मस्तच आहे ऋषभ❤ आम्ही आलो होतो इथे व तुझ्या मंदार दादा नार्वेकर गुरुजी व आमचा classmate च्या घरी 8 दिवस होतो खूप मज्जा केली होती...अविस्मरणीय आठवणी आहेत त्या 2006 सालच्या🎉🎉🎉 Supperrrrr
फारच सुंदर आणि रंजक माहिती दिलीत ह! स्त्रीत्वाचे उत्तुंग स्वरुप झाशीच्या राणी साहेब यांच आत्ता पर्यन्त अंधारात राहिलेले कोकणातील कोट गाव दाखवून त्याचाच वंशातील आताच्या पिढीतील Nevalkar तांबे फॅमिलीतील पती पत्नी असलेले Nevalkar काकानी दिलेली माहिती फारच रोचक वाटली. धन्यवाद Rishabh तुला! 😅
Sachin tendulkar and his forefathers were from this naturely beautiful village.that's why he is so great.it is natural that the father figure can not recognise him.
धन्यवाद आमकां मा बा सचिन यांका गाव दाखवतल आम्ही पण कोकणी सातारा वाईच्या खाली आमकां गाव असा महाड रायगड जिल्हा मध्ये पण आमकां घर असा तसे आम्ही कोकणी तु तळ कोकणी माका तुझा ब्लॉग आवडतला
निसर्गा संपन्न कोकण अप्रतिम व्हिडिओ निसर्गाप्रेमी माणसाशिवाय असा व्हिडिओ बनू शकत नाही साने गुरुजी यांचे गाव दाखव मित्रा आणि हो आमच्या मराठवाड्यात पण ये कधीतरी कणखर राक ट मराठवाडा
जय भीम🎉 जय शिवराय एक नंबर व्हिडिओ बनवला आहे. लय भारी सचिन तेंडुलकर हे नाव संपूर्ण विश्वात फेमस आहे. तुम्ही त्यांच्या मूळ गावाची माहिती दिलात त्याबद्दल धन्यवाद. सचिन रमेश लाखण. (गावखडकर)😊
आता पर्यंत मी तरी तेंडुलकर म्हणजे कुडाळ जवळ तेंडोली गाव आहे तेथील मूळ घराणे असावे समजत होतो.कोणीतरी तेथून या गावी येऊन विस्तार या घराण्याचा झाला असेल, अर्थात सचिन यांचे कडूनच कळेल.पण ते घराणे कोकणातील आहे या बद्दल शंका नसावी.
सचिन टेंडुलकर आज त्यांचा नाव जगभर गाजत आहे पन सचिन यांनी गावा साठी काय तरी करून देणे होते त्या घावातून त्यांना छान खुप नाव केला आहे तुमी किती पन म्होटे व्हा पन घावाला विसरू नाका
Rishabh, sometimes you also look like Sachin in the video. I remembered my college friend Aashish Tendulkar from Harche. Konkanratna Bharatratna Sachin. Love from Chaul, Raigad.
@@suvarnabhosale2624पण त्या गृहस्थांना मी असे म्हणालो का, की ते सचिन तेंडूलकरला का च ओळखत नाहीत म्हणून, मी फक्त ज्याचे चॅनल आहे त्याला म्हणालो की हा भाग कट केला असता तर बरे झाले असते,पण आता जर त्याला तो सगळ्यांना दाखवावासा वाटला तर तो त्याचा प्रश्न आहे.आपण फक्त कमेंट करू शकतो.
कोकणातील माणसांनी खूप मोठ व्हावं परंतु आपल्या गावाला विसरू नका....
हर हर महादेव 🙏सत्तेश्वर भगवान की जय.
स्वर्गाहून सुंदर मांडणी केली आहे देवांनी, एवढं सुंदर गाव असून सचिन मात्र दुसऱ्या देशात फिरायला जातात.
Ghari basle aste tr cricketer banle aste ka.. kahichya kahi bindok sarkh bolu nka kaku
Ho na kokan swarg asun rahayla yet nahi... He durdaiv maharashrach ani gavach bharta baher jatat....
सचिन तेंडुलकर हें अजून गावी नाही गेले असतील तर ही थोडी निराशाजनक गोस्ट आपलं मुलं गावं आणि गावातील घर हें कोणत्याही परिस्थितीती विसरायला नाही पाहिजे 🙏
Gu kha tu
Agdi barobar dada Sachin chi por tyachya gawala nahi geli aani he aaplyala tyache gaw dakhvto😂😂😂😂
@@dipalishinde7098 🤩🙏😅
आपला आपला म्हणतो पण त्याची बायको गुजराती त्यामुळे तो गुजराती झाला आहे नाहीतर आला असता मुकेश अंबानी नी आपला मुलाचा फ्री वेडिंग जामनगर केले
मला वाटतं त्या काकांना ऐकायला कमी येत असाव,नाहीतर सचिन तेंडुलकर सर माहित नाही असं म्हणणारा कोकणातच काय संपूर्ण भारतात कोणी सापडणार नाही.
K̤a̤d̤i̤ g̤a̤v̤a̤ s̤a̤t̤h̤i̤ k̤y̤ n̤y̤ k̤e̤l̤ t̤a̤r̤ k̤a̤s̤e̤ k̤a̤l̤n̤a̤r̤ t̤ṳ k̤o̤n̤
त्या काकांना ऐकायला कमी येत मला माहित आहे आणि त्याच आडनाव आहे लाजेकर😊😊
कोकण म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग. मला अभिमान आहे मी कोकणी असल्याचा.
धन्यवाद हृशब, सचिन सर यांसारखे अनगिनत प्रतिभावंत हिरे रत्न जगाला दिले आहेत. पण कोकणआजही उत्पेक्षित आहे हे आमचे दुर्दैव.
मस्तच आहे ऋषभ❤ आम्ही आलो होतो इथे व तुझ्या मंदार दादा नार्वेकर गुरुजी व आमचा classmate च्या घरी 8 दिवस होतो खूप मज्जा केली होती...अविस्मरणीय आठवणी आहेत त्या 2006 सालच्या🎉🎉🎉 Supperrrrr
फारच सुंदर आणि रंजक माहिती दिलीत ह!
स्त्रीत्वाचे उत्तुंग स्वरुप झाशीच्या राणी साहेब यांच आत्ता पर्यन्त अंधारात राहिलेले कोकणातील कोट गाव दाखवून त्याचाच वंशातील आताच्या पिढीतील Nevalkar तांबे फॅमिलीतील पती पत्नी असलेले Nevalkar काकानी दिलेली माहिती फारच रोचक वाटली.
धन्यवाद Rishabh तुला! 😅
कोकण म्हणजे खरंच रत्नांची खाण आहे.. कित्येक रत्नं या कोकण खणीतुन देशाला महाराष्ट्रला लाभलेत
Yanch kokansathi kay yogdan?
Bhari Blog
Sunder Gaav
Chan Maheti Deli 👌👌👌👌👌
खुप छान विडीओ मित्रा
सचिन बद्दल आम्हाला अभिमान आहे.परंतु ज्यांच्या पूर्वजांचा जन्म कोकणात झाला.म्हणजे त्याचे मूळ गाव कोकणात आहे. पण सचिनचे कोकणासाठी योगदान काय?
Kahich kele nahi
सचिन ला काहीच माहिती नाही . कधीतरी भेट द्यावी.आता तो मोकळा असतो.शाळेला मदत करावी.
Itak Kokanach nav moth kel hich pouch pavati
Sachin ne yeun paise vaatayche ka, tyane pan mehnat karun kamvl aahe sagl...tumhi kiti Daan karta gavasathi..
अपेक्षा न ठेवता आपल्या माणसांचा सन्मान करा, 🙏🙏🙏🙏
Supar❤thank you bhai
Sachin tendulkar and his forefathers were from this naturely beautiful village.that's why he is so great.it is natural that the father figure can not recognise him.
खुप छान ऋषभ मस्त ❤
❤ jay Bhandari Bhava.. Khup chan blog banvatos, i really like it, and content pan khup chan asatat tuze...
धन्यवाद आमकां मा बा सचिन यांका गाव दाखवतल आम्ही पण कोकणी सातारा वाईच्या खाली आमकां गाव असा महाड रायगड जिल्हा मध्ये पण आमकां घर असा तसे आम्ही कोकणी तु तळ कोकणी माका तुझा ब्लॉग आवडतला
खूपच सुंदर, निसर्गरम्य गाव आहे
अतिशय सुंदर छायाचित्रण! धन्यवाद बॉस!
मस्तच आहे .पुन्हा एकदा कोकणात आल्यासारखं वाटलं 😊
अरे व्रुषभ ह्य्यो तरयो बाळा आडविरकर ,आमच्या गावडे आंबेरे डोर्लेकर वाडीतलो
कोकण म्हणजे निसर्गाचा स्वर्ग❤
निसर्गा संपन्न कोकण
अप्रतिम व्हिडिओ
निसर्गाप्रेमी माणसाशिवाय असा व्हिडिओ बनू शकत नाही
साने गुरुजी यांचे गाव दाखव मित्रा
आणि हो आमच्या मराठवाड्यात पण ये कधीतरी
कणखर राक ट मराठवाडा
Khup khup Chan Video ❤️❤👌👌
व्रुषभ व्हीडिओ क्लिप मात्र अतिशय सुंदर,खुशमस्कर्या करत विस्त्रुत माहीती,खुपच छान
नारायण बुवा मिरजुळकर
ऋषभ छान माहिती दाखवलीत तुमचं अभिनंदन 🎉🎉
मस्त खूप छान
खूप छान माहिती आणि माझ्या माहेरचे दर्शन ❤❤❤
बॅरिस्टर नाथ पै विद्यालय दहावी 94 बॅच
धन्यवाद🙏
🎉
Khupch Chan experience
हो खरं आहे ते गावं कोंडसर आहे ❤❤❤❤
राजापुर कोम्युनिटी मठ 😊
Khup mast video hRishabh Dada ❤️
Khup chhan
लय भारी भावा
सचिन सरांना आपल्या मूळ गावी भेट देण्यास सांगवे त्याच्या गावकर्यांना बरे वाटल
Wahh mast bhava
खुप छान ... धन्यवाद
निसर्गरम्य कोकण 💐🥰
हा व्हिडिओ भरपूर जुना आहे आता साप्ताश्वर च मंदिर एकदम चांगलं आहे
कुठं चा वाडी मध्ये आहे
जय सतेशवर महाराज
हर हर महादेव जय भोले शंकर
Ek Number ❤❤❤❤
सचिनचे हर्चे गाव, माझ्या गावाच्या बाजूचे गाव आहे. लांजा तालुक्यात. 😊😊😊
Awesome Village lush green 💚💚 forest
छान भावा माहिती दिली
अतिशय उत्कृष्ट video. बघून खूपच आनंद झाला. कारण मी shikale dorle ईथे. व नोकरी सुरुवात Harche. आठवणी jagya झाल्या. 🎉
छान छान छान गाव आहे मस्त मस्त मस्त
भारत रत्न सचिन तेंडुलकर यांचे मुळ गाव व तालुका जिल्हा कोणता आहे ते लोकांना माहिती देणे गरजेचे व आम्हाला अभिमान आहे
Excellent 👌 nisarg Swarg watla mala , from Goa
ज्यांची आर्थिक परिस्थीती सामन्य आहे त्यांना काय देण घेण आहे या स्टार मंडळीच
Khup Chan Video
सचिन तेंडुलकर सर यांना विनंती करा गावाला भेट देण्या साठी सर्व गावातील मंडळी मिळून
तू पण कोकण चा आहे का
जिवंतपणी स्वर्ग बघायचा असेल तर कोकणामध्ये फिरायला जा
छान माहिती दिलीत सर
Very beautiful video
खूप खूप धन्यवाद 🙏
सुंदर शब्दांकन
जय भीम🎉 जय शिवराय एक नंबर व्हिडिओ बनवला आहे. लय भारी
सचिन तेंडुलकर हे नाव संपूर्ण विश्वात फेमस आहे.
तुम्ही त्यांच्या मूळ गावाची माहिती दिलात त्याबद्दल धन्यवाद.
सचिन रमेश लाखण. (गावखडकर)😊
पहिलीच भेट अशा माणसाशी विचापुस करून एक नावालाच वाटले साचीनला ओळखू शकत नाही😢😢
video बसुन फार छान वाटल
Kokan maharastra cha Swarg 💚❤️🧡💙💜🙏🙏
हि व्हिडीओ सर ने बगावी आणि आपल्या गावत ही सुंदरता आहे ती येऊन आपल्या गावात सुटी ला येयाला पहिजे आणि खूप मझ्या आहे कोकणात सर या plz
Lay bhari bhava
This is called quality content..keep it up.
सुपर 😊
❤❤❤
क्लिपच्या सुरवातीचा भाग ज्या वृद्धाला सचिन तेंडुलकर माहित नाही (त्यांना किंचित ऐकू येत असावे.) तो तितका भाग दाखवण्याची गरज खरोखरच नव्हती.
Kokanatil gav baghyala khup chan vatte.ase vatte aamhi tithe aalo aahot
Thanks Rishab tuzya mule he aamhala baghyla milte.👍👌👌👌♥️
Mast video mazi shala Ani college 🥰
सचिन तेंडुलकर चे लहान पणीचे कोच सिंधुदुर्ग मालवण तालुक्यातील आहेत ❤
जाम भारी भावा . वलॉग बगून भावा कॉलेज ची आठवण झाली आपल्या ❤🤩🥺
Shivaji maharaj nahi ka aathvat
आम्ही पण गुहागरचे
असे माहीत आहे की सचिन तेंडुलकर कोकणचे आहेत पण त्यांनी कोकणा का पाठ फिरवली.
Sachi sutti madhe videshat jat asnar koknat kashyala yenar aani aapan tyache gaw bagat basloy
Dada video baghatana khup maja aali
Je tujya sobat ahet mandar narvekar sir hey aamchya zilha parishad shala chikhale yete hote tyani aamchya shalet khup badal ghadvla pan achanak tyanchi trasfter zali aani aamala tyache abhar manayche rahun gele pan aaj gurujina bagun khup bar watal
आता पर्यंत मी तरी तेंडुलकर म्हणजे कुडाळ जवळ तेंडोली गाव आहे तेथील मूळ घराणे असावे समजत होतो.कोणीतरी तेथून या गावी येऊन विस्तार या घराण्याचा झाला असेल, अर्थात सचिन यांचे कडूनच कळेल.पण ते घराणे कोकणातील आहे या बद्दल शंका नसावी.
Nice Video I like your content
खूप सुंदर
मला खुप आवडल गाव करण मी पण याच गावची म्हणजे डोरले गावाची आहे तुम्ही छान केलाय व्हिडिओ
Great
गाव खूपच सुंदर आहे
👍🏻👍🏻
Superb bhava🎉🎉🎉... Finally khup divasani banvlas video khup divasapasun chalu hot tuz ya ha vlog banavnyach
Hrishabh mast video re
Ratnadurga killa var video banav na
अति सूंदर
Khanvali gavat ja navladeve che mandir aahe tithe navratra utsav chalu aahe plese ja te maze gav aahe
मस्त व्हिडिओ माहेर फिरल्यारारखे वाटले कारण डोरले माझे माहेर आणि जे पहिलाच घर दाखवलेस ते माझे घर
Great
राशिद सोडकर युटुबर "कोंकण रत्न" सिरीज चालू केली, कोंकण मध्ये स्टार सचिन तेंडुलकर, सुनिल गावसकर, मच्छिंद्र कांबळी सर, माधुरी दीक्षित, सिध्दार्थ जाधव, महेश मांजरेकर,शिवाजी साटम साहेब, उर्मिला मातोंडकर,केतकी रेडकर,प्रिया बापट, प्रथमेश परब तु सिरीज नाव दे पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
राहीद सोलकर
लता मंगेशकर मच्छिंद्र काबळी अजून किती तरी कलाकार आहेत असो. आपल कोकण 🌴🌴
सचिन टेंडुलकर आज त्यांचा नाव जगभर गाजत आहे पन सचिन यांनी गावा साठी काय तरी करून देणे होते त्या घावातून त्यांना छान खुप नाव केला आहे तुमी किती पन म्होटे व्हा पन घावाला विसरू नाका
Jay Shivray 🚩🚩🚩🚩🚩
ghar kiti sundar asaa ...maakaaa aataach thaisar jauchaa vatta haa...itko sundar parisar baghun taa maaka saad ghaaltaa asoch vaattaa...payane khup divas challai naay.. ashya sundar rastyanvarsoon ki naay taasantaas chaaluk rhavavaasa vatta... ek number video haa.. bara tuka shubhechha detai haa..Todankara...😁
Rishabh, sometimes you also look like Sachin in the video. I remembered my college friend Aashish Tendulkar from Harche. Konkanratna Bharatratna Sachin. Love from Chaul, Raigad.
Mast ❤👌
स्वार्थी प्लेअर
तेंडुलकर म्हणजे देव नाही
सचिन सर ❤❤
Beautiful nature walk 👌great research on the Tendulkar family tree
ऊर्मिला मातोंडकर च्या गावी जा मातोड वेंगुर्ला
सातेरी मंदिर दाखव
Very nice ❤
me ya vastigruhat rahilo ahe. vijay tendulkar sir amche headmaster hote. athavan zali ya divasachi. tuzyamule mala he baghayala milale.
कोण सचिन म्हणून विचारले तो भाग वीडियो मध्ये अपलोड केला नसता तर फार बरे झाले असते.
😃 तो बिचारा साधा माणूस.... सचिन कधी गावाला गेलाच नाही तर त्याला कोण ओळखणार....
@@suvarnabhosale2624पण त्या गृहस्थांना मी असे म्हणालो का, की ते सचिन तेंडूलकरला का च ओळखत नाहीत म्हणून, मी फक्त ज्याचे चॅनल आहे त्याला म्हणालो की हा भाग कट केला असता तर बरे झाले असते,पण आता जर त्याला तो सगळ्यांना दाखवावासा वाटला तर तो त्याचा प्रश्न आहे.आपण फक्त कमेंट करू शकतो.
Divya khali andhar.😂
😂😂😂😂😂 kon hai log
Absolutely...
Very nice great work
सचिन तेंडुलकरांचे हर्चे गाव जगासमोर आणल्याबद्दल धन्यवाद.
Ho mi hi pahilela ahe ha chauthara. Apekshit ahe sachin gawat ekda yeun jaw