खरं बोललात बाबा आपन मेल्यावर आपल्या वाचुन काही हि अडत नाही फक्त आपन च गुंतले लो असतो तुम्हाला देवा न संसार सोडवुन वारीला बोलवलं धन्य आहात तुम्ही वारकरी जय श्री कृष्ण जय हरी विठ्ठल
*🚩🔔🔱🙌 जयजयरामकृष्णहरी 👣❤️🌹🌹🙏🙏 जयजय भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली 👣❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 जयजय शांतिब्रह्म भगवान श्री एकनाथ महाराज माऊली 👣❤️🌹🌹🙏🙏 जयजय जगद्गुरु संत तुकोबाराय 👣❤️🌹🌹🙏🙏 जयजय जगद्जननी आदिशक्ती श्री मुक्ताबाई माता 👣❤️🌹🌹🙏🙏🚩🚩*
दादा, आपल्या गोड भाषाशैलीत वारकर्यांशी किती छान संवाद साधला.किती तो आनंद, भक्तीभाव,समाधान...वारी सारख सुख नाही.
जय हरी माऊली लई भारी उत्तर दिलं माऊलीने
खरं बोललात बाबा आपन मेल्यावर आपल्या वाचुन काही हि अडत नाही फक्त आपन च गुंतले लो असतो तुम्हाला देवा न संसार सोडवुन वारीला बोलवलं धन्य आहात तुम्ही वारकरी जय श्री कृष्ण जय हरी विठ्ठल
1:39 ते 2:08 👈 हा व्हिडिओ चा पार्ट खूप व्हायरल झाला आहे
अतिशय छान video आहे. चांगले समाधान मिळाले प्रतिक्रिया ऐकून.. त्या भगवंता कडून मिळत काहीच नाही पण कमी कशाचीच भासू देत नाही ❤
खूप छान उत्तर माऊली
भेटत काही च नाही
पण कमी कशाचीच पडत नाही
जय जय रामकृष्ण हरी
जय श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.माऊली.रामकृषृणहरी
राम कृष्ण हरी
आनंदी आनंद राम कृष्ण हरि आनंदी आनंद राम कृष्ण हरि
जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी
धन्यवाद माऊली
'विषयच भारी'
वारकरी संप्रदाय माणसाला जगण्याची प्रेरणा देतो...
ही सर्व साधी माणसे...
जगण्याचा खरा अर्थ सांगून जातो....
🚩हा आनंद स्वर्गात नाही 🚩
पाडुरंग हारी सर्व मान वाला मुख्या प्रान्या ला ही सुखी जीवन दे
ऐक नंबर वाटलं आगदी डोळे भरून आले मि पण वारी केली आहे नातेपुते ते पंढरपूर पण ऐकद आळंदी ते पंढरपूर सपूर्ण वारी करायची ईक्षा आहे
काय भारी उत्तर दिले काकांनी......... मेल्यावर कोण करणार.......🙏🙏🙏🙏
धन्य आहे आपण या महाराष्ट्रात् जन्म घेतला
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा विषयच भारी चँनलचे मनपुर्वक आभार दामोदर थोरात ववा तालुका पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्र मराठवाडा
Chhan chhainalvale dhanyavad sarv bhauk zalelya varkaryanchi baik gheta jay maharashtra om Ram Krushna Hari
वारकरी सांप्रदाय हा सर्वात मोठ्ठा संप्रदाय आहे
*🚩🔔🔱🙌 जयजयरामकृष्णहरी 👣❤️🌹🌹🙏🙏 जयजय भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली 👣❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 जयजय शांतिब्रह्म भगवान श्री एकनाथ महाराज माऊली 👣❤️🌹🌹🙏🙏 जयजय जगद्गुरु संत तुकोबाराय 👣❤️🌹🌹🙏🙏 जयजय जगद्जननी आदिशक्ती श्री मुक्ताबाई माता 👣❤️🌹🌹🙏🙏🚩🚩*
हर हर महादेव जय श्री हरि ❤
राम कृष्ण हरी माऊली
धन्य आहोत या भारतात अन् त्यात महाराष्ट्रात जन्म घेतला...पण या राजकारणाकडे बघून आता लाज वाटायला लागली....
😊😅😅
जय हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩
पंढरपूर हे वारकऱ्यांच माहेर आहे,येथे वारकऱ्यांना सुख मिळते.जय हरी.
भेटत काही नाही पण कमी काहीच पडत नाही वा काय उत्तर आहे
छान मेल्यावर कोण करणार
हे उत्तर अगदी आवडले
पत्रकार:तुम्हाला काय भेटते विठ्ठलपासून
वारकरी: भेटत काहीच नाही ...अन कमी कायचीच पडत नाही...
या उत्तराने अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही...
Sachin...Awesome bhai
जय राम कृष्ण हरी
विषयच भारी... 👌👌👌👌
❤ लय भांरी भारी मांऊली खरचं तुमचा आवज किती गोड आहे
राम क्रुष्ण हरी🚩
जय हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली...
रामकृष्ण हरी विठ्ठल
🚩🔔🔱🙌 जयजयरामकृष्णहरी जयजय भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली 👣 🙌 ❤️ 🌹 🌹 🙏 🙏 🚩 🚩 खुप छान ही सेवा दररोज प्रसारित करावी
Kharch chan
Ramkrishna Hari 🙏
राम कृष्ण हरी माऊली, जय हो
Khup chhan video dada part ekda varit aslya sarkha vatl 🙏🙏🙏💐💐😀
रामकृष्ण हरी जयहरी विठ्ठल
Khup chhan
माऊली 🙏
राम कृष्ण हरी
माऊली..❤️🙏🧡✨
🌹 रामकृष्णहरि🌹🙏
राम कृष्ण हरी..! 🙏😍🚩
राम कृष्ण हरि विठ्ठल रखुमाई ज्ञानदेव तुकाराम।
🌄पंढरीचावास 🚩चंद्रभागे स्नान। आणिक 🚩दर्शन 🙏विठ्ठलाचे
राम कृष्ण हरी ❤️
राम कृष्ण हरी 💖
राम कृष्ण हरी..
जय हरी 🙏🙏🌹🌹
आपला विषयच भारी....
Ram Krishna Hari
Good 👍
🙏राम कृष्ण हरी 🙏आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा🙏
6😮
जय हरी
अगदी बरोबर मला ही नाही वारीला गेलतर करमत नाही
रामकृष्ण हरी माऊली जिवो हजोरो साल आजोबा
Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari Ram Krishna Hari
Ram kirsha Hari 🚩
🙏 जय हारी
जय हरी 🙏🏻🙏🏻
I love warkari jai vithal
रामकृष्ण हरी 🙏🚩🌹🇮🇳🌹🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
राम कृष्ण गोविंद विठ्ठल केशव ❤
जय हरी माऊली,🚩🚩🚩🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩
लय भरी उत्तर मेल्यावर कोन करनार राम कृष्ण हरी
JP पाटील यांच्या हिंदकेसरी बब्या ची मुलाखत घ्या🙏🙏🙏
भाऊ भारी
रामकृष्ण हरी
रामकृष्ण.हरी
Pandurang hari vitthal🙏🙏🙏
Chan
👌👌👌
Mast
इथं स्वत:च आधार कार्ड घेऊन चालतात तरी, सारे तुम्हाला एकाच नावाने हाक मारतील ते म्हणजे माऊली...
अगदी खरं आहे .माझा मुलगा पण याच वर्षी वारी केला🙏🙏
❤
माझी पण खुप इच्छा आहे वारिला येन्याची
😂😂😂आवडला video
आता सांगूमी सांगू कूणाला आज आनंदी आनंद झाला हरी हरी बोल
मेल्यावर कोन करनार बरोबर बोलले
रामकृष्ण हरी
संदीप भाऊ तुमच्या मुले मी ऑन लाईन वारी करतो आहे
Nice
मूखी बोला हरी होईल दूखाची चोरी मिळतील मुक्ती चारी
गयानबा तुकाराम गयानबा तुकाराम
हे वाक्य विनोदाने बोलत आहे पत्रकार
र❤😊
♥️
पंढरपूरला येऊन जन्माचे सार्थक कराव
@vishaych Bhari, koni chagle abhang, Vari, Vittal ya vishai mahiti aslela reporter theva fakt pehrav changla ghatla mhanun sarvkahi yete ase nahi
वारी सारखं दुसरं सुख नाही
Sukhalagi. Krishi. Talmal. Ha. Taka
Maza. Aabang. Dakhava
Hy
Tond bagh...lay ghalvli
राम कृष्ण हरी..❤
राम कृष्ण हरी माऊली
Ram Krishna Hari
राम कृष्ण हरी... ❤️🥰
राम कृष्ण हरी
Mast
राम कृष्ण हरी 🙏