हे संस्कार आणि परंपरा आहे या मातीची. कोण कुठून आला यापेक्षा जास्त आजही तो त्या नाळेशी नातं जोडून आहे हे फार महत्वाचं. गर्व वाटतो असे अभिनेते माझ्या राज्यात आहे. महत्वाचं हेच की प्रत्येकाने हे जपले पाहीजे.
जो माणूस शून्यातून वरती येतो.तो कितीही मोठा झाला तरी आपल्या माणसाची आपल्या मातीची असलेली नाळ विसरू शकत नाही.तुम्ही एक महान अभिनेता आहातच पण एक माणूस म्हणून देशातील तरुणांना प्रेरणा देणारी ऊर्जा व व्यक्तिमत्त्व आहात.❤
ज्याचे असे मित्र असतात ते खरच भरून पावतात, कितीही मोठं झालं तरी मैत्रीत सर्व सारखच असत, ह्याच उत्तम उदाहरण दिलत सर तुम्ही. आम्ही तुमचे खुप मोठे चाहते आहोत.🙏
एक महान अभिनेता कसलाही गर्व नसलेला राना माळात वाढलेला गावठी बोली सरळ साधी राहणीमान असा अभिनेता आमच्या साताऱ्याचा कुठेही सापडणार नाही खूप प्रेम सर आणि शिवज्या सायज्या ची जोडी अशीच सदैव राहुदेत सार्थ अभिमान आहे मनाचा मुजरा सर...❤
नातेवाईक जवळची व्यक्ती मोठी झाली की विसरून जातो पण आपला एकच जीवाचा यार जिगरी मित्र असतो तो कधीही आपल्याला विसरत नाही तो कितीही मोठा हो सर सलाम तुमच्या दोस्तीला ❤❤
Thanks sir majya comments la like kele mhanun mi tumhala ajun prynt prateksh bhetlelo nahi pn tumcha like ne prateksh bhetnyachi janiv zali. Thanks sirji.
ज्या मातीत जन्माला आला ती माती कधीच काय कमी पडू देत नाही पण पाय जमिनीवर च ठेवते सातारचे संस्कार विसरला नाही तुम्ही आणि आठवणी ही जपून ठेवल्या मनात म्हणून तर तुम्ही आवडता त्यात कधी ही न विसरणार नाही सातारची भाषा कुठ ही जा एकदम भारी मित्र असतो च उन्हात सावली सारखा आयुष्य भर जपा अशीच मैत्री मुलांना ही तुमच्या मैत्रीचे किस्से ❤
sir काय पण म्हणा तो एक काळ होता. जुनी लोक खूप प्रेमळ होती.... sir आजच्या पीढ़ीला तुम्ही जगाचे कसे ते शिकवत आहात अणि तुमच्या या प्रयत्नाना खूप शुभेच्छा तुम्ही जे जगता ते जीवन🤜🤛 लाख लाख आभार 🙏🙏 ... ग्रेट माणूस 🙏🙏
सयाजी सर खरचं तुमचे कौतुक करावे तितके कमी च खरचं एवढा मोठा अभिनेता असुन देखील तुम्हाला थोडा देखील ईगो नाही त्या बद्दल तुमचा आम्हाला मना पासुन अभिमान वाटतो धन्यवाद सर असेच आपल्या माणसांवर आपल्या गावावर आणि महाराष्ट्रा वर प्रेम माया ममता करत रहा ❤जय महाराष्ट्र जय भारत❤🎉
तुम्ही खुप ग्रेट आहात कित्येक मोठ्या पडद्यावर काम करता काय super ऍक्टिन्ग आहे तुम्ही खुप लोक प्रिय आहात तुम्ही तुमच्या या साधे पनाला सलाम आहे ग्रेट आहात तुम्ही
खूप बर वाटलं हे सगळे जुने दाखवलेली गावची आठवण आणी आपल्या मित्राला तुम्ही विसरलात नाही भले तो गरीब का असो पण त्यांना पण खुशी दिली तुम्ही मस्त साहेब तुमच्या सारखा तुम्हीच फक्त ❤😊❤❤
काका तुम्ही एक उत्कृष्ट मराठी अभिनेते असून पण इतके साधे राहता, आपल्या गावच्या मित्राला नाही विसरला ❤ नाहीतर आजचे तरुण कलाकार खुप वेगळे वावरताना दिसतात.
सयाजी शिंदेंच्या लहानपणीच्या जिगरी मित्रासोबतच्या आठवणी. प्रसिद्ध नट असूनही आपल्या लहानपणीच्या मित्रासोबत आठवणीत रमणारे सयाजी शिंदे आणि आपला लहानपणीचा मित्र कितीही मोठा झाला असला तरी त्याच हक्काने खांद्यावर हात टाकून त्याच्याबरोबर गप्पा हाणणारा त्यांचा मित्र, दोघेही ग्रेटच! सलाम!!🙌🏼🙌🏼
हा खरा मातीतला ॲक्टर सयाजी शिंदे साहेब तुम्हाला मानाचा मुजरा तुम्ही मातीशी अजून बांधलेले आहात हे आम्हाला खूप कौतुक वाटते शेतकरी मित्र असून सुद्धा तुम्ही त्याला अजून विसरला नाही हे महत्त्वाचं आजकाल लोकं कोण कोणाला विचारत नाही पण तुम्ही मित्राची एवढी काळजी घेताय खूप खूप छान वाटले दोस्ती अशीच राहू दे
सर तुम्ही एवढे मोठे सेलिब्रिटी असून पण तुम्ही तुमच्या जिवलग मित्राला विसरलो नाही हीच खरी कृष्ण सुदामा ची जोडी सलाम तुमच्या दोस्तीला दोस्ती पाहून डोळ्यात अश्रू आले❤❤❤❤❤
सयाजी शिंदे ग्रेट माणूस ! जीवन कसं जगावं हे यांच्यापासून शिकावं . खेड्यातल्या आपल्या बालमित्राली ' परिसराची आठवण येणे व त्या परिसराला मित्राला आठवणीने भेटणे ही दुर्मिळ गोष्ट आहे .
डोळ्यात पाणी आलं...🥺😢 माती आणि नाती कशी जपावी हे या कलाकाराकडून शिकावं...🥺😇 जीवनात एकदा तरी आपल्या सोबत काम करायची संधी मिळावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना...😇🙏 एक कल्लाकार😊
व्यापार प्रगती पैसा लता सर्व जरी भेटलो तरीपण गावासारखे मजा कुठेच येत नाही किती जरी पैसा कमावला तरी पण आपल्या जमिनीशी घट्ट मूळ धरून राहिलेला सयाजी शिंदे हॅट्स ऑफ❤
एवढा मोठा अभिनेता आणि पाय अजूनही दोन फुट जमीनीत❤❤❤
दोन फूट नाही हा माणूस संपूर्णतः जमिनीशी जुळलेला आहे. ❣️
👌👌👌
👍👍
😊😊
अगदी बरोबर
हे संस्कार आणि परंपरा आहे या मातीची. कोण कुठून आला यापेक्षा जास्त आजही तो त्या नाळेशी नातं जोडून आहे हे फार महत्वाचं. गर्व वाटतो असे अभिनेते माझ्या राज्यात आहे. महत्वाचं हेच की प्रत्येकाने हे जपले पाहीजे.
जो माणूस शून्यातून वरती येतो.तो कितीही मोठा झाला तरी आपल्या माणसाची आपल्या मातीची असलेली नाळ विसरू शकत नाही.तुम्ही एक महान अभिनेता आहातच पण एक माणूस म्हणून देशातील तरुणांना प्रेरणा देणारी ऊर्जा व व्यक्तिमत्त्व आहात.❤
मधून मधून वाजणार शिवज्या सायज्या गाण मैत्रीच्या नात्यामध्ये आणखीनच भर घालते, खूप छान
ज्याचे असे मित्र असतात ते खरच भरून पावतात, कितीही मोठं झालं तरी मैत्रीत सर्व सारखच असत, ह्याच उत्तम उदाहरण दिलत सर तुम्ही. आम्ही तुमचे खुप मोठे चाहते आहोत.🙏
पक्की मैत्री... एव्हढा मोठा माणूस होऊन सुद्धा आपल्या जुन्या मित्राला न विसरणारा एक कट्टर दोस्त ... Love you sir
गरीब मित्राला न विसरणे हीच खरी श्रीमंती त्या मित्राला किती अानंद झाला असेल हे शब्दात सांगता येणार नाही हा अानंद फक्त त्यांनाच माहित
आभाळा एव्हढा माणूस पहिला आज........मैत्री असावी तर अशी....love you sir...
खुप अभिमान वाटला शिंदे साहेब गरीबांची दोस्ती घमेंड बिलकुल नाही साधी राहणे साधी बोलणे ही दोस्ती अशीच टिकून राहुद्या बेस्ट ऑफ लक
माणूस कितीही मोठा जरी झाला तरी त्याच्या मातीला आणि माणसांना कधीच विसरला नाही पाहिजे ❤
अभिनेते सयाजी शिंदे आम्हाला तुमचा अभिमान वाटतो तुमचे नाळ या मातीशी जोडलेली आहे यावरून पूर्णपणे दिसून येत आहे मातीतला सुख हे पैशाने कधीच खरेदी करता
झाडावर प्रेम करणारा आणि सर्वांना छान संदेश देणारा सामाजिक बांधिलकी जपणारा अभिनेता 💐
जबरदस्त वाटलं बघून...अजूनही मातिशी एकनिष्ठ आहात...मैत्री बघून डोळ्यात पाणी आले😊
खरा मातीतला मराठी माणूस... महान अभिनेता ज्यांचे पाय सतत जमिनीवर असतात असे आमचे सयाजी बापू शिंदे ❤️🙏
मैत्री ही पैशाची नाय तर मनाची असते त्याचे एक उत्तम उदाहरण ❤❤
एक महान अभिनेता कसलाही गर्व नसलेला राना माळात वाढलेला गावठी बोली सरळ साधी राहणीमान असा अभिनेता आमच्या साताऱ्याचा कुठेही सापडणार नाही खूप प्रेम सर आणि शिवज्या सायज्या ची जोडी अशीच सदैव राहुदेत सार्थ अभिमान आहे मनाचा मुजरा सर...❤
गजब....इतका मोठा व्यक्ती तरी नाही विसरला मातीच्या लोकांना ...
धन्य आहे.
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस. खूप अभिमान आहे यांच्या दोस्तीचा 👌👌👌👌👍👍👍👍 एवढे मोठे कलाकार असून यांनी खूप छान मैत्री जपली आहे.…👍👍👌👌
खरोखरच एक प्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे आणि एक शेतकरी मित्र किती जिव्हाळा प्रेम आपुलकी याला म्हणतात मित्र गारव्या मध्ये वादळासारखा
नातेवाईक जवळची व्यक्ती मोठी झाली की विसरून जातो पण आपला एकच जीवाचा यार जिगरी मित्र असतो तो कधीही आपल्याला विसरत नाही तो कितीही मोठा हो सर सलाम तुमच्या दोस्तीला ❤❤
आशी निरागस दोस्ती टिकवणारी माणसं फार थोडीच आहेत. सलाम आपल्या दोस्तीला
शिंदे सर आणि गावगाड्यातील मित्र शिवज्या खुप नशीब लागते अस ग्रामीण भागातील जिवन जगायला ..ग्रेट...ग्रेट
माणूस कितीही मोठा झाला तरी त्याने आपले जुने दिवस परिस्थिती विसरली नाही पाहिजे हे सयाजी सर तुम्ही दाखवून दिलं
मस्त, व्हिडिओ पाहून खुप खुप आनंद झाला!!! एवढा साधेपणा!! ग्रेट!!!!
सयाजी शिंदे सर मित्रांच्या मुलाचे भविष्य घडवा तुमची ताकद खूप मोठी आहे तुम्ही मोठा झाल्याचा मग आनंद खरा शिवाजीला होईल
सर डोळ्यात आनंदाश्रू आले हो एव्हडेच शब्द आहे मैत्रीला 🎉❤❤🎉🎉
Thanks sir majya comments la like kele mhanun mi tumhala ajun prynt prateksh bhetlelo nahi pn tumcha like ne prateksh bhetnyachi janiv zali. Thanks sirji.
मातीशी नाळ घट्ट असलेला, मोठेपणाचा आव न आणणारा. सर्वांना आपलासा वाटणारा अभिनेता. सयाजी शिंदे सर खूप भारी.
ज्या मातीत जन्माला आला ती माती कधीच काय कमी पडू देत नाही पण पाय जमिनीवर च ठेवते सातारचे संस्कार विसरला नाही तुम्ही आणि आठवणी ही जपून ठेवल्या मनात म्हणून तर तुम्ही आवडता त्यात कधी ही न विसरणार नाही सातारची भाषा कुठ ही जा एकदम भारी मित्र असतो च उन्हात सावली सारखा आयुष्य भर जपा अशीच मैत्री मुलांना ही तुमच्या मैत्रीचे किस्से ❤
बोलण्या सारखे शब्द भरपूर आहेत पण थोडक्यात सावरतो ..सलाम आपल्या कार्यास...🙏🚩🇮🇳
आपली सातारी भाषा काय लेका काय लेका ... त्या शब्दातच खूप प्रेम आहे
वाह! किती छान, आपल्या मातीशी,गावाशी मनाने जुळून आहात तुम्ही 🙏
एवढं मोठं होऊनपन नाही विसरले मित्राला... ग्रेट सर
sir काय पण म्हणा तो एक काळ होता. जुनी लोक खूप प्रेमळ होती.... sir आजच्या पीढ़ीला तुम्ही जगाचे कसे ते शिकवत आहात अणि तुमच्या या प्रयत्नाना खूप शुभेच्छा
तुम्ही जे जगता ते जीवन🤜🤛 लाख लाख आभार 🙏🙏 ... ग्रेट माणूस 🙏🙏
येऊन कमावले काय याला महत्व नाही पण आपली मनाची श्रीमंती कायम असली पाहिजे...असे हे सयाजी शिंदे आहेत ❤
कलियुगातील कृष्ण आणि सुदामा,,,
ही मातीच नशीबवान जिथे तुम्ही जन्माला आला सयाजी शिंदे यांच्या सारख्या लोकांमुळेच महाराष्ट्र देशात महान आहे - कन्हेर मुलुख जावळी सातारा
इतका मातीशी नाळ राखणारा नट आजवर पाहिला नाही. ग्रेट सयाजी सर.
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस.... सयाजी दादा🙏.
शेवटी माणूस कितीही मोठा झाला तरी त्याचे पाय जमिनीवर असावेत वाह 1 नंबर साहेब साताऱ्याची शान आहात तुम्ही
शिवाजी यांना किती आभिमान वाटत असेल, कि त्त्यांचा मित्र हिंदी सिनेसृष्टी, आणि साऊथ सिनेसृष्ठितला मोठा अभिनेता आहे 🙏🙏
गावाशी आणि मातीशी घट्ट नाळ जपून ठेवणारे...महान अभिनेते 👍👍🙏🙏🙏 super sir
सयाजी सर खरचं तुमचे कौतुक करावे तितके कमी च खरचं एवढा मोठा अभिनेता असुन देखील तुम्हाला थोडा देखील ईगो नाही त्या बद्दल तुमचा आम्हाला मना पासुन अभिमान वाटतो धन्यवाद सर असेच आपल्या माणसांवर आपल्या गावावर आणि महाराष्ट्रा वर प्रेम माया ममता करत रहा ❤जय महाराष्ट्र जय भारत❤🎉
दोन मित्रांचा भेटीचा आणि निखळ मैत्रीचा आनंद योग. खूप छान वाटले.
हिच खरी सम्पति स या दादा तुला मनाच दण्डवत नमस्कार धन्यवlद
तुम्ही खुप ग्रेट आहात कित्येक मोठ्या पडद्यावर काम करता काय super ऍक्टिन्ग आहे तुम्ही खुप लोक प्रिय आहात तुम्ही तुमच्या या साधे पनाला सलाम आहे ग्रेट आहात तुम्ही
सयाजी सर तुमचा साधेपणा खूप आवडतो....कसला अभिमान नाही का गर्व नाही.....😊❤
तुमच्या या साधेपणाचा खूप आम्हाला अभिमान वाटतो साहेब लाखात असे ठराविक कलाकार आहेत तुमच्यासारखे....❤
काही म्हणा राव गावाकडचे दोस्त लय भारी असतात ❣️🤞
खूप बर वाटलं हे सगळे जुने दाखवलेली गावची आठवण आणी आपल्या मित्राला तुम्ही विसरलात नाही भले तो गरीब का असो पण त्यांना पण खुशी दिली तुम्ही मस्त साहेब तुमच्या सारखा तुम्हीच फक्त ❤😊❤❤
#गावकारी❤
भारी वाटला बापू तुमच आपल्या गावाबद्दल आणि गावातल्या माणसांबद्दल असलेल प्रेम पाहुन असच कायम प्रेम करत रहा❤❤
खरा माणुसातला माणुस माणुसकी विसरत नाही सलाम सयाजी दादा
वा मैत्री असावी तर अशी...गावाची जाण असलेला माणूस ❤
मुळात दादा तुम्ही माणूस म्हणून च khup ग्रेट आहेत ❤️
काका तुम्ही एक उत्कृष्ट मराठी अभिनेते असून पण इतके साधे राहता, आपल्या गावच्या मित्राला नाही विसरला ❤ नाहीतर आजचे तरुण कलाकार खुप वेगळे वावरताना दिसतात.
खेड्यातली माणसं खुप मनानं मोकळी असतात ❤❤
दोस्ती आणि वृक्ष संवर्धन याचा संदेश आपण या भागात जगाला दिला आहे. तुम्ही ग्रेट आहात. मला अभिमान वाटतो मी वेळे कामठी गावचा सुपुत्र असलेचा ❤
निव्वळ फणस आहे सर तुम्ही बाहेरून काटे आतून मऊ गरे,,, ग्रेट❤ तुमच्या या प्रामाणिक पणाला सलाम❤
आपल्या मराठीत तर असेलच पण तेलगू सिनेसृष्टीमध्ये सयाजी शिंदे
सरांना खूपच respect आहे
Down to earth personality
सयाजी शिंदेंच्या लहानपणीच्या जिगरी मित्रासोबतच्या आठवणी. प्रसिद्ध नट असूनही आपल्या लहानपणीच्या मित्रासोबत आठवणीत रमणारे सयाजी शिंदे आणि आपला लहानपणीचा मित्र कितीही मोठा झाला असला तरी त्याच हक्काने खांद्यावर हात टाकून त्याच्याबरोबर गप्पा हाणणारा त्यांचा मित्र, दोघेही ग्रेटच! सलाम!!🙌🏼🙌🏼
सातारकर मनान खूप मोठी माणसं... धाडसी.... बोलताना-वागताना नाटकीपणा नसतो वागण्यात ...आहे तसं ओरिजनल...... खणखणीत...🌱🌱🌱🌱🌱
हा खरा मातीतला ॲक्टर सयाजी शिंदे साहेब तुम्हाला मानाचा मुजरा तुम्ही मातीशी अजून बांधलेले आहात हे आम्हाला खूप कौतुक वाटते शेतकरी मित्र असून सुद्धा तुम्ही त्याला अजून विसरला नाही हे महत्त्वाचं आजकाल लोकं कोण कोणाला विचारत नाही पण तुम्ही मित्राची एवढी काळजी घेताय खूप खूप छान वाटले दोस्ती अशीच राहू दे
मराठी माणसाची मराठी मैत्री
जगात भारी आपली यारी
तुमच्या मनाचा मोठे पणाला सलाम🙏🏻🌹👍🏻👌
सयाजी शिंदे साहेब आपले खूप खूप आभार आपण खूप चांगली काम करत असतात
Super 👌🏻👌🏻👌🏻👌🏻तसा आड बैलाला आणि दिवसा आड बाईला ठोका मारायचा असतो 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🤩🤩🤩🤩🤩
मी वाई तालुक्यातील बोरगांव गाव चा आहे.
सयाजी शिंदे खरा हिरो जो झाडांवर जिवापार प्रेम करतो.
गावरान हिरो. सयाजी शिंदे.
साहेब तुम्ही खरोखर वास्तविक जिवन जगत आहे, उसना मोठेपणा नाही, आपणास आमचा बुलढाणा जिल्ह्यातून राम राम🙏🙏😊
खुप छान....माणूस कितीही मोठा झाला तरी बालमित्र विसरला नाही ❤❤❤
मला अभिमान वाटतो सयाजी शिंदे यांचा कारण तुम्हीं एवढे मोठे अभिनेते असुन आपल गावं आणि मित्र यांना जेवढे बालपणी प्रेम आणि मैत्री कणभर विसरला नाहीत ❤❤❤
माणूस कितीही मोठा झाला तरी त्याच नातं हे मातीशी जोडलेले असत याच उत्तम उदाहरण आणि लहानपणीचा मित्र त्याच्यासोबत च्या जुन्या आठवणी मज्जाच वेगळी...
सर नमस्कार, सर येवडा जमिनीवर पाय असणारा कलाकार नाही पहिला अजून, सलाम आहे तुमाला, आणि जे तुमचे झाडा न वरचे प्रेम आहे ते पण अजब 💐🙏🙏
सर तुम्ही एवढे मोठे सेलिब्रिटी असून पण तुम्ही तुमच्या जिवलग मित्राला विसरलो नाही हीच खरी कृष्ण सुदामा ची जोडी सलाम तुमच्या दोस्तीला दोस्ती पाहून डोळ्यात अश्रू आले❤❤❤❤❤
भारी वाटलं राव डोळ्यात पाणी आलं आणि त्या सोबत लहान पण आणि लहानपणीचे मित्र आठवले.😊❤
माणसान अगदी साद रहाव ,एक नंबर माणुस सयाजीराव.
नाहीतर आजची पोर पुण्यात गेले तरी गावात डोकुन पण पहात नाही, मीत्रांना भेटण तर दुरच.
सुदामा श्रीकृष्णाची जोडी 😊
ही जीवापलीकडची मैत्री बघून डोळ्यात पाणी आल...नाहीतर आजकाल थोडा पैसा आला की..गरिबाला कोण विचारात नाही..❤❤
व्हिडिओ बघून मन प्रसन्न झाले संपला विषय.
आनंदी जगायला काय लागतंय
सयाजी शिंदे ग्रेट माणूस ! जीवन कसं जगावं हे यांच्यापासून शिकावं . खेड्यातल्या आपल्या बालमित्राली ' परिसराची आठवण येणे व त्या परिसराला मित्राला आठवणीने भेटणे ही दुर्मिळ गोष्ट आहे .
शब्दच नाहीत बोलायला.....
आता नुसतं पुण्याला कामाला लागला की शेजारणं गेला तरी ओळख देत नाही.👍
खरं आहे
Sair apan great. Ahat
जास्त काही देवमाणूस 🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏
खूप छान, कसलाही गर्व नाही यालाच म्हणतात मैत्री❤❤
अशी मैत्री आता बघायला मिळत नाही खूप चां वाटल बघून ❤
डोळ्यात पाणी आलं...🥺😢
माती आणि नाती कशी जपावी हे या कलाकाराकडून शिकावं...🥺😇
जीवनात एकदा तरी आपल्या सोबत काम करायची संधी मिळावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना...😇🙏
एक कल्लाकार😊
कमालच आहे सयाजी दा, तुज्यासारखा मित्र असावा रे एखादा तरी ❤️काय बोलू रे तू ग्रेट aahe 🤩🤩🤩
सयाजी सर तुमची माणुसकी बघून खूप आनंद वाटाला आज च्या कलयुगात माणूस आपले स्टेटस बघून मित्र बनवतो तुम्ही गरीब मित्र सम्भाळून आहात ग्रेट सयाजी सर 👍
Sir tumhi yevade mothe zale pn tumhi mitrala mitrala visrale nahit proud off you sir
TRUE celebrity Mango Tree...countless salutes for this statement ❤
क्रूष्ण सूदामा मित्र प्रेमाची आठवण आली नमस्कार सयाजी आणि मित्राला हेच खरे प्रेम आहे
आज तुमचा सरळ स्वभाव व मित्रता जवळून पाहता आली असेच पुढील भाग शूट करा
सयाजी सर!
माहीत नाही,पण का कुणास ठावूक तुम्हाला बघताना आपलेपण वाटत आणि फार मन भरून येत.love from ambajogaikar ❤
एवढं मोठं व्यक्तिमत्व असूनही आपल्या मातीशी घट्ट नातं असणारा अस्सल अनमोल हिरा ❤❤
व्यापार प्रगती पैसा लता सर्व जरी भेटलो तरीपण गावासारखे मजा कुठेच येत नाही किती जरी पैसा कमावला तरी पण आपल्या जमिनीशी घट्ट मूळ धरून राहिलेला सयाजी शिंदे हॅट्स ऑफ❤
🚩एकदम भारी माणूस, अस्सल सातारी मातीतला. जीवन जगताना कुठलाही दिखावा नाही 🚩.😊👏
मराठमोळा माणूस आताच्या काळात पैसे जवळ आला की गरीब माणसाला कोण विचारत नाही पण तुम्ही ग्रेट आहात सर
दोस्तीत मोठं छोट काय नसत ये गप मुकाट्यानं यातच मैत्री किती घट्ट न हक्काची सगळं काही निस्वार्थ आहे दिसत ❤
आयुष्यात एवढं यश मिळुन सुध्दा गावातील मित्र शी नाळ जुळलेली आहे...आजकाल अशी लोक भेटन अवघड आहेत .... खुप छान दादा
सर
आजच्या पिढीला खरोखरच खुप खुप मस्त संदेश दिला तुम्ही.
मित्राला भेट देता तशी भेट आमची आणी तुमची व्हावी हीच अपेक्षा.
खूप मोठं आंब्याचे झाड 👍तेवढच सयाजीचे मन मोठं
भरभरून लाईक आणि शेअर करून करण यातुन जे काही उत्पन्न येईल ते सयाजी सर फक्तं इतरांसाठी वापरणार..... इतका धन्य नट आहे....❤
दर्यादिल सयाजी राव... या जमान्यात निसर्ग सांभाळून ठेवण्यासाठी आपण जो हातभार लावता त्याची नोंद होणार...