Chan aahe vlog कोंबडीला काळीज नसत का तुमच्यात 😅 जो येतो तो काळीज पळवतो छान आहे व्हिडिओ ❤️
Tumchi eki mala khup aavhdte aani tumi sarvh jan kup chan aahe khas tumcha ganpya👍👌
तुमच्या सारखी पार्टी कोणीच करत नसेल येवढे सगळे मिळून मिसळून मज्या येते बघायला . गंप्याशेट ची काॅमेटि भारी
खुप सुंदर असा निसर्ग आहे पार्टी एकच no. होणार आहे वाटते मस्तच 🤗🤗🥰💖💖💖💖💖👍👌👌 गप्या तर एक साधा सुधा मुलगा आहे
मस्त आहे ब्लॉग...! पार्टीची excitement आहे, उद्या बघू, ये उद्या आमच्या कडे, स्पेशल कोळंबी, ओले बोंबील आणि चिकन तंदुरी आहे, उद्या फोटो पाठवतो..!
👌अंधार पडल्या पासुन चा पुढचा व्हिडिओ खुप खुप छान वाटला कारण काहि आठवनी ताज्या झाल्या आम्ही पण अशाच पार्टी करत असे खुप खुप धन्यवाद 🙏🙏
पार्टीभोवताली व्हिव खूप छान आहे.अशा ठिकाणी पार्टी करताना खूप मजा आली असेल चेतन भाई आणि गनप्या आपले फेवरेट कॅरेक्टर आहेत आता आतुरता पुढच्या पार्टची👍
पार्टी करताना खूप धमाल येते.काळीज चोरून खायला मज्जा येते चेतन दादा आला की मज्जा येते. गणप्या शेट मस्त जोक करत होते.
कोणत्या गावात तालुक्यात ही गटारी आहे हे आम्हाला सांगितलेत तर त्याची "काळजी "मजा आम्हालाही चाखता आली असती,22-8-22.
Roshan bhawa 1no gatari party.aani party sathi spot pan khup chan aahe 👌
मस्त खूप छान पार्टीचा विडिओ मज्जाच मज्जा येईल पुढच्या पार्ट मध्ये .👍👌👌🌋❤️🍾
रोशन खरंच निसर्ग आहे आणि अश्या ह्या निसर्गाच्या सानिध्यात आणि त्यात सर्व असतील तर आणखी काय हवं आणि चेतनला इतकंच काळीज आवडत तर स्पेशल काळीज पार्टी करा रागावतो कशाला कोंबडीला काळीज असतंच किती 50 ग्रॅम
Khub Chan Vlog Roshan Dada. Chetan Dada has such Good Comic Timing. Full Dhamaal. Looking Forward to the Chicken Party Vlog. Kalji Ghya.
खूप छान विडिओ रोशन तुम्ही पार्टी करुन धम्माल करताय आम्ही बघून मज्या घेतोस खूप छान पारटी होतेय चेतन दादा जोरात आहे नेक्स पार्ट एऊदे लवकर खूप छान
MST nisarga chya sanidhyat Chicken party mhnje 1 no. Ani Hasra Ganpya . Tuzi smile ashich disu dere maharaja .. Kalij palvnare mitra khup majja ali
No.1 Yes Maharaja group chi No. 1 GATARI PARTY 🥳 🎉..Miss you all.... Maja kara.... Chetan, Gampya, Roshan & sampurna team maja kara & ajun asech mast video banva...
रोशन भाई ...गाण ऐकून छान वाटल..
आपल्या रत्नागिरी मध्ये गटारीच बोलतात...
परंपरा आहे....🙏
खुप छान
आशी रानात पार्टी करायला खुप मजा असते भारी वाटत
चेतन भाई खुप तापला होता😀😀😀 हीच मजा आस्ते पार्टीची . इन्जाँय गटारी 👍👍👍👍
गणप्या शेट ची कॉमेडी तर भारीच,
Kay ti zadhi ⛰️🌲🌳🌴,kay te shet lok (Gampya ,Nagya) 😎😎🤠🤠ani kay ti chikan party...🍗🍗🍗kas sagl okay madhe ahee...Yes maharaja 😍😍😍😍😍
काय ते रान....काय ते.....घर.....काय ती गटारी....सगळ ओके मध्ये.रोशन दादा मस्त
Gatari khup Chan zali Chetan dada great comedy man Happy Gatari yes maharaja team
खूप छान👏✊👍 चिकन पार्टी बघायला मजा येते, चेतन, गंप्या,नाग्या, सुप्रेश, सगळे छान👏✊👍
Nice episode
पार्टी म्हणजे नादच नाही😅
आणि नाग्या शेठ बरोबर हजेरी लावणार पार्टी ला😂😂 गंप्या शेठ बरोबर बोल्ला नाग्याला😂😂😂
पुढच्या पार्ट मध्ये अजून धमाल आहे हे नक्कीच.😅
बबलू आणि चिंटू पाहिजे होते,बाकी पोर पण दिसत नाही जास्त सगळे असले की खूप धमाल येते🔥😍💯
Waiting for next part😍
#yes_maharaja
Hi Roshan ❤️ tuzha ganpya great aani chetn pn ❤️all party mastch
Party cha video masta ahe.
Enjoyed lot your party videos reminds our days.
गंप्या सेठ लय भारी नवीन बूट घेतले गंप्या सेठ मग पार्टी कधी देणार आहे
👍👍 chan vlog party ch party karta😃 maja aahe tumchya sarvanchi..ganpya dada che shooj chan aahet ...😊 baaherch nisarg khup chan aahe hirvagaar ..❤❤
Ek no.1😜👍....khuch damaal keli yaar sarvani 😜🤣😂👌 yes maharaja sathi gatari chya khup subhechyaa🍻🤣😜👍
Roshan dada ek video jungle camping 🏕 cha kara na please 🙏 ❤ camping and cooking 🍽 🦀🦞🦐🥘😜👍
Super se uper , Superlike bhava 🙂👌 bara vatla video pahun.. waiting for parrt-2 lots of love ❤️ to you all 😘
Msat cha zali party. 😍
Very nice. 😍😍
Big fan. ☺
Aani mujhe pappa pn tumche fan aahet. 😃 ani tyachi ichha aahe ki tu mla bhetav..
येस महाराजांचे संपूर्ण गाणे बद्दल धन्यवाद.माझी खूप इच्छा होती.व्हिडिओ खूप चांगला झाला.👌👌👌👌🙏🙏🙏
धन्यवाद ❤️
Dada me he gan khup shodhl hot aj icha purn zhali thank you so much