Pandharpur Wari 2024 : वारीला जाणारं अनोखं जोडपं; नवरा वारीमध्ये सोडायला आला, पत्नीसोबत चालू लागला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ค. 2024
  • 🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑
    देहू, आळंदी येथून निघालेल्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुण्यात आल्या तेव्हा लगावबत्तीच्या टीमने वारकऱ्यांशी गप्पा मारल्या. या गप्पा मारतेवेळी लगावत्तीने एका अशा जोडप्यासोबत संवाद साधला, ज्या संवादातून पती-पत्नीमधील अनोखा किस्सा समोर आला. पत्नीला वारीमध्ये सोडायला आलेल्या नवऱ्याने वारीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
    #lagavbatti #Pandharpurwari2024 #pandharpurwariNews #wariVideo2024 #PandharpurWariDrone
    ---------------------
    TH-cam : / @lagavbatti_
    Facebook : / lagavbattii
    Instagram : / lagavbatti
    Twitter: / lagavbatti
    ---------------------
    नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
    #Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
    ---------------------
    Hello! Welcome to Lagavabatti's TH-cam channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.

ความคิดเห็น • 7

  • @Vitthal_Kapse
    @Vitthal_Kapse 15 วันที่ผ่านมา +3

    🚩पंढरीचे 🌄वारकरी 🙏अधिकारी🎊🎊🙏 मोक्षाचे 🚩🎉🎉

  • @kishorjain179
    @kishorjain179 17 วันที่ผ่านมา +6

    🙏🙏जय जय रामकृष्ण हरी 🙏🙏जय श्रीराम कृष्ण हरी विठ्ठला पांडुरंगा रखुमाई 🙏🙏आनंदाची वारी पंढरीची वारी ज्ञानोबा माऊली तुकाराम🙏🙏

  • @anjalijagtap8333
    @anjalijagtap8333 17 วันที่ผ่านมา +2

    जय राम कृष्ण हरी माऊली 🌺

  • @prakashnikam1360
    @prakashnikam1360 17 วันที่ผ่านมา +1

    खरच दादा

  • @vitthal150solanke7
    @vitthal150solanke7 17 วันที่ผ่านมา

    Tai Tumcha pn kup lgav zala aahe varkrayana

  • @vitthal150solanke7
    @vitthal150solanke7 17 วันที่ผ่านมา

    PAn DF urngachi kurpa

  • @babanraomorde162
    @babanraomorde162 17 วันที่ผ่านมา

    वारी का बायको सोडून