रात्री माऊली व्हिडीओची वाट पाहत होतो, ८५ वयाच्या माऊलीने वारी गिनायची नसती पेरायची असती हे खरचं आहे हीच खरी भक्ती, खरी वारी, खरे वारकरी आपल्या खणखणीत आवाजात माऊलीने जीवनातले सत्य सांगितलें हेच आपल्या वारीतील उपक्रमात महत्व आणि सर आपण समोरच्या व्यक्तीला आपल्या बोलण्यातील कौशल्याने बोलत करता हे पहाण्यासारख आहे त्याचा वेगळाच आनंद मिळतो. ...❤❤❤
पाठक सर तुमच्यामुळे आम्हाला वारी चा आनंद भेटतो तुमच्या व्हिडीओ चे वाट बगत बसतो मी दोन वर्षे झाले तुमची वारी आजमावतो 85 वयात हा जोश आहे व्वा माऊली आम्ही कोल्हापूर ता. हातकणंगले पो.भेडवडे हूण आहोत आमचे गावाचे माऊलींच्या सोहळ्यात आहे त त्याची ही तुमी मुलाखत घ्यावी आशी आमची विनंती ...तूमचे टायटल.सोगं मस्त आहे.. जगात भारी पडरी ची वारी. राम कृष्ण हरी..
खरंच करावं तेवढं कौतुक कमी आहे आमच्या वारकरी माऊलींच...एवढे पायी चालूनही जरा ही थकवा नाही किती तो उत्साह 😍😍😍 खरंच आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी वारी करायलाच पाहिजे ❤❤❤ खूप खूप आभार संदीप दादा आणि टीम आपल्यामुळे आम्हाला एवढं जवळून वारीचं दर्शन घडतं आहे..🙏🙏🙏✌️💐
संदीप सर खरोखर त्या आजीचा नातू झालात. खूप छान बोलतं करता सगळ्यांना. धन कुबिराचं. शरीर काळाचं. आणि एक दिशी जायाचं. कायला धन मागायचं आणि कुणासाठी ठेवायचं. एवढा मोठा विचार एक साधी आजी देऊन जाते हेच खरं पंढरीच्या वारीचं मर्म आहे.
Itka surekh mulakhat ghetat ,class ,ase videos pahila ki mann santushta hota, Evdhi Nikhaal mansa ahet ,shraddha pahije tar ashi,Lokana aple paay jamini var thevayla bhag padel asa video ,Manapasna Seva karaychi bass ,Khup Chaan Anchoring Sandeep Sir
जय जय Ramakrishna हरी 🙏 जय श्री राम 🙏 जय ayodhya sitaram 🙏 जय फ़लटांन श्री राम🙏 ग्यनोबा माऊली तुकाराम🙏 येथे कां रे उभा श्रीरामा । मनमोहन मेघश्यामा ॥ काय केली सीतामाई । येथे राही रखुमाई ॥ काय केली अयोध्यापुरी । येथे वसविली पंढरी ॥ काय केली शरयू गंगा । येथे आणिली चंद्रभागा ॥ धनुष्यबाण काय केले । कर कटावरी ठेविले ॥ काय केले वानरदल । येथे मिळविले गोपाळ ॥ रामीरामदासी भाव । तैसा होय पंढरिराव ॥
Ttya tarun ajji kiti kahi shikaval .khari bhakti sanganlya shikayachi chu asel tar asycha shakshat zenchyaat pandurang rahtat tenchya kadne shikava. Nahi tar apan car ni zaun pandharpur lq darshan gheun magtoch kahi na kahi tari Kiti inspirational ahet aji for all youngsters.plus no protien dryfuits nonsense diet an our loving ajji is super fit.god bless her always
रात्री माऊली व्हिडीओची वाट पाहत होतो,
८५ वयाच्या माऊलीने वारी गिनायची नसती पेरायची असती हे खरचं आहे हीच खरी भक्ती, खरी वारी, खरे वारकरी आपल्या खणखणीत आवाजात माऊलीने जीवनातले सत्य सांगितलें
हेच आपल्या वारीतील उपक्रमात महत्व आणि सर आपण समोरच्या व्यक्तीला आपल्या बोलण्यातील कौशल्याने बोलत करता हे पहाण्यासारख आहे त्याचा वेगळाच आनंद मिळतो. ...❤❤❤
रामकृष्ण हरी माऊली
काल रात्री पासून तुमच्या vdoची वाट पाहत होतो.जगात भारी पंढरीची वारी
कमाल...
वारीची आठवण झाली का सर मी तुमचे व्हिडिओ पहाते खूपचं मस्त धन्य वाद सर तुम्हीं खूपचं छान काम केले आहे रामकृष्ण हरि माऊली ❤❤
@@शोभाताई रामकृष्ण हरी 🙏
खुप गोड आवाज आहे हो मावशी सखा माझा ज्ञानेश्र्वर गायन
माऊली तुमच्या मुळे सर्व वारकरी चे दर्शन घर भसल्या मिळते
रामकृष्ण हरी माऊली
पाठक सर तुमच्या मुळे माय माऊली चे दर्शन झाले🙏🙏🙏🙏🌹🌹 राम कृष्ण हरी विठ्ठल श्री हरी पाडुरंग🙏🙏🙏🙏💐💐💐👋👋👋👋👋👋👋👋🌹🌹🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
राम 🚩राम संदीप महाराज 🙏
खूप छान वारीत मुलाखती घेत आहोत. आम्हाला घर बसल्या वारीचं दर्शन घडत आहे..
पाठक सर तुमच्यामुळे आम्हाला वारी चा आनंद भेटतो तुमच्या व्हिडीओ चे वाट बगत बसतो मी दोन वर्षे झाले तुमची वारी आजमावतो 85 वयात हा जोश आहे व्वा माऊली आम्ही कोल्हापूर ता. हातकणंगले पो.भेडवडे हूण आहोत आमचे गावाचे माऊलींच्या सोहळ्यात आहे त त्याची ही तुमी मुलाखत घ्यावी आशी आमची विनंती ...तूमचे टायटल.सोगं मस्त आहे.. जगात भारी पडरी ची वारी. राम कृष्ण हरी..
Bayko ghei khandyavari😂😂sunder aajji🎉🎉🎉
राम कृष्ण हरी माऊली जगात भारी पंढरीची वारी
खुप भारी
जय हरी माऊली😍😍😍😍😍
खूप छान राम कृष्ण हरि माउली ❤
'हा सुख सोहळा स्वर्गी नाही , जगात भारी पंढरीच्या वारीला तोड नाही.❤🙏🙏🌹🌹 संदीपराव धन्यवाद.
रामकृष्ण हरी माऊली
Khupppp Bhari Bhau & Mahesh Dada 👏👏👏👏🚩🚩🚩🚩🚩❤❤❤❤❤
विठू माऊली
ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज जय 🌼🌺💐🌹👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏 आजींचे कौतुक आनंद झाला
रामकृष्ण हरी माऊली
Khup bhari aaji ani episode
खरंच करावं तेवढं कौतुक कमी आहे आमच्या वारकरी माऊलींच...एवढे पायी चालूनही जरा ही थकवा नाही किती तो उत्साह 😍😍😍 खरंच आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी वारी करायलाच पाहिजे ❤❤❤ खूप खूप आभार संदीप दादा आणि टीम आपल्यामुळे आम्हाला एवढं जवळून वारीचं दर्शन घडतं आहे..🙏🙏🙏✌️💐
किती छान आजीची भक्ती 🎉🎉
संदीप महाराज लयभारी मुलाखत घेता तुम्हाला रामकृष्ण हरि
माऊली तुमच्या कृपेने आम्हाला माऊली दर्शन होतं अजून काय हवं
ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असू द्यावे समाधान ...
राम-कृष्ण-हरी, माऊली 🙏🚩
रामकृष्ण हरी माऊली
85 वर्षाच्या आजीबाईला सलाम
अविस्मरणीय सोहळा ❤
संदीप दादा खुपच भारी वाटलं 👏👏आजीचं गोड बोलनं ऐकुन मन प्रसन्न् झालं ...👏❤❤राम कृष्ण हरी 👏
रामकृष्ण हरी माऊली
संदीप दादा खुपच छान ...मन प्रसन्न् होतं अगदी ....👏आज्जीचं बोलनं खुप आवडलं....😊❤❤
रामकृष्ण हरी माऊली
Ram Krishan Hari
जय हरी.संदीप पाठक भाऊ.जय हो.🙏🕉🚩🙏🕉🔱🚩♥️
रामकृष्ण हरी माऊली
संदीप सर खरोखर त्या आजीचा नातू झालात. खूप छान बोलतं करता सगळ्यांना.
धन कुबिराचं. शरीर काळाचं. आणि एक दिशी जायाचं. कायला धन मागायचं आणि कुणासाठी ठेवायचं. एवढा मोठा विचार एक साधी आजी देऊन जाते हेच खरं पंढरीच्या वारीचं मर्म आहे.
🙏😇
राम कृष्णा हरी 🚩🚩 आजचा फलटण मुक्काम खूप छान सर ❤
Aai ne khup chan sangetle,, Jay shree Hari
धरती शेज आकाश पांघरुण या छत्रछाये विसावती भक्त जन सदैव कृपा असते विठ्ठलाची. सारे समान ना दुजाभाव एकत्र राहती चालती वारी पंढरीची.रामकृष्ण हरी.
पाठक भाऊ खुप हासवल राव,
Good interesting show 🙏
राम कृष्ण हरी संदिप भाऊ जय परशुराम
माइली थनेवाद
राम कृष्ण हरी माऊली
सदीप सर जय हरी
खूप सुंदर सर ❤❤
रामकृष्ण हरी माऊली
Ram Krishna Hari 🙏
रामकृष्ण हरी माऊली माऊली माऊली
Itka surekh mulakhat ghetat ,class ,ase videos pahila ki mann santushta hota, Evdhi Nikhaal mansa ahet ,shraddha pahije tar ashi,Lokana aple paay jamini var thevayla bhag padel asa video ,Manapasna Seva karaychi bass ,Khup Chaan Anchoring Sandeep Sir
जय जय Ramakrishna हरी 🙏
जय श्री राम 🙏 जय ayodhya sitaram 🙏
जय फ़लटांन श्री राम🙏
ग्यनोबा माऊली तुकाराम🙏
येथे कां रे उभा श्रीरामा ।
मनमोहन मेघश्यामा ॥
काय केली सीतामाई ।
येथे राही रखुमाई ॥
काय केली अयोध्यापुरी ।
येथे वसविली पंढरी ॥
काय केली शरयू गंगा ।
येथे आणिली चंद्रभागा ॥
धनुष्यबाण काय केले ।
कर कटावरी ठेविले ॥
काय केले वानरदल ।
येथे मिळविले गोपाळ ॥
रामीरामदासी भाव ।
तैसा होय पंढरिराव ॥
सुंदर रचना
🙏🙏🙏🚩🚩🚩👏
जय हरि, माउली❤
Mast Sandip sir
रामकृष्ण हरी माऊली
Kal Khup vat pahili episode chi
जय हरी माऊली
रामकृष्ण हरी माऊली
🚩🙏🌺 राम कृष्ण हरी माऊली 🌺🙏🚩
रामकृष्ण हरी माऊली
Sandip dada Mauli tumhi je amchyaparyant jagat bhari pandrichi vari dhakvta manje tumhi pan maulichya rupatch dista.jay Hari Mauli
जय हरी पाठक साहेब....🚩🚩
रामकृष्ण हरी माऊली
❤❤
Ajji 🙏🙏🙏♥️💓
फलटण येथील विडिओ दाखविला नातेपुते येथील पण विडिओ टाका धन्यवाद संदिप सर 🎉🎉
Ram krishna hari
काल खुप वाट पहात होतो आम्ही एपिसोड ची🙏🙏 संदीप सर .
रामकृष्ण हरी माऊली
संदीप सर
🙏🙏🙏
पांडुरंगाची कृपा
Ttya tarun ajji kiti kahi shikaval .khari bhakti sanganlya shikayachi chu asel tar asycha shakshat zenchyaat pandurang rahtat tenchya kadne shikava.
Nahi tar apan car ni zaun pandharpur lq darshan gheun magtoch kahi na kahi tari
Kiti inspirational ahet aji for all youngsters.plus no protien dryfuits nonsense diet an our loving ajji is super fit.god bless her always
बरं ते इंद्रायणी मालिकेत दिसत नाहीत तुम्ही?
तुमच्या सारखे वारीची माहिती कोणीच देऊ शकत नाही
संदीपजी कृपया गिफ्ट म्हणू नका, प्रेमाची भेट म्हणा.
संदिप भाऊ । तुमचा माईक च आवाज येत नाही, त्याला आवाज येत नाही। । येणाऱ्या एपिसोड ला माईक बदलावा, जय हरी माऊली । ।
राम कृष्ण हरी माऊली
❤❤❤❤
❤❤❤❤