जरांगे frustrated झाला आहे कारण काडी टाकूनही आग लागत नाही महाराष्ट्र पेटत नाही,,, दंगली होत नाही त्यामुळे काका हि खुश होत नाही,,,, म्हणून काका ला खुश करण्या साठी हा आता आपल्या पाश्व भागातून तुतारी वाजउन खुश कर ण्याचे प्रयत्न करतोय
हा फक्त फडणवीसांना शिव्या देतो, त्याचवेळी अजीत पवारांना (तेही उपमुख्यमंत्री की) शिव्या का देत नाही? आणि आरक्षण मुख्यमंत्री देतो का उपमुख्यमंत्री देतो हेच ह्याला सयजत नाही. जनता वेडी नाही, त्यांना सगळं समजतं.
@@s.b.pattewar उपमुख्यमंत्री दोन आहेत पण हा लफंगा जरांगे फक्त फडणवीसांना शिव्या शाप देत असतो पण दुसरा उप मुख्यमंत्री आणि स्वतः मुख्यमंत्री जे मराठा समाजाचे आहे त्यांना कधीच काही बोलताना दिसत नाही. यावरून जरांग्या किती ढोंगी आणि कांगावखोर माणूस आहे ते दिसून येते
सगळ समजतय, पण जाणून बुजून फडणवीसाना खालच्या पातळीवर जाऊन शिव्या द्यायची, सरकार अतिशय शांत डोक्यान काम करत आहे, नाहीतर अनंत करमुसेना मारहाण करून आत घातल तस करायला वेळ लागत नाही, याचा जरांगे गौरफायदा घेतोय
अवघड आहे बाबा जे मिळणार आहे ते सुद्धा हा माणूस घालून टाकीन याचा अर्थ असा की यांना मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यात इंट्रेस्ट . नाही पण शरद पवार यांना मोठा करण्यात आहे
जरांगेंनी मराठा आरक्षण प्रश्नाचे /विषययाचे राजकारण केले आहे . कारण, अप्रत्यक्षपणे महायुतीला पाडण्यासाठी आव्हान करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला मतदान करा असे सुचित केले होते. पण, हे करणे पूर्वी त्यांनी आरक्षण मिळणे बाबतचे लेखी आश्वासन महाविकास आघाडी कडून घेतले होते काय ? उत्तर आहे .....नाही ! याचाच अर्थ, त्यांना / जरांगेना आरक्षणाचा प्रश्न /विषय सोडवायचा नव्हता. तर, या विषयाचे राजकारण करायवचे होते. (कारण त्यांच्या आव्हानामुळे महायुतीला किमान 25 जागेचे नुकसान झालेचा ठोक अंदाज आहे . या संधीचा/ BJP ला हरवणेसाठी मुस्लिम व विशिष्ट वंचितांनी पुरेपूर फायदा घेतला. ) एखाद्या राजकीय पक्षाची एवढे मोठे नुकसान करून तो पक्ष केंद्रीय स्तरावर किंवा राज्यस्तरावर तुमच्या बाजूने का उभे राहील ? जवळपास दहा ते चौदा टक्के ओबीसी /OBC बांधवांनी बीजेपी विरोधात लोकसभा 2024 साठी मतदान केले आहे. त्यापैकी सात ते आठ टक्के OBC जरी मतदान परत बीजेपी युती कडे वळवता आले ! तर बीजेपी युतीला विधानसभा 2024 साठी किमान 190 जागा सहज मिळू शकतात . याउलट निवडक एक दोन टक्के मराठा बांधवांनीच मोदी यांना लोकसभा 2024 मध्ये मतदान केले आहे . बाकी सर्वांनी बीजेपी विरोधात मतदान केले. हा एक-ठोक मतदानाचा जो *ब्रह्मास्त्र* मराठा बांधवाकडे होता तो वापरला गेला आहे. तो परत परत वापरला जाऊ शकत नाही व वापरला तर तेवढा परिणामकारक ठरत नाही. जेव्हा एखाद्या विषयात /प्रश्नात राजकारण येते तेव्हा तो विषय किंवा प्रश्न सुटणे ऐवजी किचकट बनत जातो. सध्या मराठा आरक्षणचे तेच होत आहे .
@@Traderspoints432कुणबी विदर्भा 80% आहे... घालवून दाखवाच... मग भाजपा संपली म्हणून समजा... 1994 चा GR पण challenge होणार मग....😂 ओबीसीच राजकीय आरक्षण गेल तर शैक्षणिक पण जाणार मग 😂
मनोज ज्या रंगे अशी भाषा वापरतो त्याला मराठा समाज त्याच्या पाठीमागे असल्याचा गर्व झाला समाजाची संख्या पाठीमागे आहे असे गृहीत धरून असशील शिवीगाळ करतो याला नेतृत्व म्हणत नाही परंतु एक दिवस आता उजडेल मनोज पाटील पाठीमागे फिरून पाहिली तर त्यांच्या पाठीमागे त्यांना कोणीच दिसणार नाही एक मराठा कोटी मराठा जय मराठा जय जय मराठा
जरांगे पाटील मी पण मराठा आहे.मराठा असल्याचा मलाही अभिमान आहे.मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे असे सर्वच गरजवंत मराठ्यांच्या मनात आहे.तुम्ही आमचं नेतृत्व जरूर करा.समाज तुमच्या पाठीशी आहे.पण कृपया हे ही लक्षात असू द्या की आपण करोडो सुसंस्कृत, स्वाभिमानी,ईज्जतदार मराठ्यांचे नेतृत्व करीत आहात. मराठ्याची आब्रु अमूल्य आहे हे लक्षात असू द्या.कृपा करा ,भाषेवर ताबा ठेवा.सुज्ञास सांगणे न लगे.
याला कश्याला जारांगे साहेब वगैरे संभोधिता, याला अशी भाषा समजत नाही, हाडतुड करायची आणि शिवराळ भाषाच समजत असणार, आणि उपर, तुम्हाला हा बामन्या म्हणून हिनवनार !
@@hearttouchingbeats3901 abee tula english nasel yet bolta or lihita, tar marathi madhe bol na.. tu kay lihalay te tula tari samajtay ka.. anpadh gawaar..😂
जरांगेंनी मराठा आरक्षण प्रश्नाचे /विषययाचे राजकारण केले आहे . कारण, अप्रत्यक्षपणे महायुतीला पाडण्यासाठी आव्हान करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला मतदान करा असे सुचित केले होते. पण, हे करणे पूर्वी त्यांनी आरक्षण मिळणे बाबतचे लेखी आश्वासन महाविकास आघाडी कडून घेतले होते काय ? उत्तर आहे .....नाही ! याचाच अर्थ, त्यांना / जरांगेना आरक्षणाचा प्रश्न /विषय सोडवायचा नव्हता. तर, या विषयाचे राजकारण करायवचे होते. (कारण त्यांच्या आव्हानामुळे महायुतीला किमान 25 जागेचे नुकसान झालेचा ठोक अंदाज आहे . या संधीचा/ BJP ला हरवणेसाठी मुस्लिम व विशिष्ट वंचितांनी पुरेपूर फायदा घेतला. ) एखाद्या राजकीय पक्षाची एवढे मोठे नुकसान करून तो पक्ष केंद्रीय स्तरावर किंवा राज्यस्तरावर तुमच्या बाजूने का उभे राहील ? जवळपास दहा ते चौदा टक्के ओबीसी /OBC बांधवांनी बीजेपी विरोधात लोकसभा 2024 साठी मतदान केले आहे. त्यापैकी सात ते आठ टक्के OBC जरी मतदान परत बीजेपी युती कडे वळवता आले ! तर बीजेपी युतीला विधानसभा 2024 साठी किमान 190 जागा सहज मिळू शकतात . याउलट निवडक एक दोन टक्के मराठा बांधवांनीच मोदी यांना लोकसभा 2024 मध्ये मतदान केले आहे . बाकी सर्वांनी बीजेपी विरोधात मतदान केले. हा एक-ठोक मतदानाचा जो *ब्रह्मास्त्र* मराठा बांधवाकडे होता तो वापरला गेला आहे. तो परत परत वापरला जाऊ शकत नाही व वापरला तर तेवढा परिणामकारक ठरत नाही. जेव्हा एखाद्या विषयात /प्रश्नात राजकारण येते तेव्हा तो विषय किंवा प्रश्न सुटणे ऐवजी किचकट बनत जातो. सध्या मराठा आरक्षणचे तेच होत आहे .
अशिक्षित माणसाकडुन काय अपेक्षा आहेत ! अहो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर घाण शिव्या देतात तेव्हा मनाला वेदना होतात ! भाऊ वकृत्व खुप छान आहे !
असली व्यक्ती जास्त दिवस मोठ्या पदावर लिडरशिप करू शकत नाही, यांच्या तोंडून आतापर्यंत शरद पवार साहेबा विषयी किंवा काँग्रेस पक्षाविषयी अप्रत्यक्षपणे सहानुभूती झालेली आहे, जरांगे चा आंदोलन झाल्यापासून शरद पवार साहेब मारुती सारख्या उड्या मारत आहे,
जरांगेंनी मराठा आरक्षण प्रश्नाचे /विषययाचे राजकारण केले आहे . कारण, अप्रत्यक्षपणे महायुतीला पाडण्यासाठी आव्हान करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला मतदान करा असे सुचित केले होते. पण, हे करणे पूर्वी त्यांनी आरक्षण मिळणे बाबतचे लेखी आश्वासन महाविकास आघाडी कडून घेतले होते काय ? उत्तर आहे .....नाही ! याचाच अर्थ, त्यांना / जरांगेना आरक्षणाचा प्रश्न /विषय सोडवायचा नव्हता. तर, या विषयाचे राजकारण करायवचे होते. (कारण त्यांच्या आव्हानामुळे महायुतीला किमान 25 जागेचे नुकसान झालेचा ठोक अंदाज आहे . या संधीचा/ BJP ला हरवणेसाठी मुस्लिम व विशिष्ट वंचितांनी पुरेपूर फायदा घेतला. ) एखाद्या राजकीय पक्षाची एवढे मोठे नुकसान करून तो पक्ष केंद्रीय स्तरावर किंवा राज्यस्तरावर तुमच्या बाजूने का उभे राहील ? जवळपास दहा ते चौदा टक्के ओबीसी /OBC बांधवांनी बीजेपी विरोधात लोकसभा 2024 साठी मतदान केले आहे. त्यापैकी सात ते आठ टक्के OBC जरी मतदान परत बीजेपी युती कडे वळवता आले ! तर बीजेपी युतीला विधानसभा 2024 साठी किमान 190 जागा सहज मिळू शकतात . याउलट निवडक एक दोन टक्के मराठा बांधवांनीच मोदी यांना लोकसभा 2024 मध्ये मतदान केले आहे . बाकी सर्वांनी बीजेपी विरोधात मतदान केले. हा एक-ठोक मतदानाचा जो *ब्रह्मास्त्र* मराठा बांधवाकडे होता तो वापरला गेला आहे. तो परत परत वापरला जाऊ शकत नाही व वापरला तर तेवढा परिणामकारक ठरत नाही. जेव्हा एखाद्या विषयात /प्रश्नात राजकारण येते तेव्हा तो विषय किंवा प्रश्न सुटणे ऐवजी किचकट बनत जातो. सध्या मराठा आरक्षणचे तेच होत आहे .
फार चांगला व योग्य सल्ला आहे.मराठा आंदोलनाला तो ऐकल्यास फायदाच होईल.पण यामुले तुमच्यावर अश्याच भाषेत धमकी यायची शकयता आहे.तरीही आपण स्पष्ट शब्दात सांगल्याने तुमचं अभीनंदन👍
कुलकर्णी साहेब...जरांगया हा तमाशातला सोंगाडया आहे त्या ला संविधानुसार बोलत नाही.देवेंद्र साहेब हे महाराष्ट्र राज्य चे अभ्यासू नेते आहे आणि मुख्यमंत्री होणार
आज झोपडपट्टीत राहणारी मानस चांगली आणि उच्चभ्रू भाषेत चांगले बोलतात.याने याची स्वथाची चव घालवली.त्याच बरोबर आपल्या जातीची,समाजाचीपण चव(माण)घालवली. छई थू......याची.
@@rameshlangde7235 are bhad khau tuja asel bangla ashul Tu lay hushar yachya aadi samja sati yach re pude ani zopdit rhanara je sosto na tula kay samjnar re bhad kahu jara bhasa nit vapar Tu asgil zagirdar pakshachi chatnara tujya pasi thev te tula kon kutar ohlkat nasel swtha kay deve lavle te bag ani mag bol ani direct bolyche asel tar no de mi bagto Tu kay samja sati te swtga karyche nhi dusryane kele tar map kadychi tuja no de mi bolto tujya bar
@@bombgameing7746 Tu ky kelas samjasti pakshachi lal chat to ka tuj ky yogdhan ahe jati sati de no bgu tuj ky yogdhan te tar sag tujya maghe kiti jan ubha rhatat te bag phila
जरांग्या हा अपघातान प्रसिद्धीझोतात आलाय त्याला महत्त्व देण्याची गरज नाही मी पण मराठा आहे ** आम्हाला. लाज. वाटते आजपर्यंत कुठलाही मराठा. असा बोलला नाही हा शरद पवार बोलतोय.
निसर्गाचा नियम आहे. जो जास्त वेगाने वर जातो तेवढ्याच वेगाने खाली येतो. अति तेथे माती. सध्या पुण्य प्रभाव पर्व चालू आहे. पुण्य पर्व काळ संपताच. घर का न घाट का होण्यास वेळ लागणार नाही. मराठा समाज सध्या आरक्षणा पायी आंधळा झालेला आहे. कधी डोळे ऊघडतील राम जाने. सत्यमेव जयते. वंदे मातरम्. जज्ञ य महाराष्ट्र.
शिवाजी महाराजांपासून हे असे नेते... हे निश्चित संपूर्ण समाजाचे नेते आहेत असे वाटत नाहीत पण ह्यांचा लोकसभा निवडणुकीत प्रभाव बघता त्या समाजाची प्रगती दिसतीये.
जारांगे हा अत्यंत अहकांकरी माणूस आहे. अतिशय खालच्या स्तरावर ते बोलतात. आज लोक पाठीशी आहेत कारण मुद्दा भावनिक आहे. लोक सारखे पाठीशी राहत नाहीत. लोकांचे आदर्श दुसऱ्याला गु खा म्हणतात. मराठा युवक त्यांना आयकॉन मानतात.
म्हणूनच 350 वर्षाच्या इतिहासात माझ्या राजाची बरोबरी कोणी केली नाही आणि कोणी इथून पुढे करूही शकणार नाही...18 पगड जातींच्या हिताचा विचार करणारे माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज की,जय....🚩🚩🚩🚩
@@venkatraophad1963मराठ्यांची काय इज्जत आहे हे मराठ्यांनी दाखवलंय ना अजून विधानसभेला बघायचं लोकसभेला बघायचं मराठ्यांनी जर मनात आणलं तर तुम्हाला ग्रामपंचायत सुद्धा मिळणार नाही
जारांगे हा एकटा नसून त्याची शे पाचशे लोकांची गँग त्याचा हा प्रमुख आहे , सामोरा समोर बसून हा प्रश्न सुटू शकतो , पण जरांगे तस करणार नाही , कारण त्याला आरक्षण हा विषय चिघलवत ठेवायचा आहे
@@Vjtlala कोण्याही नेतेला काय फक्त एकच जातीची जनता नसते, नि इतकाच माज होता ९६ कुळी जातीचा, तर इतर मागासवर्गीयचे ताटात जावून भीक मागायची गरज नव्हती. तू कोणत्याही जातीचा असो प्रत्येकाला एकच मत असते.
** रोड छाप माणसाची भाषा रोड छापच असणार. चांगल्या भाषेची अपेक्षा करणेच चुकीचे आहे. ** काही नेत्यांनी आणि ठराविक वर्गाने डोक्यावर बसवून घेतले आहे. ** विनाश काले विपरीत बुद्धी. ** ज्या दिवशी घडा भरला समजा त्याच दिवशी ----
सुशिल जी हा माणूस मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला झेपेल? याला आत्ताच एवढा आहांकार आहे तर मुख्यमंत्री झाल्यास यांच्या आहांकाराची पातळी काय आसेल. हे नेते चावी भरलेले नेते आहेत हे मात्र नक्की
शिंदे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार असताना फडणवीस यांना शिव्या खाव्या का लागतात? भाजपा कार्यकर्ते नेते मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री याना मुगगीळून का बसाता म्हणून जाब का विचारत नाहीत? असली नाटकं उघडपणे नुस्तं बघतच का बसतात?
ह्याचं कारण म्हंजे त्यांची जात brahmn म्हंजे ह्यांच्या लेखी बामण ....आहे आणि एखादा बामण मुख्यमंत्री महाराष्ट्राचा कसा काय होऊ शकतो? तो शिवसेना आणि राष्ट्र वादी कसा काय फोडू शकतो? हा राग मनात धुमसत असलेल्या मुळे जरी मुख्य मंत्री एकना थ शिंदे असले तरी शिव्या शाप मात्र देवेंद्र जी ना
सुशीलजी माझे एक मत आहे.सध्या ब्राह्मण समाजातील कोणीही इतर समाजातील कोणत्याही महापुरुषाबद्दल किंवा कोणत्याही नेत्याबद्दल सद्भावना मनात ठेवावी, पण चांगले सुद्धा मत व्यक्त करू नये.कारण तुम्ही काहीही बोलला तरी त्याचे वाईटच अर्थ काढनारी काही मंडळी आहेत.बहुजन समाजात खुप चांगले लोक आहेत हे बऱ्याच व्हिडिओ खालील कॉमेंट पाहताना लक्षात येते.
@@Laksh-wedhi बरोबर, सुशिक्षित, सुसंस्कृत , खानदानी मराठे BJP बरोबर होते, आहेत आणि पुढे पण असणार आहेत कारण जाती पाती पेक्षा देश आणि धर्म महत्वाचा आहे. मी कोकणातील खानदानी मराठा.
आणि सुशील जी तुम्ही बोलता याला मुख्यमंत्री होता येईल आसा माणूस मुख्यमंत्री झाला तर राज्याचे काय होईल मी सुध्दा मराठा आहे मुलांचे शिक्षण स्वबळावर केले परिस्थिती नसताना पण हे जरांगे पाटील जे करत आहे ते अजिबात पटत नाही आमचे आदर्श तर नाही ही भाषा
ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण मविआ सत्तेत आली तरी देऊ शकत नाही. मविआ पक्षातील नेत्यांना अशा शिव्याशाप नाही दिल्या तर मग माझ्या मराठा समाजाने काय समजावं.
सुशील जी आम्ही खटाव जिल्हा सातारा ९६ कुळी मराठा आहोत. ही असली असभ्य अर्वाच्च भाषा याच्या तडाक्यातून फडणवीस चंद्रकांत दादा पाटील सुटले नाहीत.चीना टीना अजून काय काय बोलतोय .जरा असच पवार साहेबाविषयी जरा बोलून पहा.२४/०३/१९९३ चा शरद पवारांचा जीआर ११ वरून १४ ऐवजी २७.५ केल ते पाप कुणाचं ? बर सुप्रीम कोर्टात टिकण्यासाठी काय कराव याचा तोडगा कसा ते तरी सांगाव.त्याना सांगा म्हणावं २८८ जागा लढवच म्हणावं . दूध का दूध पाणी का पाणी होवून जांईल .कशाला आर्जव करता? काहीं फरक पडणार नाही.
हा गावठी मिथुन शरद पवार यांनी पाळलेला बाहुला आहे. मराठा समाज हा सुविद्य, सुसंस्कृत शांतिप्रिय संयम शील आणि सुधारीत आहे. मराठा समाजाचे मागे पण बरेच मोर्चे काढले होते पण असला भाषा वापरणारा कोणच नव्हते त्यामुळे समाजाने नेतृत्व कोणाकडे द्यावे हे तरी समजा.
मनोज जरांगे हे सार्वभौम लोकशाहीतील उन्मत .माजलेले व्यक्तिमत्व आहे.
त्यांना पोलिस स्टेशनची हवा सरकारने दाखवली पाहीजे.
एक मराठा लाख मराठा आणि नेतृत्वासाठी पाचवी नापास नेता. धन्य हो सुज्ञ समाज.
देशाचं नेतृत्व करणाऱ्या चं काय शिक्षण आहे?
भट 😅😅
Are deshacha netrutva karnaryachi bhasha tari changli ahe hya jarange peksha
@@vevibes6279tula jar jamat nahi tar gapp bas
जरांगे frustrated झाला आहे कारण काडी टाकूनही आग लागत नाही महाराष्ट्र पेटत नाही,,, दंगली होत नाही त्यामुळे काका हि खुश होत नाही,,,,
म्हणून काका ला खुश करण्या साठी हा आता आपल्या पाश्व भागातून तुतारी वाजउन खुश कर ण्याचे प्रयत्न करतोय
😂😂😂😂 कचाचा ठासतो जरांगे.
@@keepsocialdistance1643 ठासून आरक्षण मिळणार असते तर् गेले १० महिने हा तेच काम करतोय,,, मग आरक्षण मिळाले का??
@@keepsocialdistance1643पवार ची सत्ता आली की sapadto का बघा
Ekdam barobar bollat
अरे हा भ**** शरद पवारांबद्दल काहीही एक बोलत नाही
शिवाजी महाराजांचा पुतळ्या खाली बसून हे कृत्य करणे कितपत योग्य आहे हे मराठा समाजाने सांगावे त्यांना ❤❤
हा फक्त फडणवीसांना शिव्या देतो, त्याचवेळी अजीत पवारांना (तेही उपमुख्यमंत्री की) शिव्या का देत नाही? आणि आरक्षण मुख्यमंत्री देतो का उपमुख्यमंत्री देतो हेच ह्याला सयजत नाही. जनता वेडी नाही, त्यांना सगळं समजतं.
टग्या डांग मारेल त्या जरांग्या ची!!!
@@s.b.pattewar उपमुख्यमंत्री दोन आहेत पण हा लफंगा जरांगे फक्त फडणवीसांना शिव्या शाप देत असतो पण दुसरा उप मुख्यमंत्री आणि स्वतः मुख्यमंत्री जे मराठा समाजाचे आहे त्यांना कधीच काही बोलताना दिसत नाही. यावरून जरांग्या किती ढोंगी आणि कांगावखोर माणूस आहे ते दिसून येते
सगळ समजतय, पण जाणून बुजून फडणवीसाना खालच्या पातळीवर जाऊन शिव्या द्यायची, सरकार अतिशय शांत डोक्यान काम करत आहे, नाहीतर अनंत करमुसेना मारहाण करून आत घातल तस करायला वेळ लागत नाही, याचा जरांगे गौरफायदा घेतोय
खरं बोलताय साहेब तुम्ही असं गावठी आणि दादागिरी ची भाषा करणाऱ्याच्या मागे पूर्ण समाज कसा असू शकतो प्रश्नचिन्ह
गावठी शेतकऱ्यांनी पिकवलेल अन्न खायला बरं गोड लागतंय
@@MCCCreator
त्यांच्यावर गोळ्या मावळ मध्ये झाडल्या ते पण गोड वाटले का?
@@rushikeshkadam10the47
ज्याबद्दल बोलायचे आहे तुम्हाला तो तथाकथित समाज तीन किंवा फार फार तर पाच टक्के असेल..
कशाला नाटके करता??
@@Ps..India2024ते tya लाल चाट्यालl काय कलेल ??
@@Ps..India2024 माझं म्हणणं काय आहे की गावाकडची भाषा अशीच असते
फक्त महाराष्ट्रात अतिशय हुशार माणूस देवेंद्र फडणवीस आहे तो कुठल्याच नेत्याला आवरत नाही म्हणून शरद पवार नी चालवलेला हा स्पीकर आहे पण लोकांना समजेना
Very true
राईट आहे.. 🚩
अति शहाणा त्याचा बैल रिकामा.
असा नेता असेल तर मराठ्यांचे भले होईल का
फडणवीस ला सगळेच भ्रष्टाचारी का लागतात सोबतीला...😂
महाराष्ट्राला योगी सारखा CM पाहिजे.
योगी पण चालला,केशव मौर्य SP सोबत जाणार CM होणार.
@@Ladanepatil78 योगी ला हठवणारा पैदा नाही झाला अजून योगी ब्रँड ऑफ हिंदुत्वा 🚩🚩
@@Ladanepatil78कधी होणार हे सगळं????? म्हणजे तुला तारीख माहीत असेल तर सांग????
जनता सर्व ओळखते हे लक्षात ठेवावे
अगदी बरोबर आहे..
सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे, धन्यवाद.
फक्त अहंकार.. रावणाचा टिकला नाही हे कोण 😢
Like modi , shaha , fadanvis ?😂😂😂😂
दादा एसटीच्या ड्रायव्हर वरती व्हिडिओ बनवा आहे सगळे एसटीचे ड्रायव्हर लांड्यांच्या हॉटेल वरती पंधरा मिनिटे गाड्या थांबवतात 😡😡😡😡
अवघड आहे बाबा जे मिळणार आहे ते सुद्धा हा माणूस घालून टाकीन याचा अर्थ असा की यांना मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यात इंट्रेस्ट . नाही पण शरद पवार यांना मोठा करण्यात आहे
True 2004 cha GR challenge zalay high Court madhe ha kunbi Che reservation ghalawnar
एकदम बरोबर
जरांगेंनी मराठा आरक्षण प्रश्नाचे /विषययाचे राजकारण केले आहे .
कारण, अप्रत्यक्षपणे महायुतीला पाडण्यासाठी आव्हान करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला मतदान करा असे सुचित केले होते.
पण, हे करणे पूर्वी त्यांनी आरक्षण मिळणे बाबतचे लेखी आश्वासन महाविकास आघाडी कडून घेतले होते काय ?
उत्तर आहे .....नाही !
याचाच अर्थ, त्यांना / जरांगेना आरक्षणाचा प्रश्न /विषय सोडवायचा नव्हता.
तर, या विषयाचे राजकारण करायवचे होते.
(कारण त्यांच्या आव्हानामुळे महायुतीला किमान 25 जागेचे नुकसान झालेचा ठोक अंदाज आहे .
या संधीचा/ BJP ला हरवणेसाठी मुस्लिम व विशिष्ट वंचितांनी पुरेपूर फायदा घेतला. )
एखाद्या राजकीय पक्षाची एवढे मोठे नुकसान करून तो पक्ष केंद्रीय स्तरावर किंवा राज्यस्तरावर तुमच्या बाजूने का उभे राहील ?
जवळपास दहा ते चौदा टक्के ओबीसी /OBC बांधवांनी बीजेपी विरोधात लोकसभा 2024 साठी मतदान केले आहे. त्यापैकी सात ते आठ टक्के OBC जरी मतदान परत बीजेपी युती कडे वळवता आले !
तर बीजेपी युतीला विधानसभा 2024 साठी किमान 190 जागा सहज मिळू शकतात .
याउलट निवडक एक दोन टक्के मराठा बांधवांनीच मोदी यांना लोकसभा 2024 मध्ये मतदान केले आहे .
बाकी सर्वांनी बीजेपी विरोधात मतदान केले. हा एक-ठोक मतदानाचा जो *ब्रह्मास्त्र* मराठा बांधवाकडे होता तो वापरला गेला आहे. तो परत परत वापरला जाऊ शकत नाही व वापरला तर तेवढा परिणामकारक ठरत नाही.
जेव्हा एखाद्या विषयात /प्रश्नात राजकारण येते तेव्हा तो विषय किंवा प्रश्न सुटणे ऐवजी किचकट बनत जातो.
सध्या मराठा आरक्षणचे तेच होत आहे .
@@Traderspoints432कुणबी विदर्भा 80% आहे... घालवून दाखवाच... मग भाजपा संपली म्हणून समजा...
1994 चा GR पण challenge होणार मग....😂
ओबीसीच राजकीय आरक्षण गेल तर शैक्षणिक पण जाणार मग 😂
सगळंच आरक्षण बंद करून फक्त आर्थिक मागास आरक्षण द्यावे सर्व सामाज्याला .
अश्या माणसाला मराठा समाजाने आपला नेता निवडले आहे. धन्य आहे
?
हा माणूस सरसकट सगळ्या मराठ्यांचा नेता नाही. कोकणातील सुसंस्कृत मराठे यांना पाठिंबा देत नाहीत याचं कार्यक्षेत्र साडे तीन जिल्हे आहेत.
Like some one to modi , shaha , fadanvis ? 😂😂😂
@@hearttouchingbeats3901ते लोक तीन वेळा देशभरात निवडून आले आहेत. तोंड आहे म्हणून काही बोलायलाच हव का?
दादा एसटीच्या ड्रायव्हर वरती व्हिडिओ बनवा आहे सगळे एसटीचे ड्रायव्हर लांड्यांच्या हॉटेल वरती पंधरा मिनिटे गाड्या थांबवतात 😡😡😡😡
@@seema2695correct.. बरोबर....
तुतारीची पिपाणी अंतरवली सराटी...
गाढवाच्या गळ्यात बांधली घंटा...अशी परिस्थिती झालीय महाराष्ट्रात सध्या...
मनोज ज्या रंगे अशी भाषा वापरतो त्याला मराठा समाज त्याच्या पाठीमागे असल्याचा गर्व झाला समाजाची संख्या पाठीमागे आहे असे गृहीत धरून असशील शिवीगाळ करतो याला नेतृत्व म्हणत नाही परंतु एक दिवस आता उजडेल मनोज पाटील पाठीमागे फिरून पाहिली तर त्यांच्या पाठीमागे त्यांना कोणीच दिसणार नाही एक मराठा कोटी मराठा जय मराठा जय जय मराठा
जरांगे पाटील मी पण मराठा आहे.मराठा असल्याचा मलाही अभिमान आहे.मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे असे सर्वच गरजवंत मराठ्यांच्या मनात आहे.तुम्ही आमचं नेतृत्व जरूर करा.समाज तुमच्या पाठीशी आहे.पण कृपया हे ही लक्षात असू द्या की आपण करोडो सुसंस्कृत, स्वाभिमानी,ईज्जतदार मराठ्यांचे नेतृत्व करीत आहात. मराठ्याची आब्रु अमूल्य आहे हे लक्षात असू द्या.कृपा करा ,भाषेवर ताबा ठेवा.सुज्ञास सांगणे न लगे.
सुशीलजी, तो माणूस अत्यंत निच आणि रोड छापच आहे. त्याला एवढा आदर देण्याची गरज नाही.
काय..तुझ्या..घरी..आले.होते..का..रात्री
पण आपण नाही ना रोड छाप😂 त्यांच्यासारखं बोलायला
@@bharatpatil3507jast bolu nako Makda mi pn maratha ahe dat ghat ghalin
Naka sangu, lad vikat milato, lad chi yogyta tich aahe, changli bhasha lad la kalel ka? Tumhi bhram naka karu. Lad kasla maratha?.
😂तुझी भाषा सांगते तुझी वाढ ही road वर झालीय ,,
याला कश्याला जारांगे साहेब वगैरे संभोधिता, याला अशी भाषा समजत नाही, हाडतुड करायची आणि शिवराळ भाषाच समजत असणार, आणि उपर, तुम्हाला हा बामन्या म्हणून हिनवनार !
किती हा तुमच्यात मराठा द्वेष भरलेला आहे
You people's thirdclass hate from 350 years on marathas we know , thirdclass mindset Kulkarni continue that thirdclass hate ?
बामन्या नाही संस्कारी बलात्कारी हि नवी संज्ञा😊😊
दादा एसटीच्या ड्रायव्हर वरती व्हिडिओ बनवा आहे सगळे एसटीचे ड्रायव्हर लांड्यांच्या हॉटेल वरती पंधरा मिनिटे गाड्या थांबवतात 😡😡😡😡
@@hearttouchingbeats3901 abee tula english nasel yet bolta or lihita, tar marathi madhe bol na.. tu kay lihalay te tula tari samajtay ka.. anpadh gawaar..😂
आसे पवारांबद्दल बोलु शकतो हा जरांग्या. काय त्याची आक्कल. खरच खालच्या दर्जाचा माणुस वाटतोय. ह्यांला आटक का करत नाही.
शेट..upta. तेची
किव येते मराठा समाजाची अश्या बावळट मानसाला देव मानतात
😅😅@@bharatpatil3507
ज्यांनी १९९४ ला जीआर काढुन मराठा आरक्षण वगळले ऐक शब्द ही नाही,
जरांगेंनी मराठा आरक्षण प्रश्नाचे /विषययाचे राजकारण केले आहे .
कारण, अप्रत्यक्षपणे महायुतीला पाडण्यासाठी आव्हान करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला मतदान करा असे सुचित केले होते.
पण, हे करणे पूर्वी त्यांनी आरक्षण मिळणे बाबतचे लेखी आश्वासन महाविकास आघाडी कडून घेतले होते काय ?
उत्तर आहे .....नाही !
याचाच अर्थ, त्यांना / जरांगेना आरक्षणाचा प्रश्न /विषय सोडवायचा नव्हता.
तर, या विषयाचे राजकारण करायवचे होते.
(कारण त्यांच्या आव्हानामुळे महायुतीला किमान 25 जागेचे नुकसान झालेचा ठोक अंदाज आहे .
या संधीचा/ BJP ला हरवणेसाठी मुस्लिम व विशिष्ट वंचितांनी पुरेपूर फायदा घेतला. )
एखाद्या राजकीय पक्षाची एवढे मोठे नुकसान करून तो पक्ष केंद्रीय स्तरावर किंवा राज्यस्तरावर तुमच्या बाजूने का उभे राहील ?
जवळपास दहा ते चौदा टक्के ओबीसी /OBC बांधवांनी बीजेपी विरोधात लोकसभा 2024 साठी मतदान केले आहे. त्यापैकी सात ते आठ टक्के OBC जरी मतदान परत बीजेपी युती कडे वळवता आले !
तर बीजेपी युतीला विधानसभा 2024 साठी किमान 190 जागा सहज मिळू शकतात .
याउलट निवडक एक दोन टक्के मराठा बांधवांनीच मोदी यांना लोकसभा 2024 मध्ये मतदान केले आहे .
बाकी सर्वांनी बीजेपी विरोधात मतदान केले. हा एक-ठोक मतदानाचा जो *ब्रह्मास्त्र* मराठा बांधवाकडे होता तो वापरला गेला आहे. तो परत परत वापरला जाऊ शकत नाही व वापरला तर तेवढा परिणामकारक ठरत नाही.
जेव्हा एखाद्या विषयात /प्रश्नात राजकारण येते तेव्हा तो विषय किंवा प्रश्न सुटणे ऐवजी किचकट बनत जातो.
सध्या मराठा आरक्षणचे तेच होत आहे .
आपण वापरलेली भाषा हे आपल्यावरील संस्कार दर्शवित असते.
अशिक्षित माणसाकडुन काय अपेक्षा आहेत !
अहो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर घाण शिव्या देतात तेव्हा मनाला वेदना होतात !
भाऊ वकृत्व खुप छान आहे !
Pan susanskrut marathe yacha nishedh karat nahit.
असली व्यक्ती जास्त दिवस मोठ्या पदावर लिडरशिप करू शकत नाही, यांच्या तोंडून आतापर्यंत शरद पवार साहेबा विषयी किंवा काँग्रेस पक्षाविषयी अप्रत्यक्षपणे सहानुभूती झालेली आहे, जरांगे चा आंदोलन झाल्यापासून शरद पवार साहेब मारुती सारख्या उड्या मारत आहे,
Now , who is cm ? 😂😂😂😂
;
M
मर्कट सारखा उड्या मारतो का
काकांचा झटका अजुन जरांगे पर्यंत पोहचलेला दिसत नाही वेळ लवकरच येईल.
😂😂😂
1994 चा तो. GR काढणाऱ्यांना कधीच जाब सुद्धा विचारला नाही. हे फक्त राजकीय बाहुली प्रमाणे वागत आहे.
जरांगे याने महाविकास आघाडी कडून सुपारी घेऊन फडणवीस यांच्यावर अशील भाषेत शिवीगाळ विधानसभेचे मतदान पर्यन्त बोलणार भाजपाला विरोध करणार
जरांगेंनी मराठा आरक्षण प्रश्नाचे /विषययाचे राजकारण केले आहे .
कारण, अप्रत्यक्षपणे महायुतीला पाडण्यासाठी आव्हान करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला मतदान करा असे सुचित केले होते.
पण, हे करणे पूर्वी त्यांनी आरक्षण मिळणे बाबतचे लेखी आश्वासन महाविकास आघाडी कडून घेतले होते काय ?
उत्तर आहे .....नाही !
याचाच अर्थ, त्यांना / जरांगेना आरक्षणाचा प्रश्न /विषय सोडवायचा नव्हता.
तर, या विषयाचे राजकारण करायवचे होते.
(कारण त्यांच्या आव्हानामुळे महायुतीला किमान 25 जागेचे नुकसान झालेचा ठोक अंदाज आहे .
या संधीचा/ BJP ला हरवणेसाठी मुस्लिम व विशिष्ट वंचितांनी पुरेपूर फायदा घेतला. )
एखाद्या राजकीय पक्षाची एवढे मोठे नुकसान करून तो पक्ष केंद्रीय स्तरावर किंवा राज्यस्तरावर तुमच्या बाजूने का उभे राहील ?
जवळपास दहा ते चौदा टक्के ओबीसी /OBC बांधवांनी बीजेपी विरोधात लोकसभा 2024 साठी मतदान केले आहे. त्यापैकी सात ते आठ टक्के OBC जरी मतदान परत बीजेपी युती कडे वळवता आले !
तर बीजेपी युतीला विधानसभा 2024 साठी किमान 190 जागा सहज मिळू शकतात .
याउलट निवडक एक दोन टक्के मराठा बांधवांनीच मोदी यांना लोकसभा 2024 मध्ये मतदान केले आहे .
बाकी सर्वांनी बीजेपी विरोधात मतदान केले. हा एक-ठोक मतदानाचा जो *ब्रह्मास्त्र* मराठा बांधवाकडे होता तो वापरला गेला आहे. तो परत परत वापरला जाऊ शकत नाही व वापरला तर तेवढा परिणामकारक ठरत नाही.
जेव्हा एखाद्या विषयात /प्रश्नात राजकारण येते तेव्हा तो विषय किंवा प्रश्न सुटणे ऐवजी किचकट बनत जातो.
सध्या मराठा आरक्षणचे तेच होत आहे .
भाजपा शेळपटासारख बसणार का?
मुख्यमंत्री व दूसरे मुख्यमंत्री यांना सत्ता आहे का नाही!
सर्वेसर्वा फडणवीस व भाजपा च सत्ताधारी आहेत?
निवडणूकीनंतर याचा नामोनिशाना शिल्लक रहात नाही बघा...
इतक्या शिव्या ऐकून घेणं हे कसं सहन करणं भाजप सत्तेवर आहात ना शि व्या देणं अयोग्य
अति तेथे माती
हा माणूस महाराष्ट्रात अराजकता पसरवतोय.. कोणाच्या सांगण्यावरून हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो.
तरीही महाराष्ट्र त्यालाच मानतो....😅
फार चांगला व योग्य सल्ला आहे.मराठा आंदोलनाला तो ऐकल्यास फायदाच होईल.पण यामुले तुमच्यावर अश्याच भाषेत धमकी यायची शकयता आहे.तरीही आपण स्पष्ट शब्दात सांगल्याने तुमचं अभीनंदन👍
विवेक संपला की स्वैराचार सुरू होतो म्हणतात ते खरे आहे.आजू बाजूचे लोक निमूटपुणे ऐकतात याचे नवल आहे.
आजूबाजूचे लोक निमूटपणे ऐकतात म्हणूनच जा रंगाला माझ्या एवढा शहाणा कोणी नाही असं वाटायला लागलं
Hindu na lok nebhalat mhanat astat.
जो पर्यंत बारामतीहून पगार मिळतोय तो पर्यंत हा असेच चालणार
हा कसला नेता हा तर चपटी किंग
शुशिल जी या मानसाला येवढा आदर द्यायची गरज नाही सरकार ने सतेची काळजी करू नये..याला आता झेल मधे टाकले पाहिजे...
कुलकर्णी साहेब...जरांगया हा तमाशातला सोंगाडया आहे त्या ला संविधानुसार बोलत नाही.देवेंद्र साहेब हे महाराष्ट्र राज्य चे अभ्यासू नेते आहे आणि मुख्यमंत्री होणार
झोपडपट्टी दादा स्टाईल केशभुषा आणि शिवराळ भाषा असणाऱ्याकडून काय अपेक्षा करायची कुलकर्णी.
आज झोपडपट्टीत राहणारी मानस चांगली आणि उच्चभ्रू भाषेत चांगले बोलतात.याने याची स्वथाची चव घालवली.त्याच बरोबर आपल्या जातीची,समाजाचीपण चव(माण)घालवली. छई थू......याची.
Are you really I'll ? Mentally 😂😂😂
@@rameshlangde7235 are bhad khau tuja asel bangla ashul Tu lay hushar yachya aadi samja sati yach re pude ani zopdit rhanara je sosto na tula kay samjnar re bhad kahu jara bhasa nit vapar Tu asgil zagirdar pakshachi chatnara tujya pasi thev te tula kon kutar ohlkat nasel swtha kay deve lavle te bag ani mag bol ani direct bolyche asel tar no de mi bagto Tu kay samja sati te swtga karyche nhi dusryane kele tar map kadychi tuja no de mi bolto tujya bar
@@bombgameing7746 Tu ky kelas samjasti pakshachi lal chat to ka tuj ky yogdhan ahe jati sati de no bgu tuj ky yogdhan te tar sag tujya maghe kiti jan ubha rhatat te bag phila
Correct 💯 @@bombgameing7746
जरांग्या हा अपघातान प्रसिद्धीझोतात आलाय त्याला महत्त्व देण्याची गरज नाही मी पण मराठा आहे ** आम्हाला. लाज. वाटते आजपर्यंत कुठलाही मराठा. असा बोलला नाही हा शरद पवार बोलतोय.
आहो ओरडतो ते ठीक आहे. पण हे मागचे लोक खी खी करतात याचे वाईट वाटते हो .
पापाचा घडा भरत आला आहे. विनाश जवळ येतो तेव्हा आधी वाणी वरच नियंत्रण सुटतं 😢
Like Bhujbal , hake , ...... , fadanvis 😂😂😂😂
@@hearttouchingbeats3901हे अतिशय सभ्य लोक आहेत, ह्या पाटलाशी तुलनेत. फडणवीस ह्याला अजिबात भाव देत नाहीत म्हणून हे बरळतय.
@@dhananjayk6223 भ्रष्टाचारी आहेत रे ... त्यापेक्षा पाटील बरा 😂
@@dhananjayk6223फडतूस ची फाटली आहे.... बैठकीत आमदारांवर रागावतो... बोलतो तुम्ही बोलत का नाहीत माझ्या बाजूने...😂
दादा एसटीच्या ड्रायव्हर वरती व्हिडिओ बनवा आहे सगळे एसटीचे ड्रायव्हर लांड्यांच्या हॉटेल वरती पंधरा मिनिटे गाड्या थांबवतात 😡😡😡😡
महाराष्ट्राच्या संस्कृतीत हि भाषा बसत नाही, हे ऐकून असे वाटते कि ह्या माणसाला नाहक मोठेपणा दिला जातोय आणि डोक्यावर घेतला जातोय.
Hoy,tasech vatate.
शिशुपाल च्या 100 अपराधाची वाट पाहत आहे वाटतं सर्व राजकीय पक्ष
किती ती दादागिरी ची भाषा आणि किती तो खालचा दर्जा
करोडो लोकांच नेतृत्व करण्याची याची लायकी नाही
एकदम बरोबर बोललास साहेब जेल वारी करणारे लहान मुलांची चिक्की खाणारे कोयते कुराडी ची भाषा करणारे यांच्यात मागे लोकांनी राहिला पाहिजे😂😂
याला समाजाशी काही घेणे नाही याला फक्त शरद पवारला सत्तेत आणायचा आहे
तुमच्या मताशी मी सहमत आहे
शरद पवार नाही आहे का भाऊ
हा तुमचा भ्रम आहे. आरक्षण द्या आणि बघा कोण निवडून येत. ते न करता लावली जिभ टाळूला आणि वाटेल ते बोलता.
पक@@pratikchincholkar223
तुमच्या बुद्धीची किव येते
सुशील जी हा माणूस मराठ्यांच्या पाठबळावर बोलतोय त्याला समर्थन देणाऱ्याने सुद्धा आशा भाषेपासून सावध राहावे
पण सर्व मराठ्यांना याची भाषा मान्य आहे का? सभ्य मराठे महाराष्ट्रात आहेत ना?
कालाय तस्मै नमः 👏
जरांगे काकांची काय चाटतो काय खातो हे पुर्ण राज्याला माहित असताना मराठा बांधवांना माहित नाही याचेच कौतुक वाटते.
Sagale goo khanyat vyast aahet
ही भाषा निषेधार्य असून व्यक्तीगत द्वेषाने पछाडलेली आहे. महाराष्ट्र भक्तानी या विकृत मनोवृत्तीच्या दिशाहीन प्रवासात बळी पडू नये ही कळकळीची विनंती
हा फक्त तुतारी वाजवत आहे. विधानसभेनंतर याला कोणीही विचारणार नाही
Bawalt statement
😂😂😂 we with him .
दादा एसटीच्या ड्रायव्हर वरती व्हिडिओ बनवा आहे सगळे एसटीचे ड्रायव्हर लांड्यांच्या हॉटेल वरती पंधरा मिनिटे गाड्या थांबवतात 😡😡😡😡
@@hearttouchingbeats3901first learn how to write sentences in english 😂
we ARE with him
Vidhan sabha election paryant yacha vapar sp karnar nantar fekun denar, luhun ghya
निसर्गाचा नियम आहे. जो जास्त वेगाने वर जातो तेवढ्याच वेगाने खाली येतो. अति तेथे माती. सध्या पुण्य प्रभाव पर्व चालू आहे. पुण्य पर्व काळ संपताच. घर का न घाट का होण्यास वेळ लागणार नाही. मराठा समाज सध्या आरक्षणा पायी आंधळा झालेला आहे. कधी डोळे ऊघडतील राम जाने. सत्यमेव जयते. वंदे मातरम्. जज्ञ
य महाराष्ट्र.
तूम्ही आरक्षण घेऊन बसलाव मग तुम्हाला काय बोलायला वझ लागलंय
@@rameshwarsomvanshi8792
ते आरंक्षणाच्या पात्रतेचे होते
तुम्ही आरंक्षणाच्या पात्रतेत बसता का?
हा फक्त तुतारीचा माणूस आहे याला फक्त विधानसभा संपले की याला कोणी विचारणार नाही
आहे तोपर्यंत किती पिडणार आहे.
........
You don't care .
@@injoylife5378 तूझ्या कानात येऊन सांगितलं काय
असे पण ते आता निवडून येणार नाही. फक्त महायुतीचे सरकार येईल.
शिवाजी महाराजांपासून हे असे नेते... हे निश्चित संपूर्ण समाजाचे नेते आहेत असे वाटत नाहीत पण ह्यांचा लोकसभा निवडणुकीत प्रभाव बघता त्या समाजाची प्रगती दिसतीये.
सासरवडी ला जाऊन बसलेला आहे सगळे शेत जमीन विकून शरद पवार चां माणूस आहे तो जस जसे म्हणेल तसे तो वागतो
दादा एसटीच्या ड्रायव्हर वरती व्हिडिओ बनवा आहे सगळे एसटीचे ड्रायव्हर लांड्यांच्या हॉटेल वरती पंधरा मिनिटे गाड्या थांबवतात 😡😡😡😡
Jarange चे लाड खूप झाले त्यांचा बंदोबस्त करा cm saheb
जारांगे हा अत्यंत अहकांकरी माणूस आहे. अतिशय खालच्या स्तरावर ते बोलतात. आज लोक पाठीशी आहेत कारण मुद्दा भावनिक आहे. लोक सारखे पाठीशी राहत नाहीत. लोकांचे आदर्श दुसऱ्याला गु खा म्हणतात. मराठा युवक त्यांना आयकॉन मानतात.
खर खर.बोलले.दादा तुम्ही उपोषण करून बघा हो
म्हणूनच 350 वर्षाच्या इतिहासात माझ्या राजाची बरोबरी कोणी केली नाही आणि कोणी इथून पुढे करूही शकणार नाही...18 पगड जातींच्या हिताचा विचार करणारे माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज की,जय....🚩🚩🚩🚩
विधान सभेची निवडणूक संपेपर्यंत वाचाळता सहन केली जाईल पण नंतर काय केलं जाईल, हे बघणं उत्सुकतेचा असेल.
काय नाय करु शकत कोणी.
हे असेच 12 च्या भावात जाणारे अगदी बरोबर
आधी लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर म्हणत होतात ना😢
मराठा नेतृत्व अस असेल
इज्जत पण
मराठी लोकांची जाणार
इज्जत मराठी माणसाची कधीच जाणार नाही. इज्जत असेल तरच जाण्याची शक्यता आहे. सत्यमेव जयते. वंदे मातरम्. जय महाराष्ट्र. जय हिंदुस्थान.
तुला आरक्षण आहे त्यामुळेच
@@venkatraophad1963मराठ्यांची काय इज्जत आहे हे मराठ्यांनी दाखवलंय ना
अजून विधानसभेला बघायचं लोकसभेला बघायचं
मराठ्यांनी जर मनात आणलं तर तुम्हाला ग्रामपंचायत सुद्धा मिळणार नाही
याने पूर्ण इज्जत घालवली
इज्जत मराठी लोकांची नाही. ते ज्याच्या साठी लढतायत त्यांची जात आहे.
आणि ह्या माणसा जवळ मुख्यमंत्री मंत्री न्यायधीश ias ips विचारवंत येऊन बसतात.... अवघड आहे
जारांगे हा एकटा नसून त्याची शे पाचशे लोकांची गँग त्याचा हा प्रमुख आहे , सामोरा समोर बसून हा प्रश्न सुटू शकतो , पण जरांगे तस करणार नाही , कारण त्याला आरक्षण हा विषय चिघलवत ठेवायचा आहे
कुठे यशवंतराव चव्हाणांच्या सारखे सुसंस्कृत नेतृत्व आणि कुठे हे, यांना आदर्श मानणाऱ्यांची त्या पांडुरंगालाच काळजी वाटत असेल.
शरद पवारांनी,
ठासून बारूद भरली आहे ,,,मानधन पण
पैसाच भरपूर फेकलेला आहे
चला चला निवडणुक हरली रडुन कार्यकर्ते मारुन विधानपरिषद घेण्याची वेळ आली
Dang fatel.pudhe jaaun....
Baman he kulkarni saheb...virodh honarch😂
@@kiranbade650 चिक्की खाऊ
माज, अहंकार , मस्तवालपणा आणि मगरूरी ह्याच उत्तम उदाहरण म्हणजे जरांगे
महाराजाना साक्ष ठेवून शिव्या देतो.
त्याच्या वर संस्कारच झालेलं नाही.90t मारलिकी काहीही बरलतय 😅😅😅😅
अत्यत हीन दर्जाची . भाषा
यांच्या बोलण्याने फडणवीस सरांचा मोठेपणा , सुसंकृत पणा आणखीनच मोठा दिसतो , व होतो.
अशा शिव्या देऊन आरक्षण मिळत नाही पण महाराष्ट्राची संस्कृती माहीत पडते.संस्कार माहीत पडतात.
लोकशाहीमध्ये बोलण्याचे स्वातंत्र्य आहे परंतु शिव्या देण्याचे स्वातंत्र्य नाही
Jaraagach layaaki kaya aash natayala kaadiehe kiemat teyuu naye thyacha sari baapaane tyala hech shikavale aahe😢😢😮
जो नेता समाजाचे प्रतिनिधित्व करायचं सोडून समाजाच्या विरोधात बोलतो ना त्याला ही भाषा आणि याच्यापेक्षा खालची भाषा लागू पडते
@@Vjtlala कोण्याही नेतेला काय फक्त एकच जातीची जनता नसते, नि इतकाच माज होता ९६ कुळी जातीचा, तर इतर मागासवर्गीयचे ताटात जावून भीक मागायची गरज नव्हती.
तू कोणत्याही जातीचा असो प्रत्येकाला एकच मत असते.
अडाणी लोक तरी नीट बोलता जरांगे असे भाषेत बोलते पण भाजपचा आमदाराला का राष्ट्रवादीच्या आमदाराला का बोलत नाही जरा मी खरं तर हा राजकारण करतोय
अडाणी म्हणजे कोण ????
जात महत्त्वाची आहे का देव, देश?
** रोड छाप माणसाची भाषा रोड छापच असणार. चांगल्या भाषेची अपेक्षा करणेच चुकीचे आहे.
** काही नेत्यांनी आणि ठराविक वर्गाने डोक्यावर बसवून घेतले आहे.
** विनाश काले विपरीत बुद्धी.
** ज्या दिवशी घडा भरला समजा त्याच दिवशी ----
सुशिल जी हा माणूस मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला झेपेल? याला आत्ताच एवढा आहांकार आहे तर मुख्यमंत्री झाल्यास यांच्या आहांकाराची पातळी काय आसेल.
हे नेते चावी भरलेले नेते आहेत हे मात्र नक्की
What about crucade fadanvis ? 😂😂😂
मुख्यमंत्री व्हायला निवडून यायला लागतंय आणि स्वतःचे १४४ निवडून आणावे लागतात..
जितनी चावी भरी काकाने,
उतना चले खीलोना.....
@@hearttouchingbeats3901why you call phadnvis so?
शिंदे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार असताना फडणवीस यांना शिव्या खाव्या का लागतात?
भाजपा कार्यकर्ते नेते मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री याना मुगगीळून का बसाता म्हणून जाब का विचारत नाहीत?
असली नाटकं उघडपणे नुस्तं बघतच का बसतात?
मोरचूद काकाची करामत. काकाचा फडणवीसजी बद्दलचा राग याच्याद्वारे बाहेर पडत आहे.
दादा एसटीच्या ड्रायव्हर वरती व्हिडिओ बनवा आहे सगळे एसटीचे ड्रायव्हर लांड्यांच्या हॉटेल वरती पंधरा मिनिटे गाड्या थांबवतात 😡😡😡😡
ह्याचं कारण म्हंजे त्यांची जात brahmn म्हंजे ह्यांच्या लेखी बामण ....आहे आणि एखादा बामण मुख्यमंत्री महाराष्ट्राचा कसा काय होऊ शकतो? तो शिवसेना आणि राष्ट्र वादी कसा काय फोडू शकतो? हा राग मनात धुमसत असलेल्या मुळे जरी मुख्य मंत्री एकना थ शिंदे असले तरी शिव्या शाप मात्र देवेंद्र जी ना
फडणवीस साहेबानी शप चया ५० वषाॆ चया राजकारणाची वाट लावली तयामुळे शपने जरांगे ला पुढे केले आहे शिवया देणेसाठी
जरांगे याला तुतारी ने डोक्यावर ठेवला आहे फडणवीस सारखा सुसंस्कृत माणूस राजकारणात कोणी नाही जरांगे ला कमी टी बसवा कायदेशीर कारवाई हवी
हा कसला करोडोचा नेता हा रोड शापच.
हा जारांगे कोणाचे खातो हे जनतेला माहीत आहे हा स्वतः चीच लाज घालवतो.
Like you ? A dallya of fadanvis .
छगया फुकट खातो
तरीही लोकं त्यालाच पाठिंबा देत आहेत....😅
मराठा समाजाला वेडेत काढतोय हा भडबा भडबेगिरि करतोय दोन समाजात भांडणे लावण्याचा कामं करतोय हा जरागे बेवडा
हा तर महाराष्ट्राचा kejriwal
पण ह्याचा बापाचं नाव हाय pawar
शंभर टक्के बरोबर
😂
नाही. केजरीवाल निदान IIT IIM आहे. याच शैक्षणिक कर्तृत्व काय?
😂😂😂😂
हमके तुमक्या बोल्या ना 😂
कुलकर्णी सर, अशा माणसाला गीता सांगून कळेल का? आपण थोडेसे सावध असावे.
जर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था असेल तर
चुकीच्या गोष्टींचा बंदोबस्त करन सरकारची जबाबदारी आहे.
हा कसला आदर्श .. शिव्या देणारा खालच्या पातळीला बोलणारा थर्ड क्लास माणूस ..त्याला अहो जहो पण बोलू नका सुशील जी ..एवढा मान देण्याची गरज नाही त्याला
लोकांनी डोक्यावर घेतलं की डोक रिकामी होत आणि माणूस वेड्यासारखा बडबड करतो
सुशीलजी माझे एक मत आहे.सध्या ब्राह्मण समाजातील कोणीही इतर समाजातील कोणत्याही महापुरुषाबद्दल किंवा कोणत्याही नेत्याबद्दल सद्भावना मनात ठेवावी, पण चांगले सुद्धा मत व्यक्त करू नये.कारण तुम्ही काहीही बोलला तरी त्याचे वाईटच अर्थ काढनारी काही मंडळी आहेत.बहुजन समाजात खुप चांगले लोक आहेत हे बऱ्याच व्हिडिओ खालील कॉमेंट पाहताना लक्षात येते.
हा फक्त तुतारी वाला आहे
होय सुशील जि मला सुद्धा तुमच्या माद्यमातू नं मला सुद्धा मनोज जारणगे यांच्या शी बोलायचं आहे
मी या माणसाचा एकही शब्द आजपर्यंत ऐकलेला नाही.आताही तुम्ही बाईट ऐकवलेल्या वेळीही मी इअरफोन काढून ठेवलेत...जय श्रीराम!!
अम्हा मराठयाना खरोखर लाज वाटते आहे असला एडपट माणुस आमच्या समाजाचे नेतृत्व करतो आहे नाईलाज आहे ,,,,,😣😣😣
जरांगे हा आंदोलन जीवी आहे, ह्यांचा Producer Director दुसरे कोणी आहे असे वाटते
कुळकर्णी साहेब आता जरांगे पाटील बॅरिस्टर ची परीक्षा पास झालेत घटना बदलुन ओबीसी,धनगर, कैकाडी,मुस्लिम सर्व समाजाला आरक्षण देणार आहेत
Like unphad ? 😂😂😂😂 you know unphad of india ? Teleprompter 😂😂😂😂
डॉ बाबासाहेब च्या संविधान पुढे असे किती आले आणि किती गेले.
तुझा बाप पण बॅरीस्टर आहे का
महाराष्ट्रात योगी सारखे मुख्यमंत्री पाहिजेत मग कोण काय शिव्या देतील शिंदे साहेब हा महाराष्ट्र कुटे घेऊन चाललाय तोडे लक्ष द्या
काय शेट्ट उपटनार होता का?
कोण योगी, कुठला योगी.... निघा युपी ला.....😅
ही नलावरची भाषा, आणि हीच भाषा त्यांना येते. बाकी त्यांना प्रशासस्की काही अनुभव काही नही... पवारांनी यांना पुढे ढकला आहे... हे पवारांचं माणूस आहे....
जरांगे, विधानसभेत पुन्हा भाजपच सत्तेत येणार व आम्ही मराठेच सत्तेत आणू!
@@Laksh-wedhi भाजपकडून फोडूनच येणार भाजपचे सुटले आहेत आता
Best comment
😂😂😂😂 we see , we the marathas .😂😂😂😂
@@Laksh-wedhi बरोबर, सुशिक्षित, सुसंस्कृत , खानदानी मराठे BJP बरोबर होते, आहेत आणि पुढे पण असणार आहेत कारण जाती पाती पेक्षा देश आणि धर्म महत्वाचा आहे. मी कोकणातील खानदानी मराठा.
हे निश्चित
सर ह्या माणसाच्या डोक्यात फक्त महाराष्ट्रावर मराठ्यांच वर्चस्व राहावे असे वाटते.याच्या डोक्यात फक्त हवा आहे.
मग आत्ता पर्यंत कोणाचे वर्चस्वआहे ?इतिहास काडून मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते
नेतृत्व आणि वर्चस्व.... यातील फरक समजुन घ्या @@damankatre6127
विनाश काले विपरीत बुद्धी... 🤭
फिर भी आ रही हैं कांग्रेस...😅
आणि सुशील जी तुम्ही बोलता याला मुख्यमंत्री होता येईल आसा माणूस मुख्यमंत्री झाला तर राज्याचे काय होईल मी सुध्दा मराठा आहे मुलांचे शिक्षण स्वबळावर केले परिस्थिती नसताना पण हे जरांगे पाटील जे करत आहे ते अजिबात पटत नाही आमचे आदर्श तर नाही ही भाषा
तुमच बरोबर आहे हो परंतु या महाराष्ट्रात सरकार आहे की नाही,सरकारचा काही वचक आहे कि नाही,जनता हे सर्व बघते ,लोकांनी काय निष्कर्ष काढायचा.
हा जे काही बोलतो , ते शरद पवार चे शब्द आहेत . म्हणून हा गावंढळ माणूस एवढा माजलाय .
जरांगे.....हा... "जरा-नंगे" झाला आहे
मराठा समाजा साठी कायदेशीर लढाई करणारी समंजस नेते मंडळी कुठे आहेत,,, या माणसाला लढ्याची ताकत आहे पण वैचारिक प्रघाल्भता नाही,,,,
To kunala pudhe yeu det nahi bhau.... Jar kuni ala tar lagech tyache gund tyala martat dhamki detat
सडक छाप
Don't care .
@@chandrakantkamble9423why you care ? 😂😂😂
मीं obc आहे आज पासुन मीं माझं आरक्षण सोडत आहे ते घेण्यासाठी उदयन राजे भोसले यांना देत आहे
ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण मविआ सत्तेत आली तरी देऊ शकत नाही. मविआ पक्षातील नेत्यांना अशा शिव्याशाप नाही दिल्या तर मग माझ्या मराठा समाजाने काय समजावं.
चार महिने थांबा याच नाव सुद्धा कोणी महाराष्ट्रात घेणार नाही
बर 😅😅
माझं एवढेच बोलणं आहे की सरकार कोणाचेही असू दे सरकारला मान दिला पाहिजे जास्तच केलं तर ते राजकारणी लोक आहेत कधी काटा काढतील ते समजणार नाही.
सुशील जी आम्ही खटाव जिल्हा सातारा ९६ कुळी मराठा आहोत. ही असली असभ्य अर्वाच्च भाषा याच्या तडाक्यातून फडणवीस चंद्रकांत दादा पाटील सुटले नाहीत.चीना टीना अजून काय काय बोलतोय .जरा असच पवार साहेबाविषयी जरा बोलून पहा.२४/०३/१९९३ चा शरद पवारांचा जीआर ११ वरून १४ ऐवजी २७.५ केल ते पाप कुणाचं ? बर सुप्रीम कोर्टात टिकण्यासाठी काय कराव याचा तोडगा कसा ते तरी सांगाव.त्याना सांगा म्हणावं २८८ जागा लढवच म्हणावं . दूध का दूध पाणी का पाणी होवून जांईल .कशाला आर्जव करता? काहीं फरक पडणार नाही.
सर तुम्ही हे मतदानातून आवर्जून दाखवून द्या ही विनंती.
B j p कधीच संपणार नाही
शिव्या तोच देतो,, ज्यांच्या हातात बळ नसत
त्याच्या कर्माची फळ नक्की मिळणार
केळ्या विसरा फळ भेटलं😂