एक मदत करा भाओनो है चाळीसगाव परिसरात १० बिबटे आहेत त्यांनाही कोकणात घेऊन जा कारण फॉरेस्ट department वाले त्यांना पकडून नेऊन डोंगरात नेतात आणि त्यांना तिथे काही मिळत नाही खायला त्यामुळे ते परत गावाकडे येतात तुम्हाला यांच्यावर proud आहे खूप त्यासाठी विनंती करतोय
कोकणात वाघ आहेत, हे माझ्या आईवडिलांनी आम्हा भावंडाना, आम्ही लहान असल्यापासून, सांगितले होते. आम्ही कोकणातले. वडिलांचे गाव गुहागर तालुक्यातील आहे. आमचे घर अगदी डोंगर माथ्यावर आणि आजुबाजुला सर्व जंगल. वडिल म्हणायचे कि रात्री वाघ अगदी आमच्या घराच्या समोरुन जायचा, त्याची ती वाट होती येण्याजाण्याची.
❤ मु.पो - जवळे बाळेश्वर, ता - संगमनेर, जि - अहिल्यानगर येथे 2023 या वर्षी पट्टेरी वाघ दिसला होता. ❤ ता - जुन्नर जि - पुणे येथे 2024 या वर्षी पट्टेरी वाघिण बछड्यांसह दिसली होती.
काही महिन्यापूर्वी यवतमाळ ( विदर्भ ) मधून धाराशिव ( मराठवाडा ) मध्ये आलेला वाघ हा बहुतेक कोकणाकडेच जाणार आहे असं दिसतंय....पण जंगल तोड आणि शहरीकरणामुळे त्याला रस्ता सापडत नसेल....
America, china ,Japan, Australia,UK madhe ka nahi manase sampali? Ani jar vaaghane gramin jantela traas zala tar Kay? Gramin kuthe janaar? Ki graminana gaava tun haddapar karnyacha prayatna aahe??
कर्नाटकातिल जंगल खरच खूप घनदाट आहेत👌
नाळ ही काही काळासाठी ताणली किंव्हा लांबली जाते पण शेवटी ती पुन्हां आपल्या मातीशीचं जोडली जाते. मग ती प्राण्यांची असो वा माणसांची. ♥️ 👍
छान बातमी
एक मदत करा भाओनो है चाळीसगाव परिसरात १० बिबटे आहेत त्यांनाही कोकणात घेऊन जा कारण फॉरेस्ट department वाले त्यांना पकडून नेऊन डोंगरात नेतात आणि त्यांना तिथे काही मिळत नाही खायला त्यामुळे ते परत गावाकडे येतात तुम्हाला यांच्यावर proud आहे खूप त्यासाठी विनंती करतोय
चांगले आहे
Tyanka pan samajliw ki aata gawak partuk Hoya , konkan aaploch aasaaa...
😂😂😂😂❤❤
@@hrishikeshmhatre3112 ek damm barobar 😆😆
मी स्वतः माझ्या नाणोस, सावंतवाडी या गावी मागील वर्षी रात्री २ वाघ पाहिले होते....😊😊😊
Congratulations 😂
कोकणात वाघ आहेत, हे माझ्या आईवडिलांनी आम्हा भावंडाना, आम्ही लहान असल्यापासून, सांगितले होते. आम्ही कोकणातले. वडिलांचे गाव गुहागर तालुक्यातील आहे. आमचे घर अगदी डोंगर माथ्यावर आणि आजुबाजुला सर्व जंगल. वडिल म्हणायचे कि रात्री वाघ अगदी आमच्या घराच्या समोरुन जायचा, त्याची ती वाट होती येण्याजाण्याची.
Leopard 😅
@@shivanikumbhavdekar3154 कोणतं गाव गुहागर मधे
खरंच आहे का
Koknat hou ghatlele prakalp he vinashkari aahet tyamule natural habitat Ani eco sensetive zone la khupach ghatak ahe. Te na ghalnach hitacha aahe. Tyasathi builder mafia,highways expansions, nantar,jaitapur prakalp tyasathi bhusampadan hote hyasathi kahitari thos kara.
🤩🤩🤩
वाघ पहायचे असतील तर विदर्भाच्या नागपुरात या❤
❤
मु.पो - जवळे बाळेश्वर,
ता - संगमनेर,
जि - अहिल्यानगर
येथे 2023 या वर्षी पट्टेरी वाघ दिसला होता.
❤
ता - जुन्नर
जि - पुणे
येथे 2024 या वर्षी पट्टेरी वाघिण बछड्यांसह दिसली होती.
Good 👍
great news ❤
काही महिन्यापूर्वी यवतमाळ ( विदर्भ ) मधून धाराशिव ( मराठवाडा ) मध्ये आलेला वाघ हा बहुतेक कोकणाकडेच जाणार आहे असं दिसतंय....पण जंगल तोड आणि शहरीकरणामुळे त्याला रस्ता सापडत नसेल....
👍👍
इकडे आजरा ,गडहिंग्लज, आंबोली भागात वाघ जंगलात ahe वाघ, 5-7 जनावरांना मारले आहे
Bibtya chi sankhya yevdya zapatyane vadnlig vaghala ky zalay
Paslschim ghatach fodun buildings bandhana chalu aahe...
Dapoli ratnagiri madhe pan vagh, biblya ahet
Kolbandre ani phanasu- shirvane - Dabhil ya janglat ek waghachi family pahayla milte
प्राणी संपले की माणूस पण संपला
America, china ,Japan, Australia,UK madhe ka nahi manase sampali? Ani jar vaaghane gramin jantela traas zala tar Kay? Gramin kuthe janaar? Ki graminana gaava tun haddapar karnyacha prayatna aahe??
@AJ007-d8r शाळेत असताना अन्नसाखळी धडा शिकवला नाही वाटत
Deshavar gundagiri vadhli mhanoon koknat vagh paratle
म्हणजे समजलं नाही
अरे या जंगलात प्लास्टिक पाणी 🍼bottles भरपूर प्रमाणात आहेत, तरी प्लास्टिक bottles वर बंदी घातली तर बर होईल
❤❤
😊😊😊😊😊😊
Maze gao Sawantwadi madhye prachand wagh hote. Pavsadyat tar amhala dongrawar jaychi manahi hoti pan aata wagh kuthe hi disena. Late 80s madhye antim weda wagh disle hote.❤❤
Food chain madhil animals ani water available zhale koknat
In Goa leopards, bisons, Sambar etc.. sightings has increased. Is this the sign of the tiger around.
टुरिस्ट साठी opmonat देवू नका
सरकार ला वाघ नको, पैसा हवा आहे, वाघ नंतर आणता येतील, जसे चित्ते आणले 😂😂😂😂😂
Amcha Vidharabhat tr khup wagh jhale
we need lions
Kay fayda ??? Jantecha pot bharnaar aahe ka?
Jantela basun khaych asel tar pot kase bharnar
Veda ahes ka
Emglisj bol नाहीतर मराठी तरी बोल
Abe ye Chavigiri ka maamla hai.Q dimaag laga rahe ho.