गावात आली मच्छीवाली मासे विकायला 😍| खेकड्याचा रस्सा | कोकणातील साधे सोपे जीवन | S For Satish | Kokan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 ม.ค. 2024
- गावात आली मच्छीवाली मासे विकायला 😍| खेकड्याचा रस्सा | कोकणातील साधे सोपे जीवन | S For Satish | Kokan #GavatAaliMachhivaliMaseVikayla #FishCurryRecipe #KhekdyachaRassa #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another TH-cam channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
सतीश तुमचे गावचे व्हिडिओ बघायला खूप आनंद होतो खूप छान वाटतात गावचा आयुष्यच वेगळं खरंच खूप छान वाटतं तुमच्यावर आम्हीही गावचा आयुष्य जगतो असं वाटतं तुमच्या बरोबर वर्षांत तुम्ही आई खूप छान वाटतं तुमचे व्हिडिओ खूप खूप म्हणजे खूप छान संक्रांतीचा टाकला होता ना
आयुष्यातील आनंद म्हणतात तो हाच असावा व्हिडिओ बघून रंगून गेलो असं वाटलं लवकरच संपला
❤️❤️🙏
सतिष भाऊ तुमच्यामारफत कोकण दर्शन म्हणजे पर्वणीच आहे .
अशे वाटते कि आपण पण कोकणात राहायला पाहिजे होते .
तुम्ही शुट दाखवतात ते खूप वेळ आम्ही स्वताला हरवून जातो जणू काही आम्ही सुद्धा कोकणात फिरतोय .
असेच वाटते . आम्ही नंदुरबार जिल्ह्यातील मराठा बांधव .
माझे गाव नाही पण गावच्या चाकरमानी चा खूप कौतुक वाटत. खूप नशिबवान तुमि. 👌🏽
गावाला बनवलेला व्हिडीओ खरंच खूप छान वाटतात 👌
Khup chan ahe... Gawachi goshtch kahi vegli.... Anand watto Video pahun... 😊
सतीश तुमचे गावचे व्हिडिओ बघायला खूप आनंद होतो खूप छान वाटतात
खूप खूप छान वाटला व्हिडिओ पाहून, जुन्या गप्पा गोष्टी ऐकून पण छान वाटलं, जेवणाची थाळी म्हणजे मांदेली रस्सा खेकड्याचा रस्सा एक नंबर, गावचे वातावरण पाहून खूप खूप आनंद झाला 🙏👌👌👌👌👍👍👍👍♥️
❤️🙏🙏
Amhi tr gavakadache vedios chi wat pahat asato,lockdown madhe fakt ani fakt tujhe vedio baghun diwas spend hot hote dada 😊god bless u all ..lot of love for all family❤️❤️❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻
माझे माहेर दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे आहे. तुमचे व्हिडिओ पाहिले की लहानपणीचे दिवस आठवतात आणि खूप बरं वाटतं.
Khup chan video mala tumche video pahayla khup aavadtat
खूप छान video दादा ....एक अधिकारी असून ही वेळात वेळ काडून तुमचे video पाहत असतो ....तुमचे गावाकडचे video खूप छान असतात .....
Varsha gavacya veshat khoop chaan diste tumhi khoop sadhi manse ahaat
कोकणातील जीवन. फारच छान. धावपळ नाही. एकदम मस्त.
Tai tumhi all all rounder aahat jasa Desh tasa vesh, aani bhau tar satat aanandi aasatat aani aaincha swabhav khupch chan aahe. Aani s for Satish nav asach motha houdya
❤️❤️🙏
Gavchey jeevan khup chaan relaxed vatata bhagun tumchey videos mi khup late bhagtei pan chaan vatata vahini mast jevaan
साधी राहणीमान उच्च विचारसरणी. खुप छान व्हिडिओ असतात
Khupchan dada video yummy tempting recipe thanks vahini god bless you all FAMILY 👌😋🙏
छान video.. भाई गाव आणि घर पण सुंदर आहे
तुमचे विडियो खुप खुप खुपच छान असतात.
छान छान झकास मी पुणे लोहगाव विमानतळावर जय महाराष्ट्र
Atishay sundar vdo.......fish ani crabs recipe bhannat and simple at the same time.....😊👍👌
Khup chan dada khekdyacha rassa bghun Pani sutal tondala😋😋
खूप छान मासाचे कालवण व खेकड्याच्या रस्ता खूप छान व्हिडिओ ❤❤🎉🎉🎉🎉🎉
सतीश तूमचे गावचा व्हिडिओ बघायला खूप आनंद होतो ❤
Khub chann dada👌
Khup chan video gaonchy atvan yeti
Khupch Chan vatala tumcha Gava kadacha video Baghun
Video khup chhan
Chan video ahe
खूप छान व्हिडिओ दाखवत आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
तुमचे गावाकडचे विडिओ खुप पहायला आवडतात खास करून पावसाळ्यातले मस्त जेवण
सतीश दादा विडीवोची सुरूवात छान केली आजचा मच्छी चा बेत छानच दाखवला रेसिपी एक नंबर व॔षा ने रेसिपी भारी दाखवते असेच छान छान विडीवो दाखवत रहा गावातले विडीवो खुपच छान दाखवले बघायला समाधान वाटत
खुप छान दादा
Khup chan vatle
सुंदर खूप छन❤❤
व्हिडिओ पाहुन छान वाटले ती कोकणात छान वाटते 👌👌
खूप छान.... गावाची जीवनशैली खूप चांगली.... मला तुमचे गावचे व्हिडिओ आवडतात 😊
खूप छान व्हिडिओ बघायला छान वाटले ❤
Khup chan dada Vahini ,tumche sagle video pahato me, I love kokan ❤
Khup Chan Video
एक नंबर विडियो गावचे निसर्ग अप्रतिम
Vahini ekdam expert ahet asech vedios takar raha chhan vattat baghayala from canada 🎉
Bhau khup khup chan AA Hai tumch Gao
गावचे विडिओ खूप सुंदर 👌👌
Mi mumbaila rahate pn tumche gawache vdo maja gawachi khup aathwan yete😊
khup chan
मला तुमचे व्हिडिओ बघायला खूप आवडतात. मला लहानपणीची आठवण येते आई अशी घराच्या पाठीमागे बसायची मासे साफ करायला आणि मी मांजरांवर लक्ष ठेवायचा कारण मांजर चमासे पळवायची म्हणून. वर्षा ताई मासे, मटण, चिकन खाऊन तब्येतीत सुधारणा झाली हे बघून छान वाटले कारण पहिल्या वेळी खूप बारीक होती. 🎉💖🦐🦀🐓🐔🐟👍👌🙏✨
Gava kad che video khup chan astat Ani jevan tar 1no ❤
गावचे व्हिडिओ भारीच असतात,
तुमच्यामुळेच आमचीही गावी सैर होते ,आम्हाला गाव नाही,आम्ही मुळचेच मुंबईकर आहोत. मुंबई मधील स्टेशन ही काहींची आणावे आहेत. गावठाण या भागात आमची स्वतःचीच घरे आहेत म्हणून गावचा फेरफटका आम्हाला भावतो, त्यात वेळ कसा जातो हेच कळत नाही. तुम्ही दोघेजण स्वच्छ मनाचे आहात, यामुळेच आपले व्हिडिओ अतिशय आवडतात. गावचा नजारा मनमोहक वाटतो,तरीतला प्रवास अंगावर काटा आणतो,दोघेजण कामात एक नंबर आहात. वर्षाताईनी बनवलेली फीश करी पाहूनतोंडालापाणी सुटते,जेवणाची ईच्छा होते. असेच पुढील आठवड्यात व्हिडिओ टाकत रहा.घन्यवाद.नवीन वर्ष सुखसमृद्धीचे भरभराटीचे तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना जावो,हीच सदिच्छा.🎉
❤️❤️
खुप छान मासे व खेकड्याचे कालवण ❤❤❤❤👌👌👌👍
तुमचा गावाकडचा व्हिडिओ खूप महिन्यांनी पाहिला सुंदर व्हिडिओ
गवाकडचेच video आम्हाला छान वाटतात, आम्हालाही कोकणात आल्याचा feel येतो, मस्त
❤️🙏🙏
खुप छान खुप सुंदर आहे👌व्हीडीओ👌
Machi bukyat mast chan vahini mast banvtat seme aami pan asc banate nice videvo❤
Khup chan vat gavakdche video pahayla ❤
Jai sadguru Dada Ani Vahini Tumche Sagale video Khup Chan ahet
गावाचा नजारा खूपच सुंदर....👌👌
हो भाऊ तुमचा व्हिडिओ बघून खूप छान वाटत आम्ही शेतात काम करताना कधी निवांत बसलो तर तुमचीच व्हिडिओ बघतो .. खूप मस्त वाटतात व्हिडिओ ❤
From - nashik road Nashik ❤
👌
Dada vahinina vichara ki khekdyanchya nangyancha pani ghatla ki rassa ka phutto..tyavar upay kay
खेकड्याचा रस्सा खूप भारी गावला हेच खाण्याचे सुख भारी असते.गावाला तिखट मीठ लावलेल्या मच्छीला चव अप्रतिम धन्यवाद दादा वहिनी
Very nice and lovely family ❤❤
Dada aplya kelshiche sankasur che video banav plz
Varsha khup hasat khelat karte mast vate baghayla aani gavi jast chan vate khup 😊
Jevan mast 😋
मला तुमच गावचं घर खूप आवडत ❤
गावाकडचा नजारा एकदम भारी.साधा,सोपा पण मस्त.व्हिडिओ कधी संपला कळलंच नाही.
Khup khup abhar ✨❤️❤️
Chan aahe gav jeavn mast video ❤🎉🎉😊😊
दादा चे व्हिडिओ खूप छान वाटतंय बघायला🎉🎉🎉
Wow dada yachi pn recipe 😮 khupch bhari vattay
सतीश मला आणि माझ्या परिवाराला असेच विडिओ आवडतात तुझे
Tai khupach chan recipe ani amhi pan ashich banavato gavakadchi style maza maher dandguri gaav ahe mazya sasri pan ashich paddhat ahe khup chan vatte video tumche ❤❤
Amachyakade pan makade khup aahet gharache patre todatat
June video miss karte na m mi parat baghte video tevh tech bhari vatta
वर्षा ताई तुमचे विडीओ मला खूप आवडते आणि तुमच्या हातचे रेसीपी
आवडले
गावाकडच्या व्हिडिओ छान वाटतात
पापलेट सुरमई खाणारा माणूस कोकणात जाऊन मांदेली काटेरी मच्ची खाऊन सुद्धा खुश होतो याचा कारण मच्ची फ्रेश मिळते आणी जी रेसिपी होते ती चुलीवर होते आणी कोकणात गेल्या नंतर आपल्या गावच्या घरात जो आंनद मिळतो तो संगता येत नाही कारण गावची ती प्रेमळ माणसं आणी आपले आजी आजोबा आपल्यावर निःस्वार्थ प्रेम करतात आणी आशी माणसे हि फक्त आणी फक्त कोकणात भेटणार
❤️❤️🙏
तुम्ही गावच्या घरात नाही स्वर्गात राहता ❤😍👌🏼
👌 खूपच छान रेसिपी व निसर्ग सौंदर्य
वहिनी तूम्ही तरी सांगा ना मुंबईला गेल्यावर मनी माऊ कोण सांभाळत
Khup chan vlog ahe tumchymule gavi jaychi rahychi odh lagte n taripn vahini chan anchoring krtat 🙏👍
खुपच भारी व्हिडिओ दादा
Wow gava kadha khara sukh very nice vlog 👌👌👌👍👍👍
खुप भारी, खुप दिवसानी गावची मच्छी बघायला आणि खायला मिळाली, अजून काय पाहीजे जीवनात, असा आनंद फक्त कोकणात👌👌👍👍
दादा एकच नंबर गावाकडचे व्हिडिओ 👍 मला पण येयला आवडेल तुमच्या गावाला वहिनींच्या हातचे बनवलेले नोनवहेज खायला
Dada ek number video hota 😊😊😊
Hii tumche gavche vidio khup aavdat aamhala khup mhanje khupch so nice family cute
खुप छान ❤
सुंदर 😊
Khup chan रेसिपी
Dada kontya fish madhye kate astat, kontya fish madhye nastat, ajun itar information dhya n fish baddal
A manimao sundar diste sarv tila khayala pahije.recipe chan.
Chan astat tumche video dada....kon kay boalal tri tumhi tumche video krych band kru nka....tumchi gavakdche videos suddha khup mast astat
Mast ❤
Kharch .. सतीश Miss you my villege..tuza video bagun khup chan vatt..
Khup chan Vlog! ❤
Dada taila manav lagel mumbaila mumbaisarkh gavala gavasarkh kharch khup chan dada
दादा तुमचे व्हिडिओ मला खुप खुप आवडतात. तुम्हाला एकदा भेटायच आहे भेटू भविष्यात ❤
Kup chaan