ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
harbhara pikat,pendamethaline38.8 sprey kasa ghyawa. perni purvi कि nantar. ते सविस्तर सांगा
नमस्कार दादा, पेरणी पूर्वी किंवा पेरणी नंतर 48 तासाच्या आत फवारू शकता
Sir buster Chi 30kg bag jalnyat 3200rupay dusrya kampni Chi 30kg 2700rupay la hoti
नमस्कार दादा, इतर नामांकित कंपन्यांच्या तुलनेत बूस्टर बियाण्याची वाजवी किमती आहे.
रासायनिक खत मध्ये त्रिकोद्रमा टाकून पेरणी केली तर चालेल का
चालेल दादा
अप्रतिम माहिती दिली आहे सर
धन्यवाद दादा
Saheb mi khat madhe+seed treatment donhi kele tar chalel ka?
बागायती. हरबरा. कोणता.आहे
नमस्कार दादा , जॅकी , विजय आणि दिग्विजय या पैकी एक
जाकी 9218बियाने यकरी किती पेरावे जमिन चागलि आहे
नमस्कर दादा, एकरी २५ किलो पेरा
जाधव साहेब नमस्कार. हरबरा.कधी.पेरणी.करावी..भारी.जमीन.बियाणे.किती. पेरावे
नमस्कार दादा, १५ ऑक्टोबर नंतर पेरणी करू शकता एकरी बियाणे जाती नुसार २०, २५ ते ३० पेरावे
सर मला आता हार्वेस्टिंग ने सोयाबीन काढायचे आहे व सोयाबीन काढल्यानंतर त्यात हरभरा पेरायचा आहे तर त्या शेतामध्ये हरभऱ्याला बुरशी लागेल का
नमस्कार दादा, रोटाव्हेर करण्यापूर्वी ट्रायकोबूस्ट शेणखतात मिसळून शेतात फेकून द्यावे.या मुळे जमिनीत बुरशी असल्यास प्रमाण कमी होईल
Dad खतात टाँकोडरमा मिसळून पेरणी करायला जमतो का
Hii Sir
🙏
10 किलो बॅग आहे का सर बूस्टर हरभरा बियाणे
नमस्कार दादा, १० किलो पॅकिग मध्ये उपलब्ध आहे
सर बुसटर हरभरा. कोणता
नमस्कार दादा , बूस्टर जॅकी , विजय आणि दिग्विजय या पैकी एक
सर , मेरे खेत मे अभी गन्ने की फसल है और इसके बाद लगभग November ending में चने की बुवाई करनी है,क्योंकी मूझे आपकी research अच्छी लगी,इसलीये इसमें मैं आपका formula use कर सकता हूं या नहीं , या इससे थोडा बहूत कूछ अलग करना पडेगा कृपया बतायें 🙏🙏🙏
नमस्कार भाई, गन्ने और चणा इंटरक्रॉप करने कि हमरी शिफारस नाही है
सर मगचा वर्षी २५% हरभरा ची मार जलती तर या वर्षी ट्रेकोटार्मा फवरनी देय लगतत काय अस पावडर फेका लगतो
नमस्कार दादा, पेरणी पूर्वी ट्रायकोडरची बीज प्रक्रिया करा आणि पहिल्या पाण्या पुढं परत ट्रायकोडर्मा शेणखतात मिसळून शेतात फेकून द्यावे
@@whitegoldtrust धनवाद सर
जॅकी 9218 सोडून. दूसरी कोणती व्हरायटी चांगली आहे
नमस्कार दादा, दिग्विजय आणि विजय
अमरावती जिल्हा पाऊस चालू आहे
नमस्कार दादा, लोकल ऍक्टिव्हिटी असू शकते सार्वत्रिक दमदार पाऊस नाही

सर बुसटर
हरभरा. कोणता