"संत्रा व मोसंबी आंबिया बहार नियोजन व मृग बहार व्यवस्थापन तसेच नवीन लागवड बाबत माहिती"

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • गुरुवारी दिनांक २६ सप्टेंबर २०२४ रोजी श्री विलास चित्रकार सर आपल्याशी ""संत्रा व मोसंबी आंबिया बहार नियोजन व मृग बहार व्यवस्थापन तसेच नवीन लागवड बाबत माहिती"" या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी सर्व शेतकरी बांधवानी वेळ न चुकवता Live पाहावे व आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवावे... धन्यवाद

ความคิดเห็น • 21

  • @prabhakardattatrayashinde9757
    @prabhakardattatrayashinde9757 7 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार सर.लिंबु नविन लागवड व्यवस्थापन मार्गदर्शनपर व्हिडिओ तयार करा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, ठीक आहे दादा

  • @nikhilsapkal-y4h
    @nikhilsapkal-y4h 10 วันที่ผ่านมา

    Sir nimbu ya vishayavr live ghya

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, लिंबू पीक व्यवस्थापनाचा एक व्हिडीओ बनवू

  • @shivamcheke214
    @shivamcheke214 6 วันที่ผ่านมา

    नमस्कार सर.
    बुस्टरचा बिज उत्पादन करण्यासाठी कांदा केव्हा उपलब्ध होणार आहेत. चिखली तालुका .

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, या बद्दल कवकर कळवू

  • @TejasKale-tg8rx
    @TejasKale-tg8rx 9 วันที่ผ่านมา

    रानडुक्कर कपाशीचे बोड खात आहेत काही उपाय सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा , जंगली प्राण्यांसाठी काही उपाय नाही

  • @ajitkadu5293
    @ajitkadu5293 9 วันที่ผ่านมา

    सर
    विद्राव्य खतासोबत मायक्रो न्यूट्रॉन किंवा बोरॉन मिक्स करून मारू शकतो का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 วันที่ผ่านมา

      हो करू शकता दादा

  • @ravirajkolekar1315
    @ravirajkolekar1315 9 วันที่ผ่านมา

    नमस्कार सर
    कपाशी95दिवसाची आहे
    फवारणी मध्ये blue coper,apache,emamactin, biovita x,05234 एकत्र चालेल काय चालत नसल्यास त्याच्यात काय वापरू नाही.
    मार्गदर्शन करा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, या मध्ये ब्लू कोपरघेणे टाळा टिल्ट किंवा प्रोपीको घ्यावे

  • @VishalGawande-k3b
    @VishalGawande-k3b 9 วันที่ผ่านมา

    हरभरा पीक काही दिवसांकरीता कडू करण्याकरिता कोणते औषध किती प्रमाणात फवारावे?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, निंबोळी अर्क फाडावारणी करू शकता

  • @PallaviShembekar
    @PallaviShembekar 5 วันที่ผ่านมา

    Santra cha rate ky chalu aahe sir ambiya bahar

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, बाजार भाव बद्दल आम्हच्याकडे माहिती उपलब्ध नाही.

  • @ParmesuarGhembad
    @ParmesuarGhembad 10 วันที่ผ่านมา

    नमस्कार सर कापुस शेवटचा फवारनि वढासि एस्ट्रा ईमान आमिटार बुशिनाशक भरारि बिंग बि चालेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, चालेल

  • @rohitpawar578
    @rohitpawar578 9 วันที่ผ่านมา

    गायत्री परफेक्ट प्लस + झेप एकत्र करून फवारणी केली तर चालेल का कापसाला

    • @AnkushNagzirkar
      @AnkushNagzirkar 8 วันที่ผ่านมา

      नाही 🙏🏻

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, नाही