डॉ. मीना प्रभु यांच्या " म.सा.प गप्पा "

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 7

  • @priyadarshini8193
    @priyadarshini8193 ปีที่แล้ว

    Very Very nice interview.

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan3309 7 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर 👏👏❤️🙏

  • @mangalasant5246
    @mangalasant5246 หลายเดือนก่อน

    Sunder interview aahe

  • @chitralekhadeshmukh4302
    @chitralekhadeshmukh4302 ปีที่แล้ว

    परमआदरणीय मीनाताई आपण आडनावाने आणि गुणवैशिष्टयांनी शब्दप्रभू आहात डोळसांना तर तुम्ही पाहिलेले देश प्रवास र्णनातून दाखवताच पण अंध व्यक्तींना अक्षरशः तुमच्या रूपात साक्षात सरस्वती चेच दर्शन होत असेल.इतकी कृतीशील सह्दयता उन्नयन च झाल्या सारखे वाटले मुलाखत पाहून.ओघवती नर्म विनोदी मिश्किल शैली तरीही दर्जेदार भाषा..विलक्षणच आहे सगळं.प्रचंड सामर्थ्य आहे नेमकेपणाने व्यक्त होण्याचं..उगाच पाल्हाळ स्वकौतूक कुठेही नाही..दंभ नाही निखळ निर्मळ सुरम्य संवाद... प्रचंड ज्ञान मनोरंजन आणि सर्वंकष जगण्याचा हा दिव्य उर्जा स्त्रोत आहे.प्रभू ज्ञान मंदिर ची संकल्पना अतिशय सुरेख व उपयुक्त आहे.. दुःखाचं स्मारक देखील इतकं कल्याणकारी आनंददायी करू शकलात आपण कुटुंबिय!!!! निःशब्द आहे.आपली सर्व पुस्तके वाचणार आहे तुर्कनामा सुरू केले आहे आणि प्रत्यक्ष ऐकायला खूप आवडेल.प्रत्येक प्रश्नाचे उत्तर काळजावर कोरले गेले आहे.. सन्माननीय सुधीर गाडगीळ यांनी नेहमीप्रमाणे कार्यक्रम बहारदार केला . तुम्ही बोलत रहावं असंच वाट होतं.तुमच्या अशा दिलखुलास गप्पा केवळ अविस्मरणीय अनिर्वचनीय!!! अद्भूत कार्यक्रम.

  • @ravinajadhav3674
    @ravinajadhav3674 4 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @mangalasant5246
    @mangalasant5246 หลายเดือนก่อน

    Dr.Meena taincha no.milel ka?

  • @mangalasant5246
    @mangalasant5246 หลายเดือนก่อน

    Dr.Meena taincha no.milel ka?