Ahhaa kai hirvagar nisarg aahe. Avinash tuzi shala Apratim aahe. Kiti chan vishv hote tuze Tu vidyarthi astana khup athavani shalechya sangitlya bare vatle. Very nice vedio thanks❤🌹🙏 for sharing school days.
दादा सगळ्या गोष्टी जपताना ....तुझ्या कडून आम्हला एक जीवन जगण्याची प्रेरणा मिळते,अगदी गाव ते मुंबई सगळं कसं नीट वेवस्थीत तू सगळी कामे नीट पार पाडतो ..आणि त्यातून वेळ काढून कोकण दर्शन हे सगळ्यांसमोर मांडतो ,दाखवतो❤️🙌😊
Avi Aai kay upama denar,ti nitant Prem karte mulanvar mulanni yachi tiche old age madhe janiv thevavi,tumha doghanna salam,asech raha,dole bharun ale😂😢😢😢😢
भावा तुला विचारायचं आहे...की मुंबई आणि कोकण वेगवेगळं आहे का?मुंबई कोकणात येत नाही का? माझ्या अभ्यासानुसार भौगोलिदृष्ट्या आणि ऐतिहासिक दृष्ट्या पण मुंबई कोकणातच येते. मुळात कोकण गुजरात पासून केरळ पर्यंत आहे. महाराष्ट्रातील कोकणचा विचार केला तर पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत. आपणास विनंती आहे की आपण मुंबई आणि कोकण वेगवेगळं करू नये. जेवढा सह्याद्रीचा पट्टा आहे तेवढाच कोकणचा १६०० किमीचा पट्टा आहे.
खरच आज सोनिया गाँधी जी (आई) ने राहुल गाँधी (मुला ची) गला भेट केली tv वर baghitale मन भरूँ न आले. आनी आता तुझा वीडियो bagun डोल्या मधुन बिसलेरी vahu लागले ❤❤❤
मुलगा कितीही मोठा झाला तरी तरी आईचे प्रेम कधीही कमी होत नाही ,आणि आई ही आई असते.स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.
100% True
❤❤❤❤🎉🎉🎉very good mom😅very nice mom
छान व्हिडिओ आहे. 👌
Aaila maza Namaskar❤❤
Khup chhan always support Avinash
मुल मोठी झाली तरी आई ही आईच असते खूप छान भाजी लावली आहे बॅगेत आईच प्रेम आहे आई खूप छान आहेत
Asa preem baghun khup khup chaan vatla
दादा खूप छान विडीओ सुरवातीला आई ची माया पाहून भरून आले नशिबवान आहात गावचे वातावरण खूप आल्हाददायक आहे
आई ती आईच ❣️
दादा आई खूप गोड आहे ❤
Ahhaa kai hirvagar nisarg aahe. Avinash tuzi shala Apratim aahe. Kiti chan vishv hote tuze Tu vidyarthi astana khup athavani shalechya sangitlya bare vatle. Very nice vedio thanks❤🌹🙏 for sharing school days.
धन्यवाद ❣️
Aai che prem ❤
आई म्हणजे मंदिराचा कळस तिचा चेहरा जरी पाहिला तर कधी येणार नाही आळस खुप छान
दादा आईच प्रेम वेगळच असत❤
केसर तु पण लाव दोन कलम खुप आंबे लागतात
दादा सगळ्या गोष्टी जपताना ....तुझ्या कडून आम्हला एक जीवन जगण्याची प्रेरणा मिळते,अगदी गाव ते मुंबई सगळं कसं नीट वेवस्थीत तू सगळी कामे नीट पार पाडतो ..आणि त्यातून वेळ काढून कोकण दर्शन हे सगळ्यांसमोर मांडतो ,दाखवतो❤️🙌😊
धन्यवाद ❣️
Dada Chote se ghar che Lavkar bag jara
Dada mala akda tari nalasoparala bhet mi tuza fan aahe
Khup Chan Video ❤️👌
Aai chi maya kuthe milat nahi. Travel safe.
Dada yek divas shambhaji maharajana pakadl to Desai wada dakhav na 😊
हो नक्किच
Khoop maya aahe aaie chi. Sadhi bholi aaie. Tila kahich nako asate faqt dene tila mahit asate. Gavache video nehamich mast. Avinash bhau aata aamhala ganapaty video chi pratiksha aahe
हो ताई. गणपतीला गावी थोड लवकरच जाणार आहे. कारण end वेळी गेले तर ट्रॅफिक मध्ये अडकलो तर वाट लागते.
दादा खूप छान निसर्ग सौंदर्य बघायला मिळाले
आई ला गावीच ठेव....तब्येत चांगली रहैल १०० वर्ष
आमची आजी गावी १०० वर्ष जगली...एकदम टकाटक
हो गावचे वातावरण छान आहे
हे अगदि खरं आहे . जी माणसं जन्मापासून गावी राहीली त्यांना म्हातारपणात मुंबई त आणलं तर चैन पडत नाही त्यांना आणि त्यांचं आरोग्य पण बिघडतं मुंबई त.
Dada aamchya gavala ajun pausch padla nahi
Avi Aai kay upama denar,ti nitant Prem karte mulanvar mulanni yachi tiche old age madhe janiv thevavi,tumha doghanna salam,asech raha,dole bharun ale😂😢😢😢😢
आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही..... प्रेमाने मालिश करतेय...कायम फ्रेश, कष्टाळू, नेहमीच आनंदी. ...न कंटाळता अविरत कष्ट करतेय . 🙏🙏🙏🤗🤗😊☺️😍हा व्हिडियो जुना आहे का?मस्त निसर्ग कोकणातील....घर खूप मस्त .. बाजूचा परिसर अतिशय अप्रतिम अनुभव येणारा ...खूप मोठें घर आहे .. मोठ्या चुलत्याचे का?प्रेमळ माणसे..❤❤कोकणची....👍👌👌☺️😊🤗 रोहित चे घर. छान प्रशस्त. शाळेचा. परिसरात हिरवे गार गालिचे ... छान सजावट आहे.. बोलक्या.भिंती ...👌👌👌 सुविचार, चित्रे चांगली ..रोहित मूळचा कुठला आहे? कोकणातील नाही का?नदी दुथडी भरून वाहत आहे 😮😮😮😮 व्हिडियो छान
धन्यवाद. आई आहे असते. Video थोडा उशिरा आलाय. मुंबईत आलो आणि कामात अडकलो.
गाव कोणत्या साईटवर आहे, आई खुप प्रेम करते छान शुभेच्छा
आमची माती आमची माणस
दादा तूझी शाळा मस्त निसर्ग मस्त आहे. आणि शाळा छान आहे.❤
धन्यवाद ❣️
Are bhau blog banav pan sarkari yojana madhun gharkul yojana cha laabh ghe aani ghar banun ghe ki
Masat hota video
आई चे प्रेम 😊
Nice nature
Dada tumch born year ky?
92
जयवंत जाधव ,कापाचीवाडी
आपण आमचं घर दाखवलं धन्यवाद
शाळेच्या काही DIRTY आठवणी...???
खुप छान भावा.मस्त
Nice video
मस्त आहे गोठा रोहित दादा यांन चा
Appan kiti mote zalo aai sathi a appan lahan asto.😊❤
Aila mumbai la geun ja
आई तैयार नसते ना. तिला जमत नाही जास्त मुंबईत. गावी राहिलेली आहे आई
आई ती आईचं असते
Bhai tujya ghara pasun riksha lamb ahe khup
Good climate.
Happy journey. Take care. 😊
Aai che prem mast
दादा किती subscribe जाल्यावर मिळते का व्हू जाल्यावर मिळते
jara MumbaiGoa Mahamarga baddal bola tumhi kolani lokani bolani garjech ahe vait avstha ahe Highway chi
नेहमीच बोलत आलोय.... आपण माझ्या Video बघू शकता
Mast vedio❤️❤️❤️
chaan video ❤❤
Mast 👌
Chan nirop samarambha ani aaine balachi talu bharali wa are kuthalya express gadya sangmeshwar la navin thambayla laglya tyacha blog banav
👍👍
छान विडियो
Dada Rohit aani tu Doga barobar jatat gaavi?
आई आई असते ❤️nice video dada
रान कोबड्याचा आवाज बघ
Nice video Avinash❤❤❤❤❤❤
Dada tu just aata virar la aala hota na kargil la tula bagitli mi
हो. भावाचा मुलगीचा वाढदिवस होता. आवाज द्यायचा ना मित्रा
Jay khndesh
भावा तुला विचारायचं आहे...की मुंबई आणि कोकण वेगवेगळं आहे का?मुंबई कोकणात येत नाही का? माझ्या अभ्यासानुसार भौगोलिदृष्ट्या आणि ऐतिहासिक दृष्ट्या पण मुंबई कोकणातच येते. मुळात कोकण गुजरात पासून केरळ पर्यंत आहे. महाराष्ट्रातील कोकणचा विचार केला तर पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत. आपणास विनंती आहे की आपण मुंबई आणि कोकण वेगवेगळं करू नये. जेवढा सह्याद्रीचा पट्टा आहे तेवढाच कोकणचा १६०० किमीचा पट्टा आहे.
खरच आज सोनिया गाँधी जी (आई) ने राहुल गाँधी (मुला ची) गला भेट केली tv वर baghitale मन भरूँ न आले. आनी आता तुझा वीडियो bagun डोल्या मधुन बिसलेरी vahu लागले ❤❤❤
मस्त व्लॉग अविनाश आम्ही आमच्या गावत पाव सल्यात dolphin varun pravas karto
Just स्ट्रॉबेरी ची भाजी आनी बादाम ची रोटी खाता खाता वीडियो bagtey ❤❤