खुप छान झाले डोहाळे जेवण. तुम्ही सगळे छान दिसत होता. तुम्हा दोघांचे अभिनंदन. येणारे बाळ सुदृढ, निरोगी जीवन आणि तुमच्या आयष्यात आनंद, भरभराट घेऊन येवो ही देवाकडे प्रार्थना.
अभिनंदन अनिकेत श्वेता ❤ खूप सुंदर कार्यक्रम झाला🎉 येणारे बाळ खूप देखणं आणि गोंडस असेल कारण तुमच्या चेहऱ्यावरचा आनंदाचा रिफ्लेक्शन गर्भातल्या बाळावर पडतं so I am very happy
डोहाळे जेवणाचा कार्यक्रम खूप छान झाला श्वेता खूप छान दिसत होती अनिकेत घरी गेल्यावर आईला सांग shvetachi दृष्ट काढायला आणि तुम्हा दोघांना खूप खूप आशीर्वाद आणि खूप सारे आशीर्वाद ❤
Shwetala ani tichya balala bharbharun. Ashirvad.Aniket tula pan best of luck. Shweta chi. Delivery sukharup hou de hich ishvar charani prarthana. 😘😍🤗🤗🙏🙏💐💐
खुप सुंदर झाला डोहाळे जेवणाचा सोहळा, सगळ्यांनी आनंद साजरा केला, सर्व छान दिसत होतात 😍😍😍😍 येणाऱ्या पाहुण्याला खुप सुंदर आयुरारोग्य लाभो तसेच, काळजी घेवा अन् सोयन -हवा 🥳🥳🥳🥳🥳
तुम्हा दोघांना खुप खुप अभिनंदन तुमचे बाळ निरोगी सुदृढ आनंदी बुध्दीमान सुंदर सुरेख जन्माला येवो व तुमच्या आयुष्यात भरभराट होवो तुम्ही दोघेही खुप सुंदर सुरेख छान मस्त दिसता खुप छान झाला बेबी स्वॉवर कार्यक्रम हॉल डेकोरेशन जेवण सगळ काही अप्रतिम सुंदर सुरेख मस्त खुप आवडला कार्यक्रम बाळ व बाळंतीण सुखरूप राहो देव बरे करो 👌👌🤚🤚🌹🌹❤❤💕💕🎉🎉
खूप छान डोहाळे जेवण झाले खूप छान वाटले खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा वहिनी आणि होणारे बाळ खूप छान असेल अनिकेत भावा ...परब कुठुंबकडून खूप खूप शुभेच्छा आणि स्वामी n bhavani mata आशीर्वाद आहे
Congratulations Aniket & Shweta 🎉💐 Aniket tuze vlogs me jevha pregnant hoti corona cha period madhe tevha bagyla lagle khup relax watycha mala tevha vlogs baghun tuze, maze sasar malavan aslya karane me vlogs bghyla chalu kele hoty tuze, ani aaj tumhi 2gh pregnant aahat so khup mast watty asech anadat raha ani navin chota member ani navin life sathi khup subhecha 😊❤
अनिकेत छान डोहाळजेवण केले आहे असे वाटत आहे श्वेता ला मुलगा होईल असो मुलगा असो किंवा मुलगी स्वामी चरणीं एकच प्रार्थना आहे व्यवस्थीत पार होऊदे तुला व श्वेता ला मंगलमय शुभेच्छा आणि अभिनंदन
Hello Aniket…mast jhala prgm…khup chaan…Shweta ani tu tumhi doghe pan mast disat hotat…ani kahipan hou de bal sudhrudh hou de….all d best…n congratulations 🎂💐🎉🎊
Dhoghanche khup khup abhinandan aniket,ghari aani ek navin member add honar,Gharche vatavaran aani mast honar aani aamhala pan navin members che navin video baghyala bhetanar ❤
Aniket & Sweta tumha 2 ghanche abhinandan 💐💐 Ha program jithe hota thithun 15 munit aamhi rahto so khupch Chan vatle ase vatle ki aaplya family cha ha program ahe.punna1 Kada khup -khup shubhechha 💐🙏
Congratulations for both of you very lovely function all moments are price less ❤❤ And yes you both become parents of baby boy definitely ❤❤ Swetas father is coming back ❤❤
Congratulations both of you. Both were looking great. It's a boy or girl no matter what he or she will be blessed by God. After birth new life will start for both of you. Both should take care of each other and your baby. First take your baby to Swami Samarth temple. And every minute you have to look after your baby. First do everything for your baby then other things. God bless you both with lots of joy and happiness.
खुप छान झाले डोहाळे जेवण. तुम्ही सगळे छान दिसत होता. तुम्हा दोघांचे अभिनंदन. येणारे बाळ सुदृढ, निरोगी जीवन आणि तुमच्या आयष्यात आनंद, भरभराट घेऊन येवो ही देवाकडे प्रार्थना.
Thank u
खुप खुप अभिनंदन अनिकेत आणि श्वेता वहिनी ❤❤🎉 तुम्यासारखेच आमच्याही आयुष्यात असे आनंदी क्षण येऊदेत 😍श्री स्वामी समर्थ 🙏
Nakki yetil
तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन 👍डोहाळे जेवणाचा व्हिडीओ खूप सुंदर होता.
Thank u
अभिनंदन अनिकेत श्वेता ❤ खूप सुंदर कार्यक्रम झाला🎉 येणारे बाळ खूप देखणं आणि गोंडस असेल कारण तुमच्या चेहऱ्यावरचा आनंदाचा रिफ्लेक्शन गर्भातल्या बाळावर पडतं so I am very happy
Thank u
तुमचं होणारे बाळ आयुष्मान, निरोगी, healthy होऊ दे 🎉❤Congrats to you and your family. Take care Swetha ♥️
Thank u
डोहाळे जेवणाचा कार्यक्रम खूप छान झाला श्वेता खूप छान दिसत होती अनिकेत घरी गेल्यावर आईला सांग shvetachi दृष्ट काढायला आणि तुम्हा दोघांना खूप खूप आशीर्वाद आणि खूप सारे आशीर्वाद ❤
Thank u
खुप खुप अभिनंदन दोघांचे,श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद कायम तुमच्यावर राहूदेत.❤❤❤
Shwetala ani tichya balala bharbharun. Ashirvad.Aniket tula pan best of luck. Shweta chi. Delivery sukharup hou de hich ishvar charani prarthana. 😘😍🤗🤗🙏🙏💐💐
Thank u
खुप सुंदर झाला डोहाळे जेवणाचा सोहळा, सगळ्यांनी आनंद साजरा केला, सर्व छान दिसत होतात 😍😍😍😍 येणाऱ्या पाहुण्याला खुप सुंदर आयुरारोग्य लाभो तसेच, काळजी घेवा अन् सोयन -हवा 🥳🥳🥳🥳🥳
तुम्हा दोघांना खुप खुप अभिनंदन तुमचे बाळ निरोगी सुदृढ आनंदी बुध्दीमान सुंदर सुरेख जन्माला येवो व तुमच्या आयुष्यात भरभराट होवो तुम्ही दोघेही खुप सुंदर सुरेख छान मस्त दिसता खुप छान झाला बेबी स्वॉवर कार्यक्रम हॉल डेकोरेशन जेवण सगळ काही अप्रतिम सुंदर सुरेख मस्त खुप आवडला कार्यक्रम बाळ व बाळंतीण सुखरूप राहो देव बरे करो 👌👌🤚🤚🌹🌹❤❤💕💕🎉🎉
आपल्या आयुष्यातील खूप खूप आनंदाचा दिवस मस्त अभिनंदन होणारे बाळ निरोगी सुखी आयुष्य जगू देत अशी स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
Thank u
shweta , tu chhan disat hoti ❤ hall che decoration no 1 , ❤ shweta kalji ghe , anandat raha , Bappa bless you ❤
Thank u
खूप छान झाला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा
Thank u
खूप छान डोहाळे जेवण झाले खूप छान वाटले खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा वहिनी आणि होणारे बाळ खूप छान असेल अनिकेत भावा ...परब कुठुंबकडून खूप खूप शुभेच्छा आणि स्वामी n bhavani mata आशीर्वाद आहे
Congratulations to you Both ANIKET & SHWETA ❤
खुप छान प्रोग्राम सोहळा आयोजित केला होता आणि आशिर्वाद देऊन शुभेच्छा तुम्हां सर्वांना.
अभिनंदन अनिकेत आणि श्वेता 💐💐 डोहाळे जेवणाचा कार्यक्रम खुप छान झाला. 👍👌
Thank u
खूप छान, अभिनंदन तुम्हां दोघांचे आणि सर्व कुटुंबीयांचे 🌹🌹🎉✨
Thank u
Chaan zal dohalejevan. Congratulations to both of you dear
KHUP CHHAN ZALYE DOHALYE JEVN GOD BLESS YOU ❤❤❤❤🎉🎉🎉
तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा.. छान दिसत होता and खूपच छान झाला डोहाळे जेवण ❤
Thank u
खूप खूप अभिनंदन दोघांना अनिकेत आणि श्वेता 👍👍
Thank u
Congratulation Aniket & Shweta ❤️💐khup chan zal program❤️
Vahini खुपसुंदर दिसत आहेस, डोहाळे कार्यक्रम खूप छान झाला
श्वेता अनिकेत अभिनंदन तुमच्या येणाऱ्या बाळाला माझे खूप खूप आशीर्वाद
Thank u
श्वेता चे पप्पा च येणार तिच्या पोठी...... खूप प्रेम करायची ना..... 😊👌👌👌👌
Thank u
अनिकेत आणि श्वेता तुमचे खूप खूप अभिनंदन 🎉❤❤
गाववाल्यानु तुमचा अभिनंदन आई पावणादेवी आणि स्वामी समर्थ सर्व छान होवो हिच प्रार्थना
Thank u
Khup chhan celebration! Shweta goad distey ❤❤❤,sukhi raha.
Thank u
Khup chan अभिनंदन दोघांनाही माझी पण 24 la ओटी भरणे प्रोग्राम झाला 11 वर्षानंतर मुलं होणार ahy mi pan khup happy ahy ❤
ह्या विडिओची वाटच बघत होते ❤❤ खूप छान, आणि खूप शुभेच्छा ❤❤
तुम्हाला दोघांना खुप खुप आशिर्वाद अणि शुभेच्छा 🎉🎉❤❤🎊🎊
अनिकेत स्वेता तुम्हाला दोघांना आई बाबा झाल्या बद्दल खूप खूप शुभेच्छा
❤खूप खूप शुभेच्छा अनिकेत आणि श्वेता... तुमच्या सर्व ईच्छा पूर्ण होवोत.🌺🌼💐🌳🌿🌻🌲🍂
Congratulations Aniket & Shweta 🎉💐
Aniket tuze vlogs me jevha pregnant hoti corona cha period madhe tevha bagyla lagle khup relax watycha mala tevha vlogs baghun tuze, maze sasar malavan aslya karane me vlogs bghyla chalu kele hoty tuze, ani aaj tumhi 2gh pregnant aahat so khup mast watty asech anadat raha ani navin chota member ani navin life sathi khup subhecha 😊❤
Thank u
तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन 👍आजचा विडिओ खूप छान होता.
Thank u
अभिनंदन दोघांचे 🎉🎉🎉🎉
Tum dono ko or anewale bachhe ko kisi ki nazar na lage god bless u
अनिकेत तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा श्वेताची मेहंदी छान रंगली आहे श्वेताला मुलगाच होईल बाकी व्हिडिओ छान
Thank u
खूप खूप अभिनंदन अनिकेत श्वेता आणि रासम परिवार🎉🎉🎉🎉
Thank u
अनिकेत दादा काही पण म्हण पण गावाशिवाय मज्जा नाय गड्या....यावर्षिची भातकापणी ,शेती खुप मिस केल...❤
Thank u
अनिकेत छान डोहाळजेवण केले आहे असे वाटत आहे श्वेता ला मुलगा होईल असो मुलगा असो किंवा मुलगी स्वामी चरणीं एकच प्रार्थना आहे व्यवस्थीत पार होऊदे तुला व श्वेता ला मंगलमय शुभेच्छा आणि अभिनंदन
Thank u
Very nice program celebrating from your family for Sheweta thanks Mrs Dikshit
तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद.
Thank u
श्वेता खूप छान, सुंदर दिसते आहेस.
अनिकेत आजचा व्हिडिओ खूप छान झालाय तसेच तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन
Ek No Aniket Shweta, Best of Luck ❤❤, Sagla Vyavastit Par Padel
Congratulations 🎉🎉 Bhau aani vahini God always bless you both 🧬🎊🎉💯💖💖💖💖💖
Chan zala makeup 💄❤❤❤
Congratulations Aniket Shweta God bless you shweta khupch sunder distat hote 👍👍👍👌👌👌
दोघांचेही खूप खूप अभिनंदन🎉🎉
Dohale Jevan Chan jhale . Chan disate shweta 👌👌♥️🎸🎺🎉
Hello Aniket…mast jhala prgm…khup chaan…Shweta ani tu tumhi doghe pan mast disat hotat…ani kahipan hou de bal sudhrudh hou de….all d best…n congratulations 🎂💐🎉🎊
Thank u
Khupch Chan zal dohale Jevan khup aashirvad 🙏🏻
Dhoghanche khup khup abhinandan aniket,ghari aani ek navin member add honar,Gharche vatavaran aani mast honar aani aamhala pan navin members che navin video baghyala bhetanar ❤
तुम्हा दोघांचे आभिनंदन 🙏 🙏 💐 ❤❤❤❤❤
Thank u
Shree samarthak. God bless you both. Take care. Everything will be good all you're families r with with u n shweta in these function. ❤
किती छान विचारपुस करतोस सगळ्याची मस्त ❤
Khup sundar chan zal khup sundar disat hotat doghe pan dada vahini ❤
Khup mast..... congratulations 🎉🎉
Aniket & Sweta tumha 2 ghanche abhinandan 💐💐
Ha program jithe hota thithun 15 munit aamhi rahto so khupch Chan vatle ase vatle ki aaplya family cha ha program ahe.punna1 Kada khup -khup shubhechha 💐🙏
Thank u
अनिकेत तुम्हा दोघांचे अभिनंदन❤
मी वाट पाहात होते डोहाळ जेवणाला बोलवशील😂आता बारशाला बोलव😅
मी संगिता सावंत बदलापूर
Sorry
अभिनंदन तुमचे सगळ्यांचेच खुप छान पुढेही सगळे चांगलेच होणार
मी आलो मी पाहिलं मी जिंकून घेतलं सारं. अभिनंदन. खूपच मस्त.
Thank u
दोघांचे अभिनंदन❤😊
अनिकेत श्वेताच्या डोहाळे जेवनाच्या कार्यक्रमा चा व्हिडियों खूप सुंदर❤
दोघांनीही अभिनंदन आणि शुभेच्छा आणि आशीर्वाद
अभिनंदन दोघांचं 💐💐❤
Thank u
तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा 🌹❤️
श्वेता take care eat healthy and stay happy😊😊
अभिनंदन खुप सारे शुभ मंगलमय आशीर्वाद शुभेच्छा 💐💐
tula mulgach honar nice dohale Jevan and congratulations both of you
Thank u
Apratim Dohaly Karykram Zale
Shweta Tu Sonali Faar Chan Desat Aahe Aai Papa Dada pn
Sweet Pari Aalwys Sunder
Bhari Zale Sarv
God Bless All Family
Lovely celebration.Happy event🎉❤❤❤❤❤
Yes it was
अभिनंदन अभिनंदन खूप छान सोहळा होता आवडला विडियो
Thank u
अनिकेत श्वेता खुप शुभेच्छा अभिनंदन 😊😘
Thank u
अभिनंदन दोघांचेही 🎉
डोहाळे जेवण छान झाले.शुभेच्छा.
Thank u
Doghanahi khup khup shubhechha 💐💐❤️
Thank u
Congratulations for both of you and God bless you always and have a blessed baby Girl Or ❤ baby boy It should be healthy🎉😊❤❤❤❤
Thank u
खूप छान
Congratulation both of you nice video
Take care shweta
Thank you so much!
तुम्हा दोघाचे अभिनंदन डोहाळे जेवणाचा व्हिडिओ छान झाला
Thank u
अनिकेत तुम्हा दोघांच अभिनंदन 💐
Thank u
Aniket shewta tumha doghana swami may shubhechya.khup chhan zhale dohale cha कार्यक्रम.❤
Thank u
तुम्हा दोघांना ही खुप खुप अभिनंदन
Thank u
Congratulations for both of you very lovely function all moments are price less ❤❤
And yes you both become parents of baby boy definitely ❤❤
Swetas father is coming back ❤❤
❤❤❤khupch chhan
Thank u
दोघांचे अभिनंदन, मुलगा होवो की मुलगी सदैव आनंदित रहा
Thank u
अभिनंदन तुम्हा दोघांचे डोहाळे जेवण खूप छान झाले श्वेता खूप छान दिसत होती असेच हसत रहा दोघेपण हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Congratulations both of you. Both were looking great. It's a boy or girl no matter what he or she will be blessed by God. After birth new life will start for both of you. Both should take care of each other and your baby. First take your baby to Swami Samarth temple. And every minute you have to look after your baby. First do everything for your baby then other things. God bless you both with lots of joy and happiness.
Congratulations swetha bala 🎉🎉🎉❤❤❤
खुप छान डोहाळे जेवण झाले श्वेता वहिनी खुप सुंदर दिसते 🎉🎉🎉🎉
Thank u
अभिनंदन दोघांचे खूप छान ❤
Hi shweta nice look najar na lage konachi shweta gbu ❤❤💃💃🌈🎊💐
Thank u
मुलगा honar ❤
Thank u
Happy dohale jevn congratulations khup khup subhanallah
💐💐🎈❤️🙌❤️🙌❤️🙌❤️🎂
तुम्हा दोघांचे अभिनंदन
खूप छान होता आजचा विडिओ
खुपच मस्त जगाला कार्यक्रम स्वामी कृपा आहेच
आजी दिसली नाही कुठे
Congratulations ❤ ❤👌🏻👌🏻 God bless you ❤
Utttam dada congratulation dada kalaji ghya vahini chi khup sara prem babu sathi swami blesss
🎉congratulations🎉 tumhala mulga honar