फारच छान कार्यक्रम झाला तुमची दोघांची जोडी एकदम परफेक्ट आहे माझ्याकडून व वासंती बोरोले कडून तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा खरोखरच खानदेशी सून आहे तू
सुंदर मुलाखात.....सावली गायीका म्हणून आवडतेच पण ह्या निमित्ताने डॉ. नितीन धांडे आणि आशिष धांडे ह्यांचे उत्तुंग काम सर्वांच्या समोर आले त्याचा विशेष आनंद झाला. सावनी आशिषची जोडी सदैव आनंदी राहो.हिच सदिच्छा 🎉
छान....नवीन कार्यक्रम .... हसतखेळत मुलाखत ...समंजस जोडी....स्मिता ताई सह्याद्री दूरदर्शन ची खास निवेदिका आहे.... कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम तिच्यामुळे मस्त होतो ...
Perfect cute couple made for each other. God bless you both with lots of happiness and love खूप छान कार्यक्रम आहे हा दूरदर्शन च. मी आवर्जून पाहते. स्मिता ताई पण नेहमीच खूप छान सादरीकरण करतात.❤
खूप छान कार्यक्रम सादर झाला आहे. मुलाखत घेणारे आणि देणारे ही मस्तच आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छान झाले आहे. खूप दिवसांनंतर डोळे आणि कान कार्यक्रम बघून आनंद झाला.
खूपच सुंदर झाली मुलाखत, भाची म्हणून तू लाडकी आहेसच, पण जावई आशिष पण सरसच आहे, दोघंही गोड आहात असेच आनंदात आणि एकमेकांना सांभाळून रहा, आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद
Enjoyed the programme. Appreciate comments, emotions of both. Never heard Savni before but trully. A great singer, swarat khlte,bolte, gate etc. Mast. All the best to Ashish & Savni. From: Dr. Pitke Pradeep Pradeep
किती वर्षे स्मिताला पाहतेय आणि ऐकतेय. ती आहे तशीच गोड दिसते आणि गोड बोलते❣️ ही जोडी तर कमालीची प्रेमळ आहे. मनापासून एकमेकांबद्दल बोलताना छान दिसत आहे जोडी.❣️
सुमधूर आवाज तुमची जोडी अशीच बहरत राहो. 🎉🎉🎉🎉
खुप छान लेख दोघे गोड आहेत.
खूप छान गाणे म्हटले डॉक्टर तुम्ही .. डॉक्टरांन मध्ये एक चांगला कलावंत दडला आहे ...खूप छान जोडी आहे .. सदैव असेच खुश रहा 🎉🎉🎉
फारच छान कार्यक्रम झाला तुमची दोघांची जोडी एकदम परफेक्ट आहे माझ्याकडून व वासंती बोरोले कडून तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा खरोखरच खानदेशी सून आहे तू
वाह क्या बात...
अप्रतिम
Lovely couple👌
KHUP SUNDER MULAKHAT ANI DOGHANA URVARIT AYUSHYALA SHUBHECHHA
सुमधुर संवाद..❤
खुप छान .अगदी अनुरूप जोडी आहे .खुप खुप शुभेच्छा .
सुंदर मुलाखात.....सावली गायीका म्हणून आवडतेच पण ह्या निमित्ताने डॉ. नितीन धांडे आणि आशिष धांडे ह्यांचे उत्तुंग काम सर्वांच्या समोर आले त्याचा विशेष आनंद झाला. सावनी आशिषची जोडी सदैव आनंदी राहो.हिच सदिच्छा 🎉
अप्रतिम सुरेख संगम इंडस्ट्री त असूनही आपली संस्कृती जपतेस याच नेहमी च कौतुक वाटते माहेरचा आजी आजोबांना सार्थ अभिमान वाटावा अशीच आहे तू व डॉ देखील
छान....नवीन कार्यक्रम .... हसतखेळत मुलाखत ...समंजस जोडी....स्मिता ताई सह्याद्री दूरदर्शन ची खास निवेदिका आहे.... कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम तिच्यामुळे मस्त होतो ...
थँक्यू थँक्यू
Perfect cute couple made for each other.
God bless you both with lots of happiness and love खूप छान कार्यक्रम आहे हा दूरदर्शन च. मी आवर्जून पाहते. स्मिता ताई पण नेहमीच खूप छान सादरीकरण करतात.❤
खूप छान झाली मुलाखत. दोघांना खूप खूप शुभेच्छा
खूप छान कार्यक्रम सादर झाला आहे. मुलाखत घेणारे आणि देणारे ही मस्तच आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छान झाले आहे. खूप दिवसांनंतर डोळे आणि कान कार्यक्रम बघून आनंद झाला.
थँक्यू😊
स्मिता गवाणकर यांनी सुरेख रंगवली मुलाखत. सावनी आणि आशिष यांची जोडी तर एकदम गोड!
खूपच सुंदर झाली मुलाखत, भाची म्हणून तू लाडकी आहेसच, पण जावई आशिष पण सरसच आहे, दोघंही गोड आहात असेच आनंदात आणि एकमेकांना सांभाळून रहा, आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद
अतिशय सुंदर भावनोत्कट मुलाखत. खूपच भावली. डाॅ. तुम्ही माझ्या अगदी जवळच्या(श्री. वसंत धांडे)स्नेह्याचे पुतणे आहात. खूप छान. असेच आनंदी रहा.🎉
गोड जोडी आहे
खूप सुंदर मुलाखत दोघांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
He is also talking and really sang well. He is excellent Dr.,very intelligent,
खूप छान जोडी आहे, आयुष्य असेच आनंदात राहा. खूप खूप शुभेच्छा.
Enjoyed the programme. Appreciate comments, emotions of both. Never heard Savni before but trully. A great singer, swarat khlte,bolte, gate etc. Mast. All the best to Ashish & Savni.
From: Dr. Pitke Pradeep Pradeep
सुसंस्कारित जोडी.शुभेच्छा.जवळून ओळखते मी त्यांना.एवढे मोठे असुनही पाय जमिनीवर आहेत
भारी मुलाखत... खानदेशी सून असल्याचा अभिमान आहे.खूप छान वाटले दोघांना बघून...भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा... स्मिता ताईंना धन्यवाद...💐💐👏👏
एक सूरेल मुलाखत.खूप खूप शुभेच्छा
खूप छान कार्यक्रम जोडी खूप छान😊😊
खूप छान
खूप छान मुलाखत
Chan jodi matching perfectly
Dr hemant chitale Chiplun
Jalgaon kar ❤❤❤
खूप सुंदर जोडी.Made for eachother.❤
किती वर्षे स्मिताला पाहतेय आणि ऐकतेय. ती आहे तशीच गोड दिसते आणि गोड बोलते❣️
ही जोडी तर कमालीची प्रेमळ आहे. मनापासून एकमेकांबद्दल बोलताना छान दिसत आहे जोडी.❣️
थँक्यू थँक्यू
थँक्यू थँक्यू
👏👏👏👏👏👏 Appratim
खूप छान, cool jodi👌👌
या दोन गोड मुलांना खूप आशीर्वाद...कायम असेच राहा. God bless you both.
अप्रतिम
Very nice.beautiful I like so much.
छान जोडी.
Its true👍 opposite attracts 😊
खूप छान मुलाखत..
खूप छान जोडी एकमेकांवर जीवापाड प्रेम करा.
मॅडम माझ्याकडे काही गाणी आहेत त्याला संगीत द्यायचा आहे कृपया आपले सहकार्य मिळेल का
Kay diste savni ❤❤❤
अग त्याला पण बोलू de
बापरे!!! मायक्रोस्कोप ला कॅलिडोस्कोप म्हणणाऱ्या महान मुलीशी एका उत्तम डॉक्टर ने लग्न केलं???😂😂😂
😂
Let him speak 😂😂😂
अरे पण ही एकटीच बोलते ! त्याला विचारलेल्य प्रश्नांची उत्तरे पण हीच देते . very irritating
smita gavankar khup badbad kartat....jara tya 2ghana bolu de n