हा व्हिडिओ पाहिल्या नंतर अक्षरशः 15 किलोमीटर लांब जाऊन कोळंबी आणली तोंडाला पाणीच सुटल होत तेवढं तर😋😋😄😄पण तुम्ही यार मस्त चुलीवर बनवलेलं खाल्ल चुलीवरची मज्जाच वेगळी👌👌👌👌
रोशनदा खूप छान व्हिडिओ झाला. आमच्याकडे त्यांना कोळंबी म्हणतात आणि गोड्या पाण्यातील त्यांना झिंगे म्हणतात. त्रूष्णा खुश दिसतेय इतक्या प्रेमाने रोशनने आपल्या साठी कोळंबी, मासे 🐟 आणले पाहुन 😅😂❤❤❤❤
खरच दादा तुमचे विडीओ खुप छान असतात, बघायला खूप मजा येते, मी मराठवाड्यातला आहे पण मला कोकणाला जे नैसर्गिक सौंदर्य लाभलेलं आहे ते खुपचं छान आहे 😍,मला कोकण खुप आवडतं दादा आणि तुम्ही आम्हाला कोकणातील गोष्टींचं मज्जा,आनंद तुम्ही तुमच्या विडीओ द्वारे दाखवता खरच खूप छान आणि धन्यवाद दादा❤️ love from Marathwada MH22-Parbhani.. 😍
रोशनदा तुझ्या प्रश्नांची उत्तरे देता देता दमली असेल तुझी आई किती हे प्रश्न संपता संपत नाहीत 😅😂🎉 पण काही म्हणा शेवटी आई ती आईच. तीने मनातले मनात म्हणलं असेल लहान असताना असेच प्रश्न विचारायचा. रविवारी काय गिफ्ट दिले मदर डे ला? खरंच खूप कष्टाळू आहेत.❤
राेशन तू आमचा मामा पाहिजे हाेता, खूप छान👏✊👍 भाचे कंपनी नशीबवान आहेत, आमच्या दांडी, मालवण ला या एकदा भेटायला, गावाला आले की मेसेज करेन, काेलंबी मस्त छान👏✊👍
Hi Roshan tu khup Chan Kam karto Ani karat Raha. Mala mahit aahe tuza Kam Ani tu asach Raha. Pan ek entertainment mhanun th-cam.com/video/LYKYg2lhQFw/w-d-xo.html he bagh kay mahit tu pan enjoy karshil ki comment karnare pan Tula entertainment deu shaktat 😂😂
हा व्हिडिओ पाहिल्या नंतर अक्षरशः 15 किलोमीटर लांब जाऊन कोळंबी आणली तोंडाला पाणीच सुटल होत तेवढं तर😋😋😄😄पण तुम्ही यार मस्त चुलीवर बनवलेलं खाल्ल चुलीवरची मज्जाच वेगळी👌👌👌👌
😅😅🤗🤗
खूप खूप धन्यवाद ❤️❤️
रोशनदा खूप छान व्हिडिओ झाला. आमच्याकडे त्यांना कोळंबी म्हणतात आणि गोड्या पाण्यातील त्यांना झिंगे म्हणतात. त्रूष्णा खुश दिसतेय इतक्या प्रेमाने रोशनने आपल्या साठी कोळंबी, मासे 🐟 आणले पाहुन 😅😂❤❤❤❤
धन्यवाद ❤️❤️
आईला चूलीवर जेवण करताना तिला किती त्रास होत असेल, आणि तू कॅमेरा पकडला तर गरम होतं,हे कही बरं नाही भावा.आई तुम्हाला मातृदिनाचया खूप खूप शुभेच्छा. 💐
धन्यवाद ❤️❤️❤️
खरच दादा तुमचे विडीओ खुप छान असतात, बघायला खूप मजा येते, मी मराठवाड्यातला आहे पण मला कोकणाला जे नैसर्गिक सौंदर्य लाभलेलं आहे ते खुपचं छान आहे 😍,मला कोकण खुप आवडतं दादा आणि तुम्ही आम्हाला कोकणातील गोष्टींचं मज्जा,आनंद तुम्ही तुमच्या विडीओ द्वारे दाखवता खरच खूप छान आणि धन्यवाद दादा❤️ love from Marathwada MH22-Parbhani.. 😍
खूप खूप धन्यवाद ❤️❤️
Khup chhan vedio 👌👌👌 chulivarch jevan👍👍👍👍
Thanks ❤️❤️
Khup chan Trishna blog
Thanks 🤗
कोलंबी मध्ये बटाटे हवेत तरच मज्जा येते ❤❤❤
होय ❤️❤️
Full Enjoy vlogg bhau
Love from Malvan Sindhudurg
🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩
Thanks ❤️❤️
खुप छान vlog असतात तुझे आवडले आम्हाला
धन्यवाद 🤗❤️
Khup Chaan .... Vlog
Yes Maharaja...
Thanks ❤️❤️
Nice vlogs, Aaai yummy recipe, ....
Thanks ❤️
खूप लांब जाऊन कोळंबी आणली.चुलीवरच्या जेवणाला वेगळीच मज्जा असते.व्हिडिओ छान होता.
धन्यवाद ❤️❤️
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Thanks ❤️❤️
आणि गोड आरू ❤❤❤❤
❤️❤️
झीगा १ नंबर 😋😋😋😋👌👌👌👍👍👍👍
❤️❤️
Yes Maharaja ❤️
❤️❤️
Nice
Chan video bhava. Barobar bolas batatyat zinga takla joke pan bhari hota.pan aai ne banval bhava Chan jhal asel.
होय 😅
Thanks ❤️
Khup Khup Chan video ❤️👌
Thanks ❤️
Dada ashe jevnache video khupch awdtat.nice....tondala Pani yetay rao
Thanks 🤗❤️
Khup chhan recipe 🎉🎉
Thanks ❤️
Yes महाराजा ❤
❤️❤️
खुप छान 👌😊
धन्यवाद ❤️❤️
Mast
❤️
Mst दादा... ❤️आई च्या हातची माश्याची कडी हवी आमका पण 🥳
Yeva khavk❤️
मस्तच
धन्यवाद ❤️
Nice 👍👍❤
Thanks ❤️
Mast vlog..❤👌
Thanks ❤️❤️
Mast video, Lage rahao………..
Thanks ❤️❤️
Nice ❤❤❤
Thanks ❤️
मस्त व्हिडिओ 👌👍
धन्यवाद ❤️
Khup chan video bhai 🥰
Love from Africa ❤️
Thanks bhai ❤️
👌👍
❤️❤️
आमच्याकडे याला कोळंबी बोलतात सिंधुदुर्गात
होय ❤️❤️
Nice🤗😍
Thanks ❤️❤️
मोठे झिंगे की मोठी कोलंबी.
Same दोन्ही बोलतात आमच्याकडे
👍👍❤❤❤
❤️❤️❤️
🎉
❤️❤️
Mast video ❤ pan khup ek sarlha boltois aai barobar... jara tila khau de kam karu de. Satat prashana kaeu nakl aaila. Baki ek no vlog ❤ best luck
हो..
Thanks ❤️❤️
Mast Zala video yela pahej kayla
या... 🤗
धन्यवाद ❤️❤️
👌👌छान व्हिडिओ
धन्यवाद ❤️❤️
👌👌nice 👍
Thanks ❤️❤️
👌❤️🥰
Thanks ❤️❤️
❤😊❤😊
😀❤️
Nice video 🎉
Thanks ❤️❤️
Bhava yek gas ghe aaila jevan karatana tras nahi honar 😊😊😊
हो
👌👌👌❤️❤️❤️👍👍👍
❤️❤️
रोशनदा तुझ्या प्रश्नांची उत्तरे देता देता दमली असेल तुझी आई किती हे प्रश्न संपता संपत नाहीत 😅😂🎉 पण काही म्हणा शेवटी आई ती आईच. तीने मनातले मनात म्हणलं असेल लहान असताना असेच प्रश्न विचारायचा. रविवारी काय गिफ्ट दिले मदर डे ला? खरंच खूप कष्टाळू आहेत.❤
Shet aamhala pn bolava kadhi tari😋😋😋😋
हो ❤️❤️
Bhai 1kda tervankar kakancha malyavarati party kara to vedio dakhav
हो करूया 👍❤️❤️
राेशन तू आमचा मामा पाहिजे हाेता, खूप छान👏✊👍 भाचे कंपनी नशीबवान आहेत, आमच्या दांडी, मालवण ला या एकदा भेटायला, गावाला आले की मेसेज करेन, काेलंबी मस्त छान👏✊👍
होय...
नक्कीच येऊ 🤗❤️
रोशन, अाता तुम्हांला सड्यावर जायला देतात की बंदी केली अाहे ?
सुरळीत आहे सर्व
आमच्याकडे झिंगा खूप मिळतो खाडीमध्ये ये आमच्याकडे फ्री मध्ये देईन तुला गुहागर मधे
हो येऊ नक्कीच ❤️
Aani bhava as aaich aaikun ghete ha jevana baddal lagan jhal na byko bolel khych tar kha nahi tar tumhi banva😂😂😂
होय 😅
Thanks ❤️
Trisnachi.lay.kalaji.kartoy.asich.kalaji.gje.najuk.porgi.hai
होय..
लहान बहीण
Aamcha phondaytla loncha khatas tu (Chandra raj)
❤️❤️❤️
Aai la ugach tras
घेऊया
Gas nhi ka
Gavi gelyavr chulivarch jevan jevanyat evdha ananad asto na, tula nahi samjhnar, tula gas bhetla ki pathvun de
होय
तुमच्या कडे कोकम कशी किलो आहे
बाजारात भाव काढला पाहिजे..
काही कल्पना नाही
Kiti badbad chalu aahe....😂
😅❤️
Hi Roshan tu khup Chan Kam karto Ani karat Raha.
Mala mahit aahe tuza Kam Ani tu asach Raha.
Pan ek entertainment mhanun th-cam.com/video/LYKYg2lhQFw/w-d-xo.html he bagh kay mahit tu pan enjoy karshil ki comment karnare pan Tula entertainment deu shaktat 😂😂
मस्त
धन्यवाद ❤️
❤❤🎉🎉
❤️❤️❤️