2024 मध्ये फळबाग लागवड चे नियोजन आहे तर हा व्हिडिओ नक्की पहा । लिंबू लागवड बद्दल सर्व माहिती
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- शेतकऱ्यांनी 13 वर्षांपूर्वी 218 लिंबू ची झाडे लावली चेन्नई असा कसा फायदा झाला कसा आर्थिक लाभ मिळाला त्यांनी मार्केटिंग कशी केली शेतकऱ्यांना फळबाग लावताना कोणती काळजी घ्यावी यासारख्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये त्यांना विचारण्यात आली आहे व्हिडिओ नक्की पहा आणि इतर शेतकऱ्यांसोबत शेयर सुद्धा करा।
#farmingvlogs #vlogs #agriculture
या शेतकऱ्याचा अनुभव भारी मेहनत करणार शेतकरीराजा आहे🎉🎉🎉🎉
👍🙏
ज्ञानेश्वरी चि एक तरी ओवी अनुभवावी . 💯शंभर टक्के सत्य. चान्गला वीडियो आवडला
🙏
एकच नंबर मार्गदर्शन दिला दादा
फारच छान अनुभव आहे
आजवरचा सर्वात चांगला व वास्तववादी व्हिडिओ....
Thanks
जे विकून आपल्या खिशात आले तेच आपले 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
🙏
*साधी राहणी ऊच्च विचार सरणी* 🙏
खुपखुप छान माहिती एकदम छान माहिती
👍🙏
छान माहिती दिली धन्यवाद ।
Real information...👍
Great Work....👍👍
काकाने खूप छान माहिती दिली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद काका श्री
खूप चांगला विडीओ
धन्यवाद 🙏
अगदी बरोबरच अणि सत्य परिस्थिती sangitali दादांनी.
👍
It is really informative video
खूप छान माहिती दिली 🙏🙏
Good
Yala khara setakari mhanatat jay sivray
🙏🏼
छान माहिती
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
Mast mahiti dili kaka
Jabar dust interview
Super sheti
Nice video shah saheb
धन्यवाद
मस्तं
Mast mama👌🙏
100%
👍
स्मार्ट शेतकरी आहे काका
Me hai rate 120 rs pasun aaj august la sudha 50 rs che bhawane jagya war det ahe
kaka khup hushar ahet...............MBA holder la pan tough detil.
🙏🏻
1acre madhe kiti limbu lagwad hoil??
20*15 जर लागवड केली तर तुम्हाला 170 रोपे लागतील भाऊ
🙏🏻🙏🏻
Serni kay aste
काकडीचा प्रकार आहे
काका माझी 7 एकर लिंबु बाग आहे. येवढा माल नाही निघत.
Bhau more videos on limbu and sherni mhanje Kay?
भाऊ शेरणी मंजे काकडीचा प्रकार आहे
@@vaibhavveer9217 Te kuth lagvad kartat
शेतकऱ्याचे ए टी म
अनुभवाचे बोल.
Shetkari kutche aahe
विडिओ मध्ये सर्व महिती दिली आहे
धन्नवाद
Very nice , interview, Congratulations
याला म्हणतात शेतीचा किडा .🙏🙏🙏🙏🙏
🙏
Manus sadha he pn hushar he
Yed ahe हा
1acre mdhe kiti limbu lagwad hoil?
170 रोपे लागतील 20*15 वर