Nilesh Lanke Speech : विखेंचं सगळं काढलं, टायगर अभी जिंदा है म्हणत थोरातांसमोर लंकेंचं जोरदार भाषण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 พ.ย. 2024

ความคิดเห็น •

  • @deshrajchumbhale5829
    @deshrajchumbhale5829 13 วันที่ผ่านมา +17

    एकच साहेब.... माननीय बाळासाहेब थोरात साहेब....

  • @PoojaBhand4
    @PoojaBhand4 13 วันที่ผ่านมา +84

    माझं मत नामदार साहेबांना...माझं मत विकासाला...माझं मत शिक्षणाला... माझं मत आरोग्याला... माझं मत चांगल्या रस्त्याला... माझं मत संविधानाला.. माझं मत सुरक्षेला... माझं मत सकारात्मकतेला🙌💯

  • @ramakantsangle4671
    @ramakantsangle4671 13 วันที่ผ่านมา +42

    लंके साहेब, आम्ही काकीनां मत देऊन विधानसभेवर निवडून देतो परंतु सर्व महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरीकांना सहकार्य करावे हीच अपेक्षा. ❤❤❤🎉🎉

    • @pradipsalke8274
      @pradipsalke8274 12 วันที่ผ่านมา

      Te ky sath denar vijayrao auti chay kamavr naral phonare

  • @SagarPhopse
    @SagarPhopse วันที่ผ่านมา

    फक्त आणि फक्त विखे साहेब लंके साहेब तुमचे संस्कार काय आहे आम्हाला बी माहिती आहे

  • @suyogGaikwad-y4o
    @suyogGaikwad-y4o 13 วันที่ผ่านมา +54

    ​​❤❤❤❤❤ आमच्या हक्काचा माणूस मा. ना. श्री. राधाकृष्ण ए. विखे पाटील ❤❤❤❤❤

  • @SagarPhopse
    @SagarPhopse วันที่ผ่านมา

    फक्त आणि फक्त विखे साहेब

  • @sunilsharma72-f8d
    @sunilsharma72-f8d 13 วันที่ผ่านมา +43

    लंके तू नवीन आहे ना अजून तुला अजून उत्तरेचा पॅटर्न कळायचा भाऊ थांब 😂😂😂

    • @shreyas3727
      @shreyas3727 13 วันที่ผ่านมา +6

      नगर दक्षिण चा नवीन पॅटर्न दाखवू ना मग भाऊ आम्ही परिवर्तन अटळ आहे🚩🚩

    • @Viral__Channel
      @Viral__Channel 13 วันที่ผ่านมา +2

      ​​@@shreyas3727 Baghu 23 la... दक्षिण चा pattern chalto ka uttar cha..

    • @Avinash_Ghogare_Patil
      @Avinash_Ghogare_Patil 13 วันที่ผ่านมา

      ​@@shreyas3727😂😂😂tujya nalayk bapala vichar ekda vikhe patil kai chiz ahe te 8vyanda Amdar honar vikhe yanda ❤tu bhukat bais lanke cha guuuu kami kha jara 😂

    • @shaikhaftab7370
      @shaikhaftab7370 12 วันที่ผ่านมา +2

      सूजयला पाडल त्याने 😂

    • @avinashshinde4699
      @avinashshinde4699 12 วันที่ผ่านมา

      Sujay padla

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 6 วันที่ผ่านมา +1

    निलेश लंके साहेब नमस्कार

  • @internationallms
    @internationallms 13 วันที่ผ่านมา +68

    बोलायला हिरो 😍😍 कामाला झिरो 👎👎 पारनेर चा yz केजरी 🎉🎉🎉

    • @Avinash_Ghogare_Patil
      @Avinash_Ghogare_Patil 13 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂🤣🤣🤣🤣💯💯💯💯💯💯

    • @Travelling_007
      @Travelling_007 12 วันที่ผ่านมา +1

      1 नंबर बोलास भावा😂😂😂

    • @pradipsalke8274
      @pradipsalke8274 12 วันที่ผ่านมา

      Kejri pn ny tay peksha bhangar , kejri kahi tari karto tari

    • @tusharauti4676
      @tusharauti4676 9 วันที่ผ่านมา

      😂😂 लई अवघड आहे,

    • @NilkanthKamble-q3z
      @NilkanthKamble-q3z 8 วันที่ผ่านมา

      गप रे rss च्या IT सेल वाल्या बोच्या

  • @SagarPhopse
    @SagarPhopse วันที่ผ่านมา

    फक्त आणि फक्त विखे साहेब लंके साहेब तुमचे संस्कार काय आहे आम्हाला बी माहिती आहे लंके लय हवेत पण नका राहु तुम्ही फक्त नगर बघा

  • @NagarUpdate3
    @NagarUpdate3 7 วันที่ผ่านมา

    विचार करून बोला साहेब विखे
    साहेब म्हणजे आमचे दैवत आहे 🔥

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 6 วันที่ผ่านมา

    महाविकास आघाडी चे खासदार आदरणीय श्री निलेश लंके साहेब

  • @ShaswatiKrsna
    @ShaswatiKrsna 13 วันที่ผ่านมา +22

    THANKS SO MUCH 🙏.

  • @ganeshkote995
    @ganeshkote995 13 วันที่ผ่านมา +11

    आमच्या गावात आज पाणी, वीज, चांगले रस्ते , नदीवरील पूल, आरोग्य सेवा PMT तसेच आश्वी परिसरातील युवकांना रोजगार , महिला बच्चतगटांचा विकास त्यांना अर्थ साह्य , मोफत शिक्षण या सर्व गोष्टी विखे साहेबांमुळे आहेत .

  • @chetanshivatare4321
    @chetanshivatare4321 13 วันที่ผ่านมา +46

    नुसता बोलबच्चन... प्रत्येक सभेत हा काॅलर उडवतो... जसा हा महाराष्ट्राचा भाई लागून गेला..पारनेर नगर मधील सर्व सामान्य जनतेने कशा हा खासदार म्हणून निवडून दिला ...‌ आता आमदारकी ला बायको उभी राहिली... कार्यकर्ते आहेत सतरंज्या उचलायला 😂😂

    • @amolkapse1911
      @amolkapse1911 11 วันที่ผ่านมา +3

      निलेश लंकेनी बायकोला आमदार की दिली आणि विखेंनी तर बायकोला जि.प.अध्यक्ष,मुलाला खासदार केले होते.त्यांना नाही का कार्यकर्ते,काहीही बोलायचा आपलं 😅

    • @chetanshivatare4321
      @chetanshivatare4321 11 วันที่ผ่านมา

      @amolkapse1911 तु गप्प शेमन्या... तुला आला का लंके चा पुळका..🤣🤣

    • @n.j.m4783
      @n.j.m4783 9 วันที่ผ่านมา

      Tari.vikhe

  • @SagarPhopse
    @SagarPhopse วันที่ผ่านมา

    लंके साहेब हेच लोक तुम्हाला खाली खेचायला लागतील तवा तुम्ही फक्त तुमचा मतदारसंघ बघा

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 6 วันที่ผ่านมา

    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @NAVNATHJADHAV-kw7pr
    @NAVNATHJADHAV-kw7pr 13 วันที่ผ่านมา +7

    जिदा है रहैगा सगळे हिशोब चूकतैच करू आम्ही 🙏सुजय दादाच समर्थक

  • @Avinash_Ghogare_Patil
    @Avinash_Ghogare_Patil 13 วันที่ผ่านมา +7

    Vikhe patil fix ❤️ shirdi

  • @sandeepdesai6621
    @sandeepdesai6621 13 วันที่ผ่านมา +22

    ओन्ली थोरात साहेब

  • @AnilDongliker
    @AnilDongliker 13 วันที่ผ่านมา +7

    Kay jabbardast netrawtw tayar hot ahet paha lanke saheb omraje rohit pawar dhayrashil amol kolhe 🙏🙏

  • @babasahebbabar4212
    @babasahebbabar4212 13 วันที่ผ่านมา +30

    खतरनाक

  • @OttPvt-fn2tz
    @OttPvt-fn2tz 13 วันที่ผ่านมา +15

    तुला वाटतंय अजून शिर्डीची निवडणूक बाकीय... ज्यादिवशी साहेबांनी फॉर्म भरला भावड्या, त्याच दिवशी आमच्यासाठी नामदार साहेब आमदार झालेत...

  • @Skkksksjsjsjskkeje
    @Skkksksjsjsjskkeje 13 วันที่ผ่านมา +17

    लंके नी त्यांचा वक्फ बोर्ड ल समर्थन आहे का नाही हे एकदा त्यांनी क्लिअर करावं 😅

    • @RandhirPatil-yh3nv
      @RandhirPatil-yh3nv 12 วันที่ผ่านมา

      त्याच सोडा त्याचा सावत्र बाप बारामतीकर त्याला विचारायला पाहिजे होत हा प्रश्न ? तो पण उत्तर देणार नाही 😢

    • @NitinBadhe-mj1og
      @NitinBadhe-mj1og 8 วันที่ผ่านมา

      ते वेगळं सांगायची काय गरज आहे त्यांचा खुला पाठिंबा वक्फ् बोर्डला आहे.

    • @Skkksksjsjsjskkeje
      @Skkksksjsjsjskkeje 8 วันที่ผ่านมา

      @@NitinBadhe-mj1og तरीपण तुम्ही त्याला च खासदार केलात

    • @NitinBadhe-mj1og
      @NitinBadhe-mj1og 8 วันที่ผ่านมา

      @@Skkksksjsjsjskkeje नाही आम्ही तर भाजपचे माणसे आहोत आम्ही नाही करत त्याला मतदान.

    • @Skkksksjsjsjskkeje
      @Skkksksjsjsjskkeje 8 วันที่ผ่านมา +1

      @@NitinBadhe-mj1og काँग्रेस एनसीपी उभाथा या लोकांना त्यांचा शेतीवर घरवर वक्फ बोर्ड ने दावा टाकला ना, मग त्यांना समजेल, बघा मग लंके साहेब मदत करतात का 😂😂😂

  • @जयमहाराष्ट्र
    @जयमहाराष्ट्र 13 วันที่ผ่านมา +7

    विखे पाटलांनी अनुक्रमांक 1 ला मिळावा म्हणून आडनावच बदलल 😂😂😂😂😂😂😂
    पडतो आत्ता विखे 100%

    • @Travelling_007
      @Travelling_007 12 วันที่ผ่านมา +2

      बघ 23 ला स्क्रीन shot kadhun ठेव

    • @RandhirPatil-yh3nv
      @RandhirPatil-yh3nv 12 วันที่ผ่านมา

      विखे येणार

    • @जयमहाराष्ट्र
      @जयमहाराष्ट्र 12 วันที่ผ่านมา +2

      @@RandhirPatil-yh3nv विखे तर मागील 40 वर्षांपासून येतच आहे 😂 मग शिर्डी एवढं दरिद्री का दिसत, आख्या भारतातून लोक येतात तरी पण infrastructure नाही अजून.... अन म्हणे विखे येणार विखे येणार, छोटया डुप्लिकेट डॉक्टर विखे ला बसवलं लोकांनी घरी... आत्ता वेळ परिवर्तनाची आहे.

    • @जयमहाराष्ट्र
      @जयमहाराष्ट्र 12 วันที่ผ่านมา +1

      @@Travelling_007 सुजय विखे च्या वेळी सुद्धा कोणीतरी असच बोललं होत... 😂भक्त असाव पण अंध भक्त असू नये!

  • @satishutpure6539
    @satishutpure6539 10 วันที่ผ่านมา

    लय भारी

  • @sartakatore
    @sartakatore 13 วันที่ผ่านมา +5

    घोगरे बाई तुम्ही थोरात अन लंकेच्या शिवाय सभा घेवून दाखवा
    यातल निम्म गबाळ थोरातच अन निम्म लंकेनी गोळा केलेले आहे

    • @pradipsalke8274
      @pradipsalke8274 12 วันที่ผ่านมา

      500 rupey hajari ni anlelal gabal ahe te

  • @SravanDhone
    @SravanDhone 9 วันที่ผ่านมา

    एकच दादा सुजय दादा

  • @ganeshsambare3456
    @ganeshsambare3456 13 วันที่ผ่านมา +2

    विखे पाटलांचा दरारा हा तालुक्यात नव्हे तर राज्यात आहे........ ❤ ❤ 💯
    विरोधकांनो लावा ताकत आमचे विखे पाटील कधी थांबले नाही आणि कधी थांबणारही नाही ❤ ❤ 💯

  • @prabhakarshinde2285
    @prabhakarshinde2285 9 วันที่ผ่านมา +1

    Jay ho kaki

  • @vijayshinde4316
    @vijayshinde4316 9 วันที่ผ่านมา

    ग्रेट

  • @abhijitmohite501
    @abhijitmohite501 10 วันที่ผ่านมา

    Ek no

  • @rajudixit3925
    @rajudixit3925 10 วันที่ผ่านมา

    संगमनेर हा स्वराज्य संकल्पभूमी असलेला तालुका आहे. पेमगिरीगडावरती शहाजीराजांनी स्वराज्याचा संकल्प घेतला.कृपया निवडणुकीनंतर गडावर शहाजीराजांचे स्मारक व संगमनेरच्या एसटी स्टँडच्या चौकात शहाजीराजांचा भव्य पुतळा उभारावे, विनंती.

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 6 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्र अस्मितेचा प्रश्न आहे संविधाना चा प्रश्न आहे विकृती विरुद्ध संस्कृती कडे

  • @rutiklandge-c9g
    @rutiklandge-c9g 13 วันที่ผ่านมา +9

    लोकांनी विचार करावा कि आपल्या भागाचा विकास कोणी केला, विरोधकांच्या बोलण्यावर जाऊ नका ....विखे साहेबांनाच मत द्या तेच आपला विकास करू शकतात ......

  • @Shivaniiiiiiiz
    @Shivaniiiiiiiz 13 วันที่ผ่านมา +1

    यंदाचा गुलाल - विकासाचा गुलाल🎉🎉🎉

  • @trimbakmalve2182
    @trimbakmalve2182 8 วันที่ผ่านมา

    दादांचे दिवस संपले,,,,

  • @vishalbaravkar9696
    @vishalbaravkar9696 12 วันที่ผ่านมา +12

    मला आज समजले की असले कॉमेडी भाषण ऐकण्यासाठी आमच्या नगर दक्षिण मधल्या मूर्ख लोकांनी सुजय दादांचा पराभव केला आणि आम्हाला 5 वर्ष मागे नेले 🙏🏼

  • @dr.abhideshmukh6918
    @dr.abhideshmukh6918 13 วันที่ผ่านมา +19

    विकास काम बद्दल बोला

  • @keshavmhase165
    @keshavmhase165 7 วันที่ผ่านมา

    👌👌👍👍

  • @ravindragholap1131
    @ravindragholap1131 13 วันที่ผ่านมา +8

    येणार विखे पाटील

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 6 วันที่ผ่านมา

    श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे श्री शरदचंद्रजी पवार साहेब श्री राहुलजी गांधी साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद निशाणी मशाल हात तुतारी

  • @asanegaurav6728
    @asanegaurav6728 13 วันที่ผ่านมา +4

    👏👑

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 6 วันที่ผ่านมา

    महाविकास आघाडी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद निशाणी मशाल हात तुतारी

  • @asianbureaunews
    @asianbureaunews 11 วันที่ผ่านมา

    Great

  • @KirtiThorat-l4x
    @KirtiThorat-l4x 13 วันที่ผ่านมา

    तुला वाटतंय अजून शिर्डीची निवडणूक बकिय ज्यादिवशी फॉर्म भरला त्या दिवशी साहेब आमच्या साठी आमदार झाले ❤🎉

  • @nikhilzambare9267
    @nikhilzambare9267 8 วันที่ผ่านมา

    Lanke saheb sujay dada tiger ahech tumhi ekdach ale nivdun
    Tyanch AA yushya chalale rakkarnat

  • @siddhant_dm2054
    @siddhant_dm2054 12 วันที่ผ่านมา

    Fix Amdar Vikhe Patil saheb 🎉🎉🎉

  • @ravidokhe9185
    @ravidokhe9185 13 วันที่ผ่านมา +5

    Only vikhe patil

  • @VaishnaviSalve-o4o
    @VaishnaviSalve-o4o 13 วันที่ผ่านมา +2

    लंकेला कळून चुकलंय.. की थोरातांनी बाईला पाडण्यासाठी तिकीट दिलय..

  • @NewsLineMedia-uv8uw
    @NewsLineMedia-uv8uw 13 วันที่ผ่านมา +1

    तुला आजुन उत्तरेचा पॅटर्न कळायचाय भाऊ

  • @Shivaniiiiiiiz
    @Shivaniiiiiiiz 13 วันที่ผ่านมา +2

    आमचे साहेब.. नामदार साहेब❤

  • @Sonyamali0016
    @Sonyamali0016 13 วันที่ผ่านมา +1

    संगमनेर किती गोळा करुन आणलय

  • @Hanumant-p8x
    @Hanumant-p8x 11 วันที่ผ่านมา

    Jay Ho Lanka

  • @VishalGudgulya1
    @VishalGudgulya1 13 วันที่ผ่านมา +2

    शिर्डीच्या लोकांना माहीत आहे टायगर कोण आहे कोण नाही तुला शिकायची काय गरज नहीं 😂

  • @sagarpawar8483
    @sagarpawar8483 12 วันที่ผ่านมา +1

    Vikas purush vikhe patil 🏹🏹🏹🏹

  • @ravidokhe9185
    @ravidokhe9185 13 วันที่ผ่านมา +1

    Only vikhe patil sarkar

  • @HiwarajNeware
    @HiwarajNeware 12 วันที่ผ่านมา +12

    ♥️♥️ओन्ली विखे ♥️♥️

  • @ashishpatil-o8f
    @ashishpatil-o8f 13 วันที่ผ่านมา

    पावसाळ्यात आमच्या वस्तीवर जाण्यासाठी चांगला रस्ता नव्हता ... तो रस्ता विखे साहेबांच्या मदतीने चांगला करून मिळाला ..धन्यवाद साहेब ...आमचे मत विखे साहेबांनाच ...

    • @भोलेशंकर-च3ध
      @भोलेशंकर-च3ध 13 วันที่ผ่านมา +1

      Geli 50 Varsha tyanchich Lal karat Ahat na😂

    • @Maharingan
      @Maharingan 13 วันที่ผ่านมา

      चल रे तू... बाईकडून पाकीट घे आणि निघ

    • @Sai-Khushi
      @Sai-Khushi 12 วันที่ผ่านมา

      ​@@भोलेशंकर-च3ध Tuzi kr mg laal😂

    • @भोलेशंकर-च3ध
      @भोलेशंकर-च3ध 12 วันที่ผ่านมา

      @@Sai-Khushi are yedya Ajun kiti laal kartı😂😂😂😂😏😏😏😏

  • @ansarshaikh7658
    @ansarshaikh7658 11 วันที่ผ่านมา

    लंके साहेबांचा नाद नाही करायचा

  • @shubhamshete-u9l
    @shubhamshete-u9l 13 วันที่ผ่านมา +1

    बाईच्या नादात बरबाद झालाय थोरात आणि लंके............🤣🤣🤣

  • @marathimusictawnrk5324
    @marathimusictawnrk5324 13 วันที่ผ่านมา +6

    अडाणी टप्पू 😂

  • @SandipJegdale
    @SandipJegdale 13 วันที่ผ่านมา +2

    पिंपरी-चिंचवड चे कंत्राटी बंद करा पिंपरी-चिंचवड नगरपालिकेतर्फे सफाई कामगार घ्या

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 6 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्र हिताचा प्रश्न आहे असे मला वाटते जय जय रघुवीर समर्थ

  • @LaxmanBhawar-fz2rc
    @LaxmanBhawar-fz2rc 10 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्राची हास्य जत्रा😂😂😂

  • @rajendrabhagat3139
    @rajendrabhagat3139 2 วันที่ผ่านมา

    हे कसं खासदार झालं काय माहित 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @kirankakde5547
    @kirankakde5547 13 วันที่ผ่านมา +6

    😂😂😂 वक्त बोर्ड बद्दल बोला साहेब नगर मध्ये कानिफनाथ महाराज यांची जमीन व बोर्डाने खाल्ली राष्ट्रवादी काँग्रेसचे केलेली शेतकऱ्यांची पिळवणूक कृषी उत्पन्न बाजार समिती दूध उत्पादक संघ याच्यातून लुटून खाल्लेल्या लोकांचा पैसा साखर कारखाने याबद्दल बोला साहेब दिल्लीला जाऊन कांदा चे भाव कमी करण्याची शिफारस तुम्ही करता तिथं तुम्ही उपोषणाला बसता मग इतर नाटक कशाला करता कामाबद्दल बोला कामाबद्दल

  • @jagrukmatdar
    @jagrukmatdar 13 วันที่ผ่านมา +1

    Nagar che lok chukle amche lok chukat nahi tumhi tumch bagha

  • @KartikLohakare-c8o
    @KartikLohakare-c8o 9 วันที่ผ่านมา

    ओन्ली विखे साहेब

  • @mahadeochougule808
    @mahadeochougule808 2 วันที่ผ่านมา

    महा विकास आघाडी झिंदाबाद.

  • @bandubhangade5432
    @bandubhangade5432 13 วันที่ผ่านมา +3

    हे फक्त करमनूकिचे साधनं आहेत

  • @Kingm638
    @Kingm638 11 วันที่ผ่านมา +2

    येणार तर विखे साहेबच ❤

  • @navnathgunjal3786
    @navnathgunjal3786 13 วันที่ผ่านมา +5

    टायगर अभी जिंदा है विकासपर्व म्हणजे फक्त सुजय विखे पाटील बाकीचे फक्त बोलबच्चन

  • @shubhamkumar-t8d
    @shubhamkumar-t8d 13 วันที่ผ่านมา +13

    नगरचा टायगर एकच सुजय विखे पाटील

  • @DattratrayKumkar
    @DattratrayKumkar 13 วันที่ผ่านมา +2

    देशी जास्त झाली वाटतं

  • @nandakishorpokale16
    @nandakishorpokale16 13 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब

  • @rajulokhnde899
    @rajulokhnde899 11 วันที่ผ่านมา

    Only dada

  • @chidambarkale1310
    @chidambarkale1310 8 วันที่ผ่านมา

    साहेब पारनेर कडे बघा मला तर आपले सिट येत नाही वाटते मतदार खुप च silent hai . लोक म्हणतात कामे केली नाही

  • @sarthakkharde-n7c
    @sarthakkharde-n7c 13 วันที่ผ่านมา

    लंके नगरच्या जनतेचा विकास कर मग बोल.....

  • @yash_123-b1x
    @yash_123-b1x 13 วันที่ผ่านมา

    लंके तुझा करेक्ट कार्यक्रम करणार विखे साहेब..............बस वक्त कि बात है....आज तुझी वेळ आहे उडून घे........

  • @sachinshinde7810
    @sachinshinde7810 13 วันที่ผ่านมา

    कहो दिलसे विखे पाटील फिरसे

  • @VasantShinde-r5f
    @VasantShinde-r5f 13 วันที่ผ่านมา

    जो पारनेर तालुक्यात पाणी आणि तोच टायगर

  • @PratikshaGudgulya10
    @PratikshaGudgulya10 13 วันที่ผ่านมา +2

    तुला नगरचे लोक बोलबच्चन म्हणतात ..कस वाटल नवीन नाव...

  • @sachinshinde7810
    @sachinshinde7810 13 วันที่ผ่านมา +9

    विखे साहेब १ लाख मतांनी निवडून येणार

  • @JawakSatish
    @JawakSatish 13 วันที่ผ่านมา +2

    सगळ्यात बोगस लंकेश

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 10 วันที่ผ่านมา

    विखे याला पाडा पाडा पाडा पाडा पाडा 😂😂

  • @VaishnaviSalve-o4o
    @VaishnaviSalve-o4o 13 วันที่ผ่านมา +1

    शिर्डीतल्या लोकांना टायगर कोण हे चांगलं माहीत आहे.. तू शिकवू नकोस

  • @bajiraokaitake8161
    @bajiraokaitake8161 10 วันที่ผ่านมา

    आजून हे व स्वपनातूनच बाहेर निघानाय तर काय काम करणार हे

  • @NewsLine-ml5jz
    @NewsLine-ml5jz 13 วันที่ผ่านมา

    एकच साहेब विखे साहेब ❤

  • @SagarAher-wz9kx
    @SagarAher-wz9kx 13 วันที่ผ่านมา +4

    विकास पॅटर्न म्हणजे विखे पाटील❤❤

  • @OnthisTime-bp9nl
    @OnthisTime-bp9nl 13 วันที่ผ่านมา

    नामदार साहेब हेच आमचे साहेब

  • @VaishnaviSalve-o4o
    @VaishnaviSalve-o4o 13 วันที่ผ่านมา

    किती ती नकारात्मकता भरलीय या लंकेमध्ये.... बाबाबाबा

  • @राम-ठ3त
    @राम-ठ3त 13 วันที่ผ่านมา +1

    तू आत्ता आत्ता आला तुला काय माहित रे थोरात नी काय घंटा विकास केला ते 😂😂

  • @shriramvaidya8765
    @shriramvaidya8765 9 วันที่ผ่านมา

    चायन वाल्या तुला माहित नाही कारे हे अहमदनगर नाही पुण्यालोक अहिल्यादेवी नगरच आहे म्हणून ❤❤

  • @digitalnagar2437
    @digitalnagar2437 13 วันที่ผ่านมา +7

    शिर्डीतल्या लोकांना टायगर कोण आहे चांगलं माहित आहे.... तू शिकवू नकोस

    • @shreyas3727
      @shreyas3727 13 วันที่ผ่านมา +1

      एकदा बाहेर पडा मग कळलं original tiger कोण हाय ते लंके साहेब 🚩🚩

  • @shreepatil-d7b
    @shreepatil-d7b 13 วันที่ผ่านมา

    महाविकास आघाडी फक्त खोटे बोलते.. हे कुणालाही काहीही देऊ शकत नाही

  • @ravikirantambe
    @ravikirantambe 13 วันที่ผ่านมา +5

    लीम्बुराम लंके

    • @pradipsalke8274
      @pradipsalke8274 12 วันที่ผ่านมา

      He matr khary limbu shivay kam ny taych

  • @ShrikantMeshram-x3j
    @ShrikantMeshram-x3j 13 วันที่ผ่านมา +1

    Only..Tai....❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @OnThisTime-rn4sh
    @OnThisTime-rn4sh 13 วันที่ผ่านมา

    आमचे साहेब नामदार साहेब ❤❤

  • @BalasahebAthare-p9o
    @BalasahebAthare-p9o 7 วันที่ผ่านมา

    हा करमणूक छान करतो