शेतकऱ्यांसाठी आपली गुरे ढोरे ही पोटच्या पोरांसारखी असतात...बाबूचा चेहरा अगदी काळजीने काळवंडला होता..देवाची कृपा..बाबुचा चिंटू मिळाला..आता त्याच्या गाईला लवकर बरं वाटू देत रे बाप्पा...😢
बाबल्या आमची पण गाय हरवलेली काही वर्षे पूर्वी सहा महिन्याने भेटली. हा विडिओ बघते वेळी डोळयात पाणी आल मुखा प्राणी हरवला कि खूप वाईट वाटत . पण जेव्हा तो मिळाला तेव्हा तुझा पेक्षा मला आनंद झाला
बर वाटले बैल मिळाला. बबलू दादा काळजीने व्याकूळ झाला होता.गुरांची किती काळजी घेता.रात्र अशून चिंटू ने आपल्या मालकाला ओळखले.हेच तर खरं प्रेम असतो आपल्यात आणि मुक्या प्राण्यांच्यात त्यांच्यावर प्रेम करा ते पण आपल्यावर प्रेम करतात.गाईला लवकरात लवकर बर वाटू दे.बबलू दादा तू पण तुझी काळजी घे.तुम्ही सगळे खूप धावपळ करून दमला असाल.
चिंटू दोस्त के साथ मस्त घुम रहा है रे 😂😂 बाबु चा घाम कडलंन चिंटूनी आणि काका नी 😂😂😂😂😂 नाना मात्र ऑल राऊंड आहेत 🎉 बैलाची शोध मोहीम यशस्वी झाली तर. 👏👍 बाबु चिंटूची आता दोस्ती झाली आहे. आता त्याला महिना भर सोडून नुकोस 🐂🐂 नाही तर परत तो गायब होईल !!!!
बाबल्या तूझो बैलं भेटलो बरा वाटला पण माझा काळा बोका गुरवारी हरवला तो नाही मिळाला तूझा चिंटू भेटला तसा माझा काळु पण परत घरी येऊदे मी त्याची देवा सारखी वाट बघते आम्ही खूप शोधतोय माझा काळु
तो मूको प्राणी हा तो बिचारो बोलकं पण नाय शकना finally भेटलो बरा वाटला आमचो कोकणी माणूस आसाच तसो त्येंका गाई धोरांची खूप काळजी गाई पण लवकर बरी होऊदे जय श्री राम ❤🕉️
आमचा बैल पण झुंज हरून पळून गेलेला🐂..२ दिवस आम्ही पूर्ण मळ्यात शोधत होतो.. शेजारील गावात जाऊन पण शोधला होता..शेवटी तिसऱ्या दिवशी संध्याकाळी बैल आपणच आला गोठ्यात..२दिवस घरात फुल टेन्शन महौल झाला होता ..तुमचा व्हिडिओ बघून तो प्रसंग आठवला..😊
शेतकऱ्यांसाठी आपली गुरे ढोरे ही पोटच्या पोरांसारखी असतात...बाबूचा चेहरा अगदी काळजीने काळवंडला होता..देवाची कृपा..बाबुचा चिंटू मिळाला..आता त्याच्या गाईला लवकर बरं वाटू देत रे बाप्पा...😢
❤
बर झाल बाब देवाच्या कृपेने बैल मिळाला🙏🙏 बर वाटल . अरे बाबू परत देवळात जावून नमस्कार कर . देवा अशीच कृपा ठेव बाबा सगळ्यांवर🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
❤
बाबल्या कृष्ण देवाचे आभार बैल मिळाला खूप काळजीत होता तब्येत सांभाळ नाना खूप मदत करतात
❤
बाप रे बाबू......केवढे ते टेन्शन रे...बैल हरवल्याचे.....आणि केवढी पायपीट केलीत....बैल शोधायला....खरंच कमाल आहे तुम्हा सगळ्यांचीच. 🙏🙏🙏
❤
तब्येत बरी नाही तरी बिचारा बैलाला शोधतोय किती प्रेम बरं झालं सापडला बैल काळजी घे औषधं घे बाबू
❤😢
बाबल्या आमची पण गाय हरवलेली काही वर्षे पूर्वी सहा महिन्याने भेटली. हा विडिओ बघते वेळी डोळयात पाणी आल मुखा प्राणी हरवला कि खूप वाईट वाटत . पण जेव्हा तो मिळाला तेव्हा तुझा पेक्षा मला आनंद झाला
बैल मिळाला बरं वाटलं,गवळ देवाची कृपा
बर झाल रे बाबा बैल भेटला नशीब तुमचं आणि काय देवाची कृपा.
गाई ला लवकर बरं वाटुदे....मुके जनावर आहे
बा गवळदेवा ❤🙏🌺
बर वाटले बैल मिळाला. बबलू दादा काळजीने व्याकूळ झाला होता.गुरांची किती काळजी घेता.रात्र अशून चिंटू ने आपल्या मालकाला ओळखले.हेच तर खरं प्रेम असतो आपल्यात आणि मुक्या प्राण्यांच्यात त्यांच्यावर प्रेम करा ते पण आपल्यावर प्रेम करतात.गाईला लवकरात लवकर बर वाटू दे.बबलू दादा तू पण तुझी काळजी घे.तुम्ही सगळे खूप धावपळ करून दमला असाल.
बैल मिळलो ह्या बघून लय बरा वाटला.
Thanks God finally got the bull 🙏
एकदाचो नंदी मिळालो बाबा जय शिव शंभू नारायण बाबलो हैराण झालो 😢😢😢😢
बैल भेटलो बरा वाटला देवाची कृपा
मस्त मस्त ❤❤❤
Nasheeb,bar vatal chintu milala toh,janavar mhanje jeev ki pran.🤗🤗
चिंटू दोस्त के साथ मस्त घुम रहा है रे 😂😂 बाबु चा घाम कडलंन चिंटूनी आणि काका नी 😂😂😂😂😂 नाना मात्र ऑल राऊंड आहेत 🎉 बैलाची शोध मोहीम यशस्वी झाली तर. 👏👍 बाबु चिंटूची आता दोस्ती झाली आहे. आता त्याला महिना भर सोडून नुकोस 🐂🐂 नाही तर परत तो गायब होईल !!!!
कोकणातल बाई बाई माणूस
तुमचे नाना खुप छान आहेत
❤
God is great 👍
❤
बापरे माझ्या, हैराण केल्यान बैलान
बाबल्या स्वाताची पण काळजी घे रे बरा झाला बैल गावलो तो आता गाय पण लवकर बरी ह्वोवदेंत
गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
❤
बैल मिळाला बरे वाटले देवाची कृपा
❤
बैल मिळाला हे बघुन खुप बरे वाटले
पूनमचे आभार माना
Khup kalaji gheta ha tumhi guranchi
बैल मिळाला बर वाटल
Bail sapdla bare vatle
बाबल्या तूझो बैलं भेटलो बरा वाटला पण माझा काळा बोका गुरवारी हरवला तो नाही मिळाला तूझा चिंटू भेटला तसा माझा काळु पण परत घरी येऊदे मी त्याची देवा सारखी वाट बघते आम्ही खूप शोधतोय माझा काळु
❤😢
Good
बरं वाटलं, बैल मिळाला , v गुरा ढोरांची आपल्या घरातल्या माणसा सारखीच काळजी घेता हे बघून अतिशय बरे वाटले, काळजी घ्या
खरं आहे 😢
Babu tuzi khup daya yetaaaa
तो मूको प्राणी हा तो बिचारो बोलकं पण नाय शकना finally भेटलो बरा वाटला आमचो कोकणी माणूस आसाच तसो त्येंका गाई धोरांची खूप काळजी गाई पण लवकर बरी होऊदे जय श्री राम ❤🕉️
❤
❤❤❤❤❤
बर झाल बैल भेटला तो
Bara Ala🙏
बैल मिळाला खूप बरं वाटलं 😊
आमचा बैल पण झुंज हरून पळून गेलेला🐂..२ दिवस आम्ही पूर्ण मळ्यात शोधत होतो.. शेजारील गावात जाऊन पण शोधला होता..शेवटी तिसऱ्या दिवशी संध्याकाळी बैल आपणच आला गोठ्यात..२दिवस घरात फुल टेन्शन महौल झाला होता ..तुमचा व्हिडिओ बघून तो प्रसंग आठवला..😊
तुम्ही गाईचा गळ्यात नेवीगेशन सांगणारे मशीन लावावं म्हणजे लवकर सापडेल ओ....❤
आमच्या पण गुरं अशीच शोधून आणावी लागायची
बर झाल बाबा बैल सापडला
कीती काळजी रे बाबा ढोरांची
बाकी बाबू देऊळ सिनेमाचा हीरो वाटत होता😂
❤
माया खुप आहे ❤❤
बर झाल एकदाच भेटला किती टेन्शन ईला
Bare zale bail milala chintu,mileparynt dheer nvta baghun bare vatale
तुला काळजी नाही बैलाची... आणि तू व्हिडीओ काडून मस्त कॉल वर बोलतो..🙏 हे व्हिडीओ साठी आणि like साठी karat आहे.. आणि ha मस्त मस्करी karat aahe
❤
Prani kadhi kadhi vat chukle VA harvle tr te pn aplya malkachi vat pahat astat jasa tumhla tras zala tasa tyana. Pn hoto mst vatle bail milala nice vlog
Khup br vatl bail milal tr😊
बिचारे नाना
Nice Video ❤
मिळतलो tention ghev nko
Bhava tuzo video maka khup aavadtat masta astat ❤❤ mi tuka bhetuk yetalay ani konto bail haravalo ta pn bgtat
Bablya dada aaj tu cowboy 🤠 distas dada bail bhetlo amka pan bara vatla
🙏🙏
तुम्हा शेतकऱ्यांच आपल्या गुररढोरांवर केवढ प्रेम असत.चिंटू तुम्हाला पाहुन हंबरला,तो प्रसंग अतिशय
ह्दयाला स्पर्श करुन गेला.काळजी घ्या.
एकटाच था बैल 😅॰उभा शिॱगा
Kharach kiti tension madhye gele tumache 2 divas. Bar jhal chintoo lilala
Gharatlo manus haravlya saarkha zala
बाबलो, मला maazya ढोरांची आठवन करून dilis 😢 15:47
❤
गोवर्धन देवाचे उपकार आहेत. बाबू तब्बेतीची काळजी घे.
Amhi tech bolat hoto bail milude deva
Kiti prem ahe chintu baddal..bare zale milala..ek gammat mhnun ..mala vatate girlfriend LA bhetayla gela asel..😅😅
बाबू तूझी बैलाबद्दलची काळजी बघीतली. खरा शेतकरी आहेस तू. देव भले करो.
देवाची कृपा .काळजी घ्या
बाबू, सडयावर भेटलेली मांस कों व्हती
बर झालं बैल मिळाला ते, काळजी घ्या
बाबल्या जनावराची कालजी घे मला तर विडीयो पण बगाची ईछा नवती पण शेवट बगीतला आणी बर वाटल
व्हिडिओ येत नाही तुमचे
Are dadus new video nahi aale 5 divas zale
Dusra bail konacha hota
कोकणात वाघ हसत
Gaila Batista navache aavshadh bheto medical madhe bheto te khanyatun de Bari hoil
Dole panyane bharle chintu bhetla tehva 😭
आमचा पण असोच काटो अडकता
Gps lav tala
ladki ka chakkar bablo bhai gai ka🤪
बैल भेटला बरं वाटलं आता गाई ला पण लवकरच बरी होईल.काळजी करु नकोस स्वंताची पण काळजी घे.
Babu dusryacha pan bail hota tyala ka nahi gharakade aanle jar vaghachi bhiti hoti tya dusrya bailachi pan kalji ghyachi hoti
अरे तुमचा हेलिकॉप्टर खय हा,त्याचा उपयोग काय?
Babu plz nakala mask bandhat ja. Matit, unat firtos, kaam kartos. Kalaji ghe. Hava bari nahi. Taap aahe, sardi aahe, aushadh ghe. Lavkar bara ho.
तुमच्या गावात वाघ येतात का?
😂
त्या दुसर्या बैलाला तिथेच सोडला काय. त्याला वाघाने खाल्ल तर. त्याला पण घेऊन यायच ना ज्याचा असेल तो घेऊन गेला असता
Video lavakar taka Baba
बरा झाला आधी बैल गावलो व्हिडिओस जरा पण स्कीप करूंक नाय आज आमची गाय अशीच हरवायची आणि म आम्ही शोधून मरायची ती आठवण इली
हिंदी भाषिक कोकणात कित्याक
कुटल्या कामा साठी तुम्ही हा बैल वापरता?
दुसर्या बैलाचा काय केलास,तेका थयच ठेवलास की काय?
गाईला पण कळले मिळाला म्हणून पेज खाल्ली
Bar zhal Bail Gavla
Mathgoan wale namste
अरे तेच 😂 लग्न लावरे तो बरोबर घरी येल बघ
अरे चायनल बंद झाला काय?
चायनल बंद झाला 😭
बाबु तबेतीची काळजी घे आराम कर
वाघ दाखव काय पण सांगू नको
गाय तेल भरवा
काय ह्याची भाषा ,हकडो आणि तकदो,इतका गावठी?..