मित्रांनो, मला, सावनीला आणि ह्या पॉडकास्ट ला आपण देत असलेल्या प्रेमाबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद! मी स्वतः तुमची प्रत्येक कमेंट वाचतो आहे. त्यामुळे, आपली मते लिहीत राहा.. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना फॉरवर्ड करा आणि त्यांना देखील कमेंट्स मध्ये ही चर्चा चालू ठेवण्यास सांगा! आपला अवधूत गुप्ते
टिव्हीवर किंवा सोशल मीडिया वर आपल्या एकप्रकारे प्रतिस्पर्धी असलेल्या कलाकारांना मनमोकळेपणाने दाद देणे आणि त्यांचे कौतुक करणे हा तुमचा गुण मला सर्वात जास्त आवडतो, एक सामान्य व्यक्ती म्हणून संधी मिळाली तर माझी चित्रपट सृष्टीतील तुम्ही व शंकर महादेवन यांनाच भेटण्याची इच्छा आहे
ताई आज तर कमाल झाली. माझे सर्वात आवडते व्यक्तिमत्व आणि संगीतकार म्हणजे अवधूत गुप्ते अवतारले. खुप छान प्रश्न आणि गप्पा झाल्या. मज्जा आली. फक्त गायक आणि संगीतकार म्हणून प्रश्न विचारणार हे बोलूनच तुम्ही मन जिंकले. धन्यवाद आणि खुप खुप शुभेच्छा... 🌹🙏
Savani ,I enjoyed this episode ❤ I watch regularly,👍 Avadhoot Gupte is a Dynamic person,he has multiple talented singers,and good Human Trio friendship is excellent,God bless each one of you 👍💐
❤ Khup chan jhali mulakhat. Avdhut is such a wonderful multi talented personality 👌👌 Listening to his journey is very impressive and the way he explained all aspects of music I think he should arrange workshop for the singers who are trying their luck in the music industry.His knowledge would be great help for them.😊
Enjoyed a alot watching this episodes. So much learnings from the performer himself and kudos to interview questions tai, best platform I would say to learn fundamentals.❤
#TheAVG ह्या पॉडकास्ट मधून खूप काही शिकायला मिळालं!! दादाने अनेक गोष्टी सांगितल्या की ज्या खरंतर नवीन कलाकारांना समृद्ध करून त्यांना संगीत क्षेत्रात काम करण्यासाठी शहाणं करतील!! मनापासून आत्यंतिक आभार सावनी ह्या खास पॉडकास्ट साठी!!
अवधूत गुप्ते यांच्या मुलाखतीतून मला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली उच्चार आणि गाण्यासाठी चे शब्दोच्चार यात काय फरक पडतो. अवधूत गुप्ते परीक्षक म्हणून काम करताना स्वतः आनंद घेत घेत दुसऱ्याला प्रोत्साहन देत असतात हे नेहमीच मला आवडत आलेलेच होते आज मुलाखत ऐकल्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील Chand baju... एक वेगळ्या प्रकारच व्यक्तिमत्व ,,प्रत्येक व्यक्तीच असतो. आवाज असणाऱ्या प्रत्येकाने गायक व्हायचे नसते रियाज असणाऱ्या प्रत्येकाने गायक व्हायचे स्वप्न पाहिले तर त्याचे स्वप्न पूर्ण होईल असे त्यांनी ❤सांगितले
अवधुत गुप्ते हे संगीत विशारद आहेत... खुप काही नवीन सविस्तर माहिती मिळाली... गुप्ते अतिशय अभ्यासू कष्टाळू हुशार कलाकार आहेत... अष्टपैलू व्यक्तिमत्त्व.... जबरदस्त एपिसोड.....सावनी ताई तुमच्या पॉडकास्ट वर अजय - अतुल , आनंद शिंदे आदर्श शिंदे यांना बोलवा....
सावनी तू हा जो पॉडकास्ट चा नवीन उपक्रम सुरू केल्यास तो अतिशय स्तुत्य आहे ! मी या आधी वैभव जोशी या कवींची मुलाखत ऐकली ! तू अतिशय सुंदर पद्धतीने म्हणजे जरा वेगळ्या पद्धतीनंच म्हणेन मी, मुलाखत घेतेस ते मला खूपच भावलं ! म्हणजे त्यात सहजता खूप आहे, आत्मविश्वास आहे , अनौपचारिकता ही आहेच ! पण त्याबरोबर तुझं ज्ञान ही कळतंय आणि नवीन काही जाणून घेण्याची तुझी उत्सुकताही जाणवते ! आणि ते जाणून घेताना तुझी नम्रता ही लक्षात येते! बोलणाऱ्याला तू मोकळं करतेसच पण मोकळीकही देतेस ! एकूणच तुझ्यातली परिपक्वता बघून खूपच कौतुक वाटतं ! तुझे सर्वच पॉडकास्ट मी बघणार आहे तुला खूप खूप शुभेच्छा !
Ekekali marathi film cha kal kiti samrudha hota,ram kadam hrudaynath mangeshkar ,vishwnat more,yashwant dev, sudhir phadke, shrinivas khale, ashok patki,shrikant thakre kiti jinious music director hote tevdhech jabardast singer male female donhi hi hote maa sarswati lata didi,wold number one tayari che gane asnarya asha tai suresh wadkar ji.....pan ata konti film yete aani tyacha sangitkar kon aani singer kon he lokana mahit pan naste ekdam nikrusht darjache music director ani singer Marathi industry la bhetle ahet he marathi lokanche durdaivya ahe khar tar....tasa vichar kela tar wold class music marathi industry che ch hote past madhe
Savaniee kharach far talented girl ahe mulakat ghetana mul mudda visrun jat nahi tila je have ahe tech vicharte, ti swata far chan artist aslyamule tila samaz far chan ahe 🙏
Good podcast. Just one suggestion if you are open.. as an interviewer Savani should be more stable in body language when asking questions..avoid touching hair or adjusting your clothes etc 😊
पण "जय जय महाराष्ट्र माझा" ची मूळ चाल Bryan Adams ची आहे ना? "काय सांगू पोरी तुझा गाव सुटंना"ची चाल (मुखडा) तर सरळ सरळ "देखा एक ख़्वाब तो ये सिलसिले हुए" ची उचललेली आहे...
मित्रांनो,
मला, सावनीला आणि ह्या पॉडकास्ट ला आपण देत असलेल्या प्रेमाबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!
मी स्वतः तुमची प्रत्येक कमेंट वाचतो आहे.
त्यामुळे, आपली मते लिहीत राहा.. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना फॉरवर्ड करा आणि त्यांना देखील कमेंट्स मध्ये ही चर्चा चालू ठेवण्यास सांगा!
आपला
अवधूत गुप्ते
टिव्हीवर किंवा सोशल मीडिया वर आपल्या एकप्रकारे प्रतिस्पर्धी असलेल्या कलाकारांना मनमोकळेपणाने दाद देणे आणि त्यांचे कौतुक करणे हा तुमचा गुण मला सर्वात जास्त आवडतो, एक सामान्य व्यक्ती म्हणून संधी मिळाली तर माझी चित्रपट सृष्टीतील तुम्ही व शंकर महादेवन यांनाच भेटण्याची इच्छा आहे
ताई आज तर कमाल झाली. माझे सर्वात आवडते व्यक्तिमत्व आणि संगीतकार म्हणजे अवधूत गुप्ते अवतारले. खुप छान प्रश्न आणि गप्पा झाल्या. मज्जा आली. फक्त गायक आणि संगीतकार म्हणून प्रश्न विचारणार हे बोलूनच तुम्ही मन जिंकले. धन्यवाद आणि खुप खुप शुभेच्छा... 🌹🙏
किती उत्तम उदाहरण देतात अवधूत गुप्ते..तयारी..गाण्याची गळ्याची किती तयारी करता..कुठलीही गोष्ट सोपी नाही..तुम्ही असेच रहा
28 कमरेचा किस्सा सॉलिड आहे आवडलंय खुप हे सगळ्यांना जमलं पाहिजे proud of you
Aattishay kammal multi talented performer... music director...energetic .... aani titkech down to earth....vyaktimatva!
Are wahhh❤❤❤ savnie tai… mast jhalay he podcast……avadhoot dada is always mind blowing.
❤❤❤खुप छान सावनी धन्यवाद अशा प्रकारचा पॉडकास्ट सुरु केला आणि अवधुत गुप्ते 🎉क्या बात है
Savani ,I enjoyed this episode ❤
I watch regularly,👍
Avadhoot Gupte is a Dynamic person,he has multiple talented singers,and good Human Trio friendship is excellent,God bless each one of you 👍💐
❤ Khup chan jhali mulakhat.
Avdhut is such a wonderful multi talented personality 👌👌
Listening to his journey is very impressive and the way he explained all aspects of music I think he should arrange workshop for the singers who are trying their luck in the music industry.His knowledge would be great help for them.😊
Enjoyed a alot watching this episodes. So much learnings from the performer himself and kudos to interview questions tai, best platform I would say to learn fundamentals.❤
छान घेतलीस मुलाखत उत्तम संगीता विषयी अधिक अधिक जाणून घ्यायला आवडेल या माध्यमातून सावनी thank you thank you so much ❤
#TheAVG ह्या पॉडकास्ट मधून खूप काही शिकायला मिळालं!! दादाने अनेक गोष्टी सांगितल्या की ज्या खरंतर नवीन कलाकारांना समृद्ध करून त्यांना संगीत क्षेत्रात काम करण्यासाठी शहाणं करतील!! मनापासून आत्यंतिक आभार सावनी ह्या खास पॉडकास्ट साठी!!
Waah waah Mitra ❤
Mast episode 👌
विद्यार्थी आणि सेवक आहा कमाल उत्तर पुन्हा एकदा हॅट्स ऑफ तुला
wawa Great ❤❤❤❤Bodcast “Aapala dilatala Manus ✨✨✨✨
अवधूत गुप्ते यांच्या मुलाखतीतून मला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली उच्चार आणि गाण्यासाठी चे शब्दोच्चार यात काय फरक पडतो.
अवधूत गुप्ते परीक्षक म्हणून काम करताना स्वतः आनंद घेत घेत दुसऱ्याला प्रोत्साहन देत असतात हे नेहमीच मला आवडत आलेलेच होते आज मुलाखत ऐकल्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील Chand baju... एक वेगळ्या प्रकारच व्यक्तिमत्व ,,प्रत्येक व्यक्तीच असतो.
आवाज असणाऱ्या प्रत्येकाने गायक व्हायचे नसते रियाज असणाऱ्या प्रत्येकाने गायक व्हायचे स्वप्न पाहिले तर त्याचे स्वप्न पूर्ण होईल असे त्यांनी ❤सांगितले
अवधुत गुप्ते हे संगीत विशारद आहेत... खुप काही नवीन सविस्तर माहिती मिळाली... गुप्ते अतिशय अभ्यासू कष्टाळू हुशार कलाकार आहेत... अष्टपैलू व्यक्तिमत्त्व.... जबरदस्त एपिसोड.....सावनी ताई तुमच्या पॉडकास्ट वर अजय - अतुल , आनंद शिंदे आदर्श शिंदे यांना बोलवा....
Shri Avdhut Gupte and Smt Sawni
Ravindra ji 🙏 Namaste 🙏
सावनी तू हा जो पॉडकास्ट चा नवीन उपक्रम सुरू केल्यास तो अतिशय स्तुत्य आहे ! मी या आधी वैभव जोशी या कवींची मुलाखत ऐकली ! तू अतिशय सुंदर पद्धतीने म्हणजे जरा वेगळ्या पद्धतीनंच म्हणेन मी, मुलाखत घेतेस ते मला खूपच भावलं ! म्हणजे त्यात सहजता खूप आहे, आत्मविश्वास आहे , अनौपचारिकता ही आहेच ! पण त्याबरोबर तुझं ज्ञान ही कळतंय आणि नवीन काही जाणून घेण्याची तुझी उत्सुकताही जाणवते ! आणि ते जाणून घेताना तुझी नम्रता ही लक्षात येते! बोलणाऱ्याला तू मोकळं करतेसच पण मोकळीकही देतेस ! एकूणच तुझ्यातली परिपक्वता बघून खूपच कौतुक वाटतं ! तुझे सर्वच पॉडकास्ट मी बघणार आहे तुला खूप खूप शुभेच्छा !
@@shubhadaabhyankar7874 मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Very nice answer
अशोक पत्की सर यांची बघा जमलं तर घ्या मुलाखत.
सावनी उत्तम मुलाखत घेतेस खरंच
Thanks ga
👌👌👌
Savaniee ji It means your podcost room is near by juhu, mumbai 😊 09:00
नारायण पु ल
भावना चांगल्या प्रकारे फक्त इंग्रजी मध्येच व्यक्त होतात
अजून एक
कला हा व्यवसाय होऊ शकत नाही
Sir sur nava dhyas nava cha new season suru kara
Ekekali marathi film cha kal kiti samrudha hota,ram kadam hrudaynath mangeshkar ,vishwnat more,yashwant dev, sudhir phadke, shrinivas khale, ashok patki,shrikant thakre kiti jinious music director hote tevdhech jabardast singer male female donhi hi hote maa sarswati lata didi,wold number one tayari che gane asnarya asha tai suresh wadkar ji.....pan ata konti film yete aani tyacha sangitkar kon aani singer kon he lokana mahit pan naste ekdam nikrusht darjache music director ani singer Marathi industry la bhetle ahet he marathi lokanche durdaivya ahe khar tar....tasa vichar kela tar wold class music marathi industry che ch hote past madhe
Savaniee kharach far talented girl ahe mulakat ghetana mul mudda visrun jat nahi tila je have ahe tech vicharte, ti swata far chan artist aslyamule tila samaz far chan ahe 🙏
Good podcast. Just one suggestion if you are open.. as an interviewer Savani should be more stable in body language when asking questions..avoid touching hair or adjusting your clothes etc 😊
Noted
Vibhavari Apte Joshi la bol va
9 vajta record kay lavun kele ka ? 😅😂
पण "जय जय महाराष्ट्र माझा" ची मूळ चाल Bryan Adams ची आहे ना?
"काय सांगू पोरी तुझा गाव सुटंना"ची चाल (मुखडा) तर सरळ सरळ "देखा एक ख़्वाब तो ये सिलसिले हुए" ची उचललेली आहे...
He will never acknowledge that. Inspiration असं गोंडस नाव आहे त्यासाठी त्याच्याकडे