100 झाड,रोज 50 किलो माल,4 लाख उत्पन्न,3 बहार,वर्षभर माल,Lemon_farm सेंद्रिय_लिंबू,visionvarta,limbu
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- #व्हिजन_वार्ता #vision_varta #तरुण_शेतकरी_यशोगाथा #आधुनिक_शेती #आधुनिक_शेती_लाखमोलाची #यशोगाथा #सोलापूर #सोलापूर_जिल्हा_घडामोडी #लिंबु_शेती_यशोगाथा
#लिंबू_लागवड संपूर्ण माहि
#limbu_sheti_yashogatha #sheti_yashogatha
#sheti_mahiti #सेंद्रिय_शेती #सेंद्रिय_लिंबू_लागवड
#lemon_farming success story
#lemon_and_profit #lemon_sheti_yashogatha
#limbu_lagvad_mahiti #कागदी_लिंबु _शेती
#kagdi_limbu_yashogatha #उन्हाळी_लिंबू_लागवड_माहिती #लिंबू_उत्पादन_माहिती
#limbu_sheti profit #limbu_kid
#लिंबू _पीक_कीड व्यवस्थापन #लेमन_शेती लाखमोलाची
#lemon_tree #lemon_water #लिंबू _सरबत
#वर्षभर उत्पन्न देणारी लिंबू शेती#लिंबू_शेती_बहार
facebook - / visionvarta
instagram- / visionvarta /
twitter- vi...
लिंबाला उन्हाळ्यामध्ये मोठी मागणी असते,परंतु वर्षभर हवामानाच्या अंदाजानुसार लिंबू शेतीमध्ये किमया ता.पंढरपूर येथील तुकाराम क्षीरसागर यांनी केली आहे. 1 एकर बागेत ते दरवर्षी 4 लाखांचे उत्पन्न घेत असून त्यांच्या सेंद्रिय लिंबाला इतरांपेक्षा बाजारात 5 रुपये जादा दर मिळत आहे, त्यामुळे ही सेंद्रिय लिंबू शेती यशोगाथा नक्की पहा.
टीप -आमच्या चॅनलचे व्हिडिओ कॉपी केल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
खूप chhan माहीती मिळाली. खूप खूप शुभेच्छा.
खुपचं छान माहिती दिलीत, धन्यवाद
आपण खुपखुप छान माहिती दिली आहे
शेतकर्याना चांगली माहिती दिली आहे
धन्यवाद क्षीरसागर सर
Ekadam correct Mahiti.
Correct माहिती सांगीतली नाहीतर अव्वा च्य सव्वा सांगणारे भरपूर बघितले
🇮🇳
Gurukrupa. Narsari asnoli ta shahapur dist thane kagdi limbu kalme miltil
Correct mahiti sangtat, mazyakade 1 zad aahe totally organic aahe. 1 da todlel nimbu mi Without fridge mi te 15-20 diwas use krto.
1wive मस्त हो काका
माल तोडत असतांना काय त्रास होतो का
where to market these type of lemon
तुकाराम काका
सगळीकडे तीन बहार येतो
Bhau aaj maja dar dewas 40 kg mal 70 che bhawane ja to
हावामान अंदाज साठी कोणते App आहे.
माझ एकरी 3 लाखाचा झाला
या जातीची झाडें कोठे मिळतील याची माहिती व फोन नंबर द्यावा पाठवून असे वाटते आहे
जून 2024 पासून माझ्याकडे मिळतिल
Mobile number
Tumcha number dya
@@sagarkshirsagar2499tumcha number dya
Varaity konti aahe
पत्ता सांगा भेट देऊ
सर, मी कोकणात राहतो. तिथे हे बारमाही लिंबू लागतील काय.
समाधान
या झाडाला वर्षाला पाच ते सहा पोते लिंब
निघतो
मो नं द्या तुमचा
Ad बंद करा
Limbu lavun aami barbad zalo
Ky problem hy
कारण काय सांगा
तुमचा फोन no द्या
Konti varaity lavli hoti