล้ว +3

    वास्तविकता, मुद्देसूद मांडणी करून स्पष्टीकरणे, अतिशय उत्तम,ऐकतच राहिले वाटते, आपल्या मनातील भावना,. विचार व्यक्त होत आहे
    असे वाटते खूप खूप धन्यवाद सर , उत्तम आरोग्य दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @vishnusabale6763
    @vishnusabale6763 ปีที่แล้ว +3

    खरोखर आपल्या उत्तम नावाप्रमाणेच न्याय व सामाजिक न्याय ही संकल्पना अति उत्तम प्रकारे सांगितले निश्चितपणे समाजातील अनेकांचे वैचारिक प्रबोध घडवून आणण्यासाठी हे विचार खुपच महत्वाचे आहेत.

  • @rameshkatke6963
    @rameshkatke6963 11 หลายเดือนก่อน +2

    अन्याय होऊच नये अशी व्यवस्था निर्माण करणे ही शासनाची जबाबदारी आहे.
    आपण अतिशय मार्मिक मत मांडलीत सर. सामाजिक न्याय अप्रतिम पणे समजाविला सर. Namo Buddhay Jay Bhim

  • @abhichaauhan3737
    @abhichaauhan3737 ปีที่แล้ว +2

    अत्यन्त गंभीर विषय अत्यन्त सोप्या भाषेत सांगितलं धन्यवाद

  • @ashamahant1807
    @ashamahant1807 ปีที่แล้ว +2

    न्याय व सामाजिक न्याय हया संदर्भात सांराश मधे बुध्द ते आंबेडकर हयाचे विचार तत्त्व व वास्तविक बहुमुल्य मांडणी धन्यवाद सर

  • @shrikantgavali7994
    @shrikantgavali7994 ปีที่แล้ว +5

    कांबळे सर आपले विचार महान आहेत

  • @ngbagate6384
    @ngbagate6384 ปีที่แล้ว +3

    खुप मोलाचा उपदेश केलात, आयुष्यमान कांबळे सर आपण,"सामाजिक न्याय या महत्वाच्या विषयावर"
    जयभीम नमोबुद्धाय जयसंविधन.

  • @sangeetakadhare543
    @sangeetakadhare543 ปีที่แล้ว +1

    प्रबोधन आणि लोकशिक्षण कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले हे व्याख्यान आहे.प्रत्येक व्यक्तीनं ऐकावं असा मी आग्रह धरणे. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे . एवढं मात्र निश्चित.

  • @kamalkhobragade9042
    @kamalkhobragade9042 ปีที่แล้ว +6

    Wa wa कांबळे sir kiti अभ्यासपूर्ण भाषण फार चांगले वक्ता आहात सामाजिक न्याय फार. सविस्तर माहिती दिली proud of you Jay bhim

  • @nitinpatil8603
    @nitinpatil8603 10 หลายเดือนก่อน

    छान मुद्देसूद मांडणी केली सर ....🙏🙏🙏

  • @sadhanagavande1888
    @sadhanagavande1888 ปีที่แล้ว +7

    Wow Excellent Speech Sir.
    Thank you sir

  • @vandanagharde6585
    @vandanagharde6585 ปีที่แล้ว +7

    सुपर

  • @mahendranarawade8416
    @mahendranarawade8416 ปีที่แล้ว +3

    मला आवडलेले सर्वात चांगले भाषण

  • @sagarkamble3595
    @sagarkamble3595 ปีที่แล้ว +1

    सगळं अगदी सोप्या भाषेत समजले 🤝

  • @dr.nandkumarkamble423
    @dr.nandkumarkamble423 ปีที่แล้ว +4

    खुप खुप खुप छान प्रबोधन व्याख्यानं....🙏🌹

  • @dhananjaykamble8945
    @dhananjaykamble8945 ปีที่แล้ว +1

    अभ्यासपूर्वक आणि अती सुलभ रीतीने खुलासेवार सामजिक न्याय्य चे अर्थपूर्ण विश्लेषण केले आहे. आयुष्यमंन उत्तम कांबळे सर यांना उदंड आयुष्य मिळावे. त्यांना आपण खूप जपल पाहिजे..

  • @sureshsonkamble3860
    @sureshsonkamble3860 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम विश्लेषण गुरुदेव

  • @sukhanandandhale4206
    @sukhanandandhale4206 ปีที่แล้ว +3

    सर, सामाजिक न्यायाचा विचार अतिशय सहज व सोप्या भाषेत सांगितला, याबद्दल आपले धन्यवाद

  • @shesharaokamble5174
    @shesharaokamble5174 10 หลายเดือนก่อน

    सर,जयभीम
    सामाजिक न्यायाचे उत्तम स्पष्टीकरण
    अप्रतिम धन्यवाद.!

  • @dhammapalmate2441
    @dhammapalmate2441 ปีที่แล้ว +4

    Excellent Speech SIr

  • @vidyapawar6946
    @vidyapawar6946 10 หลายเดือนก่อน

    अतिशय सध्या सोप्या भाषेत समजावून माहिती सांगितलीत सर. धन्यवाद 🙏🙏

  • @vandanawankhede1983
    @vandanawankhede1983 ปีที่แล้ว +17

    सर आपणा विषयी काय बोलावे. आपण वाचनालयच आहात. कुठलही पुस्तक न वाचता ही आपणास ऐकणे हे शंभर पुस्तके वाचण्या सारखे आहे. सरआपण वाचनातून मिळवलेले ज्ञान ,समाजातून वेचलेले ज्ञान याची उत्तम सांगड घालून आपण आंम्हाला मोलाचा संदेश देत असता. खुप खुप धन्यवाद सर

  • @machhindrawaghmare6377
    @machhindrawaghmare6377 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर खूप सुंदर विचार मांडले आहात

  • @venkateshchamnar8366
    @venkateshchamnar8366 ปีที่แล้ว +3

    सामाजिक न्यायाची अप्रतिम मांडणी... धन्यवाद सर 😘💕

  • @bhagwangaikwad4750
    @bhagwangaikwad4750 ปีที่แล้ว +24

    ❤ सर, धन्यवाद,
    आपण न्याय व सामाजिक न्याय यातील फरक खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितला. जगातील सर्व समाजाला सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी या मार्गाने जाण्याची गरज आहे. ❤

    • @TULJA72
      @TULJA72 ปีที่แล้ว

      पहले आप लिया मनातील गुलामी झटकउन टाकली पाहीजे तरचं सामाजिक न्याय उपयोगचा आहे.

    • @gautamkamble-tj7is
      @gautamkamble-tj7is ปีที่แล้ว

      खरंच खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन करतो आहे.थोर ते शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर... या थोर महापुरुषांना त्रिवार वंदन.

  • @alkaranshevre445
    @alkaranshevre445 ปีที่แล้ว +19

    Excellent speech thank you sir🙏🙏🙏

  • @nitinchitare4031
    @nitinchitare4031 10 หลายเดือนก่อน

    सर आपण खूप सोप्या भाषेत सामजिक न्याय या बद्दल मुद्दे सुद मांडणले आहेत
    आपले मनापासून आभार

  • @user-uk9pd1bm5e
    @user-uk9pd1bm5e 10 หลายเดือนก่อน

    अती सुंदर, मनापासून धन्यवाद. आरसा

  • @sagarkamble3595
    @sagarkamble3595 ปีที่แล้ว +1

    अतिशय जबरदस्त पणे समजून सांगितलं आहेत सर

  • @alkasamudare1994
    @alkasamudare1994 9 หลายเดือนก่อน

    Sir खूप मोठी मदत केली मला न्याय सामाजिक न्याय यातील फरक खुप छान समजून सागितलं भारीच अहत सर तुम्ही

  • @prakashkavathekar651
    @prakashkavathekar651 ปีที่แล้ว +3

    न्याय व सामाजिक न्याय या मधील फरक अतिशय सुंदर पणे मांडला. धन्यवाद. जय भीम सर 🌹🌹🙏🏻🙏🏻

    • @kalpanakolse7850
      @kalpanakolse7850 ปีที่แล้ว

      सामाजिक न्याय माहिती दिली खुप छान मार्गदर्शन केल्याबद्दल अभिनंदन जय भिम सर

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 ปีที่แล้ว +1

    सर खूप खूप धन्यवाद. अतिशय उपयुक्त माहिती आहे

  • @suniljiwantare6541
    @suniljiwantare6541 ปีที่แล้ว +3

    फारच सूंद र विवेचन सर on social Just iece

  • @SujitKambale-ty4os
    @SujitKambale-ty4os 9 หลายเดือนก่อน

    खूप अभ्यास आहे आदरणीय कांबळे सरांचा.. सांगण्याची पद्धत अत्यंत उत्कृष्ट.. त्यांची अभ्यासू वाणी ऐकतच राहावी अशी वाटते....

  • @kishorgangane2137
    @kishorgangane2137 ปีที่แล้ว +1

    खूप च अप्रतिम स्पश्टिकरण.. माहिती.. दिली धन्यवाद सर ❤

  • @anuradhathorat1310
    @anuradhathorat1310 ปีที่แล้ว +1

    Excellent!!! उ. त. म

  • @upsidefunda8843
    @upsidefunda8843 10 หลายเดือนก่อน

    खरोखरी नावाप्रमाणेच ऊत्तम,
    भव्य विचारवंत ☘️🙏☘️

  • @bhagwaningole9665
    @bhagwaningole9665 10 หลายเดือนก่อน

    स.जयभिम‌‌ कांबळे सर खुपचं छान मोलाचं योगदान दिले आहे असे छान भाषन मी माझ्या जीवनात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मी ऐकुन धन्य झालो आहे.असेच ज्ञान दे्वुन बहुजन समाज योग्य दिशेवर येईल यांत शंका नाहीं आपणास मानाचा त्रिवार कडक जयभीम जय शिवराय जय भारत.

  • @makerichlifebyprincipalaru3405
    @makerichlifebyprincipalaru3405 ปีที่แล้ว +1

    Jabardast speech saheb he speech ektach rahav ase vatte

  • @lokeshfule7113
    @lokeshfule7113 10 หลายเดือนก่อน

    सामाजीक न्याय मिळायला पाहिजे . आयुष्यमान उत्तम जी कांबळे सरांचे भाषण आपणास माणवायला कठीण असले तरी सर्वांना बोधप्रद आहे . जयभीम .

  • @dnyanukamble6737
    @dnyanukamble6737 9 หลายเดือนก่อน +1

    सर्वात सुंदर जय भिम 🐯🌀🌀🌀🙏

  • @balirammore6871
    @balirammore6871 ปีที่แล้ว +10

    Thank you Kamble Sir ,Jay Johar JayRajharshi Chhatrapati Shahu Maharaj, Jay Bhim Jay Sanvidhan Jay Shivray Jay Maharashtra .

  • @pramilabhalerao783
    @pramilabhalerao783 10 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर सत्य आहे समजून सांगितल्या बद्दल धन्यवाद जयभीम, 💙🙏

  • @sarojanihatmode5183
    @sarojanihatmode5183 ปีที่แล้ว +4

    आपण खुप छान माहिती दिली आहे सर जयभीम नमो बुद्धाय जयसंविधान

  • @ashokkadam-mk5ve
    @ashokkadam-mk5ve 9 หลายเดือนก่อน

    खूपच अप्रतिम आणि मार्मिक असं व्याख्यान ऐकायला भेटलं❤🎉

  • @prashikkamble223
    @prashikkamble223 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद कांबळे सर आपण सामाजिक न्यायाची संकल्पना किती सोप्या पद्धतीने लोकांसमोर मांडले आहे मनपूर्वक धन्यवाद

  • @pravindabhade664
    @pravindabhade664 ปีที่แล้ว +5

    माननीय, कांबळे सर व्याख्यान एैकुन आदर द्विगूनीत झाला परंतु सोलेशन, समस्येच नीराकरण ते सुद्धा तेवढ्याच प्रभावीपणे अपेक्षीत आहे. तीथे अपेक्षाभंग होतोय.

  • @satishbhalerao3555
    @satishbhalerao3555 ปีที่แล้ว +1

    सर खरंच खुपचं छान व सोप्या भाषेत सामाजिक न्याय काय आहे हे लक्षात येते.अन्यथा हा विषय लक्षात येत नाही

  • @krishnaaiwale6874
    @krishnaaiwale6874 10 หลายเดือนก่อน

    अप्रतीम विश्लेषण सर. सामजिक न्याय.

  • @sonwane85
    @sonwane85 10 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर विश्लेषण, saprem जयभीम

  • @srh60
    @srh60 10 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर आणि विचार प्रवर्तक भाषण.

  • @prakashpatekar22
    @prakashpatekar22 ปีที่แล้ว +1

    सामाजिक न्याय चांगल्या प्रकारे लक्षात आला
    धन्यवाद कांबळे सर

  • @bumblebee3974
    @bumblebee3974 ปีที่แล้ว +3

    उदंड आयुष्य लाभो तुम्हाला सर जय भीम.

  • @vinodc-xo3vz
    @vinodc-xo3vz ปีที่แล้ว +6

    खूप खूप छान, धन्यवाद साहेब
    नमो बुध्दाय जय भीम 🙏

  • @rajpallu587
    @rajpallu587 11 หลายเดือนก่อน +1

    न्यायआणि सामाजीक न्याय जबरदस्त समजावून सांगितले सर

  • @dineshbokad4847
    @dineshbokad4847 ปีที่แล้ว +1

    खूप तार्किक मांडणी .खूप छान

  • @sudhakarraut4086
    @sudhakarraut4086 ปีที่แล้ว

    महोदय प्रथा.कांबळेसर ; आपला मी खूप चाहता असून आपण पुर्वी सकाळ दैनिकात फिरस्ती ही लेखमाला मी नचुकता वाचत असे आपले लेख बंद झाले आणि माझा दैनिक सकाळ बंद करून लोकसत्ता येवू लागला
    आज आपला शाहूमहाराज आणि सामाजिक न्याय हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत आहे खूपच छान !

  • @ushagaikwad9116
    @ushagaikwad9116 10 หลายเดือนก่อน

    Apratim vichar salute sir God bless u

  • @suchitapawar1245
    @suchitapawar1245 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर विवेचन.

  • @gautamshrungare8028
    @gautamshrungare8028 10 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर पद्धतीने सामाजिक. न्याय समजावून सांगितला सर, you are great sr👏

  • @dayanandmuntode6689
    @dayanandmuntode6689 11 หลายเดือนก่อน

    Sir tumhala manacha krantikari JayBhim.
    NamoBuddhay, JayBheem, JaySanvidhan.

  • @prabhakarshinde2025
    @prabhakarshinde2025 10 หลายเดือนก่อน

    सर जबरदस्त स्पीच ❤❤❤

  • @ashokmaske6064
    @ashokmaske6064 ปีที่แล้ว

    खूप छान 👌

  • @anildeshpande3508
    @anildeshpande3508 10 หลายเดือนก่อน

    Shirguppicha Putra UTTAM KAMBLE Appreciated your lecture. Abhinandan.,

  • @panjabraopatil7750
    @panjabraopatil7750 ปีที่แล้ว

    धन धन्यवाद!

  • @ramakantmahale5365
    @ramakantmahale5365 ปีที่แล้ว +2

    छत्रपती शाहू महाराजांनी जे नियम लागू केली ती सामाजिक दायित्व समजून घेणे गरजेचे आणि तत्व जोपर्यंत अंगीकारणे महत्त्वाचे आहे.
    कांबळे साहेब यांचे अभिनंदन 🌹🙏

  • @arunmore7056
    @arunmore7056 ปีที่แล้ว +6

    Jai Bhim

  • @VishnuChavan-rx7tb
    @VishnuChavan-rx7tb 10 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही बोलत असताना मी नाही जेवडे माणसं मन लाऊन ऐकतात ते स्वतःलाही विसरून ऐकतात सर खुप खुप धन्यवाद 🌹🌹🌹

  • @nanakambale9144
    @nanakambale9144 ปีที่แล้ว +6

    Jay Bhim

  • @dewanandpantawane6214
    @dewanandpantawane6214 9 หลายเดือนก่อน

    अप्रतिम... मनाचा ठाव घेणारे भाषण थैंक्स सर

  • @ramasamudre1939
    @ramasamudre1939 10 หลายเดือนก่อน

    Jaybhim namobhudhay very good information on the speech like it

  • @sonalkamble5937
    @sonalkamble5937 ปีที่แล้ว +5

    Jay bhim

    • @tryambakkamble2947
      @tryambakkamble2947 ปีที่แล้ว

      अतिशय सुंदर मांडणी सर जी...... सप्रेम जय भिम

  • @bramhadassukhdeve4332
    @bramhadassukhdeve4332 10 หลายเดือนก่อน

    सर जयभीम,, आपले प्रबोधन ऐकनार्यानी क्रृती मद्देनजर अवलंबी ने आवश्यक आहे, प्रणाम सर😊🎉

  • @user-uo2nb1xs5r
    @user-uo2nb1xs5r 10 หลายเดือนก่อน +2

    सर आपले भाषण खूप छान झाले, पण आमच्या मराठा समाजाचे काय,95-96% मिळवून सुध्दा आम्हाला एमबीबीएस इंजिनिअर ला पोरांना एडमिशन नाही मिळत, वर फी सुध्दा खूप आहे, आमच्या गरीब मराठ्याच्या पोरांनी कप बश्या विस्लायच्या, आता जरांगे पाटील साहेब यांच्या मागे आमचा सगळं मराठा समाज आहे, कुणी आडवा आला तर बघूच, राणे लक्षात ठेवा,