सर मी एक कोर्ट कर्मचारी आहे, मी आपले खूप विडिओ पाहतो आपण खूप अभ्यासपूर्ण असे विडिओ बनवतात, आपले आभार मानावे तितके कमीच आहेत. या कार्यासाठी संबंध महाराष्ट्र आपला ऋणी राहील 🙏🙏🙏👍👍👌👌👌
Hello sir. वडिलांनी एकत्रितपणे असताना प्रॉपर्टी खरेदी केली होती परंतु लहान भावाला ती प्रॉपर्टी खरेदी दिली असेल तर मोठ्या भावाला दिवानी न्यायालयातून हिस्सा वाटणी मिळू शकेल का केलेले दिलेले खरेदी दस्त रद्द होऊन थोरल्या भावाला हिस्सा मिळेल काय
खरेदीखत झाले आहे परंतु ७/१२ वर नांव चढलेलेले नाही . प्रांतसो यांनी नोंदीला स्थगिती दिली आहे . मग खरेदीदाराला मालकी हक्क कायद्याने प्राप्त झाला की नाही ?
माझे खापर पंजोबा ह्याना चार वारस चारही सक्खे भाऊ त्यातील माझे पंजोबा 2 नंबर भाऊ माझे पंजोबा 1925 पासून एका सावकारची जमीन कसत होते खापर पंजोबाच 1949 ला मृत्यु झाला. आणि मोठ्या भावाने माझे पंजोबा कसत असलेली जमीन वाडिलोपार्जित जमीन भासवून 4 नंबर भावाच्या नावी हस्तारंतर केली 1/4/1957 ला माझे पंजोबा संरक्षित कुळ लागले, आता ही आहेत. 1966 ला जमीन विक्री साठी निघाली तेव्हा 4 नंबर भावाचा देहांत झाला बायको विधवा असल्याने विक्री ला पंजोबा गेले तेव्हा स्टे लागला आता ती जमीन खटला तहसीलदार कड़े चालू आहे माझा आणि 4 नंबर भावाच्या नातूचा प्रतिवादी वकील बोलतात की रक्त च्या नात्यात कुळ लागत नाही एखाधा वीडियो बनवा मार्गदर्शन करा
वडिलांचं मृत्यू पत्र होतं पण वाचन न करता परस्पर ते सोसायटीत मुलानं दिलं. घराचा ताबा मिळवला पण मुलीला ईच्छा पत्रात लिहिले तसे बॅंकेतील पैसे दिले नाहीत.आता मुलीनं काय केलं पाहिजे?
सर्व property स्वतः कमावलेली नाही मुलगे आपण काही करू शक्यतो कोण काय करणार कायदा माहितगार Laws शिकल्याने स्वतः इच्छा पत्र तयार करून योग्य आहे का वयस्कर गृहस्थ त्यांचे हक्काचे घर त्यात तोडफोड करून 2 असलेले फ्लॅट एक करून हा काय प्रकार आहे. पित्याला legal documents sangun सह्य ghetaly ही fasavnuk आहे.
वाटणी करार१९८५ ला केला प्रमाणे जमानीचा ताबा आहे पण ताबा नसताना सर्व वारसांची नांवे आहेत आणि त्या अनुषंगाने काही वारसांनी जमीन माहिती न देता विक्री केली आहे!काय करावे कृपया मार्गदर्शन करावे
👌👌
सर मी एक कोर्ट कर्मचारी आहे, मी आपले खूप विडिओ पाहतो आपण खूप अभ्यासपूर्ण असे विडिओ बनवतात, आपले आभार मानावे तितके कमीच आहेत. या कार्यासाठी संबंध महाराष्ट्र आपला ऋणी राहील 🙏🙏🙏👍👍👌👌👌
वडिलोपार्जित जमिनीमध्ये सहहिसेदर म्हणून नावे कशी लावायची
फारच उपयुक्त सर
Kul kaydyane kharedi keleli jamin kashi tharte swahkashtarjit ki vadiloparjit
Hello sir. वडिलांनी एकत्रितपणे असताना प्रॉपर्टी खरेदी केली होती परंतु लहान भावाला ती प्रॉपर्टी खरेदी दिली असेल तर मोठ्या भावाला दिवानी न्यायालयातून हिस्सा वाटणी मिळू शकेल का केलेले दिलेले खरेदी दस्त रद्द होऊन थोरल्या भावाला हिस्सा मिळेल काय
खरेदीखत झाले आहे परंतु ७/१२ वर नांव चढलेलेले नाही . प्रांतसो यांनी नोंदीला स्थगिती दिली आहे . मग खरेदीदाराला मालकी हक्क कायद्याने प्राप्त झाला की नाही ?
k.kayadyacha@gmail.com
माझे खापर पंजोबा ह्याना चार वारस चारही सक्खे भाऊ
त्यातील माझे पंजोबा 2 नंबर भाऊ
माझे पंजोबा 1925 पासून एका सावकारची जमीन कसत होते
खापर पंजोबाच 1949 ला मृत्यु झाला.
आणि मोठ्या भावाने माझे पंजोबा कसत असलेली जमीन वाडिलोपार्जित जमीन भासवून 4 नंबर भावाच्या नावी हस्तारंतर केली
1/4/1957 ला माझे पंजोबा संरक्षित कुळ लागले, आता ही आहेत. 1966 ला जमीन विक्री साठी निघाली तेव्हा 4 नंबर भावाचा देहांत झाला बायको विधवा असल्याने विक्री ला पंजोबा गेले तेव्हा स्टे लागला
आता ती जमीन खटला तहसीलदार कड़े चालू आहे माझा आणि 4 नंबर भावाच्या नातूचा
प्रतिवादी वकील बोलतात की रक्त च्या नात्यात कुळ लागत नाही
एखाधा वीडियो बनवा मार्गदर्शन करा
Wadinani sarkari nokari bhawala dili ahe ti radd karta yete ka ..mazi sahamti dekhik ghetli nahi
Thanks sr
सर वारसा फेर लाऊन वाटणी पत्र करण्यास भाऊ तयार नाहीत काय करावे 🙏🙏
सर्व मालमत्ता स्वकष्टार्जित दाखवून (खोटे लिहून)मृत्युपत्र केलेले आहे असे वैध आहे
सर गट बद्दल असेल तर दुरुस्ती कशी करावी
फसवणूक करून मोठ्या भावाने विना मोबदला हक्क सोडपत्र लिहून घेतलं आहे व नोंद सातबारा वर लागुन आठ महिने झाले आहेत काय करावे
वडिलांचं मृत्यू पत्र होतं पण वाचन न करता परस्पर ते सोसायटीत मुलानं दिलं. घराचा ताबा मिळवला पण मुलीला ईच्छा पत्रात लिहिले तसे बॅंकेतील पैसे दिले नाहीत.आता मुलीनं काय केलं पाहिजे?
महसूल विभागात पहिली नोंद केलेली सुनावणीत रद्द झाली .पण प्रत्यक्षात दुसर्या varasache नाव मालमत्ता पत्रात नमूद केले नाही तरी काय करावे
सर्व property स्वतः कमावलेली नाही मुलगे आपण काही करू शक्यतो कोण काय करणार कायदा माहितगार Laws शिकल्याने स्वतः इच्छा पत्र तयार करून योग्य आहे का वयस्कर गृहस्थ त्यांचे हक्काचे घर त्यात तोडफोड करून 2 असलेले फ्लॅट एक करून हा काय प्रकार आहे. पित्याला legal documents sangun सह्य ghetaly ही
fasavnuk आहे.
वाटणी करार१९८५ ला केला प्रमाणे जमानीचा ताबा आहे पण ताबा नसताना सर्व वारसांची नांवे आहेत आणि त्या अनुषंगाने काही वारसांनी जमीन माहिती न देता विक्री केली आहे!काय करावे कृपया मार्गदर्शन करावे
सर माझे आजोबा सुरक्षित कुळ आहेत ते मयत झाल्यावर त्यांच्या भावाने वर्ग १ चे वारस चे बरोबर वारस म्हणून नाव लावले आहे तर काय करावे लागेल?
Sir namaskar.
माझ्या आजोबा चे नाव संरक्षीत कुळात नाव आहे।वडील हयात नाहीत।7/12 वर दुसरेच्याचे नाव आहे।जमीन मला मिळू सकते का।
सर, I have my own (swakastarjit) property ahe, pan maza Bahu maze property magat ahe karan anache Reshaning ekatra ahe.it is possible?
सर कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का तुमचा ? महत्त्वाचे बोलायचे होते.
k.kayadyacha@gmail.com
आपला. फोन नंबर मिळेल का
Namaskar sir tumacha mobile number milel ka