मित्र गावाचा - जिवाभावाचा...!!✨||EP - 2|| Sayaji & Shivaji || Sayaji Shinde...🤗❣️

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.5K

  • @amolpatil4513
    @amolpatil4513 ปีที่แล้ว +47

    लोकं मोठीं झाली की खेड्यातील लोकांना विसरून जातात. पण सर तुम्ही तुमच्या मैत्रीला जीवापाड जपता खुप छान!

    • @ramsalunke8207
      @ramsalunke8207 ปีที่แล้ว +3

      सर तुमचा जसा मित्र आहे तसा माझा पण आहे तुम्ही कसं मुंबई फिरविली तशीच मी दिल्ली फिरवली तो पण शेतकरीच आहे पण ऐक मजेशीर गमंत सांगतो सर जसा तुमचा मित्र आणि जिवाभावाचा तसा माझा पण आम्ही दोघे पण एवढे बिंदास फिरत होतो का आम्हाला जगाचा आणि प्रपंच काही दिसत नव्हता पुर्ण दिल्ली फिरवली पण तो सारखा गावांची आठवण काढत होता माझे बैल माझे शेती वैरण टाकतात का नाही प्रतेक आर्ध्या तासाला गावांकडे फोन करीत होता वैरण टाक शेन काढ निठ बांध सरज्या मारतोय बग सोन्याला पण आम्हीं फिरतोय दिल्ली आणि हा विचार करतोय तो मरीन त्याला .पण ऐक सांगु सर खरच गाव ते गावच ती माया ती आपुलकी कुठेच नाही तो मित्र आयुष्यच वेगळं sorry सर पण खुप खुप आभारी आहे तुमचा मला जाणीव करुन दिली मित्र तो मित्रच असतो मी खुप वेळ घेतला तुमचा sorry सर

  • @latapawar5327
    @latapawar5327 9 หลายเดือนก่อน +17

    श्रीमंत झाल्यावर खूप पैसा आल्यावर लोकांना गावाकडच्या साध्या भोळ्या लोकांना ओळख दाखवायला सुद्धा लाज वाटते कमीपणा वाटतो. आशा समाजात आज तुम्ही तुमची लहानपणीची मैत्री जपली आहे .अशी मैत्री कितीही पैसा देऊन विकत घेता येऊ शकत नाही .सलाम तुमच्या मैत्रिला ..🙏 सर तुमच्या सारख्या लोकांची समाजाला आज गरज आहे .

  • @Crazysisters-darshu
    @Crazysisters-darshu ปีที่แล้ว +871

    सर मला बॉलीवूड मधला एक ही कलाकार न आवडता फक्त तुम्ही व सर नाना पाटेकर आवडतात,आजच्या पिढीने तुमच्या कडून प्रत्येक गोष्टी साठी आदर्श घ्यावा...❤

    • @RealWorldByJK
      @RealWorldByJK ปีที่แล้ว +29

      Makrand Anaspure

    • @Crazysisters-darshu
      @Crazysisters-darshu ปีที่แล้ว +13

      हो खर आहे जुन्या झाडांची पिढी व जुन्या पिढीचे विचार यांनीच जोडून ठेवलेत....

    • @Parth1202
      @Parth1202 ปีที่แล้ว +3

      Bharat jajhav

    • @RealWorldByJK
      @RealWorldByJK ปีที่แล้ว +2

      Sidharth Jadhav sudha

    • @Gamer-ik7gk
      @Gamer-ik7gk ปีที่แล้ว +3

      Shatt tyana kahi farak nhi padat

  • @akshaykakade4748
    @akshaykakade4748 ปีที่แล้ว +15

    असेही मित्र असतात, जे प्रसिद्धी आणि यशाच्या शिखरावर असताना देखील आपल्या सध्या भोळ्या मित्राला विसरत नाहीत.
    सलाम त्या मैत्रीला.

  • @prashantkadam3150
    @prashantkadam3150 ปีที่แล้ว +14

    असा अभिनेता कधी कोणी पाहिला नसेल गर्व आहे आम्ही सातारकर असल्याचे अशी देवासारखे माणसे सातारा चे मातीत जन्म ला आले... ग्रेट माणूस सर तुम्हाला सलाम

  • @dilipthombare7576
    @dilipthombare7576 2 หลายเดือนก่อน +10

    सयाजी शिंदे सर नानासाहेब पाटेकर मकरंद अनासपुरे ही माणसं खूप ग्रेट आहेत❤❤❤❤ गर्व आहे अशा माणसाचा

  • @kavitapatil2648
    @kavitapatil2648 ปีที่แล้ว +16

    माणसं मोठी झाली की रक्ताच्या माणसांना ओळखत नाही, पण मोठं होऊन ही आपल्या शेतकरी मित्राला न वीसरलेला माणूस, मानलं सर तुम्हाला

  • @kiranpatil4815
    @kiranpatil4815 ปีที่แล้ว +55

    आम्ही साला पुण्यातून जरी गावाला गेलो तरी कोणाबरोबर बोलू वाटत नाय लवकर, कारण अॅटीटयुड 😊😅 पण सयाजी सरांनी बालपणी च्या जोडीदाराला विसरले नाहीत अजून..🎉❤

  • @rajantalasilkar1997
    @rajantalasilkar1997 ปีที่แล้ว +11

    सयाजी शिंदे....आधुनिक काळात मैत्रीचा अनमोल ठेवा. तुमचा मित्र व तुम्ही ह्या मतलबी जगात आदर्श ठेवला आहे...चिरंतन राहो तुमची मैत्री...

  • @kiranpawar5103
    @kiranpawar5103 9 หลายเดือนก่อน +6

    साधेपणात ही किती छान जगता येत ना गावाकडव्ही नाळ तुटू दिली नाही कि स्वतःच्या मोठेपणाचा गर्व नाही. किती सहज जगता येत ना

  • @suhasvatkar38
    @suhasvatkar38 ปีที่แล้ว +28

    करोडो घेणारे हिरो ..अन करोडोचं काळीज असणारा माझा व्हिलन ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @deepakphadtare
    @deepakphadtare ปีที่แล้ว +8

    सयाजी काका हा साधेपणा आपल्या सातारच्या मातीतून जो तुम्ही सर्वांपर्यंत पोहोचवला वाच्या पिढीला मैत्री कशी असावी व ती कशी जोपासावी याचं एक सुंदर उदाहरण आपण घालून दिलेत त्याबद्दल आपला मनस्वी मी आभारी आहे

  • @vr2130
    @vr2130 ปีที่แล้ว +7

    आजकाल एखादं पोलिस जरी झाल तरी वळखं देत नाही आन हा बघा देवमाणुस आपल्या जोडीदारा बरोबर आखी मुंबई फिरतोय सलाम यांच्या कार्याला

  • @ganeshsul8358
    @ganeshsul8358 ปีที่แล้ว +10

    सयाजी सर आपण एवढे मोठे अभिनेता असून सुद्धा आपल्या ओठावर आजही सातारी भाषा बोलण्यातून येते याचा एक सातारकर म्हणून खूप अभिमान वाटतो

  • @rupaleep
    @rupaleep 2 หลายเดือนก่อน +7

    सयाजी शिंदे तुम्ही एक उत्तम अभिनेते तर आहातच . . त्याचबरोबर आजही अत्यंत साधेपणा . . कोणताही अर्विभाव नाही मोठेपणाचा किंव्हा श्रीमंतीचा लवलेश तुमच्या वागण्यात जाणवत नाही . . तुमच्यातल्या या साधेपणाला तुमच्यातल्या अभिनयला आणि तुम्ही झाडांबद्दल चे प्रेम अथवा वृक्षलागवडीच जे सामाजिक कार्य करता त्यास माझा मानाचा सलाम . . . तुमचा एक निस्सीम चाहता . . तुम्ही लवकरच एखाद्या मराठी चित्रपटात आम्हाला पहावयास मिळो ही इच्छा

  • @Sudhakargaikwad600
    @Sudhakargaikwad600 ปีที่แล้ว +5

    तुमची मैत्री कृष्ण सुदामासरखी वाटली.आयुष्यात माणूस कितीही मोठा झाला तरी त्यानं आपल्या लहानपणीच्या मित्रांना विसरू नये.एकमेकांची मदत करत राहायला हवं.नाहीतर माणसं थोड्याशा यशानं ही हुरळून जातात.सलाम तुम्हाला शिंदे साहेब .

  • @abasahebauti6216
    @abasahebauti6216 ปีที่แล้ว +12

    मित्राच्या गळ्यात हात टाकून चालणारा कलाकार आज पर्यंत मी कधीच पाहीला नाही सयाजी सर आमच्या गावात पण लई बैल जोडी होती खालच्या आळी पासुन वरच्या आळीपर्यंत बैल पोळ्याला रांग लागायची बैलं नष्ट होण्याचे कारण म्हणजे जुने वडील धारी मंडळी थकले व काही हे जग सोडून गेले आणि नवीन पिढी ला आता बैलांची देखभालीसाठी वेळ नाही सर तुम्ही गावाकडची मित्रांबरोबर नाळ जोडली आहे हे पाहून खूप बरं वाटलं 👌👌🙏🙏💪💪

  • @sagarzimbar8441
    @sagarzimbar8441 ปีที่แล้ว +4

    सर
    तुमचे जिवाभावाचे मित्र हा episode खूप छान होता,
    सर लहान पणीचा सोबत असला की मित्र यशाच्या त्या शिखरावर जाण्यास कोणी अडवत नाही, आणि मरणाच्या शेवटी जीवाचा मित्र असला की सरणावर झोपायला पण काही वाटत नाही कारण जीवाचा मित्र हा कायम आपल्या सुख आणि दुःखात सहभागी असतो❤❤❤❤
    दुःख अडवायला उंभाऱ्या सारखा
    मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा❤❤❤❤❤

  • @PanduHawaldar-c7u
    @PanduHawaldar-c7u ปีที่แล้ว +11

    दुःख अडवायला उंबरासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा 👌♥️👍

  • @Mahabaleshwarnaturevlog
    @Mahabaleshwarnaturevlog ปีที่แล้ว +9

    ज्या मित्रांनी आपले वाईट दिवसात साथ दिली त्यांच्या बरोबर आपण चांगल्या परिस्थिती मध्ये असताना फिरणं जे आनंद देऊन जात तो आनंद कुठेच भेटणार नाही. त्यांनाच माहित असतं आपण चटणी भाकर खाऊन दिवस काढले आणि आत्ता आपण किती मोठ झालो त्याची जाणीव त्यांच्या डोळ्यात दिसतं

  • @dadasahebjadhav-patil-4045
    @dadasahebjadhav-patil-4045 ปีที่แล้ว +6

    मन भरून आलं साहेब एवढी मैत्री जपली
    माणूस पुढ गेल्यावर भुतकाळातील मित्रांना विसरतो
    शिंदे साहेब आभाळायेवढे मोठे आहात आपण

  • @SingleAadmi
    @SingleAadmi 4 หลายเดือนก่อน +21

    माझा एक सातारचा मित्र आहे तो पण सेम असाच आहे....त्याची family जरा सुशिक्षित आहे....तो माझ्याबरोबर असाच वागतो...मला असं वाटतंय...सातारचे लोकं वेगळी आहेत...

  • @dattatraybhosale268
    @dattatraybhosale268 4 หลายเดือนก่อน +6

    तुमचे गावाकडील संवाद भारी वाटतात मी पण गावाकडे लहानपणी खूप रानात फिरलो त्याच्या आठवणी येतात व मित्रांची आठवण होते सलाम तुमच्या स्वभावाला❤

  • @dhananjaymante9084
    @dhananjaymante9084 ปีที่แล้ว +5

    एवढी श्रीमंती असून जिवलगाना न विसरणारे खूप कमी असतात....
    Grait ❤️
    जिवलग 💜

  • @santoshtupere3455
    @santoshtupere3455 5 หลายเดือนก่อน +3

    माणसं मोठी झाली कि त्यांचे मन पण पैस्यासारखे होते, आणि त्यांचा पैसाच बोलतो, प्रेम, माया, ममता सगळे विसरतात,गावाकडील सगळं विसरून जातात, जुने मित्रांना भेट पण अशक्य होते त्यांना, पण तुमच्या त ला माणुसकी गुण, मित्र पणा हा आदर्शवत आहे, सलाम

  • @ganpatlondhal9476
    @ganpatlondhal9476 ปีที่แล้ว +6

    आपली माती आपली मानस हेच अंतिम सत्य आपल्या सारखे स्टार आजही आपल्या मातीशी एकरूप आहेत आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे.

  • @vilasmundokar2377
    @vilasmundokar2377 ปีที่แล้ว +3

    मित्र असावा तर तुमच्यासारखा असावा सर, शहरात राहूनसुद्धा गावातील मित्राला विसरलेले नाही. खरच लोकांनी आदर्श घ्यायला हवा तुमचा...proud of you sir...

  • @s.p.368
    @s.p.368 ปีที่แล้ว +4

    किती नैसर्गिक वाटत सगळं कसलाही खोटेपणा नाही निखळ मैत्री,निखळ हास्य . ग्रेट सयाजी सर

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 ปีที่แล้ว +7

    ना पैशाचा माज ना कलेचा गर्व मित्रप्रेम असावं असं.अतीशय गुणी समाजभान असणारा कलाकार

  • @bhagwatmhaskegaming3367
    @bhagwatmhaskegaming3367 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम कुठलाच माज नाही ना संपतीचा ना स्टार असल्याचा अगदी मातीशी नाळ जुळवून आपले जीवन जगत आहे सयाजी शिंदे साहेब ....सर तुम्हाला मनापासून नमन ...अगदी साधी राहणी साधा स्वभाव ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @anujalawand4454
    @anujalawand4454 ปีที่แล้ว +3

    आमचा सातारी मराठी माणूस..खूप हेवा वाटतो सर तुमचा...आत्ताच्या तरुण पिढीला तुम्ही प्रेरणास्थान आहात..जिवाभावाच्या मित्राला विसरला नाहीत..हीच ओळख आहे आपल्या लोकांची

  • @Traval-m6q
    @Traval-m6q 10 หลายเดือนก่อน +6

    मित्र मग तो गरीब असो वा श्रीमंत मित्र हा मित्र असतो.....salute sir

  • @raviarote8563
    @raviarote8563 11 หลายเดือนก่อน +8

    मराठी अभिनेता तुमच्या सारखा असावं पाय जमिनीवर आणि जुन्या दिवसांची जाणीव असावी प्रत्येक मराठी कलाकारांनी शिकल पाहिजे साहेब खूप great aahet tumhi❤❤

  • @ashwinchaudhari9270
    @ashwinchaudhari9270 ปีที่แล้ว +7

    गावाकडची श्रीमंती अजुनही सांभाळून आहात सर तुम्ही.❤
    "किस्से दोस्तीचे हिस्से आहेत आयुष्यातले"

  • @chaturbhujparbhane5747
    @chaturbhujparbhane5747 ปีที่แล้ว +8

    शहरातील भंगार लोक,, ओळख द्यायला तयार नाहीत आणि हा एवढा मोठा हिरो कितीसाधेपणा ❤❤❤

  • @adv.ganeshshikhare3749
    @adv.ganeshshikhare3749 ปีที่แล้ว +10

    आभाळाला धडक मारली तरी पाय जमिनीवर... मानलं सयाजीराव तुम्हाला...पहिला celebrity बघतोय ❤

  • @rajpalnegi5853
    @rajpalnegi5853 ปีที่แล้ว +7

    दोनों की मुस्कुराहट कितनी निश्छल है एकदम छोटे बच्चों की तरह ❤️ इसको कहते हैं मित्रता ❤️

  • @kundalikchaudhari8169
    @kundalikchaudhari8169 10 หลายเดือนก่อน +5

    आज पैशवाले गरीबाला जवळ करत नाही कारण त्यांच्या प्रतिष्ठा ला हानी पोहचते
    पण खरी प्रतिष्ठा कशी ते आपल्या मैत्री आणि विचारातून कळते
    सयाजी शिंदे साहेबाना सलाम

  • @Shriram12389
    @Shriram12389 ปีที่แล้ว +7

    शहरात आल्यानंतर माणसाने इतकं मोठं व्हावं की आपल्या जवळच्या लोकांना निवांतपणे मोठी शहरे फिरवता यावीत.
    परंतु फर्स्ट सेकंड थर्ड मध्ये अडकलेल्या सामान्य लोकांना परिस्थिती मुळे पाहुणचार करायला जमत नाही ...मग इतर लोकांच्या टीकेचा शिकार होतात.
    असो
    मस्त व्हिडिओ ❤

  • @parvejmulani4187
    @parvejmulani4187 ปีที่แล้ว +4

    महानगरीच्या देवा डोळा गावाकडं ठेवा
    इथं उजेड दिला तू गावी काळोख नसावा
    अप्रतिम लिखाण मन भरून आल ❤

  • @avinashtotre4075
    @avinashtotre4075 ปีที่แล้ว +8

    खरा आशिर्वाद हा गावाकडेच भेटतो. निरोगी आयुष्य गावाकडेच .आहे

  • @arunnadkarni
    @arunnadkarni 3 หลายเดือนก่อน +6

    सुदामा भेट
    जमीनीवर पाय असलेला असा कलावंत मूळचा शेतकरी
    आजही सयाजीराव आपली हि दोस्ती टिकून आहे.
    खरच खूप खूप शिकायला मिळाले.

  • @SachinWaghmare
    @SachinWaghmare ปีที่แล้ว +6

    आर्थिक,सन्मानाने मोठं कितीही झालं तरी मित्रासारखी संपत्ती या जगात पैशांने मिळणार नाही. तुम्ही गावच्या मैत्रीचा अजूनही माणदेशी मातीचा सुगंध दरवळत ठेवल्याबद्दल, सर तुम्हाला सलाम ! सचिन आटपाडीकराचा 💐👌

  • @pankajmulay9162
    @pankajmulay9162 ปีที่แล้ว +6

    मी स्वतः तुमचच अनुकरण करून 100 झाडे लावलीत. आता कधी म्हसकेवाडीला आलात कि तुम्हांला मी लावलेली झाडे दाखवील सर. आणि आपल्या दोस्तीला सलाम 👌👌👌👍

  • @Vijay.0101
    @Vijay.0101 11 หลายเดือนก่อน +10

    किती ही मोठं झालं तरी पाय नेहमी जमिनीवर असावे..
    याचं उत्तम उदाहरण म्हणजे सयाजी शिंदे ❤❤

    • @MeenaHindurao-w8t
      @MeenaHindurao-w8t 10 หลายเดือนก่อน

      नाना पाटेकर अनासपुरे अजून आहेत कि

  • @ajitsargar2285
    @ajitsargar2285 ปีที่แล้ว +3

    जगातलं सर्वश्रेष्ठ नात मैत्री हेचं आहे. मित्र आप्ल्या जीवनातल्या सर्व भुमिका निभावू शकतो. किती मोठा माणूस... ! सलाम सय्याजी महाराज... ! मागे वळून पाहतात तेच सिंह असतात!! Great 🙏

  • @sirjj3998
    @sirjj3998 ปีที่แล้ว +5

    शोधून सापडणार नाही असा माणूस, सयाजी राव, मोठया मनाचा मित्राला विसरला नाही,
    मैत्रीतला श्रीमंत माणूस जिकलंस माणसा जीवन 🌹🙏

  • @techsavy641
    @techsavy641 ปีที่แล้ว +9

    गावाकडची परंपरा जिवंत ठेवत आहात त्याबद्दल खूप खुप आभार..आई तुळजाभवनी उदंड आयुष्य देवो.. तुमच्या डोक्यात यश गेले नाही.. खऱ्या मातीतला अस्सल रांगंडा माणूस..खूप खूप प्रेमळ माणूस❤❤❤❤❤

  • @nileshsawant7032
    @nileshsawant7032 10 หลายเดือนก่อน +8

    सर तुमच्या सातारा मधल्या शाहूपुरीतल्या घरी बरेच वेळा भेटलो. तुमचा खूप अभिमान वाटतो. आपल्या मतितला आपला माणूस.❤u सर 🙏🙏🙏

  • @santoshghare8944
    @santoshghare8944 ปีที่แล้ว +7

    मित्र कसा असावा सयाजी शिवाजी उत्तम उदाहरण मित्र प्रेम कसं असावं सयाजी शिवाजी सारखं हेवा वाटावा असं नातं. तुम्हाला पाहिलं की मन प्रसन्न होते असंच राहू दे प्रेम. देव रक्षण करो.

  • @satishshingare9564
    @satishshingare9564 ปีที่แล้ว +5

    खरच सर वर्ग मित्रा बरोबाची सफर खुप अडली दोस्तीचा अभिमान वाटला

  • @ShamMarkande
    @ShamMarkande ปีที่แล้ว +10

    हिंदी चित्रपटाच्या कलाकारा बाबतीत असं घडू शकत नाही त्यांच्या गावाकडून आलेल्या माणसाचा असा स्वागत केलेले मी आतापर्यंत कधीच पाहिलेले नाही. मराठी कलाकार किती मोठा असला तरी माणुसकी विसरत नाही स्वतःच्या गावाकडचा माणूस ती जिव्हाळ्याचा असतो दिसून येते.

  • @9860310619
    @9860310619 ปีที่แล้ว +6

    जो गावातल्या मित्राला ऐवढ्या मनात जपुन ठेवतो तो मानुस मनाने किती श्रीमंत असेल हे समजते.
    सयाजी दादा तुमचा अभिमान आहे या मराठी मातीला आणि आम्हाला.
    असेच सदैव रहा 👌👌👌👌👌

  • @ramsinggadade5731
    @ramsinggadade5731 11 หลายเดือนก่อน +9

    याल म्हणतात कलियुगातील सुदामा व कृष्ण मित्रप्रेम !
    एका मित्राण गावाकडील शेतशिवार दाखवला तर एकाण मुंबई मायानगरी दाखवली .

  • @jaidipgidde7648
    @jaidipgidde7648 ปีที่แล้ว +21

    मानलंं सर गावाकडची नाळ तुटु दिली मानसे मोठी झाली की वोळक देत नाहीत आणि तुम्ही जुन्या मित्राला जिवाची मुंबई दाखवली

  • @balupateker682
    @balupateker682 4 หลายเดือนก่อน +5

    शिंदे साहेब तुमची मैत्री खरंच आदर्श घेण्यासारखी आहे बॉलिवूड मधे तुम्ही व नाना पाटेकर असे दोनच कलाकार आहेत जे मातीला विसरणार नाही

  • @vishalpednekar957
    @vishalpednekar957 ปีที่แล้ว +7

    साहेब ... तुमची मैत्री कृष्ण सुदामा सारखी अशीच जन्मोजन्मी एकत्र हसत खेळत.. सुख - दुःखात एकमेकांची साथ देऊन आयुष्याची मजा घेत अशीच चालत राहू दे ... आणि मैत्री असावी तर अशी हे सर्वांना कृष्ण सुदामानंतर तुम्हां दोघांच्या रूपाने आयुष्यभर दिसत राहू दे .. हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना ..❤❤

  • @vijaydesai6365
    @vijaydesai6365 2 หลายเดือนก่อน +6

    भारतातील सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे..

  • @rudraramakantbhosale5609
    @rudraramakantbhosale5609 9 หลายเดือนก่อน +4

    खरं सांगू माझ्या आयुष्यातला असाच एक मित्र देवाघरी गेला. मी कोकणातला आणि तो सांगली मधील आरळा गावचा. पण जिवलग होता.

  • @skbachhav1033
    @skbachhav1033 ปีที่แล้ว +3

    सर तुमच्या सारखा मित्र भेटायला नशीबच पाहिजे किती भाग्यवान मित्र आहे तुमचा ज्याला तुमच्यासारखा मित्र मिळाला तुमची मैत्री पाहून डोळे पाणावले तुमच्या मैत्रिला माझा सलाम

  • @arushsachin8178
    @arushsachin8178 ปีที่แล้ว +3

    माणसाला आयुष्यात किती कमवायचा आणि कुठं थांबायच कळलं की आयुष्य असं सयाजी शिंदे सर सुखी जगता येत, आमचा हिरो

  • @matoshriropvatika1
    @matoshriropvatika1 5 หลายเดือนก่อน +4

    साहेब अशी मैत्री कुठेच बगायला मिळणार नाही सलाम तुमच्या मैत्रीला

  • @sachinsargar8636
    @sachinsargar8636 ปีที่แล้ว +5

    सयादादाकडुन जीवन म्हणजे काय आणि कसे जगावे माणूस किती ही मोठा झाला आनंद आहे पण माणूस बनता आले पाहिजे

  • @tusharwarang867
    @tusharwarang867 10 หลายเดือนก่อน +5

    सयाजी शिंदे सर यांच्या सारखा माणूस खरा जगला आपल्या मित्राला जो नाही विसरला तो खरा मित्र... आयुष्य आपल्या मर्जीने जगतात ❤ सर नेहमीच आदर आहे आपल्या बद्दल मला, हृदयात कोणत्या तरी कोपऱ्यात तुमची जागा फिक्स झाली केव्हाच सर❤ ...

  • @sandipchaudhari4167
    @sandipchaudhari4167 10 หลายเดือนก่อน +4

    सर खुपच अप्रतिम..! शब्दच सुचत नाहीत ❤❤❤❤❤ याला म्हणतात मिञ आणि मिञ Prem..! Salut sir..!❤❤❤❤❤

  • @roshanjadhav3364
    @roshanjadhav3364 ปีที่แล้ว +8

    एवढा मोठा माणूस तरीपण 2 फूट पाय जमनितच.. कशाचाच गर्व नाही...❤

  • @BhaveshPawade-b6s
    @BhaveshPawade-b6s 10 หลายเดือนก่อน +5

    इतका मोठा कलाकार परंतु अजूनही जमिनीवरच पाय. सयाजी सर आपण खूप ग्रेट आहात.

  • @activecaraccessoriesulwe6218
    @activecaraccessoriesulwe6218 ปีที่แล้ว +5

    भले दुनियातील सर्वात महाग धीरूभाई च आसूंद्या पण तुमच्या एवढं मोठं मन त्याच्याकडे नाही ...#sayaji Shinde ❤

  • @sachinkorde4379
    @sachinkorde4379 ปีที่แล้ว +4

    सयाजी सर फार छान वाटते तुमची मैत्री पाहून माझा मित्र कोविड मध्ये त्याला देवाज्ञा झाली तेव्हा पासून गावी मन नाही लागत हा एपिसोड पाहून सकाळी सकाळी डोळ्यात पाणी आले सो proud ऑफ यू सर miss u डियर मधू❤❤

  • @dharmsevakamolchendake2330
    @dharmsevakamolchendake2330 2 หลายเดือนก่อน +6

    सर तुमच्या मैत्रीला त्रिवार वंदन तुम्ही खरेच रियल हिरो आहांत

  • @dnyaneshwarsurwaseofficial2799
    @dnyaneshwarsurwaseofficial2799 ปีที่แล้ว +5

    सयाजी शिंदे सर आपल्यासारखा मित्र भेटायला सात जन्म पुण्य करावे लागते निसर्गाची आवड आहे मित्रासाठी सवड आहे म्हणूनच तुम्ही आमच्यासाठी देव आहे 🙏

  • @mayurchougale2723
    @mayurchougale2723 ปีที่แล้ว +2

    सयाजी सर आजकाल माणसे मोठी झालीत की जवळच्या मित्राला विसरायला मागे पुढे बागत नाहीत पण तुम्ही स्वतः एवढी ओळख निर्माण केली आहे महाराष्ट्र मध्ये ...तरी पण तुमच्या गावाच्या साध्या मित्राला तुम्ही जे किंमत दिली किंवा जे वेळ दिला या मध्येच तुमची माणसा सोबत असणार माणुसकी च नात उठून दिसले. सर . खूप मस्त वाटलं एपिसोड बगून ....

  • @contentwala.
    @contentwala. ปีที่แล้ว +4

    सर खरचं खुप छान व्हिडिओ आहे..तुम्ही तुमच्या मित्राला भेटला आणि त्यांचा सोबत तुमचा दिवस घालवला असा मित्रा प्रत्येकाला मिळो..आज तुम्ही इतके मोठे कलाकार आहात तरी पण तुमचा पाय मातीशी जुळलेला आहे खूप छान वाटतं...' आपण आपला भूतकाळ विसरला नाही पाहिजे ' ❤❤ #loveyousir

  • @kapiltekle8852
    @kapiltekle8852 ปีที่แล้ว +6

    सयाजी शिंदे सारखा मित्र असायला खुप नशिब लागत

  • @manishagaikwad1754
    @manishagaikwad1754 11 หลายเดือนก่อน +11

    दोन दिवस फिरायला मुंबई छान आहे पण सातारची सर नाही. सयाजीसर आपला सातारा लय भारी 👌🙏

  • @sagardongare7873
    @sagardongare7873 5 หลายเดือนก่อน +3

    ❤❤❤ सयाजी सर तुमचे सगळ पिक्चर तर सुपर दुपर हिट आहेतच...पण हा ब्लॉग 1000 पटीने मस्त वाटला.तुम्ही बालपणीचे दिवस आणि लंगोटी यार विसरला नाहीत खूपच मस्त वाटत...माणुसकी हाच खरा धर्म आहे तो असाच मरेपर्यंत जपा,खूप सुखी आणि आनंदी रहा..❤❤❤

  • @sarangpanaskar6021
    @sarangpanaskar6021 ปีที่แล้ว +7

    🚩🚩🚩सातारा की शान ,हम है सयाजी शिंदेजीके फॕन🚩🚩🚩❤

  • @omkarkirmate1327
    @omkarkirmate1327 5 หลายเดือนก่อน +4

    जमिनीवर पाय ठेवून असलेला सामान्य माणूस सलाम सर आपल्या व्यक्तीमत्त्वाला

  • @prashantkadam9627
    @prashantkadam9627 ปีที่แล้ว +6

    शिंदेजी मला आपला एक व्यक्ती आणि अभिनेता म्हणून खूप अभिमान आहे.

  • @sachinkatkar8168
    @sachinkatkar8168 ปีที่แล้ว +3

    दोस्ती असावी तर अशी सर खूप छान कारण मोट्टी लोक गरीब मित्राला ओळखंही दाखवत नाहीत तुम्ही आम्हाला कधीही वेगळे आहात वाटलच नाही तुम्ही आमच्यातच मिसळणारे व मातीशी नाळ असणारे आहात

  • @vaishalipatil9440
    @vaishalipatil9440 ปีที่แล้ว +5

    हे मुंबई दर्शन नव्हतं सर, आपल्यातील माणुसकीच्या अनि मैत्रीच्या श्रीमंतीच दर्शन होते..

    सर्वांनी हा आदर नक्की घ्यायला हवा 😊

  • @RaeesTsayyed
    @RaeesTsayyed 7 หลายเดือนก่อน +9

    काय पण म्हणा sayaji साहेब
    तुम्ही कितीही श्रीमंत आसा पण तुमच्या सारखे
    मराठी आणि बॉलीवुड मध्ये तूमच्या सारखा माणुस बनणारा पण नाही आज च्या काळात
    दिलदार आणि सातारा चा दमदार माणुस
    जो आजही आपले जुने दिवस आणि मित्र विसरला नहीं पाटण तालुक्यातून तूम्हाला नमस्कार ❤आणी ❤सलाम

  • @ashwinipisal5282
    @ashwinipisal5282 5 หลายเดือนก่อน +3

    माणसातील देव तुमच्याकडे बघून सर्वांना शिकवण मिळेल की कितीही मोठे झाले तरी पाय जमिनीवर असावे आणि आपल्या मातीतल्या माणसांना विसरता कमा नये great sir nice jodi तुमची मैत्री बघून खरंच डोळ्यातून पाणी आले तुमचा तो समजादरपणा प्रेमळपणा विचार खरंच खूप छान आहेत sir tumhi ❤

  • @pandurangkolhe3194
    @pandurangkolhe3194 ปีที่แล้ว +5

    माणुस कितीही मोठा झाला तरी मातीशी आणि मातीतल्या माणसाशी नाळ जोडलेली असेल तर तो मोठेपणा साजेशा ठरतो ते साजेशेपण आपल्या कडे निश्चित आहे!

  • @m15-u3q
    @m15-u3q ปีที่แล้ว +4

    Dildar manus Sayaji shinde sir......Sir He maitri kayam asich Akhand rahu de

  • @mayurkulkarni1539
    @mayurkulkarni1539 3 หลายเดือนก่อน +7

    हा व्हिडिओ बघतच राहावं असं वाटत आहे असा एपिसोड संपूच नये ❤❤

  • @sachinmuleypatil2109
    @sachinmuleypatil2109 9 หลายเดือนก่อน +3

    तुमच्या जोडीला कोणाचीच नजर न लागो या दुनियेत लोकांजवळ चार पैसे आले की माज येतो गरीब मित्रांची लाज वाटते पण तुम्ही दोघेही एकाला ना गरीबीची लाज दुसर्यांला ना श्रीमंतीचा माज एक मित्र आयुष्यात असा भेटला पाहिजे सयाजी सर तुम्ही मैत्री टिकवता आणि शिवाजीराव निभवतात ❤❤❤❤ मनापासून सलाम तुमच्या दोस्तीला ❤❤❤❤

  • @dropadapatil7605
    @dropadapatil7605 ปีที่แล้ว +5

    सर,तुमच्या मनाच्या श्रीमंती ला सलाम...निस्वार्थ मैत्री हीच😍

  • @raghvendrabk4061
    @raghvendrabk4061 ปีที่แล้ว +1

    पडद्यावर खलनायक सादर करणारा एक महान कलाकार आणि पडद्याबाहेर खरा हिरो, "श्री सयाजी शिंदे".

  • @kaasplateau
    @kaasplateau ปีที่แล้ว +3

    विधान भवन : इथं महाराष्ट्राचे सरवे प्रश्न सुटत्यात आणि याच्यामुळं महाराष्ट्राला प्रश्न पडत्यात ...लय भारी दादा

  • @rohiniwakshe815
    @rohiniwakshe815 ปีที่แล้ว +2

    मैतर लय नशीबवान आहे पूर्ण मुंबई फिरून दाखवली मुंबई दर्शन झालं साहेब भारी वाटलं भारी सिद्धिविनायकाचे दर्शन झालं जागेवर बसून ग्रेट सयाजी शिंदे साहेब आपला माणूस आपल्या मातीतला माणूस सॅल्युट सर

  • @rooplondhe8225
    @rooplondhe8225 ปีที่แล้ว +4

    आकाशाला गवसनी घालनारा कलाकार जमिनीवर पाय घट्ट आहे अजुन वास्तविक मातीतील सच्चा कलाकार

  • @sachinjadhav1813
    @sachinjadhav1813 5 หลายเดือนก่อน +2

    मातीशी नाळ जोडलेली अभिनेता, वृक्षमित्र,वनरक्षक, व आपले गाव, मित्रपरिवार न विसरणारा, पाय नेहमीच जमिनीवर ठेवणारा देवमाणूस. ❤

  • @kiranpimple-j1d
    @kiranpimple-j1d ปีที่แล้ว +4

    सर खरच आज मला भगवान श्री कृष्णा आणि त्यांचे मित्र सुदामा यांच्या गोष्टी ची आठवण झाली 😊❤

  • @balasahebnalghe2635
    @balasahebnalghe2635 ปีที่แล้ว +3

    सयाजी भाऊ तुम्ही खरंच किती महान आहात हे आज बघीतले माणुसकीने खरं तुम्ही आज जिंकलात

  • @mahanandadsule8127
    @mahanandadsule8127 ปีที่แล้ว +5

    साहेब तुमच्यासारखा विशाल मनाचा माणूस मी आजपर्यंत बघीतला नाही.

  • @gajanantilwant7716
    @gajanantilwant7716 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम साहेब 👌🏼👌🏼👌🏼धन्य धन्य ती माता धन्य तो पिता ज्यांनी तुम्हाला जन्म दिला 🙏🏼🙏🏼🚩🚩

  • @pankajpatil9538
    @pankajpatil9538 ปีที่แล้ว +4

    वर्गमित्रांसोबत दोस्ती कशी करायची ते सयाजी शिंदे साहेबांच्याकडून शिका किती जरी माणूस मोठा झालाा तरी

  • @santoshingole7282
    @santoshingole7282 6 หลายเดือนก่อน +3

    सयाजी सर मी तुमचा हा व्हिडिओ खूप वेळा पाहिला,तरी पण मन भरत नाही .परत परत पहावसं वाटतो सल्यूट सर तुमच्या या मैत्रीला.🙏

  • @indreshsingh134
    @indreshsingh134 2 หลายเดือนก่อน +3

    सयाजी शिंदे जी आप का विडिओ बहुत प्यारा लगा जो गॉव के लोगो और गांव से आप का प्यार बहुत बढ़िया लगा sir ऐसे ही वीडियो बनाते रहे