कुणाला पण द्या पण पंडित पवार सोडून गेवराई मतदार संघात पूजा मोरे,त्या खेडकर बाई किंवा बेदरे या गरीब लोकांना गेवराई करणी मतदान करावे. गरिबांचा आमदार होऊ द्या.गरीब आमदाराला प्रश्न विचारू शकता. appointment घ्यायची गरज नाही पडणार
पवार पंडीत हे मराठा पाटील या वर्गात येतात,हा वर्ग येथे कमी आहे,तर पुजा मोरे ही मराठा कुणबी या वर्गात येते,यांचे मतदार आधिक आहेत.त्यांनी ठरविले तर पुजा मोरे निवडून येऊ शकते.
महाराष्ट्र स्वराज्य पक्ष विजयी होणार. मतदार राज्याला एकच विनंती, की कृपया महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेने पेक्षा जास्त जागा मिळायला हवा, म्हणजे किमान दोन आकडी आमदार निवडून यायला हवे.
दलित मराठा मुस्लिम मतदारांनी अपक्ष उमेदवारांना मतदान करू नये भाजपला मदत करू नये अपक्ष उमेदवार काय निवडून येत नाही आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे मते खाऊन त्याला पाडण्याचं काम होईल अपक्षांना मतदान म्हणजे भाजपला मतदान
तुमचा चॅनेल हे मी नेहमी बघते. तुम्ही unbiased विश्लेषण करता. पण हा video ग्राउंड लेवल महिती नघेता बनावला आहे असा वाटल. प्लीज़ मैनेज होवू नका कोणत्याच पक्षा काडून . 🙏🏻
पूजा मोरे अनी त्यांची फॅमिली खूप चांगली आहे सामान्य जनतेशी त्यांचं नातं खूप चांगल आहे..
पूजाताई मोरे 🔥🔥🔥
मनोरंजन म्हणून ठिक आहे
प्रियंकाताई खेडकर ( वंचित आघाडी )
Priyanka Tai khedkar only OBC 💛💙🧡💚
✅
कुणाला पण द्या पण पंडित पवार सोडून गेवराई मतदार संघात पूजा मोरे,त्या खेडकर बाई किंवा बेदरे या गरीब लोकांना गेवराई करणी मतदान करावे. गरिबांचा आमदार होऊ द्या.गरीब आमदाराला प्रश्न विचारू शकता. appointment घ्यायची गरज नाही पडणार
ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी हाके साहेब पुरस्कृत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सौ प्रियंकाताई शिवप्रसाद खेडकर
Puja 🎉🎉
विद्यार्थी, शेतकरी आंदोलनातून पुढे आलेल्या पूजाताई भविष्यात महाराष्ट्राच्या प्रमुख महिला नेतृत्वांपैकी एक असतील... 🔥🔥🔥
गेवराई फिक्स आमदार प्रियंका ताई खेडकर (VBA) 💙💚💛
😂😂😂
😂😅
मग काय झाले आल्या का ताई
@nitinchalak5378 😂😂😂
आमदार पूजा ताई मोरे😊 ❤❤
Rushikesh bedare पण आहेत ना मनोज जरांगे चे उमेदवार???
ऋषिकेश बेदरे निवडून च येनार 💯🚩
@@SudarshanAdalkar नक्कीच. मनोजदादा ने पाठिंबा दयायला पाहिजे.. 👍
Manage jarangeeee😂😂😂
Paid News Aahe
शटट घ्या जरा-नंगे चे.... वाकडतोंड्या पवार खेटराने मारेल नंगेला..... ऋषिकेश बेद्रे गिदरे कोणी नाही जरा नंगे फक्त तुतारी चा नोकर आहे 😂
वंचित बहुजन आघाडी
प्रियांकाताई खेडकर
प्रियंका खेडकर......
# obc
आत्ता येणार उट पहाड के नीचे....
साळी
माळी
कोळी
धनगर
वंजारी
सुतार
लोहार
कुंभार
गोसावी
लमाण
एवढीच संधी आहे गेवराई मध्ये ओबीसी निवडूण येयची लावा ताकद.....
# ओबीसी खेडकर
😂😂
😂😂
जरंगे समर्थक पूजा मोरे
विजय भाऊ जय शिवराय जय शिवराज्य, 🚩🚩🧡🧡
I think all gevrai voters vote this new candidate
पवार पंडीत हे मराठा पाटील या वर्गात येतात,हा वर्ग येथे कमी आहे,तर पुजा मोरे ही मराठा कुणबी या वर्गात येते,यांचे मतदार आधिक आहेत.त्यांनी ठरविले तर पुजा मोरे निवडून येऊ शकते.
पंडित पुन्हा येतील पण ते कोणते हे माहीत नाही😂
😂
Mashal
Only pooja tai 🔥🔥
ONLY KARYSAMRAT LAKSHMAN ANNA PAWAR 🚩🚩💯
🚩🚩💐 गेवराई मतदारसंघ पुजाताई एक नंबर 🚩🚩🚩
Badamrao Pandit 100% mla
Only mashal..🚩🚩
Deposit japt hoil ya taich..
पवार 👽👽
पुजा ताई आमदार होणार 💯
गेवराईत विजयराजे पंडित व प्रयिंका खेडेकर यांच्या मध्ये खरी लढत आहे..
महाराष्ट्र स्वराज्य पक्ष विजयी होणार.
मतदार राज्याला एकच विनंती, की कृपया महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेने पेक्षा जास्त जागा मिळायला हवा, म्हणजे किमान दोन आकडी आमदार निवडून यायला हवे.
MNS che amdaar moju naka. Raj Thackeray sathi jiv detil ani ghetil ashe lakho karya karte ahet
🚩🚩पुजाताई 💯💯
1 नंबर पूजा ताई
All guys support for puja more ..
पूजा मोरे आमदार होणार.......❤
Bedre patil❤
दलित मराठा मुस्लिम मतदारांनी अपक्ष उमेदवारांना मतदान करू नये भाजपला मदत करू नये अपक्ष उमेदवार काय निवडून येत नाही आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे मते खाऊन त्याला पाडण्याचं काम होईल अपक्षांना मतदान म्हणजे भाजपला मतदान
Mag Tutari wajvaychi ka bhau
पुजा ताई नाही कोणी नाही विजयसिंह पंडित फिक्स आमदार झाले म्हणून समजा फक्त निवडणूक आयोगाचा निकाल जाहीर होईपर्यंत उशीर आहे ✌️🕓💪
ऋषीकेश दादा बेदरे ❤❤❤❤
पूजा ताई 💯
Pooja more❤
Priyanka khedkar actually matvibhajanatun jinku shakte
तुमचा चॅनेल हे मी नेहमी बघते. तुम्ही unbiased विश्लेषण करता. पण हा video ग्राउंड लेवल महिती नघेता बनावला आहे असा वाटल. प्लीज़ मैनेज होवू नका कोणत्याच पक्षा काडून . 🙏🏻
Only Priyanka khedkar aamdar
100%
Only pooja tai.....
ओन्ली पूजा ताई मोरे सर्व मराठा कुणबी समाज तुझ्यासोबत आहे.
प्रियंकाताई खेडकर फिंक्स आमदार
पूजाला लोकसभेला कळायला पाहिजे होत, ती तेंव्हा तुतारी तुतारी करत फिरत होती...
Priynka tai nivdun yenar
✅
ही तर आत्ताच राष्ट्रवादी मध्ये गेलेली होती.... अरे हा तिथे तिकीट नाही दिल तर इकड आली 😂😂😂
नम्रता खूप सुंदर दिसतेस ❤
मनसे 2
वंचित 1
तिसरी आघाडी 3
सपला विषय
100% win pooja tai
एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत 🚩
😂😂😂
कोण माहिती देतं तुम्हाला
विजयसिंह पंडित जवळपास २५ हजाराने विजयी आहेत ❤
Only laxman Anna 100 💯
फक्त विजयराजे ✌️
नक्कीच ठरणार..विधानसभेत विजय हा 500-1000 मतांवर होऊ शकतो
शक्यता कमी आहे, प्रस्थापित नेहमीच निवडून येतात.थोडी फार मते पडतील पण निवडून येणे कठीण.एकंदर वातावरण बघून वाटते, पण फक्त या वरून काम होत नाही
नम्राता जी किती पैसे घेतले बोलायचे 😂😂
गेवराई ची परास्थिती गेवराईकराना च माहीत.
podcast वाल्याचा धंदा चागला माहिती आम्हाला 😂
Fkta georai city madhe rahun smjt nasta bhaiya jara georai baher pad mg smjel hawa konachi ahe tar
ताई पण लोक अस्या चळवळीतील नेतृत्व
विजयसिंह पंडित फिक्स⏰ 💯 (मराठा + ओबीसी)✌️🔥💯
मतोरी हे गाव शिरूर तालुक्यात आहे
Only Raje ⏰🚩💯
ऋषिकेश बेदरे निवडून येणार 💯
Vijayraje Aamdar Honar 100✓✓✓
पवार/पंडित मुक्त गेवराई मोरे ताई जिंकणार
पंडितांना संधी देऊ का बस झालं त्याचं आता
विजय राजे पंडीत💥
❤
Priyanka tai khedkar
#Rushikesh dada bedre 💍✌️
🍌
बोल भिडु ने ग्राउंड वर जाऊन काम कराव उगाच कोणते पण व्हिडिओ नाही बनवावे
Puja tai la gewarai karano niwadun dta
कार्यसम्राट लक्ष्मण पवार
Only खेडकर
7.प्रियंकाताई खेडकर
लक्ष्मण आण्णा पवार 💯💯
Only badam aba
✌🏻✌🏻✌🏻
Pooja tai jinkanarchhh
कार्यसम्राट आमदार लक्ष्मण आण्णा पवार
Puja tai yenar
जय ओबीसी 👑🚩
बोल भिडू मी सुध्द अपक्ष उभा राहिलो आहे,
माझा विषय मांडण्यासाठी कीती पैसै घेतल...
उघड उघड संगा मी मागेल तेवढे पैसे देतो 😂😂
Fix आमदार 🎉
gevrai madhe rishikesh bhedre aahe
बदामराव पंडित ✌🏻🚩
घराणे शाही बंद होयाला पाहिजे
ऋषिकेश बेदरे निवडून येणार 💯🚩
paid news😂😂😂
घनसावंगी डेबिट ची बातमी द्या
तुम्हाला बीड चे विश्लेषण जमत नाही. कारण तुम्ही सोशल मीडिया वरून मत बनवता. Ground reality जाणून घेण्याची तुमची यंत्रणा नाही, व्यवस्था नाही, इच्छा नाही
फक्त विजय सिंह पंडित ग्राउंड लेव्हल ला येऊन बघा
ऋषिकेश दादा बेदरे च निवडून येणार
घनसावंगी घेतलेला कार्यक्रम दाखवा
Puja more yanna 1710 vote aahet
ऋषिकेश बेद्रे निवडून येतील...
ऋषिकेश बेदरे.
पूजा मोरे गेवराईचे आमदार म्हणून निवडून येणार🎉🎉
ऋषिकेश बेंद्रे
बोल भिडू 😅पैसा खीलाव न्यूज चलाव 😂😂😂 खूप कमी अभ्यास करून विश्लेषण करता 😂😂
Bedre sarkar fkt
नाही येत ती, तिला फक्त फोटो काढायला जमत . मुद्दे मांडत पण येत नाही. स्टाईल मारत फिरत राहते. ना राजकारण ना समाजकारण both fail.