साक्षात अन्नपूर्णा आहे बानाई, एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत एवढे सगळे करणे म्हणजे जोक नाही,रोज नव्या ठिकाणी संसार मांडणे , व कुटुंबाला एवढे सुग्रास जेवण बनवून प्रेमाने खावू घाळणे, खुपकष्टाचे काम आहे, आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो,आणि आमच्या बानई ल शक्ती देवो🙏🙏
बानाई ताईंनी केलेली कोणतीही भाजी अन्नपूर्णब्रह्म समान लागत असते. आम्ही कल्पना करूनच आपल्या आनंदावरून समजू शकतो. खूप छान. खाद्य संस्कृती जोपासण्याचे काम करत आहात. धन्यवाद.❤
वहिनी तुम्ही खूप छान जेवण बनवता घावन आणि मटण रेसिपी एवढ्या घनदाट जंगल एवढा अंधार असून पण मण लाऊन जेवण बनवता सर्वांना मनसोक्त खाऊ घालतात अन्नपूर्णा आहे. वहिनी तुम्ही 🙏🙏👍
बानायी तुम्ही सुगरण आहात. दिवसभर इतके श्रम करून सुध्दा इतक्या उत्साही असता. देव, बाळूमामा तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं रक्षण करो आणि तुम्हाला आरोग्य मय जीवन देवो.🎉
बाहेर थंडीत सुध्दा किती छान जेवण बनवतात वहिनी आणि ते पण प्रत्येक वेळी वेगळा पदार्थ खरंच 1नंबर सुगरण कसला सेटप नाही तरी सुद्धा खूप खूप छान🎉🎉🎉🎉 आम्ही राजगुरुनगरकर
छान जमून आले घावन👌 सुगरण अन्नपूर्णा आहे बाणाई
अन्नपूर्णा बाणाई आहे. तिला काही येत नाही असे नाही. कोकणातील घावणे पण छान झाली आहेत. सलाम बाणाईला. हसरा चेहरा प्रसन्न व्यक्तिमत्व
. छान व्हिडीओ. 🙏🙏🌹🌹
साक्षात अन्नपूर्णा आहे बानाई, एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत एवढे सगळे करणे म्हणजे जोक नाही,रोज नव्या ठिकाणी संसार मांडणे , व कुटुंबाला एवढे सुग्रास जेवण बनवून प्रेमाने खावू घाळणे, खुपकष्टाचे काम आहे, आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो,आणि आमच्या बानई ल शक्ती देवो🙏🙏
हि आमची रेसिपी आहे कोकणात जास्त बनवतात मस्त बाणाई एक नंबर 😊
खुप मस्तच घाऊणे 👍🏻👌🏻👌🏻👌🏻
बानाई ताईंनी केलेली कोणतीही भाजी अन्नपूर्णब्रह्म समान लागत असते. आम्ही कल्पना करूनच आपल्या आनंदावरून समजू शकतो.
खूप छान. खाद्य संस्कृती जोपासण्याचे काम करत आहात.
धन्यवाद.❤
सर्व गुण संपन्न बाणाई आहे . बाणाई तुझ्या अपार कष्टाला सलाम
बानाईला सर्व खूप छान जमते खरोखरच खूप सुगरण आहे मला खूप आवडते हे चॅनल
बानाई खरच भारी सुगरण आहे.
घावन आणि मटण मस्तच बेत जमला.....👌💐
बाणाई छान बनवलेस घावणे 👌👍👍❤❤
हो खूप छान लागतं घावणा बरोबर मटण रस्सा
काय येत नाही,बानाईला, अन्नपुर्णा आहे, नेहमी हसतमुख चेहरा हसीबाने दिला आईच्या कुशीत घेऊन आलीस माऊली 🙏🙏 मस्तच भारी विडीओ, ज्योती पाटील नागपूर
छान खूपच.
अतिशय सुंदर रेसिपी बनवली आहे ❤❤❤❤❤
खूप छान आहे बाणाई रिशिपि❤❤❤❤
अहो हा आम्हा कोकण्यांचा स्पेशल पदार्थ.
बाणा वहिनींनी त्याच्यावर पण ताबा मिळवला.
😀
व्वा! छान.
माणलं बाई तुला.
🙏
खुपच भारी बानाई वहिनी ,एकच नंबर
आणि घावन पण एक नंबर .
खूप छान रेसिपी❤
Khupch chan.
खरच अन्नपूर्णा आहे बानाई
खुप छान रेसिपी ❤❤
खूप छान रेसिपी
मस्तपैकी बेत. मस्तपैकी विडिओ.
एकच नंबर घावन झालं आहे
Khup chan banavle ghavan
घावन एकच नंबर 👌
खुप छान आहे
खरच खुप सुंदर स्वर्ग सुख आहे
खुप छान बणवले बाणाईने घावने
खूपच छान ❤️
Kupe chan tai
भारीच बेत
खूप छान रेसिपी ताई
मस्त😊
घावन छान जमली
Chan bhanvle ghavne,mala ekdam kokan(ghavchi)aatvan aali mast.
Mst kelay srv 😋👌👌👌
सुगरण बाणाई 👌👍
वहिनी तुम्ही खूप छान जेवण बनवता घावन आणि मटण रेसिपी एवढ्या घनदाट जंगल एवढा अंधार असून पण मण लाऊन जेवण बनवता सर्वांना मनसोक्त खाऊ घालतात अन्नपूर्णा आहे. वहिनी तुम्ही 🙏🙏👍
नाद खुळा घावणे
खूप छान घावन आणि मटन रस्सा खायला लागते ❤
Sagar mast aahe❤❤❤❤❤❤ khup chan recipe dada
Khupach chyan
खूप छान
खूप छान 👌💐👍
घावणे छान ताई मस्त ❤😊
छानच
पीठ कसे करायचे ते पण सांगा तांदूळ धुवून वाळवले का तसेच दळून आणले ते सांगा.
Aaj banai Waheeni ghaavane aani mutton rassa bhaaji ressipi chhan banavli aaj jevanacha bet chhan aahe video khup chhan vatala baghyala maja aali
Lay bhari tai❤❤❤❤
खूप छान बाणाई....सुगरण आहेस तु
Mast 👌🏻👌🏻👌🏻
धनगरी मटण पण खूप छान बानाई🎉🎉❤❤
V good 👍
घावन खूप छान🎉🎉❤❤
खूप च छान जेवण बनवता एकच नंबर ❤😊
छान
लय भारी मेनू थंडीचा....👌👌👍👍
Khup chan
मटण घावने एक नंबर बेत 👌👌❤❤
एक नंबर👌❤
आजचा व्हिडिओ पण खूप छान बानाई🎉🎉❤❤
Annpurna aahe tai thuhmi khup khup Sundar ❤❤
मस्त 👌👌👌
एक नंबर घावन बानाई ताई
खंडोबा अण बाणाई🙏
Yek no ghavan recipe
घावण आणि मटणाचा रस्सा विशेष नाही एकच नंबर बेत 🎉
भारी मस्त झाले ताई
खुप छान आम्ही पन बनवतो मटण बरोबर घावने👌👌❤️❤️
1 no bet
राम कृष्ण हरी बानाई 🙏🙏 घावन खुप छान झालेत 👌👌👍👍
बाणाई खुप च सुगरण आहे छानच घावन बनवले एकदा खमंग ढोकळा बनव बणाई तुझी रेसिपी पाहून च पोट भरते आमचे ❤
❤ एकच नंबर घावणे बनवले आहे कोकणाला आहे ना सगळं ठीक आहे ना ❤ 👌🏻👌🏻❤️❤️
बाणांई, मटण मस्तंच झाले.
चव तर भारीच असणार.👍
Khup chhan❤ Kami suvidha tri uttam jevan bnvte banai🎉👌👌🙏🙏 1 namber vidio
आपल्याकडे घावन म्हणतात पण छान केले आहे
बानायी तुम्ही सुगरण आहात. दिवसभर इतके
श्रम करून सुध्दा इतक्या उत्साही असता.
देव, बाळूमामा तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं
रक्षण करो आणि तुम्हाला आरोग्य मय
जीवन देवो.🎉
Mast❤
Very good
Nice
अन्नपूर्णा देवी 🎉🎉🎉🎉
Chan😊
Nice👌👌👌👌😘
👌👌❤️❤️
बाणाई ताई कोकणात जास्त दिवस रहाताय तर कोकणातील तांदळाच्या भाकऱ्या पण बनवा . मटणासोबत . बनवायला खुप सोप्या आहेत तांदळाच्या भाकऱ्या .
Mast
बाणाई घावन बनवण्यासाठी तवा कोणता वापरला आहे..खूप छान बनवले घावन.. साक्षात अन्नपूर्णा आहेस तू.. ❤
आज अर्चना ताईची साडी छान आहे
Ghavan sathi tawa konta vaprlay
👍
खूप छान घावणे झालेत तांदळाचे पीठ कुठून आणले का घरी बनवले 👌👌👍👍😍
बाणाई,ग्रेट , तुझं स्वयंपाक करणच इतक देखणं, लाजवाब...❤❤❤🎉🎉🎉कि,लग्गेच खावंसं वाटत वाटते.🙏🙏🙏💐💐💐
सगळ येतय बनायला...10 लाख लवकर करा सबस्क्राइब...🎉🎉
Wow mast vahini banavle jevan hotel taka dada tumhi banai sarkha evda bhari achari gharat ahe mhatlyavar jevnala todach nahi mi matan chicken khat nahi pn tumche jevan baghunach bhari vatte
बाहेर थंडीत सुध्दा किती छान जेवण बनवतात वहिनी आणि ते पण प्रत्येक वेळी वेगळा पदार्थ खरंच 1नंबर सुगरण कसला सेटप नाही तरी सुद्धा खूप खूप छान🎉🎉🎉🎉 आम्ही राजगुरुनगरकर
👌👌👌👌🙏
Siddhu bhau kai bolu Banai sakshat annapurna
Kup chan Resepi