मस्त व्हिडिओ दादा गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असला तरी सर्व एकत्र येऊन काम करताना ते बघायला खूप चांगल वाटत👌👍 चिल्लर पार्टी तर खूपच भारी 😍❤️
गावातील एकत्र येऊन काम करतात.सहभागी होतात बाप्या काका नेहमी सहभाग घेतात.गावातील सगळी हावशी आहेत. पोस्ताच जेवण छान झाला.
! धन्यवाद खूपच छान! व्हीडीओ झाला आहे!
!❤🌹😊🕺🙆♀️👍 !🌹❤❤👌👍👍!!
!👍❤❤❤❤❤!!❤❤❤❤❤❤!!
भाऊ प्रिया पवारांना मदत केली छान वाटले,आज पहिल्यांदाच मी तुमचा विडियो पाहत आहे.छान आहे विडियो धन्यवाद भाऊ
लय भारी 👍 आता सुसर कोंडीत दुपारचे कांडाळीने मासे पकडून दाखव....दिवसा व्हिडीओ क्लिअर येईल..
Khupach chan ase ekatrit yeun kelele jevan karnyachi majja ch kuch aur hai he sukh sharatil lokanchya nashibi nahi
Khup chan sarvejn milun ektr kaam karta te bagun bhari vatt 🤗..anu khup shant aahe golu😊 baki vlg mst❤👍
1
Nice vlog bro 👌😍 aajila pahil Kai khup chan vatat bro kharch ❤😍 Anu cute ahe 🥰❤️ post party jam bhari zali 👌😊 Pintya dada la 2 muli ahet ka bro 🤔 srvani ksa aadva hhat Marla jevnavr 😅 mast Rasika Tai sobat piuu hoti vatat khup time zala barsu girls ch darshn nahi 😊❤ baki mast maja ali 💯❤️👍
Hii
Te bapya kaka gavala ratat tari evdhe shudha kase boltay gavchya bhashet kase ny bolat
दिसतं नाही
दादा जेवण कसे बनवतात ते पाहायचे होते तुम्ही नको ते दाखवत सुटलाय.
दादा आम्हाला song shot karych aha tar rhanychi ani jevanasati kahi soy aha Ka
रोशन दादा तु जे आजीपासून व्हिडीओची सुरवात करतो ना ते तुमचे आजीवरील प्रेम आहे,आणि ते बघून खूप छान वाटत आणि तसेच आजी ज्या झाडांना पाणी घालत होती ना तिथे आजीला एकटे जाऊ देत नकोस कारण की चिकलात पाय वगैरे घसरला तर आजीला ह्या वयात सहन होणार नाही.
होय 🤗❤️