किती गोड व्यक्तिमत्व... तिच्या आवाजासारखच. परत केवढी तपश्चर्या...सुलेखाताई तुम्हाला गुणांची चांगली पारख आहे म्हणून कार्यक्रम रंगतो. सहज सुंदर ओघवती मराठी ऐकायला मिळाली ... मनापासून घेतलेली आणि मनापासून दिलेली मुलाखत वाटली.
Khup chan aani doghi khup khup sundar distaahaat 👌both are my favourites 🥰 congratulations Saavni for national award 👍💐 गोड आवाज . अशाच हसतमुख रहा दोघीं ऑल द बेस्ट फॉर future to both of you 👍❤️
Beautiful interview by Sulekha.Savani Ravindra voice quality is sweet n songs melodious. Her passion n efforts for perfect performance, singing in many languages is commendable. She speaks so polite n believes in Guru n God ,n her love towards family all will take her long way ..my lot lot best wishes n blessings for successful career ahead.
सावनी मुलाखत सुरात होणार हे नक्की होतं.त्यामुळे मुलाखत सुरेल झाली. राष्ट्रीय पारितोषिक मिळाले त्यासाठी हार्दिक अभिनंदन!❤🌹🌹👍👌👌 मुलाखतीचा शेवट खूप सुंदर केलीस.👍
हसरी, साधी सवनी खूप छान. मुलाखत छान झाली. सावनी आणि सुलेखा दोघीही छान दिसत आहात. राष्ट्रीय पुरस्कारासाठी अभिनंदन. कधी संपली मुलाखत समजलेच नाही, खूप छान.
Savani ❤...amchya shalet HA school Pimpri madhe tichi aai vandana miss amchya music teacher hotya ani tila ekda madam shalet gheun alya hotya ti 3-4 varshya chi hoti khup goad ❤
आजची मुलाखत म्हणजे मेजवानी होती. श्रवणीय आणि प्रेक्षणीय सुद्धा. 👌 सावनीने घेतलेले कष्ट तिच्या गाण्यातून जाणवले. 👌 सगळ्या भाषांतील गाणी विशेषतः …. हे शाम सुंदर ….. फारच उत्तम झाले. 👍
आवाज ही दैवी देणगी आहे पण त्यावर इतकी मेहनत घेऊन आज जी काही गाणी ऐकली ती अप्रतिमच . कान अगदी तृप्त झाले .अशीच विविध प्रकारे गाऊन रसिकांपर्यंत तुझी कला सादर करण्याची संधी मिळत राहो ही मनापासून सदिच्छा पुढील वाटचालीस खूप खूप प्रेमपूर्वक आशिर्वाद. 🎉🎉🎉 दिल के करीब ची आम्ही दर शनिवारी नेहमीच खूप उत्सुकतेनी वाट पहात असतो. वेळ खूप छानच जातो .धन्यवाद 🎉🎉
मस्त दोघीही साड्यांबद्दल इतक छान बोलल्या आपली ओळख साडी आणि मुलाखत खुपच छान
अतिशय गुणी गायिका.... गोड आवाज... उत्तम व्यक्तिमत्व ❤
फार छान झाली मुलाखत! Savani एक गुणी ,सुरेल गायिका असून अत्यंत साधी आहे.तिला खूप शुभ आशीर्वाद !
Khup sunder👍👍
किती गोड व्यक्तिमत्व... तिच्या आवाजासारखच. परत केवढी तपश्चर्या...सुलेखाताई तुम्हाला गुणांची चांगली पारख आहे म्हणून कार्यक्रम रंगतो. सहज सुंदर ओघवती मराठी ऐकायला मिळाली ... मनापासून घेतलेली आणि मनापासून दिलेली मुलाखत वाटली.
Hat's off to Savani ❤❤ she is multi-talented
खुप छान सावनी ची मुलाखत. माझी favourite singer, ani दिसते पण खूप सुंदर, आणि डाऊन to earth ahe हे सुद्धा कळले.
वा! फारच सुंदर झाली मुलाखत. सर्व गाणी फार सुंदर गायली सावनी.
वाह .... वाह ..... मस्तच झाली मुलाखत , मनापासून वाट पाहात होतो सावनी ची . खूप लाडकी , गुणी मेहनती गायिका आहे . सुलेखा ताई मन : पूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏
फारच सुंदर 👌👌
अप्रतिम सावनी खुपच छान ❤
खुप सुंदर गायिका , सावनी धन्यवाद सुलेखा ताई 🎉😊
अत्यंत गोड प्रसन्न निर्मळ सोज्वळ व्यक्तीमहत्व निवडले ❤ खूप गोड आहात दोघी 😊
Glad to see Savani Ravindra on this platform ♥️♥️♥️
खुप छान मुलाखत किती गोड आहे सावनी
खुप छान झाली मुलाखत,किती गोड आहे सवानी ताईंचा आवाज,राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला त्यासाठी अभिनंदन,
मस्त..❤
Khup chan aani doghi khup khup sundar distaahaat 👌both are my favourites 🥰 congratulations Saavni for national award 👍💐 गोड आवाज . अशाच हसतमुख रहा दोघीं ऑल द बेस्ट फॉर future to both of you 👍❤️
दोघीही गोड...मुलाखत खूपच सुरेख.. श्रवणीय ❤
Very nice episode. Thank you Sulekha ji
👍
गोड आवाजाची गायिका सुंदर मुलाखत धन्यवाद सुलेखा तळवलकर जी आणि savani रवींद्र जी तुम्हाला खूप शुभेछ्या
खुप छान मुलाखत.उमदे व गोड व्यक्तीमत्व.खुप शुभेच्छा.
सुलेखा,छान मुलाखत...खूप गोड आवाज आहे .. अभ्यासू..गुणी..गायिका.. हे ss शाम सुंदर .. खूप आवडलं .
खूप सुरेल. सुंदर मुलाखत. अभिनंदन सावनी. आणी खूप शुभेच्छा.
मूड
Khup goad galyachi and goad disanari guni gayika....ikade Abu Dhabi madhe donwela live aikalay....khup humble ahe...mulakhat nehemipramane uttamach gappanmadhun chan ulgadanari....thanks Sulekha...dar Shaniwari amachi chan bhet hote anek guni kalakaranshi 😊
सावनी ,खूप छान ।अतिशय ओघवती मुलाखत । बऱ्याच ठिकाणी मी भूतकाळात फिरून आले।मनःपूर्वक अभिनंदन सावनी ,वंदना आणि रवींद्र
Khupach sunder …
खूप छान मुलाखत... माझी आवडती गायिका.. जितकी गाते गोड तितकीच दिसतही गोड.
आम्ही त्यांच्या लॅब मध्ये जातो. अतिशय सुसंस्कृत family आहे.
I love swavni Ravindra very much she is so beautiful and amazing voice
छान ... सावनी 🎉🎉
Beautiful interview by Sulekha.Savani Ravindra voice quality is sweet n songs melodious. Her passion n efforts for perfect performance, singing in many languages is commendable. She speaks so polite n believes in Guru n God ,n her love towards family all will take her long way ..my lot lot best wishes n blessings for successful career ahead.
सावनी मुलाखत सुरात होणार हे नक्की होतं.त्यामुळे मुलाखत सुरेल झाली. राष्ट्रीय पारितोषिक मिळाले त्यासाठी हार्दिक अभिनंदन!❤🌹🌹👍👌👌 मुलाखतीचा शेवट खूप सुंदर केलीस.👍
खूप सुंदर कार्यक्रम
खूप छान झाली मुलाखत. सावनी अतिशय साधी , प्रामाणिक ,आणि सुरेल वाटली. कोणतेही नखरे नाहीत अगदी साधी रहाणी ह्यामुळे कायम लक्षात राहील.
हसरी, साधी सवनी खूप छान.
मुलाखत छान झाली. सावनी आणि सुलेखा दोघीही छान दिसत आहात.
राष्ट्रीय पुरस्कारासाठी अभिनंदन.
कधी संपली मुलाखत समजलेच नाही, खूप छान.
सुंदर मुलाखत. सावनी खूप भावली
अप्रतिम धन्यवाद
खूप छान मुलाखत...... हे श्याम सुंदर.. अप्रतिम👍 धन्यवाद सुलेखाजी 🙏💐
सुलेखा तुला धन्यवाद..सावली सारख्या मोठ्या गाई केला बोलाऊन आमचे कान तृप्त झाले.. फारच छान झाली मुलाखत...
खूप खूप सुंदर मुलाखत घेणारी आणि देणारी सुद्धा
फारच सुंदर मुलाखत झाली अतिशय शालीन व दर्जेदार व्यक्तिमत्वा ची ओळख झाली त्याबद्दल धन्यवाद
सुरीली महफिल.उदंड शुभेच्छा.
One perfect word for this episode is "Divine"
एक खुप गुणी व गोड कलाकार खुप छान मुलाखत सुलेखताई खुप धन्यवाद
Savani ❤...amchya shalet HA school Pimpri madhe tichi aai vandana miss amchya music teacher hotya ani tila ekda madam shalet gheun alya hotya ti 3-4 varshya chi hoti khup goad ❤
So divine.Khoopach sunder interview ❤
दोघीपण श्रवणीय आणि प्रेक्षणीय.Intellectual feast.
👍👍👌👌👌❤️
खुप सुंदर निगर्वी व्यक्ती मत्व सावनीजी
Khup chaan episode, please can you invite Pushkaraj Chirputkar also soon
अतिशय सुंदर मुलाखत झाली
आजची मुलाखत म्हणजे मेजवानी होती. श्रवणीय आणि प्रेक्षणीय सुद्धा. 👌
सावनीने घेतलेले कष्ट तिच्या गाण्यातून जाणवले. 👌
सगळ्या भाषांतील गाणी विशेषतः …. हे शाम सुंदर ….. फारच उत्तम झाले. 👍
👍🏻👌🏻 उत्तम सादरिकरण
Khoop sunder
सावनी चा आवाज फार छान आहे,
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गीत सुंदर. त्यासाठी लावलेला आवाज खासच. 👍
खुप सुंदर आणि सुरेल आवाज लाभलेली गुणी गायिका
Kya baat haiii🎉🎉 khupch chan
Very very sweet voice with great personality. Both of u very sweet.
Thanks for liking
❤❤
मस्तच
सुमधूर आवाज व बोलण्याची पद्धत पण मस्त.
आवाज ही दैवी देणगी आहे पण त्यावर इतकी मेहनत घेऊन आज जी काही गाणी ऐकली ती अप्रतिमच . कान अगदी तृप्त झाले .अशीच विविध प्रकारे गाऊन रसिकांपर्यंत तुझी कला सादर करण्याची संधी मिळत राहो ही मनापासून सदिच्छा पुढील वाटचालीस खूप खूप प्रेमपूर्वक आशिर्वाद. 🎉🎉🎉
दिल के करीब ची आम्ही दर शनिवारी नेहमीच खूप उत्सुकतेनी वाट पहात असतो. वेळ खूप छानच जातो .धन्यवाद 🎉🎉
आभार
खुपच छान ❤
Apratim! Khupach guni aani bhashevar prabhutv asleli goad kalakar!
गोड मुलगी !! हसरा चेहरा!! गायन कलेसाठी खूप शुभेच्छा !!🎉
👍👌🌹🌹👑👑
खूप छान
खूप गोड आवाज आहे खूप छान मुलाखत ऐकतच राहावं आसं वाटतंय
कार्यक्रम फार सुंदर झाला
मस्तच
सोनाली पंडित यांन बोलवा
Va khup sundar
Karekrm khup aavdla
Sunder mulakat
खुप गोड गायिका फार छान मुलाखत
खूप सुंदर अनुभव मिळाला.
Thank you jui la hi bolavalyabaddal😊
गोड व्यक्तिमत्त्व, गोड आवाज.
मुलाखत खासच होईल. गाणी पण ऐकावयास उत्सुक आहोत .
सावनीला बोलावल्याबद्दल सुलेखा तुमचे आभार 🎉
मला खरेच वाटले की सुलेखा गाते आहे...मग लक्षात आलं बाई....मस्त वाट बघतो तुमची... good night
मी वाट पाहत होते सावनीची..खूप सुरेल गायिका..
Interesting guest
सुंदर
गोड आवाज. प्रियांका बर्वे la पण ऐकायला आवडेल.
सावनीच्या मुलाखतीची वाटच बघत होतो. ती उत्तम गायीका आहे
माझी आवडती गाईका ❤
Please interview Renuka Shahane, Pallavi Joshi, Suresh Wadkar, Ravindra Sathe, Ashok Saraf, Priya Arun Berde
Mast honar episode 🎉
खूप सुंदर आवाज आहे proud of chinchwad
गोड गळ्याची गायिका, खूप छान मुलाखत
❤❤❤❤❤ निशब्द धन्यवाद धन्यवाद सुलेखा सुंदर दिल के करीब
आभार
@@SulekhaTalwalkarofficial Tai, khup Sundar jhali mulakhat, priya marathe, Vandana gupte, alka kubal, Yana bghayla khup aawdel.
गळ्यात खूप गोडवा. Down to earth आहे.
खूपच गोड आवाज आहे.
खुप छान झाली मुलाखत. शुध्द मराठी त😊
😋😋😋🤤🤤🤤😍😍🥰
Surekha tai kiti chan bolti❤
अवर्णनीय, शब्दच नाहीत व्यक्त होण्यासाठी...
Thanks SULEKHA Ji ..thanks for having Savani...The National Award Winner Singer.
नमस्कार सुलेखा ताई आणि सावनी
Hello Tai,........... waiting her last many weeks....... thanks 🙏🙏 Tai
❤👌👌
Arya Ambekarla please bolawana
👌A lady with a golden sweet voice.
I would love to watch and listen to her. 👍
Eagerly waiting.