तालुक्यातील आणि मागील 20 पेक्षा जास्त वर्ष इथल्या गावातील परिस्थिती माहीत असलेला माणूस कधीच अण्णाचे काम नाकारू शकत नाही. कारण एवढा प्रामाणिक माणूस आपण राजकारणात क्वचितच पाहतो.
माझ्यासारख्या जालना जिल्ह्यातील व्यक्तीसाठी गेवराई मध्ये गेल्या 10 वर्षात झालेला बदल हा नजरे आड करण्यासारखा नाही. गेवराई मधील समाज जीवन निश्चितपणे बदललेले आहे. लक्ष्मण अण्णा सलाम आपल्या कार्याला! टीप : मला लक्ष्मण अण्णा ओळखत नाहीत आणि त्यांच्यापासून मला रुपयाचाही फायदा होण्यास वाव नाही.
एव्हडे अतिक्रमण चे लेटर दिले रस्त्यावर ज्या खाटकाच्या दुकाना आहेत त्यावर कार्यसम्राट एक शब्द बोलत नाही आमच्या लेकी बाळी शाळेत जाताना कायम त्याचा त्रास आमच्या पालखी सोहळा येणार असला तर रस्त्यावर पाणी टाकून विटंबना केली जाते त्यावर का एक शब्द बोलत नाही 🚩🙏
जय भवानी जय शिवाजी🚩🚩 महाराष्ट्राची भूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, महाराष्ट्र ही देशभक्तांची भूमी आहे, मराठा समाज हा छत्रपती शिवरायांच्या शूर सैन्यांपैकी एक होता.,औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वासघात केला आज आपण औरंजेब फॅन क्लबला मत देऊ शकतो का?, शरद पवार असोत वा उद्धव ठाकरे ते या दोघांचे मुख्यमंत्री राहिले आहेत, शरद पवार अनेक वर्षे मुख्यमंत्री होते, पण त्यांनी कधी मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते का? एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले असून ते आश्वासन नक्कीच पूर्ण केले जाईल. मराठा समाजाने आज विचार करावा?, औरंजेब फॅन क्लबला मतदान करणार का?, आज जर कोणी आरक्षण विरोधी असेल तर तो फक्त काँग्रेस आहे,राहुल गांधी यांनी परदेशी भूमीवरील आरक्षण संपवण्याची भाषा केली आहे नाना पटोले यांनीही राहुल गांधींच्या आरक्षण संपवण्याला आमचा पाठिंबा असल्याचं स्पष्ट म्हटलं आहे. आमच्या मराठा समाजाला फक्त मोदीच संरक्षण देतील .,मोदींनी अश्वभाव शक्य करून दाखवला रामलला मंदिर बांधण्याचे आश्वासन मोदींनी पूर्ण केले नाही,काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचे आश्वासन मोदींनी पूर्ण केले आणि मराठा समाजाला आरक्षण फक्त मोदीच देणार., जो देशभक्त असेल तो मोदी सेनेलाच मतदान करेल. जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩
अण्णा तुम्ही निवडणुकीतून अर्ज माघारी घ्या आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही कारण आज पर्यंत मी तुमच्याबरोबर होतो पण आम्ही मराठा आरक्षणाचा मुद्दा असल्यामुळे आम्ही तुमच्या सोबत नाही आम्हाला तुम्ही माफ करा
तालुक्यातील आणि मागील 20 पेक्षा जास्त वर्ष इथल्या गावातील परिस्थिती माहीत असलेला माणूस कधीच अण्णाचे काम नाकारू शकत नाही. कारण एवढा प्रामाणिक माणूस आपण राजकारणात क्वचितच पाहतो.
माझ्यासारख्या जालना जिल्ह्यातील व्यक्तीसाठी गेवराई मध्ये गेल्या 10 वर्षात झालेला बदल हा नजरे आड करण्यासारखा नाही. गेवराई मधील समाज जीवन निश्चितपणे बदललेले आहे.
लक्ष्मण अण्णा सलाम आपल्या कार्याला!
टीप : मला लक्ष्मण अण्णा ओळखत नाहीत आणि त्यांच्यापासून मला रुपयाचाही फायदा होण्यास वाव नाही.
नक्कीच 👍👍👍
बरोबर 👍👍
FAKT LASHIMAN AANA PAWAR
येणार सर आण्णा @@narayangadekar6717
Laxman anna we support U ❤fakt vikasla mat❤❤
Come back saheb
😊 अण्णा तुम्ही माघार घ्या माझाच मला चांगला सल्ला आहे नाहीतर मनोज दादाकडे जा आणि पाठिंबा मागा
👑♥️आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील फॅक्टर चालणार #सुफडा साफ...✌🏻🚩
गेवराई तालुक्यातील विकासाचा रथ अखंड पणे चालू ठेवण्यासाठी अण्णा परत आमदार होणार म्हणजे होणार
कार्यसम्राट लक्ष्मण अण्णा पवार हट्रिक होणार🎉
लक्ष्मण, परत ये, तुझी खुप आठवण येते. तुमच्या जाण्यानी कशात मन लागत नाही. दोन दिवस कोणी जेवल नाही.
Waaaaaaaaaa😂😂😂😂😂😂😂haaaaaaaaaa😂😂😂😂😂😂😂
आण्णा तुम्ही पडायला तयार रहा खूप मोठा पराभव होणार आहे तुमचा..
100% लक्षण आण्णा पवार निवडून येणार कारण त्यांनी केलेला विकासाचा धडाकाच त्यांना निवडून आणतात कामी येणार
Only laxman Anna 100 💯
Only Priyanka Tai khedkar ❤❤❤🎉🎉
वंचित बहुजन आघाडी 🧡💛💚💙🤍
एव्हडे अतिक्रमण चे लेटर दिले रस्त्यावर ज्या खाटकाच्या दुकाना आहेत त्यावर कार्यसम्राट एक शब्द बोलत नाही आमच्या लेकी बाळी शाळेत जाताना कायम त्याचा त्रास आमच्या पालखी सोहळा येणार असला तर रस्त्यावर पाणी टाकून विटंबना केली जाते त्यावर का एक शब्द बोलत नाही 🚩🙏
जय भवानी जय शिवाजी🚩🚩
महाराष्ट्राची भूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, महाराष्ट्र ही देशभक्तांची भूमी आहे,
मराठा समाज हा छत्रपती शिवरायांच्या शूर सैन्यांपैकी एक होता.,औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वासघात केला
आज आपण औरंजेब फॅन क्लबला मत देऊ शकतो का?, शरद पवार असोत वा उद्धव ठाकरे
ते या दोघांचे मुख्यमंत्री राहिले आहेत, शरद पवार अनेक वर्षे मुख्यमंत्री होते,
पण त्यांनी कधी मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते का?
एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले असून ते आश्वासन नक्कीच पूर्ण केले जाईल.
मराठा समाजाने आज विचार करावा?, औरंजेब फॅन क्लबला मतदान करणार का?,
आज जर कोणी आरक्षण विरोधी असेल तर तो फक्त काँग्रेस आहे,राहुल गांधी यांनी परदेशी भूमीवरील आरक्षण संपवण्याची भाषा केली आहे
नाना पटोले यांनीही राहुल गांधींच्या आरक्षण संपवण्याला आमचा पाठिंबा असल्याचं स्पष्ट म्हटलं आहे.
आमच्या मराठा समाजाला फक्त मोदीच संरक्षण देतील .,मोदींनी अश्वभाव शक्य करून दाखवला
रामलला मंदिर बांधण्याचे आश्वासन मोदींनी पूर्ण केले नाही,काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचे आश्वासन मोदींनी पूर्ण केले
आणि मराठा समाजाला आरक्षण फक्त मोदीच देणार., जो देशभक्त असेल तो मोदी सेनेलाच मतदान करेल.
जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩
Laxman anaa fix 🎉🎉🎉🎉🎉
बर झाल
Great manoj dada❤
आण्णा मराठया पाठुबा दे दादा साथ दे
🚩🚩महेश आण्णा दाभाडे 🚩🚩
आपण आवाज उठवला का कारनं सांगा अधिकारांना दोष देवु नका
होय
तुम्ही पंकजाताईचं काम केलं नाही अण्णा त्यामुळे तुम्ही या वेळेस पडणार आहात
अण्णा तुम्ही निवडणुकीतून अर्ज माघारी घ्या आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही कारण आज पर्यंत मी तुमच्याबरोबर होतो पण आम्ही मराठा आरक्षणाचा मुद्दा असल्यामुळे आम्ही तुमच्या सोबत नाही आम्हाला तुम्ही माफ करा
मी ओबीसी पण अण्णा जरांगे पटलांसोबत गेले तरी प्रामाणिक अण्णासोबत असेल
काय नामदार आमदार मांगल काढता राव तुम्ही आता
😂😂😂😂
तुम्ही भारतीय जनता पार्टी फार मोठी निष्टा म्हणून आता लावली चेष्ठा !😂😂😂😂 !
पवार आणि पंडित एकच आहेत
😂