दीपक भाऊ माझी काळी कसदार जमीन आहे ठिबक आहे पाणी ही भरपूर आहे मी दर वर्षी 25मे ला 5बाय 1.5 या अंतरानं लागवड करतो पण मात्र 9ते 10चा वर उत्पन्न निघत नाही या वर्षी मी आपल्या पद्धतीने अर्ध्या एक रवर 4.5बाय 1.5 अंतरावर लागवड केली आहे वाढ फ़ांद्या काढल्या 3.5 फुटावर शेंडा मारला लागवड 23जून ची आहे आज घडीला 30बोन्डे परिपक्व आहे व प्रत्येक झाडावर 30ते 40पाती आहेत बोन्डे ही फार मोठी आहेत त्याच उर्वरित शेतात कापसाची उंची 6 फूट आहे बोन्डे बारिक आहेत फक्त 25 बोन्डे आहेत कापसात पूर्ण दाटी झाली आहे म्हणून मला तरी विश्वास आहे की आपल्या पद्धतीने उत्पन्न एकरी 12 क्विंटल चा पुढे जाऊ शकत तेही कमी खर्चात पन दीपक भाऊ पुढच्या वर्षी मी किती बाय किती ने लागवड करावी कारण जमीन भारी असल्याने जोड ओळ शक्य नाही प्लिज रिप्लाय द्वारे कळवा बाकी आपलें जेवढे कौतुक करावं तेवढं कमी आहे आपण जे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता त्याबद्दल मनापासून धन्यवाद असेच नवनवीन विडिओ बनवत जा धन्यवाद.
मनापासून धन्यवाद भाऊ जास्तीत जास्त शेतकरयांना हा व्हिडीओ शेअर करा फेसबुक व्हाटसप वर. तुम्ही 6*1*1 जोड ओळ पद्धतीने लागवड करावी भाऊ. सोट व पान काढले तर दाट होत नाही. एकरी 25 क्वि.च्या वर कापूस नक्कीच होईल.
@@ApliShetiApliPrayogshala ho bhausaheb mi baryach shetkaryana ha video shear kela va tyani aaple navnavin video bhaghnyasathi aaplya chanalla sascrib dekhil Kel aahe Dipak bhau yenarya Kalat aapali hi kapus lagvad padhti shetkaryana sanjivanich thenar aahe Karan varemap khrchamule shetkari trast zala aahe.
3.5 ft height झाल्यानंतर ट्रॅक्टर ने davarni केल्याचे video असल्यास टाकावे. जेणेकरून फांद्या tractor च्या चाकात येतात की नाही किंवा काही नुकसान होते का हे पाहायला मिळेल.
दादा एकर वर किती क्विंटल कापूस आल हे नका सांगू कारण प्रत्येकी कडे वेगवेगळ्या पद्धतीने एकरची मोजणी होते, 1बियाणांच्या पिशवीला किती क्विंटल कापूस आला हे सांगा जरा जेणेकरून सरासरी काढता येईल
Very very good information.Every farmer must be adopt this system for growth iand earn more money.Iam very very thankful .
4x वर आम्ही प्रयोग केला होता आमच्या झाडाला 60 ते 65 लागली होती
खूप छान माहिती दिली भाऊ सगळे प्रश्न सुटले
मनापासून धन्यवाद भाऊ
जास्तीत जास्त शेतकरयांना हा व्हिडीओ शेअर करा फेसबुक व्हाटसप वर
भाऊ नमस्कार छान माहिती दिली मनापासून धन्यवाद
दीपक भाऊ माझी काळी कसदार जमीन आहे ठिबक आहे पाणी ही भरपूर आहे मी दर वर्षी 25मे ला 5बाय 1.5 या अंतरानं लागवड करतो पण मात्र 9ते 10चा वर उत्पन्न निघत नाही या वर्षी मी आपल्या पद्धतीने अर्ध्या एक रवर 4.5बाय 1.5 अंतरावर लागवड केली आहे वाढ फ़ांद्या काढल्या 3.5 फुटावर शेंडा मारला लागवड 23जून ची आहे आज घडीला 30बोन्डे परिपक्व आहे व प्रत्येक झाडावर 30ते 40पाती आहेत बोन्डे ही फार मोठी आहेत त्याच उर्वरित शेतात कापसाची उंची 6 फूट आहे बोन्डे बारिक आहेत फक्त 25 बोन्डे आहेत कापसात पूर्ण दाटी झाली आहे म्हणून मला तरी विश्वास आहे की आपल्या पद्धतीने उत्पन्न एकरी 12 क्विंटल चा पुढे जाऊ शकत तेही कमी खर्चात पन दीपक भाऊ पुढच्या वर्षी मी किती बाय किती ने लागवड करावी कारण जमीन भारी असल्याने जोड ओळ शक्य नाही प्लिज रिप्लाय द्वारे कळवा बाकी आपलें जेवढे कौतुक करावं तेवढं कमी आहे आपण जे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता त्याबद्दल मनापासून धन्यवाद असेच नवनवीन विडिओ बनवत जा धन्यवाद.
मनापासून धन्यवाद भाऊ
जास्तीत जास्त शेतकरयांना हा व्हिडीओ शेअर करा फेसबुक व्हाटसप वर.
तुम्ही 6*1*1 जोड ओळ पद्धतीने लागवड करावी भाऊ. सोट व पान काढले तर दाट होत नाही. एकरी 25 क्वि.च्या वर कापूस नक्कीच होईल.
@@ApliShetiApliPrayogshala ho bhausaheb mi baryach shetkaryana ha video shear kela va tyani aaple navnavin video bhaghnyasathi aaplya chanalla sascrib dekhil Kel aahe Dipak bhau yenarya Kalat aapali hi kapus lagvad padhti shetkaryana sanjivanich thenar aahe Karan varemap khrchamule shetkari trast zala aahe.
@@dineshpatil2711भाऊ किती कापुस् झाला तुम्हाला 6_1*1 या पद्ध ती ने कृपया सांगा.
नवीन टेकनॉलॉजि छान !
4 ,2 ठेवले तर चालेल का कपाशी चे अंतर
छान तंत्र ध्यान टेकनॉलॉजि
अप्रतिम माहीती
मनापासून धन्यवाद भाऊ
जास्तीत जास्त शेतकरयांना हा व्हिडीओ शेअर करा फेसबुक व्हाटसप वर.
Bhau mala verticilium likene kapashi ver marayachi aahe aaple margadarshan garajeche aahe.Mi Krushi mahavidyalay nagpur madhun vikat aanli aahe pan tyat verticilium likene + baveriya basiyana + maikorayza ya 3 he mitra burshi che combination aahe yala spray karnya aadhi dudh ani aande takayache ka he kalat nahiye. Please reply kara🙏🙏🙏🙏🙏
नक्कीच टाका भाऊ फायदा होईल
Dhanyawaad Bhau 🙏🙏🙏🙏🙏
Bhau special vertisilium lekyani nahi milat ka. Ani tumhi aanle te kiti rupye per ltr padle
Kapush pika la DAP, uriya, potash, micro nutrient dil tya nantar 1 hours madhe paush ala yar salfet waya jato kay
Konala mahit asel tar sanga
स्प्रे मधून दिले असेल तर 70%फायदा होईलच पाऊस 1घंट्यात आला तरी.
जोड ओळ कशी ,किती फुटावर सरी ओढायची
Khup khup aabhar bhau
मनापासून धन्यवाद भाऊ
जास्तीत जास्त शेतकरयांना हा व्हिडीओ शेअर करा फेसबुक व्हाटसप वर
Sir tumcha vidio mi ata pahar ahe , mhanje kapus lagvadichya adhi, tumhala ya prayogamule ekari kiti utpanna zale pls sanga
दोन ओळी। मधल अंतर चार फुट ठेवल तर चालल का भाऊ
Namskar bhau ..koradwahu sathi antar kay thevave ...aani koradwahu madhe jod paddhat chalte ka...kay antar sanga plz
भाऊ दोन बाय एक अशी लागवड किली तर चालेल का
Good information😢😢😢😢😢
भाऊ मीपन हा प्रयोग केला आहे
प्रतीझाड 10 ग्रॅम खत एकदाच दीलय तरी प्रतीझाड 25/30 कैरी आहे 1नंबर प्रयोग
शेजारचा पाहून वीचार करतो
रीझल्ट कळवल्या बद्दल.
व विश्वास ठेवल्या बद्दल धन्यवाद भाऊ.
Sorry केऱ्यांची संख्या लई कमी आहे your flop
भूपेंद्र सर जी
तुमचा प्लॉट पाहायला मिळेल का?
माझ्या no wr replay day
8600886024
पान्यान पार धुतला
दुसर्या पीकाची तयारी आहे
पन मीत्राचा आहे मी तुम्हाला फोटो पाठवीन
सर जी
उत्पादन किती झालंय कृपा करून सांगाल.
माझा no
8600886024
Dipak sar deshi kapas lagvad vishai mahiti dya
धन्यवाद भाऊ 🙏
10 may la kapus lagwad 4.5*2 keli ahe chalel ka ani khat kdhi dyave,fandi cut keva kravi
छान,भाऊ.
चांगली पद्धत भाऊ
मनापासून धन्यवाद भाऊ
जास्तीत जास्त शेतकरयांना हा व्हिडीओ शेअर करा फेसबुक व्हाटसप वर
Bondalisathi nimastra marale tar chalel ka
सर्व वाणांत जड फांद्या खालीच असतात का, कृपया मार्गदर्शन करावे.
हरभरा पिकावर फवारणी,खत व्यनस्थापन बिजप्रक्रीया जैविक बद्दल व्हीडीओ टाका
dada chaluvarahi kapus pik shetkaryanchya padri nirasha padtana disat aahe. ekri 5 quental dekhil utpanna honar naahi ase sthiti ati pavsamule jhali aahe.10 12 varshapurvi je kapsache ekri utpadan yayche taseutpanna kitihi prayatna kele tari hot naahi.
Bhau zadacha hishob karun dakhva jasa tumhi 4*1 karun dakhvle tse
Pn bhau dada lad mhantat 2*1 lava...yavar thod margdarshan kra......plz
Sir tumchi varsity konti save ?
Sir vartisiluyam pahije hot
Jirayt sheti madhe konte van vaprave
खूप छान भाऊ 👍👍👍
मनापासून धन्यवाद भाऊ
जास्तीत जास्त शेतकरयांना हा व्हिडीओ शेअर करा फेसबुक व्हाटसप वर
एक नंबर
4/1ला चार ऐकला किती झाडे येथिल
4 foot अंतर ठेवलं तर चालेल का
Deshi kapas lagvdivishi mahiti dyavi
Sir kahi shetkari tumchya sarkhe ani kahi tya udasi pudasi sarkhe
Lagvad disha Kay thevavi , Dakshin - Uttar ka?
माझी शेती लांबी नुसार पुर्व पश्चिम आहे
Bhau tumhi antaranusar yekri zade kiti bastat yache ganit sut sutit sangitale tya nusar 300 bonde mahtwache nasun yekri utpadan kharch kami nafa jast khup chan
धन्यवाद भाऊ
मनापासून धन्यवाद भाऊ
जास्तीत जास्त शेतकरयांना हा व्हिडीओ शेअर करा फेसबुक व्हाटसप वर
Nice info
3.5x1 chale ka
3.5 ft height झाल्यानंतर ट्रॅक्टर ने davarni केल्याचे video असल्यास टाकावे. जेणेकरून फांद्या tractor च्या चाकात येतात की नाही किंवा काही नुकसान होते का हे पाहायला मिळेल.
Nice information
कुठल्या सीड चे कपास बियाणे चांगले आहे सांगा
Bhau ya paddhtit 30 bonde yenachi hami asel tar ha nakki parvadto
Hi sir
भाऊ मी ४ एकर कापूस लावला सोट काढले
दिपक भाऊ तिन बाय दोन कस राहिल
Kiti zala kapus
Bhau3*3antar yogay ahe ka
Naahi
हा प्लाँट कोणत्या गावचा आहे. एकरी झाडे किती आहेत
या आगोदर लावणी पासुन चे व्हिडिओ बघा भाऊ
भाऊ काल्या जमिनीत काय अंतर ठेवावे
6×1 is best .aeration to crop is importent .
भाऊ पाते गळ कशी थांबावी सांगा plz
सर तुमच्या मो नंबर द्या
पाच फुटांचं अंतर किती तासांनंतर सोडायच भाऊ?
Aata pathavtar think aahe nantar naka pathavu nahi tar xyz
Bhau अमृत पॅटर्न कसा आहे ते सांगा
Yekda nnkki bhet dyaa 😎😎😎
😊😊😊
Ajeet 5 kasi ahe 3 by 1 var
Mini amrut patran
सर 3×1.5 फुली ची जर लागवड केली तर आडवे उभे डवरणी होईल तर उत्पन्न अंदाजी किती quqntal होईल
भाऊ माझि शंका आहे कि कापुस लागवडीसाठी दिशा कोणती असावी ते कडवा
आणि झाडाचे सूट अन्न तयार करत असत ,,,,तर ते काढणं योग्य राहील का,,?
भाऊ या आगोदर चे व्हिडिओ बघा फायदा होईल
भाऊ मला आवडले, संपूर्ण माहिती साठी मोबाईल नोम्बर द्या
मागच्या वर्षी झाडावर करपा येऊन पीक का खराब झाली
पाळी कशी हाणतात तुम्ही
ट्रक्टर आहे भाऊ
दिपक भाऊ तुमचे खुप व्हीडीओ पाहीले पण नंबर कधी टाकत नाहीत.
भाऊ माफ करा पण फोन चालु केला की शेती काम करु देत नाही. गडी व मालक मीच आहे. समजुन घ्याल हि अपेक्षा.
Dada kapsache fhule khup galat aahe kay karave
भाऊ जास्त पाऊस पडत आहे
Dada 1 bondach vazan kiti aste.
5-6 grams.
Lagawad antar kiti aahe sir
2volicha.madhil.antar.kiti
जोड होती ओळीमध्ये दोन बिया किंवा एक बी 4+१/150
राम राम
साहेब तुम्ही डिकम्पोजर जीवामृत वगैरे असं काही वापरलं नाही का आज दिवसा पर्यंत
Bondach vajan 5 gram Bart
भाऊ दोन ओळी तिल अंतर किती ठेवायचे व जोड ओळीतील किती ठेवायचे
आपल्या कपाशी चे किती अंतरावर लागवड केली आहे
लावणी पासुन चे व्हिडिओ टाकलेले आहे भाऊ
मनापासून धन्यवाद भाऊ
जास्तीत जास्त शेतकरयांना हा व्हिडीओ शेअर करा फेसबुक व्हाटसप वर
सर्वात चांगले अंतर कोणते ते सांगा
Bhau nemke antar tumhi sangitlech nahi Don voditil v Don zadatil antar nemke kiti the sard sard sanga
Please
Jod olitle anter kiti aahe
हि ५.५ सरी पाडली आहे दोन झाडातील अंतर किती ठेवायला पाहिजे
Mast Dada ....
सर या पद्धतीने लागवड करण्यासाठी किती बॅग बियाणं लागेल एकरी
अभ्यासपूर्ण छान माहिती अंतर कमी टेवले तरी, वाढ फांदी काढली तर,झाड बरच मोकळे राहते, झाडाची जास्त जागा वाढ फांदीच घेते.
मला तुमच्या शेतात भेट द्यायची आहे तुमचा पत्ता सांगा कृपया
mukti tell dist dhule
सर बोंड अळीचा प्रादुर्भाव जाणवायला लागला आहे त्यावर काही उपाय असेल तर सांगितला तर बर होईल
Sorry 4×4=16 feet. plant 4 basatat
व्हरायटी कोनती
भाऊ छान आयडिया आहे तुमच्या मार्गदर्शन साठी तुमचा मो नंबर द्या👍👌
4 बाय 1 मध्ये कपाशीला 30 ते 40 बोंड कपाशीला आहे. एकरी किती कापूस निगेल.
700.kg
👍
सूट काढल्या मुळे झाडाला काही इजा नाही का होणार भाऊ..?
भाऊ लहान आसतांनी काढल्यावर ईजा होत नाही व काम लवकर होते.
जमीन बारी आहेत आतर कीती घ्याव
सूट किती वेळा काढायचे,,,आणि किती दिवसांनी काढायचे
यावर व्हिडिओ टाकलेला आहे भाऊ
Bhu apla mobile no dya address pan dya
दीपक भाऊ, ह्या प्लॉटचे आणखीन १-२ विडिओ टाका , बोन्डे फुटल्यावर अँड शेवटी पऱ्हाटी पण. पहिल्या पासून तुम्ही ह्या प्लॉटचे विडिओ टाकलेत
Englisg taitels
सर फिक्स अंतर सांगुन व्हिडिओ पुन्हा बनवा कंफ्यूजन होत आहे
भाऊ अवघड तर काही च नाही भाऊ.
झाड संख्या वाढवण्या बरोबर च दोन ओळीत अंतर कमी केले. सोट काढले जुने पान काढले शेंडा मारला हेच तर सांगितले आहे भाऊ.
या अगोदर चे सर्व व्हिडिओ बघा
मनापासून धन्यवाद भाऊ
जास्तीत जास्त शेतकरयांना हा व्हिडीओ शेअर करा फेसबुक व्हाटसप वर
@@ApliShetiApliPrayogshala bhau mobile no dyal.
भाऊ ताकाची फवारणी कशी करायची शुद्ध ताकाची की त्यामध्ये पाणी मिसळून टाकायच तर ते किती प्रमाणात
😅😅
विषय मधेच बदलता
Hii
दादा एकर वर किती क्विंटल कापूस आल हे नका सांगू कारण प्रत्येकी कडे वेगवेगळ्या पद्धतीने एकरची मोजणी होते, 1बियाणांच्या पिशवीला किती क्विंटल कापूस आला हे सांगा जरा जेणेकरून सरासरी काढता येईल