कितीही कष्ट असल ,कितीही दुःख असल,जीवनात रोज संघर्ष आहे तरी माऊलीच्या चेहर्यावरच हसु आणि डोक्यावरचा पदर खाली पडु दिला नाही....तुमच हे चेहर्यावरच हास्य कायम असच राहो एवढीच बाळुमामा चरणी प्रार्थना............मी पण एक धनगर आहे आमच्या मेंढ्या लातुर भागात आसतात.
खरच बाणाई सावित्रीबाई रमाई जिजाऊ ची लेक शोभते बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना समान संधी उपलब्ध केली आहे शिका संघटित व्हा मुलांना शिक्षण देऊन सुसंस्कृत करा शुभेच्छा तुम्हा सर्वांना
बाणाईला कुठला कंटाऴा नाही आणि बाणाईचा डोईवरचा पदरतर शान आहे किती आदब आहे वागणयात धन्य आहे जीवन कष्टमय प्रवास असूनही सहज पार करतात नेहमी आंनदा रहा बाणू बेटा ❤😮
ताई खूप बर वाटलं तुमच्या तोंडून बाबासाहेबांचं नाव ऐकून....तुम्हाला सुद्धा जाणीव आहे त्यांच्या कर्तव्याची.पण त्यांच्या मुळे चांगल शिक्षण घेवून,चांगला पगार घेणाऱ्या मुलींना नाही जाणीव ताई.....खूप छान ताई.
कितीही कष्ट असले तरीही बाणाईच्या चेहऱ्यावर सतत आनंद व समाधान असते बाणाई चा आवाज पण फार गोड आहे गाण्याचा अर्थ पण खूप सुंदर आहे बाणाईला जनरल नॉलेज खूप आहे बाणाईला सलाम
*बानाई ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे सर्व समाजातील लोकांसाठी करुन ठेवले आहे त्याची जाणीव आहे... पण हे सरकार गरीब समाजातील लोकांना सुधारण्यासाठी काहीही प्रयत्न करण्यासाठी तयार नाही... हि खंत आहे*
बानाईच्या चेहऱ्यावरील आनंद बघता असं वाटतंय तिच्यातील लहान मुलगी जागी झालीय , आणि तिला पाहून आमच्यातील 😊एकदम मस्तच आहे ब्लॉग 😊 बानाईच्या म्हणी आणि गाणी 👌👌👌👌😍
दादा,आजचा व्हिडिओ खरच खूप छान.. निसर्गरम्य परिसर,बाणाईच गाण,बाणाईचे विचार.. अप्रतिम... तुम्ही सगळ्यांनी झोका खेळण्याचा आनंद घेतलात... किती छान... माणूस कितीही मोठा झाला तरी मनात एक लहान मुल दडलेल असतय..🤗😊
Hake bhau banai tai video khupch Chan tuje mendramage ovya gane lath marel thith pani kadel ashi banai tai aajchya ganesh jayanti chya magalmay shubhechya
नमस्कार पाहुणे. बनुताई खुप भारी तुमच्या गीताचे बोल. तुमच्या गाण्याने मला माझ्या आजीची आठवण झाली. शंभरी पार केलेली पण तिच्या गीतातून नात्याचे बंध आयुष्यभरासाठी जपणारी होती. कोणास ठावूक; तुम्हाला या गीतांचा ठेवा कुठे सापडतो आणि तो तुम्ही कसा सांभाळता! सगळं काही मौखिक परंपरेने दिलेलं देणं. काळच्या ओघात कधीतरी हे धनगर महिलांच्या ओव्याचं धन लुप्त होऊन जाईल.
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान निसर्ग भानाई वहिनीने खूप छान गाणं गायलं गेल्यावर्षी व्हिडिओमध्ये कुठला किल्ला दाखविला होता अर्नाळा कि कर्नाळा दादा कर्नाळा किल्ला दाखवा जिवंत पाणी खूप छान झोका खूप छान मस्तपैकी १नंबर व्हिडिओ दादा सासवड
कितीही कष्ट असल ,कितीही दुःख असल,जीवनात रोज संघर्ष आहे तरी माऊलीच्या चेहर्यावरच हसु आणि डोक्यावरचा पदर खाली पडु दिला नाही....तुमच हे चेहर्यावरच हास्य कायम असच राहो एवढीच बाळुमामा चरणी प्रार्थना............मी पण एक धनगर आहे आमच्या मेंढ्या लातुर भागात आसतात.
🙏
तुमच्या कुटुंबाला काहीच कमी पडू नये तुमची सगळी स्वप्न इच्छा पुर्ण व्हावी एवढीच बाळू मामा चरणी प्रार्थना जय बाळु मामा ❤❤
बानाई बालपण जपती मोठयांचा मान ठेऊन आपली संस्कृती जपती प्रत्येक संकटाला हसत तोंड देणारी अन्नपुर्णा बानाई ला समस्त महिला वर्गाकडुन सलाम
बानाई फार सुज्ञ आहे बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आहे
खरच बाणाई सावित्रीबाई रमाई जिजाऊ ची लेक शोभते बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना समान संधी उपलब्ध केली आहे शिका संघटित व्हा मुलांना शिक्षण देऊन सुसंस्कृत करा शुभेच्छा तुम्हा सर्वांना
बानाई एवढी हुशार आहे काय बोलावे शब्दच नाही बानाईला हिरकणी पुरस्कार मिळाला पाहिजे❤❤🎉🎉 बानाई चा दाजीबा खुप लाजाळू आहे,
Banai tai खूप धन्यवाद बाबासाहेब तुम्हाला समजलेत्त त्यांची atvan कडली खूप छान वाटले.तुमची मुले खूप siikavit खूप मोठी होवोत हीच प्रार्थना.
बाणाईला कुठला कंटाऴा नाही आणि बाणाईचा डोईवरचा पदरतर शान आहे किती आदब आहे वागणयात धन्य आहे जीवन कष्टमय प्रवास असूनही सहज पार करतात नेहमी आंनदा रहा बाणू बेटा ❤😮
ताई खूप बर वाटलं तुमच्या तोंडून बाबासाहेबांचं नाव ऐकून....तुम्हाला सुद्धा जाणीव आहे त्यांच्या कर्तव्याची.पण त्यांच्या मुळे चांगल शिक्षण घेवून,चांगला पगार घेणाऱ्या मुलींना नाही जाणीव ताई.....खूप छान ताई.
दिस येतील दिस जातील भोग सरल सुख येईल. रानावनात राहून जीवनाचा खरा आनंद आपण घेत आहात.
हेच खरं सुख आहे.
जय मल्हार जय अहिल्या
बानाई गाणं उखाणे लांब लचक मणी मण मंजी आयकाला भारी वाटलं काय पाणी बिसलरी पेक्षा भारी सुपर एकच नंबर भाऊ बानाई बाळूमामाचया नावाने चागभल सोलापूर
कितीही कष्ट असले तरीही बाणाईच्या चेहऱ्यावर सतत आनंद व समाधान असते बाणाई चा आवाज पण फार गोड आहे गाण्याचा अर्थ पण खूप सुंदर आहे बाणाईला जनरल नॉलेज खूप आहे बाणाईला सलाम
सुंदर कर्नाळा परिसर.
झरा,झोका,खाचरं व ओघवत सादरीकरण फारच छानं.
*बानाई ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे सर्व समाजातील लोकांसाठी करुन ठेवले आहे त्याची जाणीव आहे... पण हे सरकार गरीब समाजातील लोकांना सुधारण्यासाठी काहीही प्रयत्न करण्यासाठी तयार नाही... हि खंत आहे*
सुख म्हणजे काय असते हे तुमच्याकडून शिकावं दादा खूप छान व्हिडिओ आहे
निसर्गाच्या सान्निध्यात राहून जीवनाचा पूरेपूर आनंद घेत आहात, खूप छान दादा बाणाई
🙏🏻
🙏
बानाई ने छान गाण म्हंटल किती उत्साहा आसतो बानाई ला बानाई च्या घरचे लोक पुण्यवान आहेत म्हणुन बानाई सारखी सुंदर सर्व गुण सपन आशी सुन मिळाली
बानाईच्या चेहऱ्यावरील आनंद बघता असं वाटतंय तिच्यातील लहान मुलगी जागी झालीय , आणि तिला पाहून आमच्यातील 😊एकदम मस्तच आहे ब्लॉग 😊 बानाईच्या म्हणी आणि गाणी 👌👌👌👌😍
खरच बा नाई आज खुप छान बोलली आपल्या बाबा साहेबानी आपल्याला सर्व काही दिलय खुप छान
बरोबर बोलल्या बनाई बाबासाहेब आज असते तर चित्र वेगड असत. सर्वडाती❤
बानाई एक नंबर गाणे.. बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
ताई आबांनी असुन सुध्दा ताईला बाबा साहेब आंबेडकर समजले बानाईताई धन्यवाद
Aani shiklelyanna babasaheb samajle nahi banai khup chaan
बाणाई म्हंजे खळखळ नारा निसर्ग झरा... ❤❤❤😊👌⭐💖⭐
बानाई खरं बोलत आहेत तुमचं जीवन हे अनेक समस्यांना तोंड देत सुख मानावे लागते आहे हेच खरे जीवन आहे
Khup chaan videos astat tumche ase vatate ki amhi pn tumcha sobtch chalt ahot
दादा कष्टाचे जीवन जगत असुन तुमचा परिवार नेहमीच आनंदी असतो बाळुमामाचा आशिर्वाद नेहमीच पाठीशी राहो
निसर्ग रम्य वातावरण झोका खेळताना लहान पणीचे दिवस , विडिओ बागताना खूप मन प्रसन्न होते दादा❤
खूप कष्टमय जीवन आहे तरी आनंदात राहतात याचा मला खूप अभिमान आहे मानू ताई अशीच रहा हसतमुख
बाबासाहेब आंबेडकर चे नाव घेतल्याबद्दल धन्यवाद ताई जय भीम नमो बुद्धाय 💙💙🌹🌹🥰
बाणाई कमाल आहे हो तुम्हची इतकं कष्ट करून पण चेहऱ्यावर आनंद आहे हो
बानाई ताई खुप छान गाणं म्हणले. भावा बहिणीच्या नात्याचे गित मस्त आहे.
🙏
सिद्धू दादा, बाणाई सर्व गोष्टींचा आनंद घेतात ❤माऊलीचा पदर कधि डोक्यावरुन खाली पडत नाही ,,👌👌
🙏
दादा,आजचा व्हिडिओ खरच खूप छान.. निसर्गरम्य परिसर,बाणाईच गाण,बाणाईचे विचार.. अप्रतिम...
तुम्ही सगळ्यांनी झोका खेळण्याचा आनंद घेतलात... किती छान... माणूस कितीही मोठा झाला तरी मनात एक लहान मुल दडलेल असतय..🤗😊
खूपच हुशार आणि हरहुन्नरी बाणाई. सर्वगुण संपन्न.
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
बानाई वहिनी चे विचार ऐकून खूप छान वाटले 👌👌💐💐💐
ग्रेट सिद्धू भाऊ तुम्ही कशात पण आनंद शोधत असता
खूप कष्ट आहे तरी आनंदाला सीमा नाही
हीच खरी कष्टाळू लोक ,मला आवडतात
बाणाई गाणी भारीच म्हणतेय. आवाज गोड आहे👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤
बानाई खुप छान आहे तीचं बोलणं खुप आवडतं बानाई ला सलाम
पाणी खूप मेहनतीने खाधले धन्य ती माऊली बाणाई ताई❤
किती छान विडियो🥰🥰🥰🥰🥰🥰🥰 किती आनंद आहे जगण्यात तुम्ही हे जीवन जगता तर तुमचे पण दिवस नक्की बदलतील पण हा आनंद कदाचित नतंर रहाणार नाही 😊
खूप छान आज मन अगदी प्रसन्न झालं झोका पाहून❤😊
बाणाई आणि दादाचा सर्वोत्तम,माहितीपूर्ण,निसर्गरम्य,पंचमीसणाची आठवण करुन देणारा,जंगल द-यात निर्भयपणे वावरणा-या बाणाईचा दिलखुलास व्हिडीओ.आणखी काय सांगावं!🎉
बापू लई लाजतोय बाणाई सगळे हाऊस करून घेते खरंच भारी पोरगी
Dada खूप छान असच मजेत राहा
बानाई खूप हुषार आहे हासत मुख आहे
Banai khup खेळकर आहे ❤❤
तुम्ही दोघ ही खुप हौशी आहात बाणाई 👌💖😊तुमच्या कडुन हे शिकण्या सारख आहे. सर्व नवरा- बायको नी👌❤❤❤😊
Banaie gane👌👌tumche bolane pan yogya ch ahe milayla havya suvidha tumhala 👍mast enjoy kela tumhi zoka 😊khup chan vedeio👍👍
सुंदर झोका...छोट्या छोट्या सुखातून च जीवनात भरपूर आनंद मिळतो
आसा झरा माझे वडील दादा काढायचे राणात मग तेच पाणी आमी प्ययचो लय भारी लागत पाणी
बाणाईचे विविध गुण दर्शन .❤❤
आजचा व्हिडिओ खूप खूप छान आहे बाणाई व सिद्ध भाऊचा उंच माझा झोका खूप छान 🎉🎉👍❤️
बानाई ताई झोका खेळताना खूप आनंदी होती मस्त वाटलं आणि गाण तर काय भारीच
मस्तच दादा वहिनी
बाणाईखुपछानगान🎉आहे🎉❤❤
Waa kiti chan
खुपच छान गीत बानाई ताई ❤😊❤
Gan aani tumacha video baghun dolyat pani aale khup chaan
🎉 नव ryy chi,khmbir,sath,sasrycha khmbir,adhr,natyatillagn,gath, एकमेकना,sambhlun, घईने, किती,सुंदर,drush,sathila निसर्ग,मूल, बालक,संसार, समोर saksht, संपूर्ण,निसर्ग,chan,पूर्ण,ckutumb
खूप सुंदर गाण बानाई ❤❤
🙏
Hake bhau banai tai video khupch Chan tuje mendramage ovya gane lath marel thith pani kadel ashi banai tai aajchya ganesh jayanti chya magalmay shubhechya
बानी ताई खुप छान गाणं आहे🎉🎉🎉
🙏
Banaila aamcha salam mast gayli aani chehryavar hasu aste👌😊💐
👌👌👌👌👌 दादा आणि ताई छान खूप छान
खूप खूप छान बाणाई ताई.
सतत आनंदी रहा.🎉🎉😊😊
Anandi कसे रहायचे तर banai Kade bagunch kharch great आहात तुम्ही ❤खूप बरे वाटते तुमचा video बघून samadhan वाटते tension दुर होते
Banai kharch khup great
कर्णाळा किल्ला परिसर खूप सुंदर दिसतोय. धन्यवाद दादा. बाणाईताई चा झोका मस्तच. झर्याचं पाणी...
वा वा ....❤❤
खूपच छान vid dada, असा पाण्येचा शोध मी तर पहिल्यांदा पाहिलंय.सलाम thmhla दादा
🙏
निसर्गाचे सुंदर आसे दर्शन घडवले ❤❤❤
Thanks!
आपले आभारी
धन्यवाद🙏
❤❤❤ नमस्कार....मस्तच
Very beautiful vlog . Banai is so happy after swiining . 😊
खूप छान आहे गाण
बानाई ताई तुम्हां आवाज खुप छान आहे
लवकरच 4 लाख subscribers hotil भाऊ ह्याच महिन्यात. ❤
माझी बाणाई ग्रेटच आहे छानच आवाज आहे❤
बानाई ने घेतली हातात काठी ...
लागली मिंढ्याच्या पाठी 😊😊
नमस्कार पाहुणे.
बनुताई खुप भारी तुमच्या गीताचे बोल.
तुमच्या गाण्याने मला माझ्या आजीची आठवण झाली. शंभरी पार केलेली पण तिच्या गीतातून नात्याचे बंध आयुष्यभरासाठी जपणारी होती. कोणास ठावूक; तुम्हाला या गीतांचा ठेवा कुठे सापडतो आणि तो तुम्ही कसा सांभाळता! सगळं काही मौखिक परंपरेने दिलेलं देणं.
काळच्या ओघात कधीतरी हे धनगर महिलांच्या ओव्याचं धन लुप्त होऊन जाईल.
Nice video Dada Khupach chaan
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान निसर्ग भानाई वहिनीने खूप छान गाणं गायलं गेल्यावर्षी व्हिडिओमध्ये कुठला किल्ला दाखविला होता अर्नाळा कि कर्नाळा दादा कर्नाळा किल्ला दाखवा जिवंत पाणी खूप छान झोका खूप छान मस्तपैकी १नंबर व्हिडिओ दादा सासवड
श्री स्वामी समर्थ❤
बाणाई वाहिनी चा आवाज म्हणजे एकदम खणखणीत आहे❤
वाडा कुठे बसलाय आता दादा?
खुप छान विडियो 👌👍♥️♥️
पहिली कमेंट दादा आम्ही खूप मोठे फॅन आहोत तुमचे आम्हाला खूप व्हिडिओस आवडतात तुमचे banai ताई खूप छान आहेत 👌👌
🙏
बाणाई उंच तुझा झोका ग असाच उंच उंच जाउदू बाबा साहेबांना विसरली नाहीस हे बघून बरे वाटले
बनाई असाच सतत हासत रहा खुप निरागस हसू आहे तुझे ❣️❣️❣️❣️
bani khup khush aahe mipan khush aahekay nisrg rrmay vatavarn aahe❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
आम्हीही लहानपणी असेच ओढ्यात झरे बनवाचे 👌👌👍
Banai, bhava bahini sathi ....he gane purna mhan na. mala khup awadale.aavsj chan aahe tuza.
Banai khup hushar aahe....shala shiklkya astya tr khup pudhe gelya astya....
😇😇khup bhari
Banai sunder gane 👌👍👍👍🙏🙏
खुप छान 🎉
Khup Chan ❤❤
खूप छान विडिओ दादा
राष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🙏 बाणाई वैनी
बाणाईला खरेच हिरकणी पुरस्कार मिळाला पाहिजे
आजचा व्हीडिओ छान आहे हीरवागार परीसरात